Anjali Damania LIVE: धनंजय मुंडे यांच्याविरोधात एवढा राग का? फोटो, व्हिडीओ नक्की कोण देतंय

  Рет қаралды 50,642

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 276
@SantoshPawar-xm9zn
@SantoshPawar-xm9zn 18 сағат бұрын
अंजली ताई तुम्ही जे काही करत आहात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे....!!
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 16 сағат бұрын
छान विडिओ बनविला आहे,अंजली ताईचे चालेल है काम फार स्तूतीपर आहे पण आज असे काम करणारे यांचे कौतूक वा मदत कोण करीत नाही.असे काम करणाऱ्या व्यक्तीस किती त्रास व यातना होतात याची कल्पना करता येत नाही.आजकाल राजकारण करणे म्हणजे मसल पावर व पैसा याची फार मोठी ताकद लागते.असे करण्यासाठीची ताकद हे आज कालचे लोकप्रतिनिधीं यांच्या अगी असते व त्यामुळे त्याची कोणतीच कृती यांवर कारवाई होत नाही. बीजेपीचा काळ हा कायमच गैरप्रकार व भ्रष्टाचार यांनी भरबडलेला आहे. त्यामुळे देशाचे फारच मोठे नुकसान झालेले आहे. अशा वेळी अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतूक करणे कमीच आहे.सर्वानी अशा कामात पुढेयावे व आपल्या तोपरि मदत करावी.
@SandeepShuruse
@SandeepShuruse 17 сағат бұрын
अंजली ताई यांना आंदोलन च्या खूप शुभेच्छा.🙏🙏🙏
@sangramdeshmukh1066
@sangramdeshmukh1066 16 сағат бұрын
निष्क्रिय गृहमंत्री 😢
@prameshwarnarayanraolomte3785
@prameshwarnarayanraolomte3785 17 сағат бұрын
ताई आपण इतके धाडसाने बोलता हे खरंच अनुकरणीय आहे.करंडेदादा आपले सुध्दा धन्यवाद..
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 17 сағат бұрын
राज्याश्रय असल्या शिवाय दुसरे काय होणार?
@abhayborkar8753
@abhayborkar8753 13 сағат бұрын
हेच खरे आहे
@SudhirDombe
@SudhirDombe 18 сағат бұрын
सगळी राजकीय लोक एकच आहेत फक्त आता दाखवतायत
@SandeepShuruse
@SandeepShuruse 17 сағат бұрын
सरकार ची भूमिका फक्त बघ्याची आहे असे सामान्य जनतेला वाटणे स्वाभाविक आहे . 🤣🤣🤣
@praveenbankar7931
@praveenbankar7931 17 сағат бұрын
चौथ्या स्तंभ म्हणून तुमची फार मोठी जबाबदारी आहे . अंजली ताई सलाम तुमच्या धाडसीपणा ला 👍
@tukaramauti3028
@tukaramauti3028 17 сағат бұрын
पोलिस यंत्रणा काहीही करणार नाही.. वेळ काढला जाईल... नंतर या प्रकरणावर लोकं हळू हळू विसरून जातील... आणि काही दिवसांत असेच दुसरे संतोष देशमुख जीवाशी जातील..
@BapuDane
@BapuDane 18 сағат бұрын
कायदा थांबला आहे एका मंत्री पदाचा पावर मोठीच हे सिद्ध होते आहे म्हणून आरोपी सापडत नाही
@balasahebsonawane2708
@balasahebsonawane2708 17 сағат бұрын
मुख्यमंत्री गेले ना पक्ष फोडायला ड्रेस बदलून? मग बीड ला कसे जाणार
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 16 сағат бұрын
जनता या लोकांना निवडून देते म्हणजे जनताच दोषी आहे.
@basheerahmed8383
@basheerahmed8383 4 сағат бұрын
100 टक्के खरंय . आपण गुलामासारखे का वागतो हेच समजत नाही .
