तुझ बाकीचे बोलणे ठीक आहे पण तु जर त्याची बरोबरी रानु मंडल बरोबर करत असशील तर तुझ्या बोलण्या मध्ये त्याच्याबद्दल चा द्वेष दिसून येत आहे. तुझ्या बोलण्यातून ते जाणवत आहे.
@onana71323 ай бұрын
पुढच्या वर्षी पासून गरीब अनाथ लोकांना big boss मध्ये बोलवा.... खरं आहे प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे....🙏🙏
@जयश्रीकचरे3 ай бұрын
तुमच्या बर्याच जणांच्या डोक्यात हेच आहे का पण एवढे ॲक्टर असून आपल्याला ट्रॉफी मिळाली नाही आणि ह्याला मिळाली अगं पण तो खरा माणूस आहे त्यामुळे त्याला महाराष्ट्राने सपोर्ट केला
@poonamvikramkumbhar86193 ай бұрын
Tas tar bbm madhe jaychya adhi pn ek khara manusach hota mg teva la fasavl lokani,
@जयश्रीकचरे3 ай бұрын
@@poonamvikramkumbhar8619 ❤️
@anilmhatre11053 ай бұрын
सूरज जिकला खूप आनंद झाला, आता त्याला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, आहे खूप पैसे मिळाले आहेत, त्याला त्याच्या परीने मोठे होऊ द्या, आता सूरज सारख्य इतर गरीब मुलांना सुध्धा मोठे करा...
@Sangh_Nagwanshi3 ай бұрын
सुरज चव्हाण ला ही म्हणते की मी सूरज ला गरज पडेल तेंव्हा येईल पण मग बिग बॉस मध्ये असताना ही सूरज ला बाहेर सपोर्ट करेन म्हणाली होती मग आत्ता पलटली ..... तू आत्ता संपली आहेस... आत्ता सूरज ची गरज तुला पडेल त्याला तुझी कधीच गरज पडणार नाही ... त्याच्या सोबत स्वतः रितेश देशमुख केदार शिंदे आहेत... आत्ता तू संपली आहेस.... हि आत्ता जळत आहे सूरज जिंकला सूरजला फिल्म मिळाली & मला काहीच नाही.... 😢 काय करू आत्ता....
@umavaidya62493 ай бұрын
Ankita tu khup spasht boltes ani hech ggun tujhe avadtat🥰👌👑
@Adv.PriyaPatil3 ай бұрын
Suraj la game समजत नाही, निर्णय घेता येत नाही म्हणून nominate करणारी तूच होती
@Amrutsagar-1113 ай бұрын
@@Adv.PriyaPatil मग बरोबर आहे ति स्पर्धक होती त्याला कोणीच nominat केल नसत तर मज्जाच आली नसती
@talchaitanya46793 ай бұрын
🎉Tila mahit hote to nominet zala tari baher janar nahi
@RRRPPP97123 ай бұрын
कुचकि hearted गर्ल
@sonalkaduskar5513 ай бұрын
Love u Ankita♥️
@gautamsawant6943 ай бұрын
कुसके पुढे जाणाऱ्याचे पाय खेचणारी तुझी सुरजला काहीही गरज नाही त्याचे देखील पाय खेचशील विकृत विचाराची 😂😂😂😂
@vaishalikadam79463 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहे अंकीता
@RajanThorat-yh2mc3 ай бұрын
अंकिता तुझे विचार खूप परिपूर्ण आणि परिपक्व आहेत तुझ्यात एक शिक्षिका लपलेली आहे आणि शिक्षक हा कायम शिक्षक पेक्षात असतो कायम... तू खरे बोली नाटकी नाही बोली निकी सारखी.. Proud of you अंकिता ताई ❤❤❤❤
@nirajpadolkar723 ай бұрын
लोकांना सुरजबद्दल कोणीही चांगले बोललेलं आवडतं. तिनेही तेच केले असते फक्त सूरजच्या चाहत्यांची मते मिळवण्यासाठी त्या घरात राहण्यासाठी सुरजशी छान बोलले असते. पण तिने असे कधीच केले नाही. तिने त्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या तसेच ती नेहमीच त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून खेळली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सुध्दा लोकांना असे वाटते की प्रत्येकाने त्याच्याबद्दल चांगले बोलले पाहिजे परंतु ती केवळ लोकांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी सूरजसाठी तिचे खोटे चांगले वागणे दर्शवत नाही. सुरजबाबत इतिहासाची पुनरावृत्ती कशी होऊ नये यावर ती बोलत आहेत. राणू मंडल नंतर गर्विष्ठ झाली, सूरज तसा नाही हे बरोबरच आहे पण रानू मोंडल अशिक्षित होती आणि सुरजही अशिक्षित आहे त्यामुळेच ती जे पोटतिडकीने सांगत आहे लोकांची ट्रोलिंग सोसून हे सूरजसाठी भविष्यातील जीवनाचे धडे असतील.
