अनुदान केवायसी च्या विशिष्ट क्रमांकाचं गौडबंगाल

  Рет қаралды 32,518

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 237
@nitinraut9032
@nitinraut9032 3 ай бұрын
शेतकर्यांना सहज अनूदान भेटले नाही पाहीजे म्हणून ही पध्दत आणली।
@akshaykhanapurkar4974
@akshaykhanapurkar4974 2 ай бұрын
पारदर्शकता राहावी म्हणून आणली आहे हि पद्धत
@vishalwagh1854
@vishalwagh1854 3 ай бұрын
शेतकरी वंचित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न
@Aaplisheti1991
@Aaplisheti1991 3 ай бұрын
सरकारचं डोकं फिरलं काय एकदा केवायसी केल्यानंतर दरवर्षी परत परत करायची काय भानगड आहे हे नाटक बंद करा आणि शेतकऱ्याला डायरेक्ट सरसकट अनुदान देण्यात यावे दरवर्षी यामध्येच वेळ वाया घालत आहे शेतात काम कवा कधी करायच
@dipakawachar1037
@dipakawachar1037 3 ай бұрын
Kyc कारण एवढं सोप नाही कारण ते maha e सेवा केन्द्र कडे करावी लागते आणि ते लोक 100रू घेतात मग शेतकऱ्याला जर एक हजार रुपये आले तर त्याच्या पदरात 700-8 00रू पडतात
@shivshaktikrushnapure7170
@shivshaktikrushnapure7170 3 ай бұрын
Kyc आणि विशीष्ट क्रमांक म्हणजे ५००ते १०००रू भुर्दंड आहे हो साहेब
@pramodsonawane-n9t
@pramodsonawane-n9t 3 ай бұрын
E-KYC प्रक्रिया शेतकरी(OTP व्दारे ) स्वतः करतील अशी व्यवस्था निर्माण केली तर कमीत कमी निम्मे शेतकरी तरी ते करतील आणि कोणतीही योजना १००%यशस्वी होईल...
@vishalgangawane2001
@vishalgangawane2001 3 ай бұрын
Right 👍
@nilesh_145
@nilesh_145 3 ай бұрын
👉हे 💯 बरोबर आहे
@nilesh_145
@nilesh_145 3 ай бұрын
अस काही जर झाल तर ९९%शेतरी करतील
@Navnath1990
@Navnath1990 3 ай бұрын
शेतकरयांना माहितीही नाही की के वायसी करावी‌ लागते
@nilukannor861
@nilukannor861 3 ай бұрын
Otp ला प्रॉब्लेम येत आहे
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 ай бұрын
भाऊ मी एक महिना झाला आहे k y c करून पण अजून एक रुपया सुध्दा आला नाही
@vishalwagh1854
@vishalwagh1854 3 ай бұрын
आमच्या कडे तहसील कार्यालयाने मुद्दाम हजारो शेतकरयांचे आधार नंबर आणि खाते क्रमांक मुद्दाम चुकीचे दिले पुन्हा दुरुस्ती असं करुन हजारो शेतकरयांचे पैसे मिळाले नाही 2022 चे
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 3 ай бұрын
शेतकरी रिकामा नाही हे सरकारी यंत्रणेला कळणार कस
@ravindrapatil8931
@ravindrapatil8931 3 ай бұрын
साहेब एकदम बरोबर बोललात तुम्ही तलाठी कडून अजून एकही दहा कळवण्यात येत नाही
@KumarD786
@KumarD786 3 ай бұрын
विके नंबर उपलब्ध होत नाही मी कित्येक वेळा चौकशी केली तरी ते मला नाही मिळाला. सरळ आधार नंबर वर eKYC झाली पाहिजे.
