आताच सह्याद्री प्रतिष्ठानच्या गडसंवर्धन मोहिमेचा व्हिडीओ पाहण्यात आला. याच सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी रामशेज किल्ल्यावरील चोर दरवाजा नव्याने घडवला आणि बसवला आहे. हे त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे. व्हिडीओत त्यांच्या कामाचा गौरव करता आला नाही. त्यासाठी ही कमेंट pinned करेन. त्यांच्या कार्याला सलाम!❤💪🏻
@swapnilmore75589 ай бұрын
एकदा तरी तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही रामसेजला येऊन गेलात आणि मी नाशिकला राहतो तुम्ही आल्यावर मी रामशेजला पाहिजे होतो पण एक दिवस मी तुम्हाला नक्की भेटेल जय शिवराय🚩🚩🙏🙏
@shivajijadhav51967 ай бұрын
❤@@swapnilmore7558
@kahitarinavin982 Жыл бұрын
या किल्ल्यावर आम्ही स्वछता मोहीम राबवली होती दादा🙏 जय शिवराय 🚩
@RajanChopadkar-rw8jl10 ай бұрын
तुम्ही गडाची माहिती खूप छान सांगतात, त्या मुळे आम्हाला गडावरची माहिती चांगल्या प्रकारे समजते, धन्यवाद.
@Veer54438 ай бұрын
दादा तुम्ही ज्या प्रकारे गडकिल्याची माहिती सांगता साक्षात पूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो जय जिजाऊ ... जय शिवराय . जय शंभूराजे..
@RajendraMore-u3v8 ай бұрын
खूप छान विडिओ सुंदर माहिती असेच मराठे शाहीचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा धन्यवाद भावा
@jayshrikadam80039 ай бұрын
दादा खरच खुप सुंदर पद्तीने माहीती तु सांगितली खुप खुप आभार पण अजुन एक तक्रार आहे ती म्हणजे दर्शन व्यवस्थित नाही करवलेस जवळुन दर्शन करायचे होते पण ठीक आहे next time लक्षात ठेव धन्यवाद खुप खुप पुन्हा एकदा आभार श्रीरामांचे दर्शन नीट नाहीत करवलेत नेक्स्ट टाईम लक्षात ठेव मला जुनी मंदिर परिसर मुर्ति पाहायला खुप खुप आवडतात म्हनुन म्हनले रागऊ नकोस आणि तुला निरोगी चिरतरून आयुष्य लाभो एवढेच म्हनेन राम राम दादा
@laxmanwayachal65588 ай бұрын
साडे पाच वर्षे हा किल्ला मराठ्यांनी कसा झुंजविला हा रोमहर्षक इतिहास दर्शकांना सांगणे खूप गरजेचं होत. बाकी आपला प्रयत्न ठीक.जय शिवराय,जय शंभो!
@vishnuwayal8868 Жыл бұрын
जेव्हा ऐकू येते छत्रपतींची हाक, उभ्या पातशहीला मराठ्यांचा धाक.खूप छान व सर्विस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@s.dkulkarni6748 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद❤ सर्व गड किल्ले दुरूस्त करून घेतण्यास हवे
@kashinathsutar74619 ай бұрын
प्रथमेश भाऊ तुम्ही खूप छान माहिती देता तुमचे youtobe वरती व्हिडिओज पाहिले आहे तुम्ही साद्या पद्धतीने समजून सगाता मला इतिहास मध्ये खूप आवड आहे छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल खूप आवड आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने समजून सगता मला खूप आवडले मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे
@vikasvanare9038 Жыл бұрын
गड किल्ल्या बद्दल तुम्ही जी माहिती सांगत आहात ती अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे सर्व गड-किल्ल्यांचे व्हिडिओ आम्ही न चुकता पाहतो
@onkarbedarkar566610 ай бұрын
खूप मनापासन सगळी माहिती सांगतोस तू मित्रा जितकी अपेक्षा असते त्याहून जास्त माहिती आमच्या पर्यंत पोहोचवत आहेस. ❤
@sunilp1974 Жыл бұрын
बंधू तू ज्याप्रकारे माहिती सांगतो ती थेट ह्रदयाला भिडते स्फूरण चढते. आणि मनात तिव्र ईच्छा निर्माण होते की आपणही अशा गड किल्ल्याना भेट द्यावी . खुपच छान कामगिरी करत आहेस. असेच विडिओ सततआम्हाला पहायला मिळो.🙏 जय शिव शंभो.