@rajeevrane32423 ай бұрын
जी भीती अंकीताची सुरज बद्दल आहे, तीच भीती मलाही वाटते, कारण सुरज खूप छान गरीब स्वभावाचा आहे, त्याचा फायदा काही लोक घेतील. पैसा येतो जातो, पण फसगत होऊ नये हिच काळजी घ्यावी
@shravansalvi99183 ай бұрын
Khup chan......Ankita
@जयश्रीकचरे3 ай бұрын
आपण तुझी एक गोष्ट मला आवडली बिग बॉसच्या घरात गेल्यावर तुमची टीम पडली त्यावेळेस तू म्हणाली होती आपली स्टीम चा विनर झाला पाहिजे
@AchalNagrare-g4x3 ай бұрын
Kharch tai khup chhan tumcha sarkhe ase shabd bolnare an suraj sobot sat denare bhetlen tar to nkki he sagal tikun thevel
@जयश्रीकचरे3 ай бұрын
सुरज ला ट्रॉफी मिळाल्यामुळे तुला झोप आली नाही तू काहीही सांग अंकिता
@sagarbidkar40103 ай бұрын
Ankita jabardast
@SiddharthSalve3 ай бұрын
तो सर्व आता शिक्षण घेईन नतर त्याला सव येईल तुझी गरज नाही त्याला
@rajendrathokale98983 ай бұрын
Ankita Great Speech.About सुरज.
@Ujwala343 ай бұрын
Ankita your real personality
@shripadpalav81733 ай бұрын
❤❤❤
@Shraddhaaaaaaaaaa3 ай бұрын
Each and every word by her so true and honest...❤❤❤❤❤❤❤❤
@dearshreeganesha3 ай бұрын
अगदी बरोबर अंकिता.
@abhijitnaiknaware74583 ай бұрын
Great ankita.....😊right
@sanjaysakharamshingare53263 ай бұрын
खुप छान आपले विचार मांडले आहेत.
@mansingghorpade20543 ай бұрын
Great anikita di
@Saimetkari14123 ай бұрын
सर्वात जास्त अंकिता जळली आहे...सुरज जिंकल्यामुळे...
@rw98793 ай бұрын
Ranu mandal var koni jalel ka 🤣🤣🤣 baavlat
@Sushxp3 ай бұрын
Pahila navara sidun hijhade dande 😂😂😂 ja aata @@rw9879
@poojamore6273 ай бұрын
सहानुभूतीची भीक घेतली हुशारीने खेळणारे खेळाडू स्पर्धक डोक्याने हुषार चाणाक्ष सगळया बरकाई लक्षात घेऊन जीव तोड खेळत होते त्यांची उचलबांगडी करण्यात आली BiG Boss bhangar बकवास बेकार third class ahe 😡😡😡😡😡😡👍👍👍👍👍😡😡
@poojamore6273 ай бұрын
अंकिता आता तोच सूरज कोणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये राहणार नाही बघा पुढे पुढे काय होणार आहे ते 👍👍
@omkarneharkar79433 ай бұрын
@@poojamore627 tumchi ka jalayla lagli yevhdi
@poojamore6273 ай бұрын
@@omkarneharkar7943 त्याच्याकडे आहे काय गरिबीचे कार्ड वापरून सहानुभूती वर भीक घातली बाकि स्पर्धका वर अन्याय झाला पब्लिक बुध्दीचा खेळ बघतात याच झापुकं झुप्युक आपल्या देशाचं भवितव्य नाही याच्यापेक्षा गरीब अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी पुढे आणायचं का जपुक् झुप्यूक गुलीगत हीच लायकी होती त्या भिकार BiG Boss ची 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡👍👍
@ashishpatne44573 ай бұрын
अंकिता कडे गेम नव्हता ति आधीच भाहेर जायला होती
@aryanwaghmare6thc3043 ай бұрын
Ankita ❤❤❤❤❤u are the best
@jyotikadam25073 ай бұрын
अंकिता💯💯💯💯👌👌👌👌
@abhijitnaiknaware74583 ай бұрын
Great 😊
@Mukeshkamblenashik3 ай бұрын
बरोबर बोलता वाला लवकर👌
@supercp92123 ай бұрын
Kiti pramanik vichar ankita tuje❤
@mayurmore91713 ай бұрын
❤
@MadhuriinAmerica3 ай бұрын
Ankita❤❤
@DnyanuMandekar3 ай бұрын
अंकिता बाई तुझं बघ... तू जास्त डोकं लावू नको आता.. रितेश देशमुख दादांनी त्याला मॅनेजर दिला आहे.. तू काळजी करू नको.. तू तुझ्या करिअर कडे लक्ष दे... नाहीतर डोक्यावर मानसिक परिणाम व्हायचा तुझ्या... 😄😄😄😄
सूरज ची तुला गरज पडेल. सूरजला कोणाचीच आता गरज नाही.