@vivekekghare6601
@vivekekghare6601 3 ай бұрын
संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर विशिष्ट क्रमांक उपलब्ध करणे गरजेचे आहे व OTP च्या साह्याने E-KYC झाल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
@LDKULAL
@LDKULAL 3 ай бұрын
विशिष्ट क्रमांक काय भानगड आहे तो कुठे भेटेल...तलाठी तर काहीच सांगितले नाही ..कसे पहावयाचे...मोबाईल असून पण पाहता येत नाही आहे कृपया मार्गदर्शन कराल 🙏🏻
@dknocks4876
@dknocks4876 Ай бұрын
खूपच छान सर..ही खरी परिस्तिथी आहे..याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे तरच सर्व गोष्टी वर मार्ग निघेल नाहीतर ..भरपूर शेतकरी अनुदाना पासून वंचितच राहतील.....
@bhaskarraut4107
@bhaskarraut4107 3 ай бұрын
बुलढाणा जळगांव जामोद ला । कोणता कोणती मदत मिळणार आहे सांगा व केवासी एकदा केली व मदत सुद्धा मिळाली आहे सतत च्या पावसाची
@shrikantraut.65
@shrikantraut.65 3 ай бұрын
सर kyc बद्दल एक व्हिडिओ बनवा कारण लोकं खुप गोंधळात असतात kyc बद्दल त्यांना विचारलं की तुम्ही नुकसान भरपाई चि kyc केली का?? तर ते म्हणतात बँकेत आता तर kyc केली....kyc चे प्रकार आणि महत्व या वर एक व्हिडिओ बनवा सर...
@notattitude6455
@notattitude6455 3 ай бұрын
शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला पाहिजे. माहितीचा अभाव, वेळेवर पगार व माजोरीपणा यामुळे महसूल कर्मचारी सहकार्य करीत नाहीत. केवायसी म्हणजे दलालांची चांदी.
@shreesai8927
@shreesai8927 3 ай бұрын
सर मी 15 दिवसापासून सेतू केंद्रावर जात आहे. ई के वाय सी साठी.परंतु साईट सुरू नाही.
@manoharramaj6449
@manoharramaj6449 3 ай бұрын
तलाठी वर कठोर कारवाई कोण करणार
@vishalpawar9729
@vishalpawar9729 3 ай бұрын
कोणीच करू शकत नाही तलाठी बादशहा असतो , त्याला मंत्री पण घाबरतो सामान्य माणूस काय चिज आहे मायचा भोस** तलाठ्याच्या
@shubhamdakhore4450
@shubhamdakhore4450 3 ай бұрын
बरोबर आहे सर तुम्ही खुप छान👏✊👍
@kshirsagaras
@kshirsagaras 3 ай бұрын
OTP येत नाही. वडील मयत आहे आणि त्यांच्या नावावरचे अनुदान घेता नाही आले. आज शेवटचा दिवस होता.
@amolbhanuse946
@amolbhanuse946 3 ай бұрын
त्या यादी मध्ये मयत व्यक्ती चा समोर वारसा चे नाव व आधार नंबर ac नंबर दया मग वारसा च्या नावाने kcy नंबर येईल
@ghateavinash9168
@ghateavinash9168 3 ай бұрын
मी या अगोदर तलाठी कार्यालयात विचारले असता असा कोणताही नंबर येत नाही असे सांगतात
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 3 ай бұрын
असा नंबर आहे .
@AmitChitriv
@AmitChitriv 3 ай бұрын
बरोबर आहे, हिच परिस्थिती माझ्या गावात आहे.
@hanumanravandle9737
@hanumanravandle9737 3 ай бұрын
बेजारी टोपली भर अनूदान चिमुटभर
@ABpatil10
@ABpatil10 3 ай бұрын
याद्यी मध्ये नावच नाहि आलं , तलाठ्यांशी संपर्क केला असता आधार कार्डची मागणी होते , आधार देवुनही 2 य्रा , 3 य्रा यादितही नाव येत नाही. काय करावं शेतकय्रान सांगा ...
@KumarD786
@KumarD786 3 ай бұрын
Mahadbt तुषार सिंचन लॉटरी लागली पण उत्पन्न दाखला मागत आहे. योजने मध्ये त्याची आवश्यक कागदपत्र म्हणून गरज नसताना मागत आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज
@travelstoriesvlogs9628
@travelstoriesvlogs9628 Сағат бұрын
3 महिने झाले ई kyc करून . kyc कंप्लीटेड दाखवते पण अजून पैसे नाही आले. का?
