Anjali Damania : बीड मिनी बिहार? देशमुख कुटुंबीयांना न्याय कोण देणार? | LetsUpp

  Рет қаралды 19,427

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरुन संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडालीय. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आमदार सुरेश धस यांच्यावर अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत, पाहा...
-
#MaharashtraVidhansabha #BEED #beednews #santoshdeshmukh #beedmurdercase #santoshdeshmukhmurder #anjalidamania #walmikkarad #SureshDhas #CrimeNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt 6 күн бұрын
ताई तुमचं एवढं खोल अभ्यास मला माहित नव्हतं तुमचं मन आणि विचार ऐकून खरोखर सगळे एकाच माळेचे मणी खूप खूप शुभेच्छा
@sanjaykhalkar8520
@sanjaykhalkar8520 6 күн бұрын
दमानीया ताई अत्यंत सत्य परिस्थिती मांडत आहे, तेव्हा कोणत्या ही राजकारण्यांनी जनतेची दिशाभूल न करता सत्य परिस्थिती ला न्याय द्याच नाहीतर नियती दिशाभूल करणारा ना सोडणार नाही, ताईंचे मनापासून अभिनंदन.
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks 6 күн бұрын
खुप चांगले काम करताहेत अंजली ताई, अभिनंदन आणि सलाम तुमच्या कार्याला.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 6 күн бұрын
अंजली ताई आगे बढो महाराष्ट्र तुम्हारे साथ है
@prasadbhange8978
@prasadbhange8978 6 күн бұрын
अभिमान वाटतो अशी एक महिला महाराष्ट्रात राहते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अंजली दमानीया तुम्हाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही 🙏🏻
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 7 күн бұрын
परळीत २०० बुथ ताब्यात घेऊन धन्या निवडून आणलावात्मीकने .
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 6 күн бұрын
खरे आहे परळीत बीडमध्ये सगळ्याच्या तोंडात एकच वाक्य,,, भूत कॅप्चर के ले,, लोकांना घरीच बसवायला सांगून,,, स्वतः वोटिंग करून घेतली,,, तरी मंत्री आमदार,,, लोकशाही राहिले, कुठे,, सूर्य चंद्र,, असेपर्यंत खानदान,, अख्ख आमदार मंत्री,,, जनतेने सहन करा,,
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 күн бұрын
100% खरे आहे. संपुर्ण महाराष्ट्रात असेच घडलेय.
@kiranraut3360
@kiranraut3360 6 күн бұрын
Tumhi bangdya bharyla hotya ka mg 😂😂😂
@ravishep768
@ravishep768 7 күн бұрын
एक गोष्ट खूप आवडली आपली की लोकांच्या डोक्यात जातीय राजकारणाचा भुसा भरला आहे. आपल्या समाजाचा नेता झाला म्हणजे आपण मोठे होवू हा मूर्ख पना आहे. मग तो कुठलाही नेता असो की समाज असो. सर्वांनी आता हे कसे थांबवावे यावर विचार केला पाहिजे. सगळेच नेते एका माळेचे मणी आहेत. स्वतःच्या पक्षात असताना आरोप का केले नाहीत धस आव्हाड shirsagar यांनी यात हे किती नाटकी आहेत ते कळते.
