Anganwadi Sevika News : राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना गिफ्ट! आशा सेविका काय म्हणाल्या?

  Рет қаралды 162,939

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Anganwadi Sevika News : राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना गिफ्ट! आशा सेविका काय म्हणाल्या?
#anganwadisevika #devendrafadnavis #ajitpawar #politics #eknathshinde #marathibatmyanews18 #news18lokmat #maharashtranews18
PUKU
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 140
@arunnandurkar5629
@arunnandurkar5629 Ай бұрын
आमदार खासदार पाहुणा बनून पाच वर्षे पूर्ण काम मंत्री साहेब बनुन राहीलेले मरे पर्यंत पेक्षन लागु होते आणि नियमित काम करतात अंगणवाडी सेविकांना मात्र पगार वाढीचे विचार करत नाही
@rathodmanisha3635
@rathodmanisha3635 Ай бұрын
पगार वाढ झाली पाहिजे 21000
@rekhajadhav116
@rekhajadhav116 Ай бұрын
लाजा वाटु द्या,10हजार भरपुर झाले म्हणनार्यांना फोनवर दिवस रात्र काम कराव लागत आम्हाला तुम्हाला फकत मुल आणि खिचडी बाकीचे काय काय कराव लागत माहित आहे का काही 😢
@kavyadesale6695
@kavyadesale6695 Ай бұрын
बरोबर आहे ताई तुमचं 👍🏻
@MH27Trader
@MH27Trader Ай бұрын
मी तर म्हणतो की 50000 पगार द्या, त्यानंतर पेंशन द्या,मेडिकल द्या, पण अंगणवाडी सेविका भरत परत करा पूर्ण राज्यात आणि योग्य प्रकारे परीक्षा घेऊन निवड करा. मी वैयक्तिक बोलत नाही, पण maximum सेविका सेटिंग लावून भरल्या गेल्या आहेत, आणि maximum सेविकांना स्वतःलाच काही येत नाही आणि त्या लहान मुलांना काय शिकवनार. वाईट वाटून घेऊ नका, मी वैयक्तिक बोललो नाही.
@vaishalikoti3127
@vaishalikoti3127 Ай бұрын
जिवंतपणी जगायचे मेंलावर काय करायचे त्या 10 लाखाचे
@nirmalakamble8544
@nirmalakamble8544 Ай бұрын
नालायकानो जिवंत पणी पगार वाढवायला लाज वाटते या सरकारला चुलीत घालायच पाहिजे
@sachinshende6974
@sachinshende6974 Ай бұрын
कमित कमी 21000 हजार आणि नियमित कर्मचारी करायलाच पाहिजे 🤝👍
@SunitaDhandar-i6f
@SunitaDhandar-i6f Ай бұрын
😂❤❤🎉🎉😢😢😮
@somnathmengal4599
@somnathmengal4599 Ай бұрын
अपघात होण्याची वाट शासन पाहते काय
@laxmankardile155
@laxmankardile155 Ай бұрын
नालाकांनो निट कमेंट करा.लहान मुलांचे संगोपन हि उद्याची पिढी निर्माण करतात.सकाळी उठल्यावरपासुन झोपेपर्यंत काम असते अंगणवाडी सेविकांना.
