धन्यवाद अजित दादा तुम्ही अंगणवाडी कर्मचारी यांची बाजू मांडली .. सर्वांचे मनापासून आभार आवाज उठवल्याबददल
@pramodbharti4269 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा
@ushazinjure771810 ай бұрын
😮😅a,,,
@pragatirisbud945 Жыл бұрын
अंगण वाडी चा विषय काढल्या बद्ल धन्यवाद ....आम्हाला 15000सेविका ...मदतनीस10000एवढा बास झाला ....वेतन ...पेन्शन लागू ...,अहो ज्यांना एक दोन लाख पगार आहेत ....त्यांच भागत नाही ...तर आमचे काय भागणार ......हे लक्षात घेऊन मान्यता मिळावी ....मा पवार साहेब ...मा मुंडे साहेब ...मा थोरात साहेब ....मा अदिती मँडम यांचे सर्व जणांना आभारी आहोत ....पण हा थोडा मानधन मान्य नाही
@QwrAsd-i4fАй бұрын
अहो मंत्री महोदय साहेब,1994साली फक्त २८५र. मानधनावर कामावर लागलो रिटायरमेंट व्हायला अडीच वर्ष झाले अजून रिटायरमेंटचे पैसै मिळाले नाहीत,काम होत नाही, भूके मरण्याची वेळ आहे,पेंशनचा सुध्दा 9:36 विचार करावा ,हि हात जोडून विनंती आहे 😢
@sangitadhangare7226 Жыл бұрын
अजित दादा साहेब तुम्ही आमच्या बद्दल खूप छान निर्णय घेतला आमचा कळकळीचा विषय पुढे अमलात आणत आहेत खूप खूप धन्यवाद साहेब
@sarikapatil7763 Жыл бұрын
अजित दादा तुम्ही म्हणाले बरोबर आहे. किमान वेतन सेवीकांना -१५००० मदतीसंना-१०००० वाढलीच पाहिजे.
@shakuntalawakle1845 Жыл бұрын
अंगणवाडी ला काम खुप आहे पण मानधन खूप कमी आहे 1500व 1000हि वाढ खूपच कमी आहे त्याने आमचे समाधान झाले नाही
@आनंदीअंगणवाडी-थ8ष Жыл бұрын
मा.पवारसाहेब,मा.थोरातसाहेब,मा.मुंढेसाहेब,मा.शेलारसाहेब,मा.तटकरमॅडम यासर्व मान्यवरांनी आमचा अंगणवाडी कर्मचारी यांची बाजू मांडली यासाठी सर्वांना धन्यवाद
अजित पवार दादा आमच्या साठी खुप आवाज उठवला आमला 15000 व10000 मागणी केली व ती जर आमाला मिळेल तर आम्ही तुमाला भेटाला नक्कीच येऊ व आम्ही तुमाला पुणॅ पणे सहकार्य करू हि विनंती आहे
@dipalidhobale6029 Жыл бұрын
आदरणीय मुंडे साहेब तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहे पंधरा हजार मानधन वाढ झालीच पाहिजे
@mpatil586 Жыл бұрын
भगीनींनो आपल्या साठी कीती आत्मीयतेने आपले नेते बोलत आहेत ,,हीच आहे आपली भारतीय संस्कृती, कलीयुगातील हेच आपले खरे भाऊ
@nileshkale2652 Жыл бұрын
खासदार आमदार यांची पेंशन बंद करून अंगणवाडी सेविका . मदतनीस आशा वर्कर यांना द्या
@dilipraokawalkar1891 Жыл бұрын
आम्ही तसही पूर्णवेळ काम करतच असतो फक्त शासनाला दिसत नाही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आम्हाला देण्यात यावा आणि इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पूर्णवेळ काम निश्चित करावे
@mhvedant3874 Жыл бұрын
Bhagwl
@harshitpashte6347 Жыл бұрын
Kharach ha Muda agadi bharobar hay
@आरोग्यम्धनसंपदा-व3त Жыл бұрын
सर्वांनी अंगणवाडी सेविका ची बाजू मांडली खुप छान वाटले पण १५००० रू मानधन मिळायला हवे होते
@surekhagalphade5523 Жыл бұрын
मंत्री साहेब आमच्या खात्याचे नेत्रत्व करत आहात तर ये त्या महिला दिन 8 मार्च ला सेविका 15000 व मदतनिसला 10000 देवुन महिला सन्मान करा. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 व पुर्ण झाल्याचा खरा उत्सव साजरा होईल
@sangitadhangare7226 Жыл бұрын
बाल विकास मंत्री साहेब चांगला योग्य तो निर्णय घ्या सर्व महिला अगदी खूश होऊन तुम्हाला अडीच लाख महिला चांगला आशीर्वाद चांगली दुवा देतील यावर चांगला विचार करा आम्ही सर्वजण खूप महिला गरीब परिस्थितीतून पूर्ण दिवस अंगणवाडी साठी वेळ दिला जातो त्या कामा कडे जरा लक्ष देऊन मानधन नको वेतन वाढ करा सध्या तरी वीस हजार रुपये मानधन वाढ करा खूप खूप आभारी राहू सर्वजण आमच्यातला बरेच भगिनी विधवा आहेत बऱ्याच जणी सगळे त्या मानधन वरचे घर संसार मुलांचे शिक्षण चालते तेवढ्या कमी तुटपुंज्या मानधनावर कसं चालवायचं जरा विचार करा
@Kidsstore_99 Жыл бұрын
कोरोणात काम केले साधे प्रमाण पत्र हि दिले नाही पण महागाईचा विचार करून मंत्री महोदय ने निर्णय घेणे गरजेच आहेत आहार शिजवणे साठी गॅस उपलब्ध करून द्यावेत हि 🙏🙏🙏🙏🙏
@dilipraokawalkar1891 Жыл бұрын
लोढा सर मदतनीस चा विचार कधी करनार चार हजार रुपयात एक महिना घर कसं चालनार
@bhartideshmukh6756 Жыл бұрын
मा पवार साहेब, थोरात साहेब, मुंडे साहेब, शेलार साहेब तसेच आमच्या धुळे शहराचे आमदार मा कुणालबाबा, वर्षाताई आमची अंगणवाडी सेविका व मदतीनसचे मानधन वाढसाठी एवढी पराकाष्ठा भुमिका बजावली खूप खूप धन्यवाद 🌹🌹🙏🙏 धन्यवाद
@archanagurav3367 Жыл бұрын
अजितदादा खुप खुप धन्यवाद आम्ही नेहमी तुमच्या सोबत असू
@vandanabagilgekar1005 Жыл бұрын
या सरकारला लाज वाटली पाहिजे ..20/ म्हणजे 1500 रु मानधन वाढ ...या महागाईच्या काळात आमच्या कामाचा हा मोबदला नाही हि भिक आहे ..ही वाढ मान्य नाही
@shivajifand1374 Жыл бұрын
अजित दादा धन्यवाद तुम्ही तरी बाजू छान मांडली फक्त कामे करायला लावतात अंगणवाडी कर्मचारी यांची घरे कशी चालणार त्यांना ही मुले असतात
@rajanijogi1812 Жыл бұрын
मंत्री महोदय धन्यवाद आम्हाला किमान वेतन दया
@sushmachavan192 Жыл бұрын
अंगणवाडी सेविका मदतनीस चा सर्व पक्षाचे मंत्री महोदय नी बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा जी कडून प्रश्न घेतले बद्दल धन्यवाद। गरेचयुटी लागु करा व मोबाईल लवकर दया
@sanjaykhairnar-no6ck Жыл бұрын
मंत्रीमहोदय आम्हाला किमान वेतन द्या
@sanjaykhairnar-no6ck Жыл бұрын
मंत्रीमहोदय आम्हाला निदान वेतन तरी द्या
@nandkishorshirke9088 Жыл бұрын
लोढा सर आपका पगार कितना अंगणवाडी सेविका का पगार कितना एक ने तो आत्महत्या कि उसकी शरम करो और उसके मुताबिक पगार वाढ देदो भिक नहीं है
@videkarsatyawati8115 Жыл бұрын
धन्यवाद अजित दादा धनु भाऊ आणि विरोधी पार्टी आम्हाला कुणीतरी वाली आहे याचे समाधान वाटले काही मदतनीस विधवा घटस्फोटीत आहेत 5 हजारात रूम किराया आणि घर चालवणे शक्य होत नाही सेविकांना शिक्षकापेक्षा काम जास्त आहे पूर्ण 1 हजार लोक संखेची जबाबदारी आहे कोण जन्मला कोण मेला कोण कुपोषित कोण सदृढ कोणाचे डोहाळजेवन करायचे असे सगळे असताना तुटपूंजा पगार gratuety कायद्याप्रमाणे किमान वेतन द्यावे संघटनेला महिलांचं काही देण घेणं नाही आमचं हित कुठंच दिसत नाही नेमका काय प्रकार आहे ते त्यांनाच माहित
@anilgaikwad4915 Жыл бұрын
महाराष्ट्र सरकारला फुकट काम करून घेण्याची सवय झाली आहे
@kavitajadhav9800 Жыл бұрын
अंगणवाडी सेविका 15000 रुपये आणि मदतनीस यांना 10000 रुपये येवढे वेतन देण्यात यावे
@sulochanapatil1455 Жыл бұрын
धन्यवाद दादा तुम्ही खुप महत्वाचे प्रश्न मांडले सर्व मंत्री मोहद्यय यांनी अशीच सेविकांची बाजु मांडली तर खरंच शासनाला भरघोस वाढ करावी अशी विनंती
@meenavedpathak860 Жыл бұрын
धन्यवाद मुंडे साहेब
@latajagtap5753 Жыл бұрын
अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यानांपेनसिल महातारपणाला मिळावी एवढी अपेक्षा पूर्ण करावी हीच चरणी प्रार्थना.
@vishwaslokhande508110 ай бұрын
5 2:35
@vishwaslokhande508110 ай бұрын
Time
@savitarasal2634 Жыл бұрын
खूप छान प्रश्न विचारला दादा
@jyotipalve15 Жыл бұрын
अडीच वर्ष दादा कुठे होते
@rashidasayyad1903 Жыл бұрын
आजित दादा धनंयवाद
@baitpriyanka476010 ай бұрын
अजीत दादासाहेब धन्यवाद 🙏
@abhay_681 Жыл бұрын
अजित दादा बाळासाहेब थोरात व धनंजय मुढे साहेब तटकरे मॅडम आपण आमच्या प्रश्न वर गंभीर पणे विचार केला व आमचे प्रश्न सभागृहात मांडले तर पहिले तुमचे आभार दादा अंगणवाडी कार्यकर्ती पुढील निवडणुकीत दाखवून देतील आम्हास वेतन व पेशन्स द्यावेत 100 रु काम केलंय माहिला नी व आता सेवानिवृत्त ला शेवटी गोळ्या औषधोपचार साठी तरी पेशन्स द्यावेत मोबाईल नको तर फक्त वेतन द्यावेत कारण मोबाईल हा 1/2 वर्षं खराब होणारच तर परत तो प्रश्न कि, दुरुस्ती किंवा नवीन मोबाईल त्यासाठी आम्हास मोबाईल चे पैसे हे प्रत्येक वर्ष आमच्या अकाऊंट वर द्यावेत इंधन बिल हे नवीन इंधन दराप्रमाणे द्यावेत
@nitinkaldate9796 Жыл бұрын
महाविकास आघाडीचे मनापासून आभार
@meenavedpathak860 Жыл бұрын
खुप छान प्रश्न विचारला पवार साहेब 🙏🏽
@mamtamakode446010 ай бұрын
Bhau Thanks 🙏🙏👍👍
@mohinigaikwad3093 Жыл бұрын
Thank you saheb 👌👌
@व्ही.टि.धाटबळे Жыл бұрын
अजित दादा आपले अभिनंदन
@paribibe1175 Жыл бұрын
बचतगट करीता काय निर्णय घेऊ शकता सर तुम्ही
@mirasurwase-yi4mo Жыл бұрын
2,2महिने मानधन होतं नाही आमचे किती हाल होतात. अर्धवेळ काम करणारे मानतात पण आम्ही दुपारच्या नंतर कोनी कामावर जाऊ शकतो का दिवस भर काम लावावं आणि वेतण श्रेणी दया
@MandaDaule-my4pr10 ай бұрын
Ho barobr ahe
@nileshkale2652 Жыл бұрын
अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन वाढ सह पेंशन लागु करा
