खूपच छान महाराज कला🎨 आहे तुमची भगवानबाबा तुम्हाला लंबी उम्र दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@laxmanshelke80326 күн бұрын
अप्रतिम सलाम तुमच्या केलेला महाराज आतापर्यंत तुम्ही होत्या कुठे ❤
@rajeshbansode25657 ай бұрын
अद्वितीय कला आहे.तोंडाने ढोलकी वाजवलेली पहिल्यांदाच ऐकली व पाहिली सुध्दा.
@जनमत-ष1म7 ай бұрын
संगीत प्रेमी मायबाप .... हा आहे माझा महाराष्ट्र शोधा म्हणजे सापडेल धन ती माय धन्य तो बाप असा अष्टपैलू अवलीया कलाकार जन्माला घातले.
@kmilindraj29 күн бұрын
खूपच छान! अप्रतिम माऊली तुम्हांला उदंड आयुष्य लाभो.
@shaligramatole84228 күн бұрын
हे पहा महाराज असे कलाकार बोटावर मोजण्या इतकेच आहेत अतिशय सुंदर कला आपण सादर केली आपलं अभिनंदन आणि तुम्हाला इथून पुढच्या जीवनातील कलेसाठी उदंड आयुष्य लाभावे म्हणून खूप खूप शुभेच्छा
@tukaramkedar7164Ай бұрын
आमच्या वारणी गावची शान बडे महाराज यांना आम्ही बालपणापासून पाहतोत मस्त 👌👌
@babannagare163311 ай бұрын
देवाने अजून काय दयायलापाहिजे या महाराजांना खुपचं छान
@tejraosalve77648 ай бұрын
खूप जबरदस्त कला आहे महाराज खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏✍️🏅
@narayanudawant-od5xo8 ай бұрын
सुंदर व्हिडिओ आहे छान माहिती दिली आहे भाऊ आपण जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🙏 हैं तो
@hanmantjadhav92496 ай бұрын
वा अतिशय सुंदर कला महाराज🎉🎉
@nitinchinchkhedkar12093 ай бұрын
व्वा अप्रतिम कला आहे आपली महाराज.अतिशय दुर्मिळ...
@GajananshankarNarwadenouseflut24 күн бұрын
खरंच खूप छान कलाकार आहात आपण बढे दादा 🙏
@MaheshFirame8 күн бұрын
ग्रेट भाऊ 🙏🙏🙏जबरदस्त कलाकार 🙏🏆🏆🏆💐💐💐
@DnyaneshwarSaudagar-mi8xx10 ай бұрын
Ekadam jhakas Maharaj
@UdhavKumbhare9 ай бұрын
🎉🎉❤😂😂😅😊 ❤😂
@Freespirit_gaur2 күн бұрын
मला नव्हतं वाटलं की , " Beatboxing" अशा कीर्तन वाद्यांची पण करता येऊ शकते ..😮 कमाल आहे 🙌👏👏 आजवर फक्त अमेरिकेतील Beatboxing पाहिली होती मी 😅 अप्रतिम 🎉
@Jayshreeram0045511 ай бұрын
खरं समाजाची तुलना करु नये पण असे गुणवंत व्यक्ती समाजात जन्माला येतात किती भाग्य आहे आमचं ❤
@laxmanshelke18111 ай бұрын
❤🎉🎉
@AshaBodhale-ee7vg8 ай бұрын
..
@दादारावकुकडे7 ай бұрын
Bhul
@BhimaSambare2 ай бұрын
😅
@vishvanathkulkarni5910Ай бұрын
Waaa....waa ... Wa. No 1 ,Dholaki samrat . Kharach janu dolkipatuch wajawato ki kay , janawale .