@amolkadam3169
@amolkadam3169 3 ай бұрын
वी के न देत नाहीत ..विचारलं तर मानतात तहसील ला याद्या पाठवल्या जिल्हा हिंगोली ता.वसमत
@bhaskarsarode9107
@bhaskarsarode9107 3 ай бұрын
V.K क्रमांक V.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांक V.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांक V.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांक V.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांकV.K क्रमांक
@Sanket96
@Sanket96 3 ай бұрын
साहेब मी तीन महिने झाले तरी पैसे आले नाहीत तर मी आपला व्हिडिओ पाहुण स्टेटस चेक केले तर त्यात आधार निष्क्रिय असे दाखवत आहे काय करावे 😢
@GrShetiYojna
@GrShetiYojna 3 ай бұрын
आधार अपडेट करा
@shivajiagale7829
@shivajiagale7829 3 ай бұрын
सर तलाठी जवळ जी यादी आहे त्यात नाव आहे पण kyc साठी यादीत नाव नाही असे भरपूर लोक आहेत आमच्या गावातील गाव तऱ्हा ळा ता मंगरुळपीर जिल्हा वाशीम तलाठी यांना विचारणा केली तर ते सांगतात कि याद्या पाठवलेल्या आहेत असं sangtat
@sandippatilchikne1289
@sandippatilchikne1289 3 ай бұрын
एकदम बरोबर मुद्दा मांडला आहे सर आपण.आमच्या गावात अशीच परिस्थिती आहे
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 3 ай бұрын
केवायसी करून दीड महिना झाला तरी माझे अनुदान अजून खात्यावर पडले नाही
@anupatil567
@anupatil567 3 ай бұрын
आपण स्वतः लॉगिन करून का करू शकत नाही ही प्रोसेस.mahaonline ला आपण लॉगिन नाही करू शकत का
@namoji3036
@namoji3036 3 ай бұрын
साहेब आमचा जिल्हा परभणी आहे आम्ही महा ई सेवा केंद्रावर चौकशी केली पण पण ते म्हणतात आपला तालुक्याला अनुदान नाही.मग विशिष्ट क्रमांक कसा मिळेल
@markaddaji9016
@markaddaji9016 3 ай бұрын
तलाठी विकेशी नंबर देत नाहीत म्हणून केवायसी करता येत नाही
@dhananjaynagde4453
@dhananjaynagde4453 3 ай бұрын
काही शेतकरी मयत झालेले आहेत..त्यांची KYC kshi करावी
@amolkhandare5207
@amolkhandare5207 3 ай бұрын
सर please saga जिल्हा जालना 191 कोटी मंजूर झाले पण शेतकऱ्यांना अनुदान मिळेल नाही अवकाळी कधी मिळेल
@SHin_DOra798
@SHin_DOra798 3 ай бұрын
Sir kyc केली पण कोतवाल मानतात की तुमचं kyc पेंदिग दाखवत आहे डब्बल kyc करायला गेलं तर तुमची kyc झाली म्हणून दख्वत आहे
@shivmudra62
@shivmudra62 3 ай бұрын
आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन हि ekyc होत नाही आहे सर्व्हर एरर आहे म्हणत आहेत
@shivvyankatesh9465
@shivvyankatesh9465 3 ай бұрын
समाहीक शेती दोन्ही खातेदाराच्या भांडण आहे e kyc kashi karahi
@bhaskarsarode9107
@bhaskarsarode9107 3 ай бұрын
Vk क्रमांक online mobile वर का टाकत नाही. हा व्हि. के.जर जिल्हा स़ंकेत स्थळावर टाकला,तर काही अडचण होणार नाही.
@namdev_muley
@namdev_muley 3 ай бұрын
सर माझं पंचनामा वेळेस दिलेलं बँक अकाऊंट आणि dbt लिंक अकाऊंट वेगळे आहे. पैसे जमा होतील का व कोणत्या खात्यात जमा होतील?