@Munde54692
@Munde54692 6 күн бұрын
@@ravishep768 अगदी बरोब्बर बोलले दादा तुम्ही... आमच्य वंजारी समाजात नेत्यांना घरच्या पेक्षा जास्त महत्त्व दिले जाते... मी स्वतः अंबेजोगाई च आहे...ह्या वाल्मीक ने अमच्या समाजातील कित्येक लोकांचे बळी घेतल आहे...आत्ता सध्या घटनांदुर रोड वर एक रिसॉर्ट च काम चालू आहे...ती पण जमीन लाटली आहे ... जबरदस्तीने... कधी सुधारणार जनता देव जाणे 🙏🏾
@Kghfhhghg
@Kghfhhghg 6 күн бұрын
​@@Munde54692भावा मी पण वंजारी आहे नेत्याला महत्व द्यावं पण कोणत्याही गोष्टीत देऊ नये गुन्हा केलाय तर केलाय मग कोणत्या पण समाजाचा असो आणि धनु भाऊ ला वाल्मीक कराड ला करा आवराव लागणार आहे नसता मुंडे घरचा इतिहास आहे सोबतच माणूसच मुंडे घरावर पलटलेला आहे आणि धनु भाऊ ला च राजकरणात अवघड जाणार आहे
@आशाशिंदे-ल3छ
@आशाशिंदे-ल3छ 6 күн бұрын
धन्यवाद ताई तुम्ही सध्याच्या परिस्थितीवर योग्य भाष्य केले आहे🙏
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 6 күн бұрын
सुरेश धस आणि संदिप शिरसागर आणि बजरंग बप्पा यांचे फोन रेकॉर्ड चेक केले तर ते बारामतीच्या करामती काका यांच्याशी जुळतील
@dinkarpatil2167
@dinkarpatil2167 6 күн бұрын
या देशात न्यायाची अपेक्षा करणे मुर्खापणाचे आहे. कारण गुन्हेगार, पोलीस, न्यायव्यवस्था, राजकारणी एकाच टीम मध्ये आहेत. कोण कोणाला न्याय देणार. देश काही दिवसात गुन्हेगारी म्हणून एक नंबर मिळवणार.
@mohanbade5683
@mohanbade5683 6 күн бұрын
दमानिया मॅडम तुमचे भाऊ 70 हजार कोटी सिंचन घोटाळा करून मंत्रिमंडळ मध्ये आहेत... 🤣
@vijaykale4943
@vijaykale4943 6 күн бұрын
भगीरथ बियाणीचा खूण कोणी केला यावर पण प्रकाश टाका मॅडम. आणि बीडमधील जेवढ्या urban co-operative बँका होत्या त्या कोणी डबघायला आणल्या त्यावर पण माहिती काढा. आमच्या बीड मधील जनतेने कुठवर अन्याय सहन करायचा.
@ravsahebmane5576
@ravsahebmane5576 6 күн бұрын
दमानिया मॅडम ग्रेट वर्क आहे तुमचे.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 7 күн бұрын
अबब88 एकर जमीन को .ठून आली त्यानी चौकशी करा १
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 6 күн бұрын
एकदम बरोबर ताई धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 🙏 🙏🙏🙏🙏 ओ
@gulabraoghule550
@gulabraoghule550 6 күн бұрын
ताई तुमचे विचार खरच अतिशय चांगले कारण भविष्यात सर्व जाती धर्मातील लोक सलोख्यान वागतील आसे काहीतरी करा.
@bhausahebambhore6667
@bhausahebambhore6667 6 күн бұрын
किती छान भाषा व विचार किती छान आहे मँडम आपले .खूप खूप छान माहिती दिली आपण. आतातरी लोकांनी जागृत झाले पाहिजे.
@malankadam6005
@malankadam6005 6 күн бұрын
ताई तुम्ही पक्ष काढणार होता काय झाले खरच ताई राजकारण बदलले पाहिजे
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 7 күн бұрын
धन्या टायर मध्ये घातल्याशिवाय वाल्या सापडणार नाही. 3rd डिग्री रिमांड द्यावे.अंजली ताई ला पोलीस protection द्यावे.
@civilpractical8845
@civilpractical8845 6 күн бұрын
पोलिस अधीक्षक कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले पाहिजे बीड मध्ये.