@rekhagavit8033
@rekhagavit8033 Ай бұрын
जिवंत आहे तोपर्यंत खायला द्यावे मरायची वाट बघू नये सरकारने
@ujwalagawande486
@ujwalagawande486 Ай бұрын
मदतनीस ताई साठी 75 टक्के असे पाहिजेच
@madhurimadavi6481
@madhurimadavi6481 Ай бұрын
हो ताई मि पण एक मदतनिस आहे मला अस वाटते कि सेविकीच्या कुटुंबात जर चार सदस्य असतील आणि आपल्या कुटुंबात चार तर जर एवढा फरक राहिल तर आम्ही कसे करणार दोन सदस्यांना उपाशी ठेवावे लागणार 5500 रुपायात आम्ही काय करनार
@RameshBodkhe-gj2wc
@RameshBodkhe-gj2wc Ай бұрын
अजीत पवार म्हणाले 5तास काम करतात मग रात्री महीती कसे मागतात
@rekhagavit8033
@rekhagavit8033 Ай бұрын
महागाई पुढे पाच ते दहा हजार काहीच नाही
@seemakubade7754
@seemakubade7754 Ай бұрын
पेन्सन द्या कोटर्टा च्या निर्नयार्पमाने
@maheshchallawar8462
@maheshchallawar8462 Ай бұрын
जिवंतपणी कामाचा मोबदला द्या रे ।।त्यांनी मरायची वाट बघताय का ।। पगार वाढवा रे नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्यात येईल ।।।
@shubhangidolare6465
@shubhangidolare6465 Ай бұрын
मेल्यावर कशालातदेतात जिवंत आहे तोपर्यंत द्या
@smartanganwadi4811
@smartanganwadi4811 Ай бұрын
या सरकारने सेविकाची खूप वाईट परिस्थिती केले आहे. नेत्यांसाठी असणाऱ्या पगार ,घर ,पेन्शन ,इतर सुविधा सत्ताधारी आणि विरोधक लगेच मान्य करतात आणि आमच्यासाठी त्यांना वेळ नसतो .
@PratibhaGhule-p5t
@PratibhaGhule-p5t Ай бұрын
मदतनीस सेवी के बराबर ना काम करते मदतीला सेविकेच्या पगारा इतके नका देऊ पण 75% तरी द्या
@VaishalipatilPatil-t6c
@VaishalipatilPatil-t6c Ай бұрын
5.500मध्ये आमची दिनचर्या कशी भागवायची आणि आमच्या मुलांना कसे शिकविले पाहिजे आणि त्यांच्या भविष्यासाठी काय करायचं हे शासनाने कधी विचार हि केला नाही आम्ही कस जगाव हे त्यांनी आम्हांला शिकवाव
@ArchanaKumbhar-nu1zk
@ArchanaKumbhar-nu1zk Ай бұрын
मेल्यावर पैसे काय कामाचे आमच्या मरणाची वाट बघालेत काय अपघाती मृत्यू आला तर चा प्रश्न आहे आम्ही जीवंत आहे तोपर्यंत द्या जवळ जवळ 35 वर्षे राबतोय आम्ही काय च वाटत नाही का या सरकारला आमच्या पगारात वाढ करायची नाही त्यांना असा त्याचा अर्थ होतो आम्ही जीवंत आहे तोपर्यंत द्या ना देव करो आणि आमच्या माता भगिनी कुणीही न मरो तुमचे पैसे तुम्हाला च लखलाभ
@rahulkumbhar5810
@rahulkumbhar5810 Ай бұрын
पगार वाढ करा
@sindhudawbhat6174
@sindhudawbhat6174 Ай бұрын
अंगणवाडी. सेविका ंचे‌ खुप. हाल‌ आहे त
@angadnaybal7694
@angadnaybal7694 6 күн бұрын
फडणवीस यांची वाट लावली पाहिजे अंगणवाडी सेविका यांनी
@VanitaKalukhe
@VanitaKalukhe Ай бұрын
कोण आहे रे तु प्रत्यक्ष अंगणवाडीत भेट देऊन बघ काय काम असते ते म्हणजे कळेल सरकार चे जे काही कामं येतात ती कामे अंगणवाडी सेविका मदतनीस करतात अनं मानधन किती? 10500,5500 तु येऊन कर काम एवढ्या मानधनात म्हणजे समजेल सरकार ला लाज वाटू जरा आमच्या कामाचा मोबदला योग्य मिळावा स्ञी शक्तीचा अंत पाहू नये सरकारने नाही तर अंगणवाडी
@sujatahulepatil9056
@sujatahulepatil9056 Ай бұрын
Sevikana १०५००madatnis ५५०० ha tar anyay ahe pn sevikana jar १००astil tar madatnisana ७५ milayla havet
@unknowns6177
@unknowns6177 Ай бұрын
