अंतरवाली सराटी आंदोलन स्थळी झालेलं किर्तन | ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam M.Patil

  Рет қаралды 1,166,486

Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

Күн бұрын

#Gajar_Kirtanacha#Kirtan#Video
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
Gajar Kirtanacha
Mo:9075098220
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel गजर किर्तनाचा

Пікірлер: 950
@kailasbhamare7286
@kailasbhamare7286 11 ай бұрын
महाराष्ट्रातील खानदानी मराठा किर्तणकार महाराज अतिशय छान उपदेश केला आहे.
@rambhaugund4739
@rambhaugund4739 11 ай бұрын
Maratha aata aarakshana sathi petun udhala aahe govt.la Te dyavech lagel
@ambadasmokate
@ambadasmokate 10 ай бұрын
​फा
@Surya-5679
@Surya-5679 11 ай бұрын
उत्तम असा पुरुष= पुरुषोत्तम, नावाला शोभेल असा माणूस❤❤
@shivajighogare6291
@shivajighogare6291 11 ай бұрын
आशी भेट साडेतीनशे वर्षापुर्वी झाली.होती छत्रपतीशिवाजीमहाराज आणि संत तुकाराम महाराज
@दत्तूकोल्हे-र5ध
@दत्तूकोल्हे-र5ध 11 ай бұрын
जय शिवराय
@sarikasankpal4848
@sarikasankpal4848 11 ай бұрын
जय शिवराय
@tateraodigole3158
@tateraodigole3158 11 ай бұрын
ती भेट खूप सर्वश्रेष्ठ आहे त्या सोबत याची तुलना करणे योग्य नाही. तुकाराम महाराज पैसे न घेता कीर्तन करणारे होते
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 10 ай бұрын
यानी या किर्तनाला पैसे घेतले नाही.
@tateraodigole3158
@tateraodigole3158 10 ай бұрын
@@dattaraobachate9144 याच कीर्तनाला पैसे घेतले नसतील बाकीचं काय
@kishormhase8709
@kishormhase8709 11 ай бұрын
मनोज जरांगे पाटील शिवरायांचे आणि पुरुषोत्तम महाराज हे तुकोबांचे अवतार . हे मानायलाच पाहिजे.
@user-ll5mq1vn5y
@user-ll5mq1vn5y 11 ай бұрын
महाराज तुम्ही महाराष्ट्रचे मुख्यमंञी झाले पाहिजे योगी सारखे तेव्हा महाराष्ट्र सुधारेल
@vaibhavji1995
@vaibhavji1995 11 ай бұрын
मराठा समाजाचा आवाज उंचावला महाराज तुमच्यामुळे,,, धन्यवाद 🙏🙏
@BhanudasChangbhale-oy1dg
@BhanudasChangbhale-oy1dg 11 ай бұрын
😅 good information Maharaj ek Martha lakha Martha jai shivrya
@SavitaWakale-rf7tt
@SavitaWakale-rf7tt 23 күн бұрын
​@@BhanudasChangbhale-oy1dgते Bg vy😊😢😂😂
@user-el3om3en2y
@user-el3om3en2y 18 күн бұрын
👋
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 11 ай бұрын
महाराज पुढारी लोकांचा कचरा करून टाकला हे आम्हाला खूप आवडले. रामकृष्ण हरी महाराज.