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 6 күн бұрын
ताई येऊ देत नाहीत,, नेतेमंडळी,,, महिला असेल तर त्यांना आवडलेल्या महिलेला पद देतात,, हुशार मुलींना पद भेटत नाही,, लग्न झालेल्या बाईला सुंदर,, मोठी पद दिले जातात,,, त्यांचा नवरा राजकारणात असेल तर,, त्यालाच मोठं करतात आमदार खाज दार,,, लफडं कार्यकर्त्यांच्या बायकोशी,,, सज्जन चारित्र्यवान महिला यांना घेत नाहीत,,, माझी पत्नी माझी मुलगी माझा मुलगा माझी सून,, हेच हुशार आहेत,, तेच लोकांची सेवा करू शकतात ठासून सांगतात नेते,,, इच्छा असून सुद्धा येऊ देत नाहीत,,, कारण नेते,,, स्वतः भ्रष्ट लालची आहेत,, बाईच, जास्त आकर्षण रंगीन घाणेरडे महिला,,,
@anantpawar7704
@anantpawar7704 6 күн бұрын
असे 10 लोक असतील तर राजकारणाचा चेहरा बदलून जाईल
@dilippawar7805
@dilippawar7805 6 күн бұрын
बीडचं काय घेऊन बसलात ताई अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@krishi-vasant
@krishi-vasant 6 күн бұрын
Great...
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 6 күн бұрын
ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@shilp6381
@shilp6381 6 күн бұрын
Tai good work keep it up
@Aaaaa-m8z
@Aaaaa-m8z 6 күн бұрын
Great work
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 6 күн бұрын
ताई प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्या बद्दल धन्यवाद ताई
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 6 күн бұрын
अभिनंदन ताई
@kiransuryawad714
@kiransuryawad714 6 күн бұрын
अंजली ताई तुम्ही खूप चांगले काम करत आहेत , निस्वार्थ जनसेवा हीच ईश्वर सेवा, तुमच्या धडाकेबाज लढेला सलाम 🙏
@vikaschautmal4945
@vikaschautmal4945 6 күн бұрын
खर आहे राजकारणी लोकांना जात, धर्म नसते त्यांचा जात, धर्म केवळ पैसाच असतो.
@BalasahebJagtap-jm2nv
@BalasahebJagtap-jm2nv 6 күн бұрын
या खरोखर एक नंबर ताई
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 6 күн бұрын
Tai Salam tumhala
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 6 күн бұрын
ताईसाहेब आपण खरं बोलत आहेत
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 6 күн бұрын
हे सगळ खर आहे.
@chandrakantwagh3857
@chandrakantwagh3857 6 күн бұрын
Chan.tai
@shankarwandare5202
@shankarwandare5202 6 күн бұрын
लोकांशीतील राजकारण कसे घाणीने व्यापले आहे हें जनतेने ध्यानात. घेऊन उपाय karawa❤️
@b.mnursery1626
@b.mnursery1626 6 күн бұрын
Vah Anjali Tai great go ahead
@ShantarmTilveShanu
@ShantarmTilveShanu 6 күн бұрын
ताई या सगळ्यांना असा बदगा हाना कि जनतेचा पैसे खाऊन जो माज आला आहे तो पूर्ण उताराला पाहिजे 🙏
@ankushmorale4526
@ankushmorale4526 7 күн бұрын
जलसिंचेन घोटाळा प्रकरणी पोलिसांनl.. माहिती देण्यात यावी
@CRICKETMANIA-IND
@CRICKETMANIA-IND 6 күн бұрын
कॅमेरामन ला एक ट्रायपॉड घेऊन द्या. किती कॅमेरा हलवतोय.
@ankushmorale4526
@ankushmorale4526 7 күн бұрын
पुण्यात लक्ष्य ध्या..
@komalborade4900
@komalborade4900 5 күн бұрын
Samadhan.shingare.pune. Very.nice.tai.jaybhim.jaysanvidhan.🌹🌹🌹🙏
@आशाशिंदे-ल3छ
@आशाशिंदे-ल3छ 6 күн бұрын
कायद्याचे राज्य आहे यावरून आता विश्वास उडाला आहे.
@jyotiramkhose3791
@jyotiramkhose3791 6 күн бұрын
खुप छान
@KrushnanathPawal
@KrushnanathPawal 6 күн бұрын
Anjali Damania , Hi khari Maharashtra chi ranragini ahe. Barych lokanna hi mahiti navhti ti Letsupp chnlne dilit tya sathi doghanna salute ani Dev ball devot hi prarthana.