Mandan vadwa dada anganwadi sevikanche
@vitthalbakal1303
@vitthalbakal1303 Ай бұрын
यांना कामाचे पैसे पुरेसे देत नाही आणि दुसरीकडे 1500 फुकाचे देतो वारे कारभार
@rekhagavit8033
@rekhagavit8033 Ай бұрын
विमा हा पाहिजे पण सध्या तरी पगार वाढवून देण्याची गरज आहे
@prasadsadavarte3665
@prasadsadavarte3665 20 күн бұрын
ग्रामपंचायत ढगी अंगणवाडी सेविका एक तास अंगणवाडी भरवत नाही
@virangula1942
@virangula1942 23 күн бұрын
मी कर्जात आहे...जीवतोड काम करत आहेत..पैसा जीव घेणार बहुतेक
@user-hz4kt8qs8b
@user-hz4kt8qs8b Ай бұрын
विमा नको पगार वाढ करा नाही तर तुमची जागा आम्ही दाकवुन‌देऊ
@user-yy9wi9mi1d
@user-yy9wi9mi1d Ай бұрын
आम्हाला खूप आशा होती की आमची पगार वाढ करतील पण आम्हाला कृपया देखील वाढवला नाही या शासनाने आणि आम्हाला मोदी साहेबांची एवढीच अपेक्षा आहे की मोदी साहेब सांगतात की अच्छे दिन आयेंगे आमचे लेकरं पोरं अक्षरशः उपाशी पडले काय अच्छे दिन आले
@PramodiniPatil-p2r
@PramodiniPatil-p2r Ай бұрын
अधाॅ दिवस काम करतो तर दिवस काम कशी सागता
@SwarajBhandari-i9s
@SwarajBhandari-i9s Ай бұрын
आहो सध्याचे बघा म्हणावे देयचेच तर आम्ही जिवंत आणि निटनेटके आहे तो पर्यंत काय तर द्या आमच्या अपघाताची आणि वर जाण्याची वाट पाहु नका ते कसे आहे देव आला देयला अन. असे म्हणण्या पेक्षा येम आला देयला .. अन मला नको जायला असे म्हणावे . आज नाही उद्या मरायचे मग कशाला मागे सरायचे . असेच आमचे चालणार का? वेतन करा आणि ते पण भरघोस . नाहितर सरकारला सांगा डोळे पुरायचे काम बंद करा . अश्वासणे न देता आमचा हक्काचा घास द्या 🙏🙏 सेविका आनंदी क्षिरसागर खंडोबानगर,तावशी, पंढरपूर .
@user-ko8ir5xx9u
@user-ko8ir5xx9u Ай бұрын
निट कमेंट करा प्रा. व्यापक शिक्षक ते किती काम करतात मंत्री किती कामे करत आहे त्या ना लाख दोन लाख पेमेंट आहे
@kavyadesale6695
@kavyadesale6695 Ай бұрын
शिक्षकांवर घसरू नका लगेच. इथे सरकार 10-10 वर्ष भरती करत नाही. नोकरीला लागतानाच 40 वय झालेलं आहे शिक्षकांच.
@jyotigunjkar8893
@jyotigunjkar8893 26 күн бұрын
आमदार खासदार च्याच कपड्याची किंमत तेवढा अं सेविकाना मानधन कस काय भागणार दहाबारा तुम्हीभागुन दाखवा
@pushamulik303
@pushamulik303 Ай бұрын
सरकार. अंगणवाडीच्यामहिला मरायचीच वाट बघतयःमेल्यावर पैशाचा काय उपयोग
@ShakuntalaBhagat-db3ct
@ShakuntalaBhagat-db3ct 26 күн бұрын
विसहजार पगार द्या
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
अरे आम्ही एवढी वर्षे मानधनावर काम केले.तरी सरकार किंमत देत नाही.साध किमान वेतन देत नाही.अंगणवाडीच काम व लाडकी बहिण योजनेची कामे रात्र जागून करावी लागतात.कारण तो ॲप चालत नाही.रात्री 11.30ला थोडाफार चालतो अशी न काम करणारी ॲप आमच्या माथी मारली आहेत.😡😠😡👺👹👿😈
@rajaniwadhai2376
@rajaniwadhai2376 Ай бұрын
Right Tai bollya
@ashabelkhede8337
@ashabelkhede8337 Ай бұрын
His Maharashtra govarme through the very very distance in seven island and as soon as election too.Thisis a beautiful way
@anuradhareddy5755
@anuradhareddy5755 Ай бұрын
जगण्या पेक्षा मरणात जास्त फायदा दिसतं आहॆ.... जर दररोज घर चालायला रोजचं मरण होतं असेल तर.... मग मेल्याच्या नंतर दहा लाख देऊन काय फायदा...
@jijapapal6032
@jijapapal6032 26 күн бұрын
जिवंत असताना पाहिजे .
@user-kj7xr7mq5x
@user-kj7xr7mq5x Ай бұрын
अरे सकाळी 7पासुन तर रात्री 11परेत काम करावे लागते सारखे आकडे मागता सुपरवायझर किती कामे करावी लागते. एखाद्या मंत्री च्या बायको ने करून दाखवा.
@seetabaisuryawanshi6127
@seetabaisuryawanshi6127 8 күн бұрын
आमदार खासदारना जिवंतपणी पगार अंगणवाडी सेवीकाना मेल्यानंतर विमा मराव लागल कारण जिवंतपणी तर काही भेटत नाही विश्वाचे जिवन किती हालाकीचे आसते त्या आमदारखासदार याना काय माहीत
@seetabaisuryawanshi6127
@seetabaisuryawanshi6127 8 күн бұрын
विधवाअंगणवाडी सेवीका तुटपुंजा पगारात कसे जगावे
@kalimsayyad3765
@kalimsayyad3765 Ай бұрын
सरकारला हाकला
@sunitapatil6788
@sunitapatil6788 Ай бұрын
का नुसते फुकट पगार घेण्यासाठी आहेत.
@abdabd-kl1fq
@abdabd-kl1fq Ай бұрын
खूप सरकार महिला ससक्तिकरणाच साँग करते त्यांच्याकडून कोरोना सारखे काम करून घेऊन मदतनीस यांचे प्रमोशन सुद्धा देऊन rahle नहीं ...निषेध आहे सरकार च
@ajaymali7220
@ajaymali7220 25 күн бұрын
आमदार आणि खासदार ला १०,००० पेमेंट द्या मग त्याणा पन समजेल कस घर चालते ते
@prakashpatil5521
@prakashpatil5521 Ай бұрын
आमदार साहेब फक्त पाच वर्षे काम असतात परंतु ते ना आषभर पेंशन मिळते परंतु आगनवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारी सेवेचा दर्जा दिला पाहिजे
@manishadhobale9862
@manishadhobale9862 Ай бұрын
Online Kam Karav lagty phone recharge rate vadle aahet pan paise det nahi satkar
@somnathdhayatadak4221
@somnathdhayatadak4221 Ай бұрын
पागार 25000 द्या परत तुम्हाला आमदार करणार नाही
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 27 күн бұрын
मेल्यावर काय करायचे जिवंत असताना आम्हाला मिळाले मानधन वाढ झाली पाहिजे
@sunandapkoli
@sunandapkoli 8 күн бұрын
मेल्यावर पैसे देतो 🔥🔥
@RekhaBagul-ij5up
@RekhaBagul-ij5up Ай бұрын
मेल्यावर काय उपयोग भाऊ जिवंत पणी उपाशी ठेवून मेल्यावर काय करणार
@vandanakamble-c9r
@vandanakamble-c9r Ай бұрын
काही उपयोग नाही मेल्यावर देतं
@user-yy9wi9mi1d
@user-yy9wi9mi1d Ай бұрын
शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांची एवढीच अपेक्षा आहे की अंगणवाडी सेविका चालत बोलत मारायला पाहिजे आणि त्यांचे पैसे मागच्या नि खायला पाहिजे
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 Ай бұрын
आमच्या जवळचं अंगणवाडी आहे..मी जाते तीथं नेहमी.. मी शिक्षक भरती देते.. परंतु मला फॉर्म भरायला सांगितला होता .. मॅडम ने.. अंगणवाडी मुलांना अ आ इ ई सुद्धा येतं नाही व्यवस्थित..