@jayeshpatil8808
@jayeshpatil8808 11 ай бұрын
धन्यवाद महाराज आपण प्रथम किर्तनकार मराठा आरक्षणाची मागणी किर्तनात प्रभावी पणे मांडली आपले अभिनंदन फकिरा पाटील बिलाखेड
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 11 ай бұрын
महाराज तुमचं बोलणे एकदम सत्य आहे हे महारष्ट्र मधील बोगस रजकरणी नेते यांना आता तरी मराठा आरक्षणाची व्यथा समजली पाहिजे,(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 11 ай бұрын
आसच प्रतेक महाराज यांनी खरी परस्ती जगा समोर मांडली पाहिजे 100 तोफाची सलामी महाराज
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 11 ай бұрын
तुकोबांचा खरा वारकरी द ग्रेट मराठा परिवृतन हीच खरी काळाची गरज सांस्कृतिक गुलामी तून मुक्त झाली तरच मानसिक गुलामीतून मुक्ती आणीत्या मुळेच सामाजिक उत्थान. जय जिजाऊ
@ashokbhalerao6390
@ashokbhalerao6390 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@sandip7218
@sandip7218 11 ай бұрын
जय हो अतिशय सुंदर ,आज मराठा समाज उठुन उभा राहिला, यातच समाजाची ताकत बगुन समाज कंठकांची नक्की झोप उडली असेल🚩 जय शिवराय 🚩
@bhupalthorat900
@bhupalthorat900 11 ай бұрын
मनापासून धन्यवाद महाराज 🙏🏻 आपण धाडसाने स्पष्टपणे आपली भूमिका समाजासमोर मांडली.👍🏻
@sagarkonde6407
@sagarkonde6407 11 ай бұрын
महाराज तुम्ही मन जिंकले, तुमच्या बोलण्यात दम आहे ❤❤❤❤❤
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 11 ай бұрын
महाराज ..... तुम्हाला मानलं राव. असा उघड उघड पाठींबा दिला. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम..❤❤
@radhayadav-uy7mr
@radhayadav-uy7mr 11 ай бұрын
खुप छान 😊कीर्तन केले स्पष्ट बोलून एकदम
@sachintambile3171
@sachintambile3171 11 ай бұрын
आज कुठतरी मराठा समाजाने एकत्र आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं ,वा महाराज नमन करतो आपल्याला आणी आपल्या मराठा समाजाला
@balasahebpadwal5808
@balasahebpadwal5808 11 ай бұрын
आवाजाचे जादुगार बुलढाणेकर पुरुषोत्तम महाराज पाटिल 🚩🚩🚩🚩
@narayangavhane2192
@narayangavhane2192 11 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏 मनोज जरांगे पाटिल यांनी एक इतिहास घडवून संपूर्ण मराठा समाज एकवटून आणला .ना भुतो ना भविष्याती हे काम ज्यांनी केले त्यांना द्यावे तेवढेच मनापासून धन्यवाद.एकच मिशन फक्त मराठा आरक्षण.
@pundlikkalambe9296
@pundlikkalambe9296 11 ай бұрын
धन्यवाद महाराज खूप मोठं काम हातात घेतलं आहे तुम्ही सर्व कीर्तन कार महाराजांनी ठरवलं तर खूप मोठं कार्य मराठा आरक्षणासाठी आपणा सर्व समाज सुधारक लोकांकडून होवो हीच मोठी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असे आता नक्की वाटते
@shantarammahadik6565
@shantarammahadik6565 10 ай бұрын
धन्यवाद महाराज तुमच्या सारखे धाडसी कर्तंकार या देशात मद्ये तयार होयाला पाहिजेत
@rajendrajamadar4094
@rajendrajamadar4094 11 ай бұрын
धन्यवाद महाराज अतिशय परखड विचार मांडले
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 11 ай бұрын
महाराज, प्रथमत: तुमचे अभिनंदन आणि आभार 🙏🙏. काल झालेल्या ऐतिहासिक सभेचा,मी पण एक साक्षीदार आहे. न भूतो न भविष्यती अशी सभा झाली. जरांगे पाटील मराठ्यांचे भविष्य नक्कीच घडवणार,हा सकल मराठ्यांना ठाम विश्वास आहे
@jaishriram9671
@jaishriram9671 11 ай бұрын
निर्भिड विचार फक्त नीतिमान व्यक्तीचं मांडू शकतो.खूप अभ्यास पूर्न , व प्रेरनादाई विचार मांडले .
@devidaskalunke8250
@devidaskalunke8250 11 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज, खरंच किती अभिमान वाटतो धर्माबादल इतका अभिमान असणारी ह्या युगात फक्त्त आणि फक्त्त आपणच महाराज
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 11 ай бұрын
यांना म्हणायचं जातिवंत मराठा वा महाराज साथ दिली गरीब मराठ्यांना कोटी कोटी प्रणाम तुम्हाला शब्द नाही माझ्याकडे तुमची स्तुती करण्यासाठी माझ्याकडे
@vithalsawant9472
@vithalsawant9472 11 ай бұрын
किर्तनकार , महाराज यांनी सुंदर प्रबोधन केले आहे.अभिनंदन, मराठा आरक्षण संघर्ष करीत आहे त्याला मनःपुर्वक शुभेच्छा
@dnyaneshwarthete5828
@dnyaneshwarthete5828 11 ай бұрын
वा वा वा 👌👌👌 काय कीर्तन केले पुरुषोत्तम महाराजांनी !!! जगातील सर्वात मोठे किर्तन हे आहेत 🚩🚩🚩🚩🚩
@sanjaykpandharkar9302
@sanjaykpandharkar9302 11 ай бұрын
खुप छान महाराज , तुमच्या सारख्या लोकाची साथ असेल तर विजय नक्कीच मिळेल🎉
@sadhanawanjale2167
@sadhanawanjale2167 10 ай бұрын
खरंच महाराज खूप छान सांगितलं आणि जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. ही तळमळ खरंच सलाम त्यांना. 🚩🚩🙏
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 11 ай бұрын
महाराज खरच अभिनंदन, जे खर ते खर व जे खोट ते खोट बोलण्याचे पण धाडस लागत... व्वा महाराज अशा स्पंट्य व्यंत्याची गरज आहे लोकशाही वाचवायला🙏🙏
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 11 ай бұрын
आपण सगळे असे वागलो असतो तर ही वेळ आली नसती 🤔🤔👏👏
@amitkudale5070
@amitkudale5070 11 ай бұрын
एकमेव महाराज पुरूषोत्तम कधीही आपल्या मानासासाठी लढतीत❤❤
@avinashjagtap2288
@avinashjagtap2288 11 ай бұрын
महाराष्ट्रातील खानदानी मराठा किर्तनकार पुरुषोत्तम महाराज एक नंबर
@adityakopare4889
@adityakopare4889 11 ай бұрын
जय हरी महाराज तुमच्या विचाराने खरोखर परिवर्तन होणार यात शंका नाही
@VijayPatil-je9ym
@VijayPatil-je9ym 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद महाराज, गोरगरीब मराठय़ांच्या व्यथांना तुम्ही वाचा फोडली,
@abhimitke1245
@abhimitke1245 11 ай бұрын
महाराज पाहिजे तर असा समाजहिताचा
@dr.maheshrandive5825
@dr.maheshrandive5825 11 ай бұрын
महाराज एक नंबर आपला धाडसीपणा आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं ही तळमळ खूप छान वाटलं आपलं कीर्तन ऐकून🎉🎉 एक मराठा लाख मराठा
@santoshporje7976
@santoshporje7976 11 ай бұрын
जरांगे पाटील आणि पुरुषोत्तम महाराजांना पूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@vaijinathgaikwad7465
@vaijinathgaikwad7465 11 ай бұрын
धन्यवाद वाद महाराज ओपन पाठिंबा दिल्याने तुमची पन किर्ती सर्व जगात पसरेल❤
@Vishnu-vw8ro
@Vishnu-vw8ro 10 ай бұрын
जय शिवराय महाराज एक मराठा लाख मराठा 🙏🙏राम कृष्ण हरी,,🙏🙏
@user-up2vx5ec9y
@user-up2vx5ec9y 11 ай бұрын
खूप छान महाराज , अगदी सोप्या शब्दात आपण आरक्षणावर सर्व आमदार - खासदारांचे डोळे उघडण्याचे काम केले.मराठा समाजाची ताकद काय हे दाखवण्याचे काम जारांगे पाटलांनी केले.
@pushpadabhade3176
@pushpadabhade3176 10 ай бұрын
धन्यवाद महाराज, आपण खानदानी मराठा कीर्तनकार, आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
@baludhondkar1055
@baludhondkar1055 11 ай бұрын
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संत वचनाप्रमाणे खूप मोठे सर्व महाराज मंडळींनी किर्तन महोत्सव निमित्त कीर्तन केले त्याच्यामुळे जरांगे पाटलांना खूप मोठ्या उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली सर्व मराठा समाज जागृत राहिला खूप खूप धन्यवाद महाराज🙏🏻🙏🏻🚩🚩 एक मराठा लाख मराठा ,जय जय शिवराय🚩🚩🚩
@santoshgarad1798
@santoshgarad1798 11 ай бұрын
नमस्कार महाराज मी आपले बरेच कीर्तन ऐकले पण आजच किर्तन एकून खरच निडरता, धैर्य, साहस आणि बोलण्याचा जोश काय असतो हे आज कळलं ज्या माणसाच्या मनात खोटं, लोभ लालच नसते तो भगवंताच्या बापाला ही घाबरत नाही
@KhojePatil
@KhojePatil 11 ай бұрын
Best kirtan, मी वाट पाहतोय शाळेच्या दाखल्यावर जात या रखाण्यावर कधी भारतीय लिहिले जाईल
@nitapawar3151
@nitapawar3151 11 ай бұрын
एकवेळ शाळेच्या दाखल्यावरून जात जाईलही पण मागास मेंदूतून जात कधी जाईल हा मोठा प्रश्न आहे.
@dayakashid3494
@dayakashid3494 11 ай бұрын
महाराज तुम्ही मन जिंकले तुमच्या बोलण्यात दम आहे...❤❤❤❤❤❤
@Mohitff_xx
@Mohitff_xx 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 17 күн бұрын
एक नंबर बोलले महाराज तुम्ही आपला समाज काही पण करू शकतो पण आपला समाज समाज एकत्र येणे खूप गरजेचे आहे तेच जरांगे पाटलांनी करून दाखवलं जय भवानी जय शिवाजी
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 11 ай бұрын
एकच नंबर पाटील महाराज धन्यवाद तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@dr.maheshrandive5825
@dr.maheshrandive5825 11 ай бұрын
काय गोड आवाज आहे अप्रतिम भाषाशैली आणि उत्तम मांडणी महाराज आहे तुमची खूप खूप धन्यवाद
@vikasgaikwad9722
@vikasgaikwad9722 11 ай бұрын
मन जिंकलं महाराज... तुमच्या कीर्तनाने तरी मराठा आमदाराचे मन परिवर्तन होईल आणि ते आता आरक्षण चा मुद्दा संसदेत मांडतील आणि नाहीच......तर राजीनामे तरी देतील.. 🚩🚩🚩🚩
@savitamate-6362
@savitamate-6362 11 ай бұрын
मराठी आमदाराला राजीनामे द्यावेच लागेल आरक्षणाचा आवाज नाही ऊठवला तर आरक्षण आमच्या हक्काच आहे
@rajaramshendkar2257
@rajaramshendkar2257 11 ай бұрын
चंण
@santoshmohite3690
@santoshmohite3690 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@nitinkharade9709
@nitinkharade9709 11 ай бұрын
Yes
@samadhansheramale4201
@samadhansheramale4201 11 ай бұрын
@@rajaramshendkar2257 नोकरी नो औंध
@samadhanchikte9335
@samadhanchikte9335 10 ай бұрын
शोभेल असं नाव आणि शोभेल असं कीर्तन 🚩🚩🚩🚩
@ajmarathe2748
@ajmarathe2748 11 ай бұрын
महाराजांचे योग्य विचार व मार्गदर्शनाची खरी गरज आहे
@hanumantliman7999
@hanumantliman7999 10 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली शुभ रात्री असेच सगळे एकत्र आले आहेत
@dilipsolunke6394
@dilipsolunke6394 11 ай бұрын
खूप खूप खरच महत्त्वाचे विचार आहेत हे अवघ्या मराठा समाजानेआपन आशा विचाराने एकवटून जावुन आपून आपले ध्येय साध्य करू शकतो, एकच मिशन मराठा आरक्षण. एक मराठा लाख मराठा. जय मराठा जय शिवराय🔥🔥 🙏
@subhashgodse7879
@subhashgodse7879 11 ай бұрын
एवढी हिंमत आणि एवढं मोठं मन करून समाजाला मार्गदर्शन केले धन्यवाद महाराज
@VaishnaviJadhaav
@VaishnaviJadhaav 11 ай бұрын
खूपच छान छान किर्तन केले महाराज तुम्ही.. खरे काय आहे हे कीर्तनात जास्त लक्षात ठेवतात.. जय हो महाराज
@renukaarts9691
@renukaarts9691 11 ай бұрын
ह.भ . प . पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे समस्त मराठा समाजाकडून खूप खूप आभार !! मराठ्यांचे आयडॉल मा. श्री. मनोज जरांगे पाटील साहेब यांचे खूप खूप अभिनंदन!! एक मराठा ! लाख मराठा !!
@narayanmore2392
@narayanmore2392 11 ай бұрын
निर्भिड विचार जय हरी महाराज राम कृष्ण हरी
@rahulkadam3344
@rahulkadam3344 10 ай бұрын
धन्यवाद महाराज वारकरी संप्रदायाचा पण जरागें पाटील यांचे पाटीसी आहे पाटण तालुका विश्व वारकरी संप्रदायाचा खंबीर पाठिंबा 👋👋👋राम कृष्ण हरी माऊली एक मराठा कोटी मराठा 💪💪
@shyambarguje9975
@shyambarguje9975 11 ай бұрын
1 नंबर महाराज आपल्या मराठा समाजासाठी सत्य परिस्थिती बोले छान वाटलं
@dineshpatil1681
@dineshpatil1681 11 ай бұрын
khup chhan kirtan kel mauli aapan...kahitri samajatil pakhandi ya kirtanatun bodh ghetil...rakrushna hari mauli...
@shriramawtade5669
@shriramawtade5669 11 ай бұрын
सत्य परिस्थितीवर निर्भीडपणे राजकारणावर आपण बोललात धन्यवाद
@KiranGaikwad-nw3rj
@KiranGaikwad-nw3rj 11 ай бұрын
जय जय राम कृष्ण अगदी बरोबर पुरुषोत्तम महाराज पाटील❤
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 11 ай бұрын
अभिनंदन महाराज खरे स्पष्ट परिपुर्ण अभ्यास पूर्ण विचार मांडले.