@kiranpawar897
@kiranpawar897 5 күн бұрын
थोडक्यात हे सगळे "पिस्तुल्या" झालेले आहेत 😆😆😆😆😆😆😆😆
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 6 күн бұрын
👌👌👍
@Balashebnaik
@Balashebnaik 6 күн бұрын
सत्य परिस्थिती मांडली पाहिजे
@jaywantdhole
@jaywantdhole 7 күн бұрын
Anjali tai no. 1
@shubhamshinde2085
@shubhamshinde2085 6 күн бұрын
💯 barobar tai.....as khar bolnare far kami ahet ....
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 6 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला हवे ते सुसंस्कृत आमदार निवडून दिले मगत्यांच्या सुसंस्कृत नेत्यांनी अतिशय संत्मंडलिना मंत्री केले
@purnimabhat8552
@purnimabhat8552 6 күн бұрын
Love you Anjali Damania 🇮🇳🌹🙏
@aRtwithManu
@aRtwithManu 6 күн бұрын
मॅडम बियाण्यांचा मृत्यू तुम्हाला आज दिसतो त्यावेळी का बोलला नाही
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 Күн бұрын
Khup bhayanak aahe he tai
@बुक्कितटेंगूळ
@बुक्कितटेंगूळ 6 күн бұрын
Dm pm देव माणसं ❤❤❤❤❤❤❤
@aRtwithManu
@aRtwithManu 6 күн бұрын
आव्हाड निकर मुसे यांना कसे मारले त्याचे जरा सविस्तर वर्णन करा
@crazyexperiment868
@crazyexperiment868 6 күн бұрын
दामणिया आपल अभिनंदन
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 6 күн бұрын
Tai judicial dirangsi yala jababdar aahe.
@rmmotivational8457
@rmmotivational8457 6 күн бұрын
दयनीय परिस्थिति सर्वच समाजामध्ये आहे याकडे लक्ष द्या
@Kghfhhghg
@Kghfhhghg 6 күн бұрын
1 रत्नाकर गुट्टे 2 रमेश आप्पा कराड दोघा पण धनंजय मुंडे पेक्षा जास्त श्रीमंत आहेत
@dnyaneshwarpawar77
@dnyaneshwarpawar77 Күн бұрын
तुकाराम मुंडे ना कलेक्टर करा बीड जिल्हा मधे
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 6 күн бұрын
बघा ताईंनी किती मंत्र्याबद्दल किती स्पस्ट माहीती दिली तेव्हा सावध रहा
@VilasKale-by1gm
@VilasKale-by1gm 5 күн бұрын
🎉
@nileshsangale5512
@nileshsangale5512 6 күн бұрын
ताई बीड जिल्ह्यामधील विविध पतसंस्थेत गरीब जनतेचे 5500/- कोटी अडकले आहेत. विशेषत:ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत 3700/- कोटी अडकले आहेत. त्यावर आवाज ऊठवा.......विनंती
@VijayJadhav-pq8ns
@VijayJadhav-pq8ns 6 күн бұрын
हे मात्र खर कि, धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात होते. त्या वेळेस मुंडेचे हे प्रकार शरद पवारांना माहीत नव्हते का ? जितेंद्र आव्हाडांना माहीत नव्हते का ? हे चुक आहे ,थांबव, हे त्यांनी मुंडे ना का नाही सांगितले ? अंजनी दमानिया यांनी हे कटु सत्य मांडलय.
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 6 күн бұрын
Tai beed che collector cha Trac record kadha . Kiti kal te beed madhe karyerat aahe .to non corrupt aahe ka .te konache jawai aahe .
@4WMXNOOB
@4WMXNOOB 6 күн бұрын
Kahi nahi madam he sagle mazlet &janta tuche gulam zalet
@DinkarKedare
@DinkarKedare 6 күн бұрын
Madaam. Salaam. Aap. Ko. Hum. Aap. Ke. Sath. Hai
@gggamingtp1368
@gggamingtp1368 Күн бұрын
DF dananjay ajit dass kshirsagar bjpche aahe insaaf milna muskil majboot vakil hahiye beedke vakil nako
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 6 күн бұрын
Why you are not informed gov before 2 mon or before
@ssk4115
@ssk4115 6 күн бұрын
धनंजय अगोदर bjp तही होते.....