@kalpanawagh9984
@kalpanawagh9984 Ай бұрын
Ankhi kame lava sevikana mahnje tya lavakar martil ani tumhi vima vatat basa jara chagla vichar kara amcha maraychi vat baghat badnya peksha kahi hitacha vichar kara evdich apeksha🙏
@kiranjadhav5598
@kiranjadhav5598 Ай бұрын
Ratri 12 paryant kaam karawe lagte.ghari lihit basawe lagte. Ardha ardha wel nave 12 taas kaam ahhe
@ashwinitilekae407
@ashwinitilekae407 Ай бұрын
जे कोणी कमेंट मध्ये बोलतय ना तीला म्हणाव तुस्वता करूण बघ मग समजेल .घरात बसून सगळ बोलता येत. ज्याच्या वंशा जावे तेंव्हा कळेल समजल का?
@Vt.dhahtable
@Vt.dhahtable Ай бұрын
आता द्या आम्ही काय बघायला मिळणार का
@rajendrashinde9385
@rajendrashinde9385 Ай бұрын
काही सेविका MA MED आहे
@sujatahulepatil9056
@sujatahulepatil9056 Ай бұрын
Madatnisanche pn shikshan bharpur ahe
@kamalshelake248
@kamalshelake248 21 күн бұрын
अहो सर आशा बोगस बातम्या कशाला देता आम्ही मोठ्या आशेने तुम्ही सांगता ती माहिती पहातो आमची आशा पगार जेव्हा वाढलं तेव्हा च खरी माहिती सांगा धन्यवाद सर❤🎉❤
@ShaliniMore-x6s
@ShaliniMore-x6s Ай бұрын
मेल्याची वाट बघत आहे जिवंत आहे तेव्हा दया
@smitadhumal7396
@smitadhumal7396 24 күн бұрын
नको आम्हाला विमा
@ranvirjogi2374
@ranvirjogi2374 Ай бұрын
Yenarya vidhansabha nivadnuk it bjp la anganwadi takat dakhau
@kavyadesale6695
@kavyadesale6695 Ай бұрын
3 च्या नंतर काम करायला वेळ तरी कुठे असतो ताई तुम्हाला.दिवसभर तर कामे असतात. ही माहिती पाठवा ती माहिती पाठवा. मीटिंग तर चालूच तुमच्या.
@sangitarude478
@sangitarude478 Ай бұрын
Melyavr vima nko jivantpni mandhan vad dya ata pot bhart nahi melyavt tya paishach ky krnar
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p Ай бұрын
हा विमा आशा सेविका करीता आहे.
@kiranjadhav5598
@kiranjadhav5598 Ай бұрын
Ardhel ass mhanun naka. He chi meeting.techi meeting. Sunday la pan. Bolwta mug ardha wel kase. 12 taas kaam ahe.
@fightergamer7251
@fightergamer7251 Ай бұрын
जिवंत आहे तोपर्यंत मेन मेल्यावर कशाला काय मर्डर टाकायचे का आमच्या
@RanjanaPowar-xd6vz
@RanjanaPowar-xd6vz Ай бұрын
नका नाव्हकी करु.....10000 हजार गेली दहा वर्ष पूर्ण झालीत आम्ही घेतो
@savitamaheshswami3334
@savitamaheshswami3334 Ай бұрын
कमी शिकलेल्या ना जास्त पगार देता आणि post ग्रॅज्युईट आहेत किती तरी सेविका त्यांना दहा हजार पुरतील का
@AnandaJadhav-q5e
@AnandaJadhav-q5e Ай бұрын
Kade mayava
@shankarlomte761
@shankarlomte761 Ай бұрын
Kamit kami 20 000 tari dy.