@janardansalunke45043 ай бұрын
ज्याला भगवंताची ओढ आहे समाज आहे त्याला मार्ग बरोबर मिळतो
@सत्यमेवजयते-स6झ3 ай бұрын
कोकण blck hearted girl
@nikhiljadhav54033 ай бұрын
ती स्वतः सक्षम आहे आणि ती शिकलेली आहे ती संघर्षातून गेली आहे आणि सुरज यातून जावे असे तिला वाटत नाही.
@anitapatkar65903 ай бұрын
❤❤
@swapnilpawar_11263 ай бұрын
आम्ही आहोत त्याला त्याच्यासोबत आणि रितेश सरांनी त्याला दिलेय manager.... तू त्याची काळजी नको करू
@SunitaSalgar-h1p3 ай бұрын
👌🏼👌🏼👍🏼👍🏼🎉🎉
@motivationalworld56863 ай бұрын
Ankita I know that tu tar Anolakhi lokansathi suddha evadhi madat kartes mag suraj la tar tu manapasun aapal manal aaahes ❤
@shubhangishelar90823 ай бұрын
Suraj trophy 🏆 ghevun gela he tula avdle nahi zop lagli nahi vatat 2 divas ja ata ghari javun zop kahi kalji kru nkos tuzi garaj nahi tyala shikel ata to ritesh dadani dila ahe manager ani kedar shinde sir pan ahe support la
@Rahul31953 ай бұрын
ही कुचकी आहे हे कळलं. निक्की बरो बर बोलायची. घर बांधून देणार आहे सूरज ला लक्षात राहुदे. अभिजित बद्दल बोलते, तू दुसऱ्यांनी गेम कसा खेळायचा हे बघत बसली आणि तो गेम खेळला बरो बर म्हणून फायनल पर्यंत पोचला तो.
@sushantbhawal66943 ай бұрын
ज्याला अंकिताने वारंवार नॉमिनेट केलेल्या कसा बिग बॉस चा विनर झालं ह्या विचाराने अंकिता दोन दिवस झोप आलेली नाही
@ranebrothers64263 ай бұрын
Ankita ne changala game khelali aahe pan suraj la pan task shikavnyacha प्रयत्न kelay
@nitisharekar53703 ай бұрын
खूप छान अंकिता ❤
@marathibusinessman64813 ай бұрын
Jalaki
@bharatmahaan29913 ай бұрын
नक्कीच. निवडणुकीच्या प्रचारासाठी लवकरच बोलावणं येईल.
@rajashrijadhav1343 ай бұрын
हिची झोपच उडाली सुरज ला ट्रॉफी 🏆 भेटल्यामुळे 💯✌️🤣🤣
@ExcitedBacon-ud7ci3 ай бұрын
Sarvaat jast jar koni surjyavar jalat asel tar hi aahe..... Tula support karat hoto pan atta nahi......To aaj nahi femous zala adhipasunch aahe fakt atta tyachi reality maharashtra samajali
@rupaliransing20193 ай бұрын
ya jara big boss chya baher..ankita la garaj pan nahi konawar jalnyachi...ti saksham ahe...tikshna dhare mula troll hotoy...lokana asha mahila patat nahit...karan swatakdun tevdha pudhe jana tyana jamat nahi..te ase shabd prayog karnanch..
