गुन्हेगारी प्रवृत्ति च्या आरोपीना वाचविण्यासाठी हा जातीयवाद जातीयवाद चा नारा आहे।
@RukminKendre-w9e12 сағат бұрын
गुन्हा दाखल झाला च पाहिजे
@maheshsuryawashi2223Күн бұрын
यांच्या कुठल्याही माणसाचा दुर्दैवी निर्गुण खून कोणी केलेला नाही हे इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना वाचवायला निघाले जर यांच्यातल्या कोणाला जरा खरचटले पण असते तर यांनी काय केले असते
@Rameshghayal-v4qКүн бұрын
अरे आतापर्यंत मराठा समाजाला टार्गेट करत होता तेव्हा जातिवाद दिसत नव्हता का आता कशी काय बोलायला आग लागली