@mangalkashikar3883
@mangalkashikar3883 Ай бұрын
लाडकी बहीण योजनेचा काम करतो का
@vandanaDandge-ug7og
@vandanaDandge-ug7og Ай бұрын
Je coment kartat na tyana manav aganvadit Yeun bgha mg samjel kam kiti ast 12 tas पेक्षा जास्त मग 20 हजार पगार pahije kamit kami .mi pn ek sevika ahe
@kavyadesale6695
@kavyadesale6695 Ай бұрын
हो ताई बरोबर आहे तुमचं.
@rahulLilke-my9xt
@rahulLilke-my9xt Ай бұрын
खोटे बातम्या पसरवू नका
@KusumSonkamble
@KusumSonkamble Ай бұрын
Vima ha melyavr milto baya vha khush Hou nka .atach vichr kra
@vilasgorane6774
@vilasgorane6774 Ай бұрын
Anganwadi sevika chy pagar vadaly phajay hi shasanala Namra vinatti...!
@vinodwakudkar9578
@vinodwakudkar9578 Ай бұрын
Ha khoke sarkar kahich det nahi kahi krt nahi suprime court chya aadesha nusar chalala pahije purn Maharashtra la wikun thewnar he nete mantri
@gonyaraut1374
@gonyaraut1374 Ай бұрын
Laja vatu dya tai tumhala
@sujatahulepatil9056
@sujatahulepatil9056 Ай бұрын
Sevikanchi mulakhat gheta pn madarnisancha pn vichar ghya
@ujwalagawande486
@ujwalagawande486 Ай бұрын
Barobr aahe tai 5500 hajarat bhagte ka je mante na tai bhagte manun tyana bhagun dakhva manun pahile
@sujatahulepatil9056
@sujatahulepatil9056 Ай бұрын
Zp chya shikshan १०te १२mulanmage ६०te७००००pagar ha kuthla nyay
@vinodwakudkar9578
@vinodwakudkar9578 Ай бұрын
Ha ghari basun kam karnarya la dyaich hich Maharashtra chi pragati aahe bhau aasha police patil he kay kartat ho he baya roj kam krt asatat korona che warsh mahit aahet ka kam kranaryala kay milala te ya baya na ajun milayacha aahe pement
@unpreparedgaming4933
@unpreparedgaming4933 Ай бұрын
Melyavar dahalakh deta pan jivanta Pani nidan kamacha mobadla tari dya marnachi aani apangatvachi vat pahte ka sarkar
@tablawithabhang1169
@tablawithabhang1169 Ай бұрын
अरे ह्या कमेंट वाचले वर कमेंट करणाराला १ मुल निट सांभाळायला येत का घरी. आज १० वर्षे झाली विना मदतनीस चे एकटी सेविका सर्व काम करते. त्यात नविन येणाऱ्या मुलांना मांडीवर घेऊन सांभाळावे लागते. कोण शु ,शी रडून उलटी हि कामे करायला काय काम आहे म्हणणारे येतात का?
@kiranjadhav5598
@kiranjadhav5598 Ай бұрын
Virodhi pakshat Astana Ajit Pawar bomblat hota.wadhwa.wadwa. aata sttet gelywar tond band ka?