@RoadWheelRane Жыл бұрын
बंधू हा शब्द काळजाला भिडला.. वाह! मनात इच्छा निर्माण झाली की एक गडभ्रमंती व्हायलाच हवी. त्यासाठीच तर चाललाय हा खटाटोप. तीन महिन्यातून किमान एक गड तरी नक्कीच अनुभवायला हवा. जय शिवराय!❤🔥
@nimbalkarmohini845110 ай бұрын
@@RoadWheelRanemi pn ata hech tharvle aahe nko beaches vagere kahi ata
@AshokYadav-hn1dm8 ай бұрын
दादाखुपछाणमाहितिसागितलि
@vishwanathchavan34184 ай бұрын
खूप छान व्हिडिओ,,
@parashuramghodekar49979 ай бұрын
❤JAI SHREE RAM❤JAI SHIVARAY❤JAI SHAMBHURAJE❤❤
@vijayjadhav23177 күн бұрын
खुप सुंदर माहिती, धन्यवाद मित्रा.
@pratibhaghare324910 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण...योग्य व अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न...
@sanjayshinde5858 ай бұрын
एकदम छान ,, फकत निवेदन करताना so वगैरे इंग्रजी भेसळ टाळावे.🙏🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩
@meeraaware38046 ай бұрын
जय शिवराय भाऊ तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे माहिती सांगता धन्यवाद
@rajeshmadan1838 ай бұрын
श्री राणे, तुम्ही फारच उत्कृष्ट आणी उत्तम माहिती दिली आहे. तुमच्या बोलण्या ची शैली अगदी सहजपणे येते (natural flow) व अतिशय रोमांचक आणी रंगतदार आहे.
@RoadWheelRane8 ай бұрын
मनापासून आभार!♥️ असाच पाठिंबा कायम असुद्या. जय शिवराय!🚩
@SarikaJagan4 ай бұрын
Tu dileli mahiti, bolnyatla sahazpana khupach chan.
@vikasbhandare90523 ай бұрын
तुमचे विडिओ बोलका ईतिहास सांगनारे आहेत त्यामुळे ते मला खूप आवडतात जय शिवराय
@Sggrapics Жыл бұрын
Jai Bheem 💙 Jai Shivray 🧡
@mithunpawar96499 ай бұрын
प्रसंगानुसार असे शर्ट तयार करा.ही विनंती. जय महाराष्ट्र ,जय शिवराय.
@govindborkar9191 Жыл бұрын
आपण म्हणाले प्रभुश्रीरामांच्या मंदिरात मनाला खुप शांतता मिळाली आहे.याकरीता साडेसातशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी हरिपाठात एका शब्दात वर्णन केले आहे.देवाचीये द्वारी उभा क्षण भरी!आणि हो आतापर्यंत मी भक्कम ट्रेकर्स कडून गडकिल्ल्यांच्या बद्दलची माहिती निवेदनाची पध्दत आणि आपली निवेदनाची पध्दत यात भरपूर फरक आहे.आपले फारच सुंदर निवेदन आहे.पुनश्च आपले धन्यवाद सर.
@pramodkanitkar47466 ай бұрын
🎉 very good thanks
@santoshhonde56674 ай бұрын
खुप छान दिसतय किल्ला
@yogeshdhekane601211 ай бұрын
खूप छान दादा, तुम्ही सगळ्या बाजूने किल्यांचे जी माहिती देता त्या बदल खूप खूप धन्यवाद, जय शिवाजी जय भवानी 🙏🙏
@AATheExplorer2526 Жыл бұрын
Jai shivray jai jijau 🚩🚩🚩
@arjungurav65105 ай бұрын
Very nice information and very nice explanation keep it up 👍 all the very best
@nagreaniket99910 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवता तुम्ही खूप चांगली माहिती देत असेच व्हिडिओ बनवत जा एकदा रायगड ,राजगड,तोरणा,बनवावं
@pravingangurde52075 ай бұрын
जय शिवराय भुयारी मार्गाची माहिती मिळाली धन्यवाद.