@balajijabhav14893 ай бұрын
खर सांगायचं झालं तर रितेश देशमुख भाऊंनी तेची काळजी घेतली आहे तुमची काहीही गरज नाही तुम्ही तुमच्या कामाला लागा संपलं बिग बॉस आता
@poonamvikramkumbhar86193 ай бұрын
@@balajijabhav1489 ti atta tela garaj ahe mhanun sangat nahiye, tila hi k ahet, ani ritesh sir na pn khup kam ahe, ti phakt bolte ki suraj jeva garaj lagel teva ti asel, ti tich kam sodun janar nahi, so Tu tuj kam kar
@maheshnarale32823 ай бұрын
Ankita tu great ahes last paryant eknishth hote . Tuze vichar chagle ahe Suraj la chagl sambhale . Abi B team che 4 Jan top la gheun ales
@harishendage46923 ай бұрын
To Suraj Ani kajal ❤❤❤ cha ahey bai
@kundlikdeshmane43583 ай бұрын
तू काय शक्तिमान आहे एका हाकेवर कोकणातून बारामती मध्ये यायला
@kkuu33523 ай бұрын
द्वेष आहे सुरज बद्दल इला
@DipakMeshram-mi8gj3 ай бұрын
सगडेच भारी आहे आप आपल्या क्षेत्रात कडलं kay
@onana71323 ай бұрын
बरं झालं interview दिलास मंद लोकांचे डोळे उघडले
@DeepaliJadhav-i7m3 ай бұрын
😂😂😂 Khot bolav tar kiti
@funandlearnwithriyanshi95543 ай бұрын
Tech na
@shubhangishelar90823 ай бұрын
Ho na kiti khot bolate hi ag tuzi garaj nahi tyala ritesh dada mhanle tr to Marathi shiknar ahe Ani tu khup jalat hoti tula winner whyaych hot sarkhi nominate karaychis pan tyache fan followers hote mhanun to rahaycha Ani Abhijeet chya pan mage kahitri sarkh khurapat kadhaychi tula vataych saglyani mazach eikav khup shahani sanjat hoti swatala Suraj la he kalale hote mhanun to mhanala ki Abhila mi tula mazya sobt baghto ahe
@sonalimahesh43863 ай бұрын
सूरज ला गरज नाही तु स्वतः साठी कोकणात पळ.
@SGPRW3 ай бұрын
10:53 amhala pan same vatat hota suraj baddal
@bhupendaflapurkar41963 ай бұрын
baappreée ankitaa tulaa kiti gg bai kaaljii 🤣🤣
@Arunchavan81153 ай бұрын
सूरज जिंकल्यावर आता तुला आनंद झाला... आणि तूच त्याला 3 दा नॉमीनेट केलेस. तुझा कुचकट पणा आता तरी सोड
@Atharva-q8f3 ай бұрын
झोप येत नाही हे शक्यच नाही.
@santoshpatil26943 ай бұрын
Border var jaun bagha madam sainik kase divas kadhtat . Without phone . Without family Teva samjel ki tumhi gharat rahtay te thik ahe
@bhimraolandge69973 ай бұрын
Ag tu tar mahnali hotis suraj la game kalat nahi tu tar kahich bolu nakos
@Sushxp3 ай бұрын
Tambadi CHambdi ichyavar gani shobtay😂😂
@SiddharthSalve3 ай бұрын
त्याला गरज नाही तुझी आता तु तुझ बघ
@gunwantchoudhari64773 ай бұрын
त्याच घर कधी बांधून देणार ते सांग?
@avinashmasugade13733 ай бұрын
Tula ly smjtes na Ankita
@sharmanvaidya98153 ай бұрын
Ho ka tu yenar baramatila . Tuch saglyat jast Vela Suraj la nomination madhe talk
@nirmalgoraksha9463 ай бұрын
लोकही बोर झाले या झाली आहे या ॲक्टर लोकांना म्हणून सुरज चव्हाण विजय जाधव
@funandlearnwithriyanshi95543 ай бұрын
Pratek nomination chy veli Suraj la kahi kalat nahi to baher padala pahije he tuch bolat hotias Ani ata achanak avada change tujya madhe 😮
@rajendraswami50653 ай бұрын
Suraj la DaDa kondake chi upama dili aani hi kalya manachi kuchaki bahin suraj chi tulana koashi pan karates varcha pahatoy jalkukadi Ankita Suraj ghar bhandhun pan daychi garaj nahi tu swatache bagh tu pahilach manatun kali aahes aani aata jalun aajun kali zali aahes
@दीपिका-भ7ष3 ай бұрын
Kuchki aahe tu jya prakare tu Suraj la kami lekhla tula game samjat nahi jalat hoti abhijeet la badnaam kela tuza sarkhi maitrin konala n bhetu
@purvaandmumma7023 ай бұрын
अंकिता तु एकदम बरोबर आहेस आणी बरोबर बोलतेस.पण हे सर्वांना नाही कळणार.