@sharadphalke3905
@sharadphalke3905 15 сағат бұрын
गुवाहाटी प्रकरणा पासून आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. आता इथून पुढील दिवसांत मणिपूर सारखी परिस्थिती सुद्धा दिसू लागेल.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 14 сағат бұрын
अंजली ताई धन्यवाद खुप छान विश्लेषण
@jnchavan4537
@jnchavan4537 17 сағат бұрын
Tai you are really correct.
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 13 сағат бұрын
अंजलीताई सॅल्युट तुमच्या कार्याला या प्रकरणात मी तुमच्या बरोबर आहे आणी शेवट पर्यंत राहीन जय हिंद जय भारत
@dilipnarkar9535
@dilipnarkar9535 18 сағат бұрын
तुम्ही दमानि्यांना प्रश्न विचारताय पण तुम्ही मीडिया काय प्रयत्न करणार आहात कि नाही तुम्हाला सर्व माहित असत परंतु सरकारच्या दबावात आहेत
@subhashchavan6613
@subhashchavan6613 7 сағат бұрын
धन्यवाद अभिजीत करंडे सर तुमच्या सारखे निडर पत्रकार आहेत म्हणून असे प्रकार समोर येतात अशीच पत्रकारिता करत रहा आमचे प्रेम सपोर्ट सदैव तुम्हाला राहील खरंच मनापासून धन्यवाद ❤🙏
@सत्यUR
@सत्यUR 17 сағат бұрын
महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल 😢
@SandeepShuruse
@SandeepShuruse 17 сағат бұрын
फक्त मोफत योजना देऊन मत मिळते पण न्याय दिला तर जनता ही पाठीशी खंबीर उभे राहते. हे विसरू नये हीच अपेक्षा. 🙏🙏🙏
@SureshMorye-ql6cn
@SureshMorye-ql6cn 2 сағат бұрын
धन्यवाद आभारी आहोत आपले 🙏🙏
@Vij472
@Vij472 16 сағат бұрын
पत्रकार बघे झालेत हे ही सत्य आहे. तेच अंजली ताईंना माहिती विचारत आहेत. पत्रकारांना सर्व माहिती पाहिजे. शोध पत्रकारिता संपली आहे त्या मुळे ही परिस्थिती आली आहे.
@sharadphalke3905
@sharadphalke3905 14 сағат бұрын
शोध पत्रकारिता संपली आहे. आता फक्त पाकीट पत्रकारिता शिल्लक आहे.
@mayur2635
@mayur2635 Сағат бұрын
​@@sharadphalke3905... actually... हे जे काही आहे ते बीड पुरते मर्यादित नाही अशी परिस्थिती सर्व कडे आहे..
@RahulDeshmukh-z3c
@RahulDeshmukh-z3c 5 сағат бұрын
खरच अशा लोकांचीगरज आहेः हया प्रकरणात लक्ष देण्याची
@doiphodekondiba8278
@doiphodekondiba8278 16 сағат бұрын
गृहमंत्रीपद एवढं मोठं केलंय एका व्यक्तीमत्वाने , ते म्हणजे RR आबा. गृहमंत्री शब्द device वर टाइप केलं तरी आर आर आबा पाटील यांच नाव येतं आज ही अस वाटतय. आबा असायला हवे होते.
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 18 сағат бұрын
मुख्यमंत्री डॉयलॉग बाजी करत आहेत ताई खरंच आहे
@rajeshpatil5594
@rajeshpatil5594 17 сағат бұрын
Tai la salam🙏
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 17 сағат бұрын
छान अंजली ताई सर्व पुरुष मंडळी हाथ बांधून बसले असताना एक रणरागिणी जीवाची परवा नं करता जनतेसाठी लढत आहे
@Sam-nh5yv
@Sam-nh5yv 18 сағат бұрын
Thank you 🙏🏻
@avinashholey9969
@avinashholey9969 6 сағат бұрын
ये तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी है 😂😂
@mhaskevilas8907
@mhaskevilas8907 15 сағат бұрын
अंजनी ताईने बीडमध्ये आंदोलन केलेच पाहिजे ताईची मागणी रास्त आहे त्यांच्या आंदोलनाला खूप खूप शुभेच्छा अण्णा ताईचे अभिनंदन
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 7 сағат бұрын
ताई फार मोठे सामाजिक कार्य करताय. अन्यायाला वाच्या फोडताय. सरकारला जे जमत नाही ते काम करताय, अभिनंदन आणि धाडसाचे खूप कौतुक.
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 15 сағат бұрын
पोलीस आहेत की पाहारेकरी??? पोलीस यानी ठरवले तर ? 1तासात सर्व आरोपी हागायला बसतात तसं पोलीस बसवू शकतात. पण गृहमंत्री यांची इच्छाच नाही. हे 1000% खरे....!
@vijaypatil1366
@vijaypatil1366 15 сағат бұрын
ताई तुम्ही लढल रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे राजकारणी लोक हलकट आहेत हे सवतचे किसे भरतात तांच्या विरोधात लढा देत राहू मी तुमच्या पाठीशी आहे
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 17 сағат бұрын
आयत गरीब माणूस आसता तर लगेच त्यांच्या घरी जाऊन उध्वस्त केले असतं पोलिसांनी
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 18 сағат бұрын
साहेब.दमानिया.जे.बोलतात.ते.खोटे.आहे.का? सिध्द.करा.तुम्ही.जर.काहीच.केले.नाही.तर.यांना.समोर.
@mohanshinde2164
@mohanshinde2164 7 сағат бұрын
पत्रकार साहेबांचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 17 сағат бұрын
हे खरं आहे की बीड मधील गटारगंगा साफ केली पाहिजे.
@shrikantdeshpande7202
@shrikantdeshpande7202 Сағат бұрын
जनता याच लोकांना परत परत निवडून देतात...... लोकशाही आहे 🙏
@ravikumarpatil3714
@ravikumarpatil3714 5 сағат бұрын
मा.अंजलीताई तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आजुन सुक्ष्म अभ्यास करून मुळावर घाव घाला. पुढील तीन मुद्दे पाटवत आहे. १) ऊस तोडी मुक्कादमा कडुन ऊस वाहतूकदाराची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते, तो पैसा वर पर्यंत पोचवला जातो, त्यामुळे राजरोसपणे फसवणूक चालु झाली. २) खाजगी बॅकेतुन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक दारांची फसवणूक होती आहे. ३) गोर गरीब जनतेची जमीनी फुकटात बळकायची व कब्जा करत आहेत. हिच झाडाची मुळे आहेत बंद होणे गरजेचे आहे. यातील सर्व आरोपींना कडक शिक्षा झाली तरच भारताची शांततेत कडे वाढचाल होईल.
@vayukumarhokarne1473
@vayukumarhokarne1473 6 сағат бұрын
Thank you Anjali ji you are doing great service to Maharashtra
@Redberry725
@Redberry725 15 сағат бұрын
अभिजित सर तुम्ही प्रकरण काय आहे हे खरोखर महित आहे काय प्रकार आहे त्यो तृ तुम्ही हे प्रक्षालन उचलून धरा ही नम्रा विनंती
@SandeepShuruse
@SandeepShuruse 17 сағат бұрын
सरकार अपयशी ठरतेय. हेच काही अंशी सत्य आहे. हे मान्य करायला हवे. 🤣🤣🤣
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 18 сағат бұрын
तुम्ही बातमीदार आहे अभिजित, मुंढे चे दलाल नाहीत
@ajup009
@ajup009 13 сағат бұрын
Dalal ch aahe he
@pankajtawde2143
@pankajtawde2143 5 сағат бұрын
Good job👍🏼
@rajendrashinde1674
@rajendrashinde1674 17 сағат бұрын
100%टक्के खरे आहे पोलीस वसुली करतात भिती दाखवून
@Sam-nh5yv
@Sam-nh5yv 17 сағат бұрын
पहिले टरबूज हाकला
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j Сағат бұрын
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती केव्हाच वाजवी पेक्षा जास्त गुन्हेगारी वाढली आहे,,हे विस वर्षा पर्यंतचा मुलगा सांगेल,, पत्रकार हा धारधार असावा!
@sangitaHande-dr2cy
@sangitaHande-dr2cy 15 сағат бұрын
धन्यवाद ताई
@adv.sumitadaundkar9081
@adv.sumitadaundkar9081 6 сағат бұрын
जनतेच्या मनातले बोलत आहात सगळे सारखेच आहेत हेच खर आहे
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 18 сағат бұрын
एक माणूस.वाल्मीक.सापडत.नाही.इतके. बेशरम.पोलीस.आरे.तुमच्या.बायको.सोबत. असे घडेल.तेंव्हा.काय. कराल.
@shivajikhule8212
@shivajikhule8212 15 сағат бұрын
अंजली ताई महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे मला तर आहेच परंतु अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी या नराधमांना शासन झालेच पाहिजे
@mohanshinde2164
@mohanshinde2164 8 сағат бұрын
अंजलीताई तुम्ही देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने लढा द्यायलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र
@mhaskevilas8907
@mhaskevilas8907 16 сағат бұрын
अभिजीत दादा आणि अंजली ताई सत्य परिस्थिती महाराष्ट्राचे जनतेसमोर मांडले त्याबद्दल तुमच्या दोघांचे पण खूप खूप अभिनंदन
@abhayborkar8753
@abhayborkar8753 13 сағат бұрын
🔔🔔🔔
@arjunsuryawanshi4957
@arjunsuryawanshi4957 4 сағат бұрын
पत्रकार जेव्हा नेत्यांच्या बातम्या देणे सोडून सामान्य जनतेच्या, सरकारी योजनांच्या बातम्या देतील तेव्हाच काहितरी विधायक होणे चालू होईल
@parthpashte4778
@parthpashte4778 7 сағат бұрын
अंजली ताई एकदम बरोबर बोलत आहेत आज अशी आशा वाटायला लागली आहे की संतोष देशमुखांच्या मुलाना व भावाला न्याय मिळेल
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 7 сағат бұрын
दमनियाचा राग म्हणजे राजकारण्यांना पैसा खाऊन माज आलेला असून त्यांना विरोध करणाऱ्या लोकांचा अश्याप्रकरे जीव घेत आहेत त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे.तसेच सर्व राजकारणी लोकांकडे एव्हढी प्रॉपर्टी आली कशी याची चौकशी केलीच पाहिजे.
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h 14 сағат бұрын
Saheb वेषांतर करून पक्ष फोडायचे.
@anandgumaste6488
@anandgumaste6488 18 сағат бұрын
महाराष्ट्रात किमान 288 वाल्मिक कराड आहेत.
@tuneloftime
@tuneloftime 15 сағат бұрын
तयाहून जास्तच असतील..
@Logical_Indian.
@Logical_Indian. 7 сағат бұрын
Magg Murder Extortion Gunhegiri karaun Mokale firat rahanar ka...
@anandgumaste6488
@anandgumaste6488 Сағат бұрын
@@tuneloftime बरोबर!! म्हणूनच मी किमान म्हणालो
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 6 сағат бұрын
सरकार च निष्क्रिय आहे एवढे पुरावे असूनही आरोपींना साधी अटक पण नाही
@anandgumaste6488
@anandgumaste6488 18 сағат бұрын
अशीच चर्चा करमुसे प्रकरणीही करायचं धाडस मुंबई तकने का दाखवलं नाही?
@vijaykumarmae6402
@vijaykumarmae6402 7 сағат бұрын
ज्याचे जळते त्यालाच कळते राजकीय लोकांना काय त्याच पडलंय...