@Samrudhicreation
@Samrudhicreation Ай бұрын
Asha worker na ka tumi kimt det nhi
@sunitapawar8079
@sunitapawar8079 Ай бұрын
Wa re sarkaar thodi tri laj vatu o maraych vat baghtay ka Are jivant astana dena melya deun ky upyog ahe laj vatu de 😡😡😡😡😡😡
@ashvinimiskin7509
@ashvinimiskin7509 Ай бұрын
Meyavar..kay.kamacha vima
@vinodwakudkar9578
@vinodwakudkar9578 Ай бұрын
Other countries madhe Anganwadi la pement kiti aahe bagh..... Small boy and girl he aaplya india che bhawishya aahet ya lokana fakt yana ch jagach aahe ka
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd Ай бұрын
एम ए बीएड, झालेले १० हजारावर काम करता त, तुम्ही वेतन मागता परवडत नसेल तर सोडून दया
@vinodwakudkar9578
@vinodwakudkar9578 Ай бұрын
Kam konta karta saheb tumhi bjp wala distosh tu khoke wala mnje fakt swatacha ghar bharla ki jhala
@vaishalithere8489
@vaishalithere8489 Ай бұрын
तु करते का आम्ही सोडली तर बग करून आमचं काम मग समजेल सगळे देव अट्वेल तुला
@suvarnashitole5964
@suvarnashitole5964 Ай бұрын
काम काय करता आपण ताई ते सांगाल का
@vaishalithere8489
@vaishalithere8489 Ай бұрын
@@suvarnashitole5964 घरी बसून कॉमेंट करायला काय जाते तुमचं जे काम करते त्यांना च समजते
@VaishaliPimpalkar-z1o
@VaishaliPimpalkar-z1o Ай бұрын
​@@suvarnashitole5964 anganvadit ja Ani vichar
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd Ай бұрын
याना काहीही देऊ नका,१२ वी पास अन वेतन भरपूर मागते, या ना घरी च पाठवा, शासनान हे विनाकारण झजट सुरू केल ,
@VaishaliPimpalkar-z1o
@VaishaliPimpalkar-z1o Ай бұрын
Bhau tumhala mahit ahe ka amhala ky Kam asatat amachi madatnis 5500 madhye Kam krtat Navin bharti hi padhavidhar ahe,3 cha time tyapudhe amho ky karav comment vichar krun kra
@vaishalithere8489
@vaishalithere8489 Ай бұрын
कोण आहेत रे तू bjp cha diast ahe मनून असा बोलून राहिला तू बघण काम करून सेविका च मग समजेल किती काम करते ते तोंड आहे बोलले मनून काही पण बोलाच का
@sujatahulepatil9056
@sujatahulepatil9056 Ай бұрын
Barobar ahe
@kavyadesale6695
@kavyadesale6695 Ай бұрын
विचार करून कमेंट करत जा. त्यांचं काम 5-6 दिवस तरी करून दाखवा
@ShivnathKadam-b4v
@ShivnathKadam-b4v Ай бұрын
यांचं शिक्षण 12वी 10:05 मुलांना शिकवतात आणि पेमेंट खूप मानतात बालवाडीत करताय काय तुम्ही मॅडम 10,000 मध्ये भरपूर होतो तुम्हाला पेमेंट आजार फक्त भात शिजवायचा इतर काय करायचे
@vinodwakudkar9578
@vinodwakudkar9578 Ай бұрын
Tula mahit aahe ka kiti ragister che kam asatat te ka Ajit pawar ka lawda mahit aahe tatkare la wichar
@TejaswiniSalunkhe-ex6fn
@TejaswiniSalunkhe-ex6fn Ай бұрын
Mulana shikavne aani ahar banvane evadhch kam nasat Aganwadi sevikana mul janmanya pasun tyanchi mahiti ghetat tyanch health vishai tya aai la sagal kahi samjavtat Tasech tya tyanchya bhagatil sarvanche adharcard aso kiva jansankhya yanchi mahit thevatat Government ch kont hi kam asel tr pahilyanda tyana kam sangatat Aatach bgha ladki bahin yojaneche form kon bharty Aganwadi sevika ch na Kiti kahi kam kartat Aani rahila prashn shikshanach tr kahi Aganwadi sevika aani madtnis BA and MA zalelya pn ahet Tyamule bolatana thod vichar kara Evadh ch vatat asel tr karun bgha Aganwadi sevika ch kam
@ADITYA-jj3su
@ADITYA-jj3su Ай бұрын
अंगणवाडी चे एक -दोन महिनाभर काम करून बघ नंतर कॉमेंट कर तूला समजेल अंगणवाडी चे कामे काय असतात ते. समजत नसेल तर कॉमेंटकरू नको!
@sarikamane5386
@sarikamane5386 Ай бұрын
Tu karun bhgtos ka ek divas aganwadi workar ch Kam MG karnari tula kiting easy ka Difficult ahe gham nighlayshivay karnari nahi tula
@daminikadu397
@daminikadu397 Ай бұрын
Shikshn 10 vi 12 vi cha asal pan Online kam tya Shikshnacha palikade Karun Ghetle Jate Amchaya Kadun tyach kay
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 46 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 17 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН