Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा

  Рет қаралды 740,958

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #maharashtra #mladisqualificatiocase #rahulnarvekar #uddhavthakceray #cmeknathshinde #anilparab #electioncommission
निवडणूक आयोगाला जर आम्ही कोणती कागदपत्र सादर केलीच नव्हती तर त्यांनी आम्हाला इतर गोष्टींना परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर उपस्थित केला. आमच्याकडे सगळ्या घटना असूनही त्यांनी निकालात याचा कशाचाच विचार केला नसल्याचा दावा देखील अनिल परब यांनी केला. यामध्ये एकनाथ शिंदे यांची काहीच भूमिक नाही, हे सगळं भाजप करतंय, असा हल्लाबोल अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर केला.
अवघ्या राज्याचं लक्ष लागलेला आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी जाहीर केला. ज्यामध्ये कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता दिली. हा निकाल आपल्याला मान्य नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दिली आणि सुप्रीम कोर्टात पुढची लढाई लढणार असल्याचंही स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर संवाद साधला. आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळे पुरावे सादर करुनही आम्हाला कोणते पुरावे मिळाले नसल्याचा निवडणूक आयोग म्हणतंय. त्यामुळे आम्ही ही घटना आता सर्वोच्च न्यायालायत सादर करणार असल्याची माहिती अनिल परब यांनी माझा कट्ट्यावर दिली.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
`````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
....
Twitter:
da...

Пікірлер: 2 700
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 631 М.
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 37 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН