छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास पुढील संशोधनपर ग्रंथ वाचावेत - १) ज्ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : डॉ. सदाशिव शिवदे २) रणझुंजार : डॉ. सदाशिव शिवदे ३) शिवपुत्र संभाजी : डॉ. कमल गोखले ४) छत्रपती संभाजी महाराज : वा. सी. बेंद्रे ५) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ : जयसिंगराव पवार ६) राजा शंभूछत्रपती : विजयराव देशमुख ७) मराठ्यांचा इतिहास भाग १ : ग. ह. खरे, अ. रा. कुलकर्णी ८) मराठी रियासत खंड २ : गो. स. सरदेसाई ९) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (पूर्वार्ध) : श. श्री. पुराणिक १०) House of Shivaji : जदुनाथ सरकार छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी उपलब्ध ऐतिहासिक दस्तावेज - * मराठी दस्तावेज : १) बुधभूषण राजनीती : रामकृष्ण कदम २) संभाजीकालीन पत्रसारसंग्रह : शं. ना. जोशी ३) संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे ४) परमानंदकाव्यम् : डॉ. सदाशिव शिवदे ५) पोर्तुगीज मराठे संबंध : सं शं देसाई ६) पोर्तुगीज मराठे संबंध : पिसुर्लेकर ७) जेधे, शिवापुरकर देशपांडे इत्यादी शकावल्या सभासद बखर, चिटणीस बखर, शेडगावकर बखर, पंतप्रतिनिधी बखर, बावडेकर अमात्यांची बखर, न्यायशास्त्री बखर इत्यादी निरनिराळ्या मराठी बखरींमध्येही संभाजीराजांसंबंधी माहिती मिळते. याशिवाय मनुचीसारख्या परकीय फिरस्त्याच्या Storio De mogor मधून सुद्धा माहिती मिळू शकते. * फारसी दस्तावेज - १) फुतूहाते आलमगिरी - ईश्वरदास नागर २) खुतूते शिवाजी मधील निवडक पत्रे ३) मुन्तखबुललुबाब महंमदशाही - खाफी खान ४) तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना ५) मासिरे आलमगिरी - साकी मुस्तैदखान ६) अहकामे आलमगिरी - इनायतुल्ला खान ७) मोगल दरबाराची बातमीपत्रे संभाजीराजांवरच्या छावा, संभाजी इत्यादी कादंबऱ्या, चित्रपट, नाटके, दूरदर्शनवरील मालिका वा कोणत्याही प्रकारचे ललित साहित्य हा शंभुराजांचा "इतिहास" नसून इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास यांना काहीही स्थान नाही हे लक्षात घ्यावे. #इतिहासाच्या_पाऊलखुणा
@Pushkraj_Ghatge6 жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@siddheshshinde15426 жыл бұрын
सर मी 17 वर्षाचा आहे तर, मी यापैकी नेमका कोणता ग्रंथ वाचवा?
@MarathaHistory6 жыл бұрын
ज्ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : डॉ. सदाशिव शिवदे
@ashishahavare99166 жыл бұрын
@@Pushkraj_Ghatge सर्व ग्रंथ वाचावे
@ASHISHRAUT21376 жыл бұрын
@
@मर्दमराठा-य3व3 жыл бұрын
खान, पंत ,देशमुख, मोहिते, खोपडे आशा कुणीही जो हिंदवी स्वराज्याचे दगेबाज होते त्या सर्वांची जात ना पाहता शिरकाण करण्यात आले जय भवानी जय शिवाजी
@narayanghuge37513 жыл бұрын
दगाफटका करायला बाहेरची माणसे नसतात तर ती अगदी आपल्या जवळचीच असतात.छ.संभाजी महाराज हे खूप शूरवीर व प्रतिभावंत कवी,लेखक होते सर्व इतिहास कारांनी आपापसातील मतभेद विसरून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
Upkar tumcha video sathi... Lakh lakh dhanyawad.....Jai shivray ...Jai shambhuraje
@samadhanmule50593 жыл бұрын
संभाजी महाराज यांना जर फितुरी चा शाप लागला नसता तर स्वराज्याचे चित्र काही वेगळे असते आणि त्यांना हांबिर मामा नी खंबीर पने साथ दिली 🙏🙏माझा मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्य ते वीर मावळे 🚩🚩❤️❤️
@shantaramkale61693 жыл бұрын
महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत प्रभावी व परिणामकारक आहे.खरा इतिहास शाळेमध्ये इ. तिसरी पासून पदवी पर्यंत शिकवला जायला पाहिजे.
@sharadrawool48833 жыл бұрын
खूपच छान आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे आपण. निवेदनही इतिहास कालीन वाटावे असेच आहे. धन्यवाद
@ratangosavishivgir83263 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत !धन्यवाद सर !अशीच माहिती छत्रपती राजाराम महाराजांबद्दल द्यावी ही विनंती !
@swapnilsd15896 жыл бұрын
तुमचा विडिओ पाहिला की अंगावर काटा येतो.......सिंह आणि छावा आठवतात.....अतिउत्तम....👍👍...।।।⛳⛳
@arunshimpi55236 жыл бұрын
वस्तूस्थिती सर्वानामाहिती होणे आवश्यक आहे.धन्यवाद.
@MrDmk01096 жыл бұрын
Very Good realistic information with necessary proofs Sir. Sambhaji was a great Chhatrapati after Shivaji Maharaj. We shall be always be proud of this Great Maratha.
@skgurjar74772 жыл бұрын
खूप छान व तपशीलवार माहिती वाचण्यास मिळाली ! धन्यवाद !!!
@darshangane3915 жыл бұрын
साहेब आपण कोण आहात माहीत नाही, पण सगळे व्हिडिओ अप्रतिम आहेत..
@sachinmate40324 жыл бұрын
अप्रतिम महीती खुपच सुन्दर जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@shrikantpathak54256 жыл бұрын
खुप छान माहिती!! छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभु राजे की जय!!💐💐
@tanajiranawade4785 жыл бұрын
इतिहास माणसाला स्वतः मधे वाहून नेतो..ऐकताना अस वाटतं की आपण तिथे उपस्थितीत आहोत...खूप रोमांचकारी भाव उमटतात...इतिहास अबोल आहे जो आहे तो संदर्भ शक्यतेवर...
@manoharshinde93696 жыл бұрын
तुम्ही सर्व इतिहास कारानी एकत्र होऊन खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवावा धन्यवाद
खूपच छान माहिती ! आजपर्यंत संभाजी महाराज यांची नालस्ती करण्यात आली होती असे दिसते .
@MilindWagle3 жыл бұрын
Great video. One of my favorite channels.
@ajaykaradkhedkar4850 Жыл бұрын
खुपच छान माहीती मिळाली भर तुमचे आभारी आहे .
@CVPUSDEKAR2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 👌👌👌👌
@santoshkelkar87546 жыл бұрын
पहिला संभाजी राज्यांना मानाचा मुजरा खूप छान वाटत राज्याचा इतिहास ऐकताना पण खूप दुःख होत खूप कट रचले गेले राजे तुम्ही पन्हा जन्माला या
@anitaborse93316 жыл бұрын
एकदम मस्त माहीती जय शिवाजी राजे जय संभाजी राजे जय महाराष्ट्र असाच इतिहास आम्हास सांगा दोघा राजांविषयी आदर खुप वाढला
@dreaming24by756 жыл бұрын
🚩औरंग्या कब्रित हि तुला चैन नसता.... इतका आमचा धाक असता..... अरे उभा फाडला असता ..... जर आम्हाला फितुरी चा शाप नसता!!!....🚩 🚩🚩🚩श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय🚩🚩🚩
@vaishbhonsle25583 жыл бұрын
Aurangyala chain????🙃😁😀😅😂🤣tyache sagle vanshaj upashi marot ...upashi marat ahet...ani te pahun khoop bare vatate...anek documentaries ahet yababat
@AkshayPatil-ec6xd6 жыл бұрын
एकदम छानपैकी माहिती भेटली धन्यवाद् सर..जय शिवराय जय शंभुराजे
@Aaccsndiefifn6 жыл бұрын
उत्तम#खरा इतिहास आमच्यापुढे ठेवल्याबद्दल# जय भवानी #जय शिवाजी#जय शंभूराजे#
@hrk32123 ай бұрын
Khup changla mahitipurn video
@gaurirane68104 жыл бұрын
Khup chan mahiti nivedna chi shaili khup chan aahe
@nandkumarghatge3 жыл бұрын
Superb Khup Chhan Mahiti Hoti khup Aavdli.....