@kalpeshchaudhari65487 ай бұрын
हा इतिहास माहीत होण फार गरजेचं होतं खूप छान माहिती दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी सर्व व्हिडिओ पूर्ण पाहत आहे आता उरलेले व्हिडिओ पण लवकरच पूर्ण बघेल मी
@crazylifebkshorts Жыл бұрын
एक नंबर ❤ छान झालाय विडिओ
@RoadWheelRane Жыл бұрын
खूप खूप आभार!❤💪🏻
@hoymaharaja1542 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे अतिशय सुंदर Vlog ❤❤ Hoy Maharaja Vlog 🙏
@rajendrakhade20339 ай бұрын
तुमचे व्हिडिओ फार छान आहे मला फार आवडतात जय भवानी जय शिवाजी
@RoadWheelRane9 ай бұрын
मनापासून आभार!❤️🙏🏼
@maheshchavan145611 ай бұрын
Video पहिल्यावरती मनतृप्त झाले...! असेच छान अनुभव shree करत चला ....जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@pravinapande28912 ай бұрын
Khup chan mahiti dilli Dada
@s.b.mahajansirraver33947 ай бұрын
छान माहिती दिली गड व गडावरील स्थळांची धन्यवाद आवडलं एस बी महाजन सर रावेर धन्यवाद
@vishalmhaske4592 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@TheVivekgdesai9 ай бұрын
Dhanyawad ya gadachya mahiti baddal, Mahitipurna hota. Jai Shivrai
@VikasKedare-wd3bm5 ай бұрын
भाऊ तू एकदम मस्त समजू दाखवतो
@swapnilmore75589 ай бұрын
Me nashikkar aahe tumi aale hote mla bhetayche i am your biggest fan...... Khup chan voice ani mahiti sangta tumi ramshej la me jat asto adhun mhadhun but ekda tri mla bhetayche aahe tumala🚩🙂jay shivray❤
@pmkilledar213211 ай бұрын
Your wisdom is really appreciable. Communication skill very good and supported by शिवभक्ती. मला सगळे विडिओ आवडले... and will circulate to my friends
@arjungurav65105 ай бұрын
Jai Bhavani Jai shivaji
@madhavijoshi518 ай бұрын
Drone shots,khup छानच. 🎉नमस्कार खूपच chan,
@dnyaneshwarambavane139310 ай бұрын
अभ्यासपूर्वक तुम्ही आम्हाला माहिती देता आम्हाला खूप आनंद वाटतो तुमच्या टीमला राम राम भावांनो काळजी घ्या
भाऊ फार छान असेंच सर्व दुर्गाचा इतिहास सांगणे तेव्हाच मराठे जागे होतील जय शिवराय भाऊ
@balpatil696511 ай бұрын
खूप खूप चांगला आहे अनेक आशीर्वाद
@GokulAmale5 ай бұрын
Mastch dada
@tusharjadhav7118 ай бұрын
Very fullfledged information and deep knowledge
@MadhukarKate6 ай бұрын
Very good
@shashipatole63516 ай бұрын
Dada khup chhan mahiti det asatos
@prasadmalavi-pp9tt Жыл бұрын
khup apratim video aahe dada, jay shivray, jay shambhuraje🚩🚩🙏
@rambhaukharwadey71087 ай бұрын
जबरदस्त रे ! जयशिवराय ❤
@shivajikoli16584 ай бұрын
दादा विसापूर किल्ल्यावर पण कुत्र तुमच्या सोबत होतं, आणि इथं पण आहेत, बहुदा त्यांना पण आवडत असावं फिरणं ❤️
@dnyaneshwarmauli9869 Жыл бұрын
जय शिवराय
@motiramshekhare3324 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती सांगता हो मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो असेच व्हिडिओ बनवत राहा आणि मला तुमचा मित्र नक्की बनवा
@akashmahamune88208 ай бұрын
अप्रतिम दादा 🚩🚩
@JayprakashWalke-ry6ch8 ай бұрын
खूप छान माहिती सांगता आपण
@dilipkarande6152 Жыл бұрын
Great work साहेब तुम्ही असेच आम्हाला गड किल्ले दाखवा धन्यवाद सर
@PappuKarande-s8n Жыл бұрын
रामशेज किल्ला माझ्या गावाजवळून फक्त २०किलोमिटर आहे पण कधी च गेलो नाही आता तर दमा लागल्याने जाऊ ही शकणार नाही पण तु मला व्हिडिओ तुन दाखविला धन्यवाद 🙏🙏 छान कवर केला व्हिडिओ 👌👌
@Sanjayislive0075 ай бұрын
Nice 🎉
@lkharode Жыл бұрын
दुरच ठिकाण दाखवते वेळेस झूम करून दाखवत जा . खूप छान माहिती सांगितली जाते धन्यवाद
@pravindorge911511 ай бұрын
दादा तुम्ही निवेदन & Video खुप चांगले करता.... जय शिवराय 🚩🚩