@neetagawas3500 Жыл бұрын
अजित पवार दादा आगे बडो हम तुम्हारे साथ है
@mukeshvekhande4635 Жыл бұрын
अरे वेतन दया त्यांना.... किमान वेतन चे ते नक्की हकदार आहेत ते.... आणि तेवढं देऊ शकत नाही.. तर स्वतःची पेन्शन बंद करा.. 🙏
@amoldevare1308 Жыл бұрын
अंगणवाडी सेविकांना 15000 मानधन वाढ झाली पाहिजे
@minakshimistari9273 Жыл бұрын
आमच्या सेविकांची बाजु माडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर
@vandanabagilgekar1005 Жыл бұрын
लोढा साहेब अर्धवेळ काम नाही 10 :30 ते 4 ही वेळ आहे .. याशिवाय office la हवं तेव्हा हवी ती माहिती मागितली जाते तेव्हा ती द्यावीच लागते .... तेव्हा अंगणवाडी सेविका आता रात्रि चे 9 वाजलेत office ची माहिती देत नाही बोलत नाही ... बिल्डिंग बांधण्याइतक सोपं नाही
@yogeshlandge4302 Жыл бұрын
हो बरोबर आहे आम्ही कधी माहिती मागितली तरी देतो आता आपण पण काही माहिती द्यायची नाही आपल्या वेळेत च द्यायची
@DurgaMotghare10 ай бұрын
दुर्गा मोटघरे अंगणवाडी सेविका पारशिवनी आम्ही तुमच्या सोबत आहोत
@MeenaWagh-r3c10 ай бұрын
बरोबर सर
@Gooddayjai Жыл бұрын
गुजरात च्या राजकारणात मराठी माणूस आहे का मंत्रिमंडळात आपल्या महाराष्ट्र गुजराती मंत्रिमंडळात मराठी लोकानी गुलामगिरी करायची का जागे कधी होणार मराठी माणसा
@Saisutaryg Жыл бұрын
मा. लोढा साहेब २०/टके म्हणजे खूप वाटले काय तुम्हाला. महनगर पालिका च्या agnvadi ला ७५०रुपये भाडे देता. तुम्हाला थोडी सुध्दा लाज वाटत नाही. आम्हाला लाज वाटती तुम्ही आमचे मंत्री आहात. सर्व आज ज्या मंत्री आमच्या बाजू माडल्या त्या बदल सर्वचे आभार... अश्या सरकार भिकारी सरकार चा धिकार असो. तुम्हाला तुमची जागा आम्ही निवडणुक ला दाखवणार
@neetagawas3500 Жыл бұрын
अजित पवार साहेब आपले अभिनंदन करते
@Pallavi-gf3xp11 ай бұрын
मिनी अंगणवाडी साठी कोणताच निर्णय घेतला नाही, मोठ्या अंगणवाडी मध्ये रुपांतर होईल की नाही,
@sunandapatil7086 Жыл бұрын
15००रूपये वाढ द्यायला लाज वाटली पाहिजे
@sopangaikwad801110 ай бұрын
मानधन वाढ सेविकांना15,000 आणि मदतनीस 10,000 पर्यंत झालीच पाहिजे
@laxmankardile155 Жыл бұрын
ईतर राज्यातीलअंगनवाडी सेविका 20000रू मानधन दिले आहे मग महाराष्ट्र राज्याच्या अंगणवाडी सेविका किमान १५०००रू मानधन दिले पाहिजे पेन्शन दिली पाहिजे
@NareshThakur-z7i10 ай бұрын
धन्यवाद दादाविच्या र करा अंगणवाडी ताइंचा
@jayshripachangraye6690 Жыл бұрын
शेलार दादा अजित दादा धनू भाऊ लाेढयाला धू धू धूवा परसनाचे उतर देता येत नाही
ताजा आहार खिचडी वाटप मध्ये वाढ करा रेट खुप खुप कमी आहे अत्ताच्या घडी मध्ये तेल साखर दाळी हरबरा हा सर्व माल खुप महागला आहे साहेब आमचे निवेदन करते मी 🙏
@ashoklatpate6429 Жыл бұрын
अरे तुम्हाला दोन लाख पगार पुन्हा पेन्शन पुन्हा भ्रष्टाचार करायला जनतेचा फंड सरकारी सर्व सवलती सरकारला लाजवाटली पाहिजे स्वतः ला कितीही सवलती घ्यायच्या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी द्यायचे नाही ही शर्मेची बाब आहे
@changdevmasurkar3119 Жыл бұрын
वेटबिगरीला सुद्धा पगार जास्त असतो
@ashoklatpate6429 Жыл бұрын
,👍👋
@ashoklatpate6429 Жыл бұрын
♥️👋👍
@pramelapatil990811 ай бұрын
पेन्शन लागू करा साहेब
@shakuntalabandre7185 Жыл бұрын
अजितदादा तुम्ही या बहिणी च्या गरीबीची लाज राखा 15000/ आणि 10000/ पगार करा अजित दादा सर्व अंगणवाडी बहिणी तुमच्या सोबत आहे
सरकारी कामे करून घेता पुर्ण दिवसाचे काम आठ तासांत करुन मिळते चांगलेच हुशार आहात सरकारी दर्जा पाहीजे नाहि तर पदाला राजीनामा द्या
@JevanaJeure9 ай бұрын
धन्यवाद दादा 🎉
@pramodawachar8806Ай бұрын
अंगणवाडी सेविकांना सरकारने न्याय द्यावा.
@nirmalasawant2977 Жыл бұрын
लोढ़ा साहेब किती वेळे आश्वासन पोकळ दिले अंगणवाडीला तुम्हीच विचार करा,
@shilabaigole814610 ай бұрын
👍👍🙏🙏धन्यवाद आशिष शेलार दादा खुपच छान
@swarajchopade4928 Жыл бұрын
साहेब स तुम्हाला रजिस्टर यादी पाठवते 1. सर्व्हे 2.किशोरवयीन मुली.3.गरोदर 4. जन्म नोंद 5.लसीकरण.7वजन श्रेणी.8.कुपोषित मूले रजिस्टर.9.वृदधी रजिस्टर 10मुले दाखल नोंद 11 मुलीच्या जन्माचे स्वागत रजिस्टर .12ओषध वाटप.13 स्टाक वृध्दी रजिस्टर
@swarajchopade4928 Жыл бұрын
13T..H.R . रजिस्टर.14. 0ते6. वर्षे मुलांचे यादी त्यामध्ये नाव जन्म दिनांक वय वजन उंची श्रेणी आधार कार्ड मोबाईल नंबर आईचे आधार कार्ड वडीलांचे आधार कार्ड इत्यादी माहिती भरणे व ती माहिती मोबाईल मध्ये इंग्रजी मध्ये पोषण ट्रॅक भरणे शिवाय पालकांची इच्छा असते की आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे मग गाणु गोष्टी खेळ काही पासून ज्ञ पर्यंत वाचता लिहिता आले पाहिजे.तसेच इंग्रजी तुन सुध्दा शिक्षण मिळाले पाहिजे हे सर्व करून मुलांना योग्य पिढी तयार करायचे फक्त मुलांना शिकवण्याची जबाबदारी द्या आमच्याकडे दुसरे एकही काम सांगू नका व आम्हाला मानधन हि वाढवू नका
@chhayajadhav3564 Жыл бұрын
सरकार भ्रष्टाचार आहे... जनसामान्यांच्या पोटावर पाय... आणि स्वतः खाता गंजभर... हालकट कुठचे
@seetabaisuryawanshi6127 Жыл бұрын
धन्यवाद आजीत दादा🙏🏼🙏🏼
@ranjanasawant10 ай бұрын
हमारी युनियन हमारी ताकद
@sindhusomvanshi3620 Жыл бұрын
धन्यवाद थोरात साहेब धन्यवाद आजित दादा पवार तूम्हाली तरी आंगनवाड़ी सेविका मदतनीस मीनीआंगनवाडी सेविका यांची कळकळ वाटतेपण या सरकारला का वाटत नाही
@ranjanatalware6195 Жыл бұрын
धन्यवाद आमदार साहेब आमच्या मागण्या सविस्तर मांडल्या व सर्व मागण्या लवकर निकाली लागतील अशी अपेक्षा व्यक्त करते अंगणवाडी सेविका मदतनीस तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत आहेत आमच्या कार्याची दखल घेण्यात यावी हि विनंती ,🙏
@hanumantprasadpiprewar606411 ай бұрын
योग्य कामाचे.. योग्य दाम... द्या... मानधन नको.. वेतन द्या..
@sudhakardandekar2175 Жыл бұрын
सवॅ लोकांकडून खुप छान दिलासा मिळाला पण मंञी साहेब आमच्या मुलाबाळांवर अन्याय करत नाही
@ushagedam228310 ай бұрын
अंगणवाडी सेविकेच्या रास्त मागण्या व त्या पूर्ण झाल्याच पाहिजे नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये या सरकारला चॅट बसल्याशिवाय
@bebiahire632410 ай бұрын
नवीन अंगणवाड्या सुरू करण्यापेक्षा जुन्या अंगणवाड्यांना पोटभर वेतन देऊन समाधानी आधी करा
@यशवंतदंडगव्हाळ2 ай бұрын
सप्टेंबर मध्ये आंदोलन चालू ठेवावे
@parbhaskerbarase9311 Жыл бұрын
आम्ही पूर्ण वेळ काम करतो साहेब तुम्ही डोळे मिटून फिरता का तुम्हाला दिसत नाही का
@sudamdalvi12359 ай бұрын
आम्हाला.10000 येईवजी.20000. मानधन देण्यात यावे.आमच्या. सर्व कुटुंब अंगणावाडीवर आहे विचार करावे
@pramelapatil990811 ай бұрын
सर्व आमदार साहेब तुम्ही आमचा विचार केला व विषय मांडला त्या बद्दल धन्यवाद सर पण पेन्शन मिळावे या बद्दल प्रयत्न करा सर आम्ही तुम्चे आभारी आहोत आमची म्हातार पणची व्यवस्था होईल सर
@swamisamarth4646 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@NatwadaShirpur-029 ай бұрын
हो दादा अत्यंत म्हतवाचे बोलत आहेत दादा मुख्य मत्री शोबता अजितदादा
@nandapagare711 Жыл бұрын
माननीय मंत्री महोदय लोढ़ा सहेबं आंगनवाडी शिकले नहीं का
@बुवासाहेबमहाजन Жыл бұрын
10000 मदतनीस 15000सेविका
@vip._.yash._.212111 ай бұрын
खूप छान बोलें 🙏
@latakakde6262 Жыл бұрын
मातारपनाचा सहारा पेन्शन पाहिजे
@माणिकगावंडे Жыл бұрын
असंवेदनशील सरकार फडणीस शिंदे सरकार असंवेदनशील निष्क्रिय सरकार धिंगाना भाजप
@rautramrao Жыл бұрын
सर्व सदस्यांचे आभार अभिनंदन
@kailasbhoir6077 Жыл бұрын
कृती समिती, संघटना यांनी कमीपणा घेतला नसता तर अजुन मानधनात वाढ झाली असती.
@sunandapatil7086 Жыл бұрын
अजित दादा धन्यवाद
@ashvnibunage4742 Жыл бұрын
धनु भाऊ एकच नंबर
@sindhulakhole75149 ай бұрын
अंगणवाडी सेविका सकाळी 7 ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत आँनलाईन काम करावेच लागते
@pragatirisbud945 Жыл бұрын
साहेब आम्हाला तुटपुंजी मानधन नाही आणि कायम स्वरूपात नाही म्हणून कज् पण मिळत नाही ....
@anitapatil5212 Жыл бұрын
धन्यवाद अजित दादा
@janabaighodekar11 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@DreamcomesTRUE-v8v Жыл бұрын
लोढा सर आपण आमचा विचार छान करता मोबाईल वापरून आमचे डोळे घालवले महागाई वाढून जगणं मुश्किल केले आणि वरून मानधनी आहोत तर स्मार्ट काम करून घेता डिजीटल भाषा वापरता 50 पेसे बंद झाले का? आमची आहार बिल ६५ पेसा नी काढता न्याया आहे का?