@akshayshinde8182 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. 🚩
@vaibhavsawant37406 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद अजून जास्तीत जास्त खरी माहिती कळवावी खूप खूप आभारी आहे आपला
@दिलीपकाळे-ग3व4 жыл бұрын
जय श्रीकृष्ण...🙏🇮🇳🙏🇮🇳
@pratikjagushte43906 жыл бұрын
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर हर हर हर महादेव🙏😃🙏⛳⛳⛳⛳⛳
@sandeeppawar4013 жыл бұрын
स्पष्टीकरण छानच
@arvinddeshpande3204 жыл бұрын
KHUPCH AAVDLE ,, SAMADHANI HONYA ITPAT AANAN ZALA !! ITIHASACHI AAVAD ASLYA MULE , ATSHAY , AADHASHA SAARKHE VACHLE !! TONDI SANGITLELI MAHITI , KHUPCH PRABHAVI VATLI . NEHMI ASECH SANGAT JAA !!!! . LOTS OF THANKS ..... .. .
@prathameshkarbhari63702 жыл бұрын
Great Information about Chatrapati Sambhaji Maharaj.
@harishdeshpande1159 Жыл бұрын
थोडक्यात काय तर अण्णाजी दत्तोंतचे “कोणता झेंडा घेऊ हाती” असे दिसते. वारसा महाराष्ट्रात त्या काळापासून सुरळीत सोपवणे अवघड जाते महाराष्ट्रात. शोकांतिका!
@ramgogte.8985 Жыл бұрын
शिवाजी महाराज व संभाजी महाराज याअंचाआ ईतिहास बारावी पर्यंत आवश्यक करावा. राम गोगटे वांदरे मुमबिई.
@Shiva-yg8bu3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
@2325nilesh6 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली.आभार.
@hemrajmahure74066 жыл бұрын
संभाजी महाराजांचा खरा इतिहास वर्ग 1ते पदवी /पदव्युत्तर पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावे.राज्य आपले ,इतिहास आपला असलाच पाहीजे.
@user-vk8kq1js7g3 жыл бұрын
Khar aahe❤️
@Shri_99883 жыл бұрын
असं झालं तर बाटगे वणवा पेटवतील
@abhijeetbhagatahb8872 жыл бұрын
Dada maza m.a zala ahe history medey all ready sambhaji maharaj cha history ahe ahe
@shailajadesai6386 жыл бұрын
अपरिचित म्हणण्यापेक्षा खरा इतिहास म्हणा. आपण सर्वांनी जो इतिहास अभ्यासला तो खोटा आहे. धन्यवाद ...तुम्ही आम्हाला आपल्या राजांचा खरा इतिहास काय आहे हे सांगीतलं पण पुढे सोयराबाईचं काय झालं? हे नाही सांगीतलं.
@user-b1l6g Жыл бұрын
अप्रतिम माहिती.
@niteshsharma72015 жыл бұрын
खूप छान अप्रतिम माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय
@patankarvaidehi06 жыл бұрын
किती अभ्यासपूर्ण 🙏
@kirannade58976 жыл бұрын
तुमच्या हया कार्याला सलाम सर खुप खुप छाण माहिती सर.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@amithanamghar19996 жыл бұрын
खूप छान! पुराव्यानिशी माहिती दिलीत... धन्यवाद... जय शिवराय।जय शंभूराजे।।
@adwaitkarajagi16 жыл бұрын
As usual, with loads of referances, you guys rocked..well done guys, good job.
@sadanandgandhale23766 жыл бұрын
अभ्यासयुक्त
@jayab14086 жыл бұрын
आपण। खूप खूप धन्यवाद छान माहिती आहे आनेक आशीर्वाद
@anandchavan74314 жыл бұрын
विस्तृत माहितीचे भांडार, अप्रतिम
@sachinmogle71206 жыл бұрын
जय श्री छत्रपति शिवराजे जय श्री छत्रपति शिवशम्भोराजे. त्रिवार मुजरा व सर आपण खुप छान माहीती दिली व अजुन त्यावेळची वस्तुस्थिति पुढे आणा, अचूक माहीती दिल्यात्यबद्दल आम्ही आपलेआभारी आहे .
@pravinpannase45046 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली,👌👌👌👌
@jyotikardile14004 жыл бұрын
Thanks for telling truth .mala Sambhaji raje related information video all my family like .
@lalitpatil396 жыл бұрын
Thanks for giving unknown information about history, & chhatrapati Sambhaji maharaj.
@abhisawant20005 жыл бұрын
जगाला खरा तोच इतिहास कळायला हवा हिच आमची अपेक्षा
@annuragkshirsagar28436 жыл бұрын
Very nice narration and deep study. Thanks for uploading.
@prafulla143966 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@UserUSA-z1b Жыл бұрын
Good explanation. Today people have habit of looking at history as per their caste and convenience. We should realize that this attitude will make us slaves again. It would be foolish to think that other religions are not interested to take over the throne and change the history as per their wishes.
@AdvOnkar6 жыл бұрын
खूप छान पद्धतीने व अस्सल पुराव्यानिशी या व्हीडिओद्वारे अनेक गोष्टींची उकल केली आहे. 👌👌
@nandasalunkhe24666 жыл бұрын
Jai bhawani.. Jai shivaji.. Jai sambhaji...👏👏
@ganeshchavan31854 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर खूप खूप आभारी आहोत पण सर संभाजी महाराजांच्या मोहिमांवर एखादा व्हिडिओ बनवा मोहिमांची माहिती ऐकायला खूप आवडेल
@dineshkamble75035 жыл бұрын
आपण इतिहास तज्ञ आहात .... आपणाकडून उत्तराची अपेक्षा....
@gauravsaste96k966 жыл бұрын
मस्त जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩
@navnathnetke88316 жыл бұрын
छान माहीती मिळाली ....धन्यवाद
@rameshwartaur23416 жыл бұрын
जय शंभूराजे. आपण खरा इतिहास समाजासमोर मांडण्याचे कार्य करत आहात सलाम तुमच्या कार्याला.जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभूराजे.
अतिशय सुंदर व पूर्ण पुराव्यानिशी उत्तम माहिती दिलीत .आणि त्यातही तुम्ही शंभूराजे आणि भ्रस्ट प्रधान याबद्दल सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद.कारण संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणे म्हणजे तळपती तलवार पेलणे असे आहे. जय शिवराय।। जय शंभूराजे।।🚩🚩🚩🚩🚩
@santoshbholankar94316 жыл бұрын
फारच छान माहिती आपण सांगितलीत , धन्यवाद . .... जय महाराष्ट्र।
@vasundharadasari6 жыл бұрын
Khup chaan mahiti👌👌👌👌👌
@prasadsalunke65202 жыл бұрын
सुरुवातीचं संगीत फारच अप्रतिम आहे, पूर्ण संगीत कुठे ऐकायला मिळेल, किंवा कुठल्या कार्यक्रमाचा आहे कृपया सांगावे, पूर्ण ऐकायला फार आवडेल. विनंती
@rohitpatil82946 жыл бұрын
खुपच छान व खरी माहिती आपन या वीडियो मारफत दिली आपले मनापासुन आभार अशिच खरी माहिती जनते पूडे मान्ड़वावी ही अपनास विनंती जय शिवशंभु
@brieshvatari83175 жыл бұрын
😊☺️एक दम खतरनख👍👌
@drvilasthale30536 жыл бұрын
सखोल अशी माहीती दिल्याबद्दल .. धन्यवाद 🚩🚩जय शंभो🚩🚩
@abspeaks35235 жыл бұрын
खुप छान माहिती जय जिजाऊ, जय शिवरायांचं,जय शंभूराजे ⛳⛳⛳💐🙏