@rohitsutar5557
@rohitsutar5557 11 ай бұрын
मी कीर्तन पाहण्याच्या अगोदर अभंग कोणता घेतला असेल ते मला समजले.धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम तीक्ष्ण उत्तरे हाथी घेऊनी बान करे.उत्कृष्ठ अभंग महाराज
@shivrajkale8089
@shivrajkale8089 11 ай бұрын
अभिनंदन महाराज आपल्या मराठा कीर्तनकार महाराजांनी असेच समाजाची जागृती करावी ही विनंती
@vaishalishinde2996
@vaishalishinde2996 11 ай бұрын
धन्यवाद महाराज तुम्ही लोकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल राम कृष्ण हरी
@kaleShivaji-cg2ju
@kaleShivaji-cg2ju 11 ай бұрын
धन्यवाद महाराज मराठा समाज आपला सदैव आभारी राहीन
@Maratha4912
@Maratha4912 11 ай бұрын
महाराज किती समर्पक तुम्ही विषय निवडून त्या वर कीर्तन आणि त्यावर समाजाला सत्कर्मी उपदेश दिलेत त्याचा मी भरपूर ऋण विसरणार नाही जय जिजाऊ जय शिवराय
@shankarravanbhutteshankarb4140
@shankarravanbhutteshankarb4140 10 ай бұрын
महाराज खरचंं तुमचे बोलणे म्हणजे धर्माचे पालन आहे ❤❤अगदी मनापासून आभार 🌹🌹💐💐🚩🚩🚩🚩🚩
@vishnugore7231
@vishnugore7231 10 ай бұрын
😅 Vvv v vv v vv vvvbv v 😮 bvbvv cvbv bvbvvvvvvbvxvbxbxvcxvcbcvbvxvvcvxbxxccvxcvxvxvcvxvccvxvxvxvxvb,vxvcvvcvcvcvcv,vvcvxvvbvccvvvvv cvvvvv vv😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@sanjaykatore6473
@sanjaykatore6473 11 ай бұрын
राजकारणी लोक इतके निर्लज्ज असतात की त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही
@surendradeshmukh9095
@surendradeshmukh9095 11 ай бұрын
निर्भीड व सर्वांचं डोळे उगड्याला लावणार समाजप्रबोधन व कीर्तन 🙏🙏
@shashikanttulasankar9563
@shashikanttulasankar9563 11 ай бұрын
हे किर्तन च नव्हे तर एक चांगला संदेश महाराज नी मराठयानादिला
@sindhuratna2588
@sindhuratna2588 11 ай бұрын
धन्य धन्य महाराज. कीर्तनातून छान संदेश दिला. जे सत्य ते सत्य. (सिंधुदुर्ग) एक मराठा लाख मराठा.
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 11 ай бұрын
महाराज खूप खूप धन्यवाद तुमचं, चांगलेच धुतले हे भाकरझोडे नेते, तुमच्या वाणीला कोटी कोटी शुभेच्छा, पंढरपूर च्या पांडुरंगा जरांगे पाटलाला खुप खुप बळ दे रे देवा हिच मनापासून हिच्छा, रामकृष्ण हरी,,
@balirampawar2118
@balirampawar2118 11 ай бұрын
महाराज तुम्ही महाराष्ट्राचे मन जिंकलं महाराष्ट्रामध्ये असा बोलणारा मराठा माणूस
@user-tr7by6rf5z
@user-tr7by6rf5z 11 ай бұрын
तुमचे सारखे समाज साठी महाराज पाहिजे एक मराठा लाख मराठा
@dnyanobabhosle3739
@dnyanobabhosle3739 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची थेट साक्षात आज भेट वा महाराज
@omsairam8188
@omsairam8188 11 ай бұрын
पुरुषोत्तम महाराज तुम्ही महाराष्ट्र ची शान आहे मराठ्यांचा खरा कार्यकर्ता
@navnathzagade1196
@navnathzagade1196 11 ай бұрын
खुपच छान किर्तन. काळाची गरज आहे . धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली❤
@shridharshirke5112
@shridharshirke5112 11 ай бұрын
महाराज, महाराष्ट्र राज्यातील मराठी बाणा दाखवून महाराष्ट्र द्रोही, महाराष्ट्रातील लुटून परराज्यात चालेल आपल्याला हे थांबवण्यासाठी, एकत्र येण जरूरी आहे, जय महाराष्ट्र🚩
@nitinpharate7517
@nitinpharate7517 10 ай бұрын
महाराज लोकांचा आशीर्वाद असल्यामुळे काहीही अशक्य नाही
@MadhukarDeshmukh-um4zc
@MadhukarDeshmukh-um4zc 11 ай бұрын
धन्यवाद महाराज तुम्ही कीर्तनरूपी जरांगे पाटलांना दिलेले बल मराठी समज कधीही विसरणार नाही जय शिवाजि जय भवानी
@pravinmogal6076
@pravinmogal6076 11 ай бұрын
Koti koti pranam maharaj tumcha baddal kitihi boll tari te kamich aahe maharaj dhany aahat tumhi jayhari
@vijaykumarphalphale7810
@vijaykumarphalphale7810 11 ай бұрын
महाराज स्पष्टच बोलले. व्वा महाराज
@mpsc371
@mpsc371 11 ай бұрын
Dhanyavad Maharaj apan khup chagle vichar madale ek maratha lakh maratha
@दत्तासावंत-ढ7र
@दत्तासावंत-ढ7र 11 ай бұрын
जिथे सत्य आहे थिथे पण देव उभा असतो हि देवाची रित आहे मणुन मणतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
@sksmart202
@sksmart202 11 ай бұрын
महाराज किर्तनापेक्षा सरळ राजकारणात येऊन राजकीय भाष्य करावे, एका बाजूने म्हणायचे कीर्तन ही नारदाची गादी आहे आणि दुसरीकडे त्याचाच वापर राजकीय गोष्टींसाठी करायचा हे योग्य नव्हे.
@RockyJadhavpatil-zc9ny
@RockyJadhavpatil-zc9ny 11 ай бұрын
तुला काय करायचंय 🐒
@krushnattahasildar3639
@krushnattahasildar3639 11 ай бұрын
आपल्या समाजात अशी महान विचारवंत माणसं घडणं गरजेचे आहे.
@santoshjadhav7307
@santoshjadhav7307 11 ай бұрын
राम कृष्ण हरी अभ्यास आणि धाडस
@sbn864
@sbn864 11 ай бұрын
धन्यवाद महाराज आपण कीर्तनातून समाजाची व्यथा मांडली
@raj_45_96k
@raj_45_96k 11 ай бұрын
Ek no Maharaj ❤
@sunandajadhav2473
@sunandajadhav2473 11 ай бұрын
अगदी खरय महाराज
@sureshbonde1957
@sureshbonde1957 11 ай бұрын
खरोखरच सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी पुरुषोत्तम पाटील यांच्यासारख्या महाराजांची देशाला आज गरज आहे अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले
@devidasrenuse843
@devidasrenuse843 11 ай бұрын
मनातलं बोललात महाराज 👍 राम कृष्ण हरी 🙏
@balasahebgutte9423
@balasahebgutte9423 10 ай бұрын
समाज प्रबोधन सेवा हीच ईश्वर सेवा आज समाजाची गरज आहे धन्यवाद महाराज
@sunitachavan1075
@sunitachavan1075 11 ай бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी महाराज खुपचं सुंदर महाराज चांगलेच कान उघडलेत अस परबोधनखुपच आहे
@ज्ञानेश्वरशिंदे-च8ढ
@ज्ञानेश्वरशिंदे-च8ढ 11 ай бұрын
वारकरी आणि धारकरी एकत्र आले म्हणजे 💯 मिळणारच महाराज
@sitaramwagh2796
@sitaramwagh2796 18 күн бұрын
खूपच तळमळ आहे. असेच प्रेम महाराज या आपल्या समाजावर राहू द्या आणि जारांगे पाटील म्हणजे,रंग न बदलणारा माणूस. जीव ओवाळून टाकला या समाजावर. असे पाटील होणे नाही.
@hanumantanantpure375
@hanumantanantpure375 11 ай бұрын
अतिसुंदर महाराज किर्तन जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय मराठा
@nihal-sg7qm
@nihal-sg7qm 11 ай бұрын
खुप छान किर्तन केले🌹🌹🙏धन्य वाद महाराज
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2
20:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 958 М.
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН