Рет қаралды 208,410
संभाजी महाराजांनी अन्नोजी दत्तो यांना हत्तीच्या पायी का दिले ? व असं काय घडलं की अन्नाजी दत्तो हे साक्षात् शिवाजी महाराजांच्या पुत्राच्या, स्वराज्याचे युवराज व भावी राजे यांच्या विरोधात जाऊन कट कारस्थान करायला प्रवृत्त झाले ! असं काय घडलं होतं तेव्हा ? हे जाणून घेण्यासाठी हां वीडियो बघा !
यामधे मि तुम्हाला सुरनिस अन्नाजी पंत व् अष्टप्रधान मंडल हे संभाजी महाराजांच्या विरोधात का गेले हे कारणे व् प्रसंगासहित सांगितले आहे ! वीडियो मोठा होतं होता म्हणून अजुन डिटेल मधे सांगता आलं नाही ! पण बेसिक नॉलेज साठी हा वीडियो खुप आहे ! बाकी सीरीज मधे येणाऱ्या वीडियोस मधे आणखी या वीडियो मधे राहुन गेलेल्या गोष्टी सांगेलच !
हा video जास्तीत जास्त शेयर करुण सर्वांपर्यंत पोहोचवा ही विनंती !
जय शिवराय जय शंभुराय !
शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला ? | Public Interview | Reveal History and Mythology
• Video
संभाजीराजे स्वराज्याला फितूर झाले ? की हा सर्व शिवाजी महाराजांचा डाव होता ? | Reveal History |
• Video
Here We Reveal! Our Own Thoughts on History And Myth.
पुरंदरचा लढा (Video Link)- • पुरंदरचा लढा | वज्रगड ...
2018 Shivjayanti | शिव जयंती केव्हा साजरी करावी | Reveal History |
• 2018 Shivjayanti | शिव...
शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप च्या आयुष्यात घडलेली एक घटना | Shivaji Maharaj | Pratap | RHM
• शिवाजी महाराज आणि महार...
भिमा कोरेगांव का घडले | वढू गावाचा इतिहास काय | संभाजी महाराजांचे अंत्यविधि कोणी केले | RHM
• भिमा कोरेगांव का घडले ...
जानिय! अकबर कि वो सबसे बडी चुक | Biggest mistake of AKBAR | Reveal History and Mythology | RHM |
• जानिय! अकबर कि वो सबसे...
भारतीय पौराणिक कथाए आणि त्यामगिल तत्वज्ञान आणि विज्ञान जाणून घेण्यासाठी सब्सक्राइब करा आमच्या नविन चैनल ला - goo.gl/5xbdER
Facebook वर आमच्याशी जुळण्यासाठी येथे click करा -
goo.gl/vLNJRd