अतिशय छान मुलाखत. देशावरचं प्रेम प्रकर्षाने जाणवलं. पाणबुडीबद्दलही खूप छान माहिती मिळाली. ही साधी आणि ध्येयवेडी माणंसच इतिहास घडवतात. नेमके प्रश्न आणि तितक्याच नेमकेपणाने दिलेली उत्तरं. Takeaway from this interview.. मरणाला घाबरणारा माणूस लवकर मरतो. जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद आणि देशसेवेसाठी आपलं जीवन अर्पण करणा-या तुम्हा दोघांनाही सैल्युट !!
🌹🙏🌹”तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार”हे डॅा धनश्रीताईंनी सिध्द केले👌❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️🙏
@nitinbidarkar3625Ай бұрын
Impressive.
@archanaparab2042Ай бұрын
ताई तूम्ही शब्दांच्या परीस आहात....शब्द तुमच्या मुखातून निघाले की सोन बनुनच बाहेर पडतात.....
@maheshphadnis4505Ай бұрын
अप्रतिम मुलाखत होती.. खूप छान प्रश्न आणि त्याहून सुंदर उत्तरे… विचारांमधली स्पष्टता जाणवत होती. मजा आली.
@kaushlyasahani4982Ай бұрын
Khup chan 👌👌👏👏👏👏👏
@aparnadatey7514Ай бұрын
Kitti sunder boltat
@aparnadatey7514Ай бұрын
I remembered amin sayani
@aparnadatey7514Ай бұрын
He has got very good voice can also do achonring or rj
@ArchanaKanitkar-hb4esАй бұрын
Nice gappa.
@milindk1613Ай бұрын
अत्यंत पारदर्शी उत्तरे दिलीत वैद्य सरांनी. "डायरेक्ट दिल से" मुलाखत. मुलाखतकार पूर्वाचे प्रश्न आणि कमेंट्स पण अत्यंत सयुक्तिक !
@HarshelPatil1Ай бұрын
सुंदर, पुषण वैद्य यांची हि वीडियो टाका🙏
@vivekpuranik5234Ай бұрын
The best discussion
@karunasuresh4158Ай бұрын
Excellent podcast..enjoyed every bit. Inspiring life journey of Mr Pushan Vaidya..😊
@pradnyamurkar481Ай бұрын
तुमचे ऐकत असताना तृप्ती होतच नाही
@ishwarmahajan1853Ай бұрын
दी गेटङ
@zenduthakareАй бұрын
34:00
@shrutikawale93612 ай бұрын
एकटतच राहावे असे वाटते ❤
@jayprakashmundada58462 ай бұрын
ताई ज्या मुलांनी तुमच्याकडून शिक्षण घेतल ते खूपच भाग्यवान
@Csv-oi3md2 ай бұрын
खुप छान
@arunwedhikar19832 ай бұрын
जबरदस्त!👍 कान, डोळे तृप्त! आदित्य सर, तुम्ही कुठे राहता..? ठाणे की पुणे?
@snehalchiplunkar52982 ай бұрын
खूपच खूपच सुंदर कार्यक्रम....
@sandhyajoshi90022 ай бұрын
Khup sunder program.
@anuradhapurekar52902 ай бұрын
आमच्या कवाडला भाद्रपदात गोविंदराव कायम प्रसिध्द संगीत गायकांना घेवून यायचे. उत्सवातली वांग्याची भाजी त्यांना खूप आवडायची. मला हे वाद्य खूप आवडते. मी या 75व्या वर्षी शिकायचा प्रयत्नही केला आहे.
@eknathbhaginibhahini65392 ай бұрын
अप्रतिम!!!अप्रतिम!! मुलाखत घेणारे आणि अर्थातच मुलाखत देणारे
@swapnajoshi69172 ай бұрын
खूप छान व दर्जेदार प्रोग्राम. छान माहिती मिळाली व दिलीप जोशी यांनी पण अभ्यास पूर्ण प्रश्न विचारले.वेळ कमी पडला असे वाटले..कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते..परत असा या दोघांचा 3 तासांचा कार्यक्रम ठेवावा .ही विनंती
@ChandrashekharBagwe-xi9vg2 ай бұрын
सर्व कार्यक्रम आनंदमय होता. संगीतातील भरपूर चांगली माहिती मिळाली. धन्यवाद!
@Purva-stories2 ай бұрын
Speechless
@madhurakulkarni20842 ай бұрын
Khup chan karyakrm
@vilasjoshi67962 ай бұрын
अफलातून
@yashwantrambhajani92392 ай бұрын
कार्यक्रमाचा शेवट होण्यात आधीच आभार मानायचे ही नवीन पद्धत दिसते आभार ऐकायला शेवटी प्रेक्षक उरतील की नाही ही शंका असावी .