@mhaskevilas8907
@mhaskevilas8907 16 сағат бұрын
अंजनी ताई एकदम रास्त मागणी खूप खूप अभिनंदन तुमचे ताई
@marotijadhav3994
@marotijadhav3994 16 сағат бұрын
Great Tai 🙏
@sangitaHande-dr2cy
@sangitaHande-dr2cy 15 сағат бұрын
मुंबई तक आणि दमानिया ताई खूप चांगले कार्य करतात
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 16 сағат бұрын
अजित दादा, फडणवीस यांनी लाज सोडली आणि धनंजय मुंडे ला मंत्री केले.
@ajup009
@ajup009 13 сағат бұрын
Lokani mati khali ani vote kele
@vasantraomohite783
@vasantraomohite783 29 минут бұрын
अधिकार्यांच्या बदल्या लाखो रुपये घेऊन होत असतील तर दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हप्ते वसूली होणार . न्यायाची अपेक्षा कशी ठेवायची.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 4 сағат бұрын
अंजली ताईचा पूर्ण अभ्यास असतो त्यानी पूर्णपणे जनतेसाठी सवतःला धोक्यात टाकून कायम जनतेसाठी लढतात खरोखर ही साधी गोष्ट नाही.झाशीची राणी ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.जनतेने निर्भिड पणे ताईच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे.तरच पुढचे भवितव्य आहे.
@RajendraKadam-ii8lp
@RajendraKadam-ii8lp 16 сағат бұрын
दमानिया मॅडम बरोबर बोलत आहात तुम्ही,
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 17 сағат бұрын
अहो लोकांनीच निवडून दिले ना भोगा आपल्या कर्माची फळं आता
@charmar6784
@charmar6784 14 сағат бұрын
Evm ani fake voting
@Searchwithin19
@Searchwithin19 6 сағат бұрын
Nahi evm
@yashwantpatil9828
@yashwantpatil9828 14 сағат бұрын
"Taisahebji" your activities are so a great job for such Indian Democracy, we proud of you Well done Again All The Best for your Next steps for Beed Justice....👍🙏👍
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 18 сағат бұрын
कायद्याचे राज्य नाही
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 16 сағат бұрын
Anjali tai is original social leader & kharya ,nirbhid aahet & all Maharashtra til janta & me Anjali tai sobat aahot
@--------2828
@--------2828 16 сағат бұрын
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 сағат бұрын
पुढे काय करायचे, काय करायला हवे, पुढील परिस्थितीचा अंदाज बांधुन विश्लेषण करावे, विनंती.
@ashokmhaske4561
@ashokmhaske4561 15 сағат бұрын
छान
@riddhisiddhitextiles331
@riddhisiddhitextiles331 8 сағат бұрын
Solid madam aahat tumhi
@karanshinde7228
@karanshinde7228 18 сағат бұрын
@dhanrajtumdam7629
@dhanrajtumdam7629 16 сағат бұрын
काहीच होणार नाही, कारण राजकारणीलोक एकमेकांचे लागेबांधे असल्यामुळे विषय संपवून टाकतील
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 17 сағат бұрын
फसवनीस म्हणतात सोडणार नाही अगोदर पकडून तर दाखवा मग सोडू नका
@SandeepShuruse
@SandeepShuruse 17 сағат бұрын
११८ आमदार वर गुन्हे आहेत त्यात विरोधी पक्षाचे किती? 🤣🤣🤣
@santoshshinde1941
@santoshshinde1941 17 сағат бұрын
What a interview. grate
@ganeshmhatre4528
@ganeshmhatre4528 15 сағат бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😢
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 5 сағат бұрын
एव्हढे बंदूक परवाने आहेत तर निवडणुकीत सर्व शस्त्रे पोलिस स्टेशन मध्ये जमा केली होती काय याचा पण शोध घेतला पाहिजे.त्यावेळी सुद्धा त्याचा गैरवापर झाला असेल.
@udaydandekar1265
@udaydandekar1265 16 сағат бұрын
अंजली दमानिया बाईंना एवढ्या माहिती मिळतात मग मुंबई तक अशा मीडियाना अजून पर्यंत का मिळालं नाही का त्याने तपासलेच नाही मीडिया आणि राजकारण्यांचे लागेबांधे आहेत का
@avinashabankar4500
@avinashabankar4500 8 сағат бұрын
याला सर्वस्वी जबाबदार सरकार राजकीय पुढारी आहे. हे गुन्हेगाराला पाठीशी घालतात. हे जनतेने ओळखले पाहिजे. यांना जनतेचं काही घेणेदेणे नाही.
@DnyaneshwarJadhav-x3k
@DnyaneshwarJadhav-x3k 8 сағат бұрын
सर्व राजकीय दिखाऊ पणा आहे आरोपी विस दिवस झाले तरी सापडत नाही राजकिय वरदहस्त आहे म्हणून जनतेने न्याय होईल ही अपेक्षा सोडून दिलेली बरी
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 16 сағат бұрын
उत्तर सोपं आहे पण प्रश्न अवघड आहे
@SudhirDombe
@SudhirDombe 18 сағат бұрын
राजकीय लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 4 сағат бұрын
अंजली ताई तुमच्या सारख्या व्यक्ती खरं पाहता मुख्यमंत्री पदी झाल्या तर महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल 🎉
@basheerahmed8383
@basheerahmed8383 4 сағат бұрын
जनतेच्या सहनशिलतेची कीव येते 😢
@suryakantphad9052
@suryakantphad9052 4 сағат бұрын
बीड जिल्ह्यात मी किती धुतल्या तांदळा सारखा हे दाखवण्यासाठी केविल वणा प्रयत्न
@SandeepShuruse
@SandeepShuruse 18 сағат бұрын
पर्यटन ला बीड ला जाण्यापेक्षा बारामती ला जाणे कसे वाटेल. 🤣🤣🤣
@sks1464
@sks1464 16 сағат бұрын
बारामती मध्ये बीड मधून ऊस तोडायला माणसे येतात हे मुंडे चे यश
@sureshkakad7951
@sureshkakad7951 5 сағат бұрын
बाबा सिधीकी च्या खुनाचे ईतके मिडिया वर बातम्या चालले नाही मग जर सगळ्या प्रकारच्या चौकशी चालू असताना मिडिया ने बातम्या दाखवून एक प्रकार चे आरोपी ला मदत होते
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j Сағат бұрын
फडणवीस सरकार आपण सर्व मंत्रीमंडळातील सदस्य घेवून रस्त्यावर विना बंदोबस्तात चालून तर दाखवा,, जमतंय का? बघुया वाट पाहतोय!
@shivramsarde6087
@shivramsarde6087 14 сағат бұрын
तुमच्या दोघांच्याही हिम्मत बघून खूप अभिमान वाटतो
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 9 сағат бұрын
अंजली दमानिया यांनी सगळी यंत्रणा हलवून टाकली
@TukaramRaner
@TukaramRaner 17 сағат бұрын
बिहारचा बीड नाही तर बिहार ने पारसिक्शन घ्यायला बीड ला याव. बीड + बिहार काय ते समजून घ्यावा.
@ravindrapathare4480
@ravindrapathare4480 16 сағат бұрын
हे हिंदू राष्ट्र आहे ना मग काय चालले आहे
@ravindranathgite5618
@ravindranathgite5618 7 сағат бұрын
चीमुकलींच्यावर आत्याच्यार झालेत आणि त्यांच्या मारून टाकले आहे ते दाखवा बीड या गोष्टीचा शोध होईलच कुठे चाललं आहे महाराष्ट्र आहे काही समजत नाही
@KiranGavhane-v4c
@KiranGavhane-v4c 17 сағат бұрын
बरोबर आहे ताई
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН