Рет қаралды 183,785
प्रस्तुत आहे #पुणेमेट्रो #मार्गिका१ च्या शिवाजी नगर ते स्वारगेट #भुयारी मार्गाचा प्रस्तावित संरेखनाचा ऍनिमेटेड चलतचित्र.
स्थानके व भुयारी मार्ग कसा असेल, हे दाखविण्याचा प्रयत्न ह्या चलतचित्रा द्वारे करण्यात आले आहे.
An animated video walk through of the underground #PuneMetro route from Shivaji Nagar to Swargate.
Video will help you visualize the alignment route & the tunneling processes.
#MahaMetro #WeWillMakeIt