@rushikeshdhage4243 ай бұрын
hi kuchaki ahe mgnun yila trofi milali nhi
@shivajimali47103 ай бұрын
अंकीता तुच जिंकली पाहिजे होतीस गं खरच तु great आहेस मला एकदा तुला भेटायला यायच आहे किंवा तु गारगोटी ला आलीस तर मला भेट
@nirmalgoraksha9463 ай бұрын
आईच्या पोटातून शिकून य येत नाही
@NarendraShinde-g9i3 ай бұрын
आता तु शिकत बस स्टॉप वर
@dhanashreehaldankar76643 ай бұрын
Ganasam la naine daun suraj la naminat karnari tuch hoti agrp made kone navtaka
@SunitaSalgar-h1p3 ай бұрын
अभिजित डबल ढोलकी होता
@samirpatil14953 ай бұрын
Marathi big boss harli tu nasa hun nahi ali ahe bai… Bhande ghasun ghe 😂😂😂😂
@funandlearnwithriyanshi95543 ай бұрын
😂
@marathibusinessman64813 ай бұрын
Kuchaki kutali
@smpatil41753 ай бұрын
तात्या विंचु 😂😂
@SagarBarse-t5t3 ай бұрын
Ankita adi tu tuj bg .... Tyala nko shikau....
@rw98793 ай бұрын
Ankita ne Ani paddy ne shikaval mhanun tikla ...nahitar chapri 2 week madhye baher aaala asata....upkaar mana ankita, paddy che...murkh lokanno
@ujwalakamble52043 ай бұрын
@@SagarBarse-t5t अंकिता ने बरोबर च केले होते... तू कोन ग तीला शिकवणारी... ती तिझ बघतच आहे तुझ्या कडे नाही आली ती मदतीला.... फालतू
@nikhiljadhav54033 ай бұрын
ती स्वतः सक्षम आहे आणि ती शिकलेली आहे ती संघर्षातून गेली आहे आणि सुरज यातून जावे असे तिला वाटत नाही.
@ujwalakamble52043 ай бұрын
@@SagarBarse-t5t प्रत्येकाची शिकण्याची आकलन शक्ती वेग वेगळी आहे... सूरज खूप भोळा आहे आणि अंकित la बाहेरच्या जगात सूरज la फसवळेली माणसे खूप आहेत... म्हणूण ती त्याला शिकवत होती... तो तीला ताई जरी म्हणत असला तरी ती आई म्हनून त्याला शिकवत होती... आणि आई म्हटलं कि प्रेम राग फटके हे आलेच... त्यांच्या नात्याला नाव ठेऊ नका... अंकिता ने आई आणि शिक्षक म्हनून योग्य करी केले आहे.... सूरज la समजून घेऊन त्याला हॅण्डल करणं yewhade सोप्पे नाही... ते फक्त paddy Dada व अंकितानेच केले आहे....
@anagharailkar17103 ай бұрын
@@SagarBarse-t5t bb मध्ये जेवढी ढवळा धवळकेलीस तेवढी बास आता त्याला मॅनेजर दिला आहे.तुझं तू बघ
@shravan_editzz3 ай бұрын
Tiavta yenar nahi manun diyche nay ka tu kon tarvnari to tikval ka nay
@sushantbhawal66943 ай бұрын
विचार येत विचार येत मी जरा बाहेर काढायला तोच कसा काय ह्याच विचाराने दोन दिवस झोपलेली नाही तुमची अंकिता
@be_my_tour_partner3 ай бұрын
नको! गरज नाही! स्वतःचे बघा!
@Omkar.Torane3 ай бұрын
Troma 😂😂😂😂😂
@masterrrr1233 ай бұрын
Hya kapati hearted bai la kon tri awara adhi
@gorakhgaikwad35673 ай бұрын
Sooraj mule bakichepan sagle Famous zaale,fakta Sooraj mule, aagodar Big boss koni pahat nawhata.