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 6 күн бұрын
Tai tumihi maintains hye chalal kaye .rajkarnatil amap paisa .burrocrates madhi l corruption .Court chi dirangai . Karyeksrte posted.
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 6 күн бұрын
Horrible aahe he
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 6 күн бұрын
Tai raj karan mahanje kaye .he s.c. ni tharwave . Gund pravarti che lok raj karnat kase .
@marutikolekar3011
@marutikolekar3011 6 күн бұрын
Ma grha mantriji apan ips adhikari tukaramji munde sahebana ya prakaransati jiladhikari manun nemave ak garib kutumatala manus mota banala pan badali post yala n dagamagata kam kele ha abhiman ahe tyana charj dyal ka as Lok bolatat aikayala milate
@marutikolekar3011
@marutikolekar3011 6 күн бұрын
Madam kase samanya lok deshasati vichar karanare vicharavat rajakaranat yetil he sarv bhaghun aikun vtyana apaleskhe karun satesati javal karatat te 100 takeahe v des vmahartra gulam giri t ghenyacha hi kut niti nahikay hi chal britishani keli hoti to etihas ahe te abhyasala ahe tocha etihas abhyaskramatun sampavila nagarik shastr abhyas sampavila tyamule etihas vnagarik shastr jar pudil pidila n samajalyas kon pude yetil keval des gulamgirit tevanare virodhat kam kara vishayantar karun khari vastustiti lokasamor yeu dili jat nahi as Lok bolatat aikayala milate
@stormshiva4619
@stormshiva4619 6 күн бұрын
To tarboojya gruhmantri kay yevadhya varshapasun Zopa kadhato ki kay ? Intelligence kay kartay Maharashtra ch ? Are 10-15 varshat yevadhi dahashat kartat lok yanchyakade 15 varshat kontyach gruhmantryach laksh jaat nahi kas shakya aahe he ? Ka gruhmantri yannach hapte jatat mhanun te gapp bassun mug gillat basatat ?
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 6 күн бұрын
धनंजय मुंडे अजूनही राजीनामा देत नाहीये ...नैतिकता शिलक्क नाहीये ..
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 7 күн бұрын
जरांगे वर सुद्धा असाच गुन्हा दाखल करावा
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 7 күн бұрын
का रे
@patilraj8936
@patilraj8936 7 күн бұрын
शेठ
@हरितउन्नती
@हरितउन्नती 6 күн бұрын
तुझ्या आईवर चढायला आले होते का जरांगे
@ankushmorale4526
@ankushmorale4526 7 күн бұрын
गपा ताई
@pravinpatil8447
@pravinpatil8447 6 күн бұрын
का खरं बोले की मिरची लागते का
@bharatpatil5848
@bharatpatil5848 6 күн бұрын
@@ankushmorale4526 तुझ्या बुडाला आग लागली वाटत
@MahadevJadhav-e4e
@MahadevJadhav-e4e 6 күн бұрын
तूझा बाप मेला तर काय करशील
@balajikumar64
@balajikumar64 6 күн бұрын
अगोदर लिहायला शिक ... 😅
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr 6 күн бұрын
ताई गप्प राहणार नाही..... ताई ची हिस्ट्री तुला माहीत नसेल , बिहारी बीड
@arungadhari7014
@arungadhari7014 16 сағат бұрын
अगदी 100 % खरंआहे . सर्वत्रच गुंडाचे पालन पोषण , सोयी सुविधा, पेट्या खोके , शस्त्र परवाने इ. पूर्तता राज्यकर्ते , सत्ताधारी , मंत्री ,सांसद विधायक हेच करत असतात. दोघंही एकमेकांची काळजी घेतात व सांभाळतात ..... ह्यात नवीन काही नाही .
@jaywantkale6290
@jaywantkale6290 6 күн бұрын
ताई आणा झोपलेत त्यांना उठवा त्यांच्या मुळे हि बेशर्म लोक सत्तेवर बसलेत.
@vinodsakrate6254
@vinodsakrate6254 6 күн бұрын
ताई खूप छान विषलेस
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41