जबरदस्त माणूस...... महाराष्ट्रातच अशी माणसं जन्माला येतात ही या मातीची किमया आहे.....ईथं ज्ञानेश्वर, तुकाराम या सारखे परमेश्वराशी सख्य असणारे महान संत होतेच तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे अद्भुत समराग्रणी,दैवी योद्धा ही होऊन गेले...पुल,अत्रे या सारखे प्रतिभाशाली लेखक होऊन गेले.....असेच हे अफाट प्रतिभाशाली अनिल थत्ते..... नमस्कार अनिल जी......
@pbhave6 ай бұрын
I am a big fan of Anil Thatte. He is a perfect human to survive and succeed in this world ! He might sound stupid sometimes but is extremely smart and intelligent. I wanted to buy all his writings but those are not available. If someone has them, I would be glad to buy them. I have never been to Thane but would be visiting only to meet Anil Thatte and also the Cat Garden there in Thane. Hope it happens this year !!
@BhaktiSJ16 ай бұрын
25K per book ready thevaa 😀
@mukundbhandare31056 ай бұрын
भन्नाट ,अशी लोकं राजकारणात आली की तर सर्व जग हिंदू राष्ट्र च नव्हे तर हिंदू जग म्हणून नक्कीच निर्माण होईल
@pramodparanjape68376 ай бұрын
थत्त्या.. भो.... Amezing आहेस तू... तुला शत शत नमन 🙏
@rohinigaykar52706 ай бұрын
भन्नाट माणूस, खरंच यांना अजून ऐकायला आवडले असते❤
@ranjeetagauthankar92296 ай бұрын
आज पर्यंत आजची मुलाखत भन्नाट होती. अप्रतिम 👌👌👌
@76hbandi5 ай бұрын
मानलं बुवा आपल्याला आणि संयोजक यांना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@smitathite40666 ай бұрын
Kay Manus ahe ha ..mi sagle channel follow karte...Avaliya manus big fan...sir mazyakade paise nahit pan tumchya barobar gappa enjoy karaychya ahet..love from Pune.
@DattatrayJadhav6 ай бұрын
एकदम जबरदस्त माणूस. पण मी मी मी मी मी मी खूप आहे. 😅
@arvinddalvi48876 ай бұрын
यदुनाथ थत्ते साधना संपादक होते. आंतर भारती चे काम करत होते. त्यांचा मी फॅन होतो. साधना चा अनेक वर्षे नियमित वाचक होतो. तुम्ही आता सांगता हे सर्व सुरस चमत्कारिक आणि सत्य आहे हे पटते. एक चौफेर,चौरंगी, बहुरंगी बहुढंगी असे व्यक्तिमत्व आहात. पण आज हे सर्व विधानसभा इलेक्शन तोंडावर असताना अनेक गौप्य स्पोट करण्याचे टायमिंग म्हणजे तुमच्या एका नव्या मिशन चा किंवा strategi चा भाग असावा असे वाटते.
@jyotimadam44106 ай бұрын
ह्या विचित्र माणसाबरोबर संसार केला त्या त्याच्या बायकोला त्रिवार वंदन
@ST-wn5uv6 ай бұрын
Ohh… mala vatle ha tyanchyatla aahe. Getup mule
@samirparandkar67086 ай бұрын
तुमच्या पण नवऱ्याचे अभिनंदन!
@dineshkudale68736 ай бұрын
आहो कोटयाधीश आहेत ते..हातातली एक आंगठी पांच लाखापेक्षा जास्त किंमतीच्या आहेत..
@ultimatevoiceacademy43013 ай бұрын
फेकूसम्राट😂
@AlienTitanic6 ай бұрын
Rakhi Sawant of Marathi literature 😂
@madhusudanphatak57636 ай бұрын
अभिमान अभिनंदन गगनभेदी
@ninjayroars58366 ай бұрын
I like him alott the he expressed his thoughts amazing look at his age 74 running still very energetic 😊
@Intellectual-c1y5 ай бұрын
Samajala adarshvadi vatanarya vyaktimatvanchya adarshvadacha burkha fadnare ek na samajanara vyaktimatva Anil Thatte ji na namaskar.
@subhashnerurkar24292 ай бұрын
सर आम्हाला मराठी शिकवायला चिनई कॉलेज मध्ये 1973 साली होते. बंनगरवाडी कादंबरी आम्हाला ते शिकवायचे. मस्त नोट्स द्यायचे. मी वयाच्या 68 व्या फोन करून त्यांना सांगितलं. त्यांना आठवलं.
@sahadeoshinde14306 ай бұрын
😊🎉 jagawegla bhannat vyaktimatw @ A. T.
@shettyprakashvasu66 ай бұрын
I used to like him lots! Upright personality! I had hotel in Thane ! Now I am based in Shirdi
@avinashzodge83665 ай бұрын
❤
@aditikulkarni66556 ай бұрын
भाषा प्रभुत्व छान आहे
@sanjaysakhalkar38136 ай бұрын
MA Gold 🥇 from Mumbai University
@eknathkale4836 ай бұрын
Very nice thatteji
@mahadevkhandve88866 ай бұрын
लई डेंजर..
@gajanankharade47785 ай бұрын
हा पत्रकार आहे हे सागाव लागत आहे हे
@Hind0076 ай бұрын
हल्ली शिंदे c m असल्यामुळे थत्ते बोलायलं भीत नाहीत
@rcstreams44276 ай бұрын
Anchor che expressions mast aahet😂😂😂😂
@milindmbart6 ай бұрын
Humgical Man
@nagsendongre65826 ай бұрын
Comment box केंव्हा on करणार आधी ते सांगा...
@sanjaysakhalkar38136 ай бұрын
Ny करणार
@AlienTitanic6 ай бұрын
Kadi nahi
@आनंदतुळपुळे4 ай бұрын
नमस्ते
@amitbhosale36446 ай бұрын
फक्त मनोरंजनासाठी खाली पाटी दाखवा - ऐक पुणेकर 😂😂😂😂
@varshachavan79915 ай бұрын
Without Tiklyasahit pan tumhi chaan distahet sir...gaganbhedi barech divas KZbin war aale nahi
@AlienTitanic6 ай бұрын
Marathi Saptakika sumar darjarche sangale in 80s
@smitathite40666 ай бұрын
Pan Bhau Torsekar chya blog madhe te mhanale ki Thatte khup Thapa martat
@SachinBeedkar6 ай бұрын
फेकने की आदत पहले से है आपको थत्तेजी 😂😂😂
@AlienTitanic6 ай бұрын
Sanghi logo mein Fekugiri paidaish mein hai😂
@rekhadeshpande14206 ай бұрын
थत्ते,आज आम्ही ऐकतोय, पण सभ्यता इकडची तिकडे होऊ देऊ नका,
@jyotimadam44106 ай бұрын
आणखी एक कार्यक्रम कराल
@hmvchai_biscuit16776 ай бұрын
हा माणूस खूप मोठा आहे इतकं मोठ असून .. ग ची बाधा नाही
@charutaacharya9026 ай бұрын
प्रांजळपणा
@srikantthakur84315 ай бұрын
शेवटचे पाच हजार रुपये प्रोग्रॅम संपल्यावर परत घेतले असतील.. हे सांगायला नकोच... एक वल्ली एवढं मात्र नक्की
@Hind0076 ай бұрын
थट्टे तु अप्रतिम आहेस भावा माझं वय 25 आहे पण तुला अरे तुरे बोललो पण मला माहिती आहे तु ते मनावर नाही घेणार करण तु अफलातून आहेस पण एका गोष्टीच आश्चर्य वाटत कंमेंट्स ऑफ ठेवता तुम्ही तुमच्या सारख्या दिलखुलास माणसाने अस नको करायला. मजा येते कंमेंट्स वाचतांनि चालू करा.मी या जगात कोणाचाच फॅन नाही फक्त तुमचाच बऱ्याच वेळा बोलन बाश्क्ल् फुतकल् च असत पण मजा येते