@banjarabhajantv9305
@banjarabhajantv9305 3 ай бұрын
Status complete दाखवत आहे 2 महिने झाले kyc करून परंतु पैसे जमा होत नाही काय करावे 🙏🙏🙏
@nisarshaikh5325
@nisarshaikh5325 3 ай бұрын
Csc chya site war vishist kramank yadi aali pahije Ani ekyc suddha karta aali pahije
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 3 ай бұрын
pm किसान आणी नमो शेतकरी मला अगोदरचा नंबर चेंज करायचा आहे तर काय करावे लागेल प्लिज सांगा ना....
@Passionheart55
@Passionheart55 3 ай бұрын
हा मुद्दा मी तुमच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मांडला होता की विशिष्ट नंबर हा फक्त तलाठी च्या ओळखीच्या व्यक्ती पर्यन्त पोहचतो इतर शेतकरी ला माहीतच नसते की आपला नाव अनुदानाच्या यादी मध्ये आहे आणि आपल्याला ekyc करायची आहे. मग त्याला बिचाऱ्या शेतकरी ला कसे अनुदान मिळेल. विशिष्ठ क्रमांक हा जसा विशिष्ट असतो जो एकच असतो तसाच आधार क्रमांक सुद्धा एक प्रकारे विशिष्ट आहे जो की प्रत्येक व्यक्ती चा वेगळा असतो मग आधार क्रमांक च विशिष्ट क्रमांक म्हणून का प्रकाशित केला जात नाही.? दुसरा एखादा नंबर विशिष्ट क्रमांक म्हणून का प्रकाशित केला जातो ? शासनाला अनुदान तर द्याचा असतो पण पण जास्तीत जास्त शेतकरी पर्यन्त अनुदान कसे पोहचणार नाही ह्याची काळजी शासना तलाठी किंवा तहसिल कार्यालय कडून पूर्णपणे घेतली जाते हे नक्की आहे
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 3 ай бұрын
बॅलन्स स्टेटस चेक करण्यासाठी v k नंबर विचारत आहे काय असतो vk नंबर
@vikarampagar1405
@vikarampagar1405 3 ай бұрын
तूम्ही मांडलेली ति व्यथा एकदम खरी आहे
@travelstoriesvlogs9628
@travelstoriesvlogs9628 2 ай бұрын
सर मी ई के वाय सी करून 1 महिना झाला पण पैसे जमा झाले नाही. चेक केले तर दाखवते की ई के वासी कंप्लीटेड..काय भानगड आहे ही
@gauravgudade4098
@gauravgudade4098 3 ай бұрын
खूप अडचणी येतात विशीश्ट्य क्रमांक मिळत नाही थंब येत नाही
@rameshwarmuley1804
@rameshwarmuley1804 3 ай бұрын
भाऊ काय केल्याने शेतकऱ्याला अनुदान प्राप्त होईल हे तर तुम्ही सांगतच नाही. कृपया व्हिडिओ बनवताना शेतकऱ्याला उपाय पण सांगत जावे.
@ramthitepatil6772
@ramthitepatil6772 Ай бұрын
अगदी बरोबर सर
@prasadpurkar9515
@prasadpurkar9515 3 ай бұрын
Sir तुम्ही प्रयत्न kra प्लीज नाशिक जिल्ह्यातील Nandgaon madhil गावांची याद्या मिळतील tr🙏🙏
@Naturreiswell
@Naturreiswell 3 ай бұрын
ही KYC च्या याद्या कसे online मिळतील हे सांगा pls
@vithalpawar354
@vithalpawar354 3 ай бұрын
हे झंझट बंद करा. एकदा ekyc केली की पुन्हा पुन्हा कशाला.
@vinayakmanojjadhav
@vinayakmanojjadhav 3 ай бұрын
Sir , EKYC pahile kel ti Ani paise pan bhetale , aajun karayachi kay??? Please reply Kara 🙏🙏🙏
@dilipbamnote845
@dilipbamnote845 Ай бұрын
बरोबर vk यादि online उपलब्ध पहिजे
@Cinemagic-w4l
@Cinemagic-w4l 3 ай бұрын
सर आमच्याकडे अनुदान यादी आलेली आहे पण खूप शेतकऱ्याचे खाते नंबर चुकले आहेत ते दुरूस्ती साठी तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत
@ravindrapathare1197
@ravindrapathare1197 2 ай бұрын
म्हातारी असलेल्या वयस्कर व्यक्ती च्या बोटांचे ठसे येत नाहीत.
@bappahajare415
@bappahajare415 3 ай бұрын
Sir solapur jila yadimade nave aali nahit aajun
@rajeshdevmore
@rajeshdevmore 9 күн бұрын
Protsahan karj anudan yojanet fakta 17 - 18 madhyecha eka varshicha karja ashel tar anudan milel ka
@sudhakarmore5909
@sudhakarmore5909 3 ай бұрын
सर आमचे दहा ते बारा हाप्ते 2000 बाकी आहे पडणार का पोस्टात खातें उघडले तर
@pankajthakare1970
@pankajthakare1970 3 ай бұрын
एक वर्ष झाले मला तुषार सिंचन चे अनुदान मिळाले नाही
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE 3 ай бұрын
ठिबक अनुदान कधी मिळेल.
@vikrantthhanage
@vikrantthhanage 3 ай бұрын
ya sathi online yaadi open karta aali pahije . aamcha gavatil talathi office madhun kontich mahiti dili jat nahi tumche naav yadit nahi ase uttar dile jate .jilyachya sanket sthalawar ya yadya prasarit karavya
@sarvadnyaagamer5929
@sarvadnyaagamer5929 3 ай бұрын
शासनामार्फत तलाठी व कृषी सहाय्यक थेट शेतकऱ्याच्या वावरामध्ये जाऊन करावी
@sanjayShinde-em2iq
@sanjayShinde-em2iq 3 ай бұрын
Prabhudeva mule mi aaj ekyc keli. Kaalcha video bagun . Mala 20 gunte jamin ahe. 1500 rs miltil mala thanks prabhu. From ambajogai
@vishnupawar2916
@vishnupawar2916 3 ай бұрын
Ekyc karnyasathi Kay karaych
@rahulrathod4688
@rahulrathod4688 3 ай бұрын
भाऊ तुमच्या कडे यादी आली का तुमचा जिल्हा कोणता आमच्या कडे यादी नाही आली यवतमाळ जिल्ह्या🙏
@JADHAO121
@JADHAO121 3 ай бұрын
Ekyc कालिया नंतर आधार बँक सीडिंग करा मानतात तलाठी.
@kailaswadhekar2359
@kailaswadhekar2359 3 ай бұрын
पोस्ट खात उघडा मेन पोस्टात येऊन जाईल
@balajighatol3005
@balajighatol3005 3 ай бұрын
Csc केंद्र चालकांकडे सुद्धा याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे
@nagoraopaikrao6326
@nagoraopaikrao6326 3 ай бұрын
विशिष्ट क्रमांक माहिती करून घेण्यासाठी दुसरा काही मार्ग नाही का
@jubershaikh8062
@jubershaikh8062 3 ай бұрын
सर माझा गाव गंगापूर मध्ये मंजरपुर आहे. माझ्या गटात सर्वांचं e-kyc झालेली आहे. माझं नाही होत आहे कोणी सांगत आहे लिस्ट मध्ये नाव नाही आहे, कोणी सांगत आहे VK Number नाही आलं. तहसील कार्यालय मध्ये पण गेलो होतो VK Number नाही मिळालं 😢
@charanbambal9052
@charanbambal9052 3 ай бұрын
Kyc band Kara bhiki che 1000 te 2000 detat this bhik dilyasarkhe kyc karayla
@dnyaneshwarraut8849
@dnyaneshwarraut8849 3 ай бұрын
सर अनुदान लिस्ट ला नावच येत नाहीये काय कारण असेल 🙏
@swapnilkhot9853
@swapnilkhot9853 3 ай бұрын
महाडीबीटी लॉटरी लागली पण अजून पूर्व संमती भेटली नाही, निधी उपलब्ध नाही अशी कारण सांगत आहेत. निधी कधी पर्यंत उपलब्ध होईल आणि पूर्व संमती कधी भेटेल.
@GrShetiYojna
@GrShetiYojna 3 ай бұрын
उद्या पासून सुरू होईल
@swapnilkhot9853
@swapnilkhot9853 3 ай бұрын
@@GrShetiYojna 🙏🏻
@jayantmohokar137
@jayantmohokar137 3 ай бұрын
सोया व हरबरा विमा केंव्हा मिळणारं???
@somnathvidhate5907
@somnathvidhate5907 3 ай бұрын
या विषयावर आंदोलन होयाला पाहिजे
@AakitaMokase
@AakitaMokase 3 ай бұрын
Kyc yadi madhe nav ahet pn shetkari hayat nasel kyc hot nasel tr ky karave
@AakitaMokase
@AakitaMokase 3 ай бұрын
Kyc yadi madhe nav ahet pn shetkari hayat nasel kyc hot nasel tr ky karave
@RamdasKadu-u4e
@RamdasKadu-u4e 2 ай бұрын
Maza bank accunt number chukicha zala ahe te0ha kay karawe
@bbushandarane8886
@bbushandarane8886 3 ай бұрын
अनुदा kyc नंबर कुठे अनाचा ते सांगा साहेब
@mahan_bharat
@mahan_bharat 2 ай бұрын
सर ekyc करणं बंद झाले आहे काय?
@mangatepravin
@mangatepravin 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर काही ठिकाणी तर तलाठी याद्या पण देत नाही आणि त्यांच्या ऑपरेटर कडे kyc साठी पाठवतात आणि तेथेही खूप गर्दी आहे दोन तीन दिवस लागतात नंबर लावायला
@dilipadkine3623
@dilipadkine3623 3 ай бұрын
सर माझे संततधार पाऊसाचे 2023 चा विशिष्ठ क्रमांक अजून नाही मिळाला तर kyc कशी करायची
@milindkamble9454
@milindkamble9454 2 ай бұрын
सगळ्यात जास्त लुटतात online वाले
@ShrihariJadhav-o2z
@ShrihariJadhav-o2z 3 ай бұрын
सर एक महिना झाला k y c करुन पेमेंट आल नाही
@deepaksonawane3488
@deepaksonawane3488 3 ай бұрын
Sae vishist kramk milat nahi
@chhatrapatisuryawanshi5646
@chhatrapatisuryawanshi5646 3 ай бұрын
ईकेवायसी का करावी? आपण अर्ज दाखल केला तेव्हा.शेतकर्यानि, सर्व ओळख पत्र दिले असून पुन्हा ekycगरजच,का???
@sagarrane6927
@sagarrane6927 3 ай бұрын
शेतकऱ्याच्या आधार कार्ड वरील स्पेलिंग नावात थोडा जरी बदल झाला तर केवायसी पूर्ण होत नाही त्या शेतकऱ्याला वारंवार तहसीलमध्ये चकरा माराव्या लागतात म्हणून बरेच शेतकरी लाभापासून वंचित आहेत
@MadhukarAvhad-f4k
@MadhukarAvhad-f4k 3 ай бұрын
आमचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आंबेगाव येथील तीन-चारशे खातेदारांचे खाते नंबर केवायसी मुद्दामून चुकीची केले गेल्याने या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ₹100 प्रमाणे केवायसी चा ₹100 चा भुर्दंड बसला आहे
@savitasanap5911
@savitasanap5911 3 ай бұрын
महाडीबीटी 20 जुन 2024 यादी ओपन होत नाही
@shridigitalsevakendrasakha5621
@shridigitalsevakendrasakha5621 3 ай бұрын
Mla yadi patva ek दिवसात सर्व kyc karto Bina shetkari hajar n rahata te pan त्यांच्या खात्यात पैसे जमा होते
@dynamicmotivationandgeneralinf
@dynamicmotivationandgeneralinf 3 ай бұрын
Saheb thamb lagat nahi tya karita kay option ahe
@boss-m2b
@boss-m2b 3 ай бұрын
हो साहेब तुम्ही बोलेल एकदम बरोबर आहे. ज्या शेतकऱ्याला खरोखर अनुदानची गरज आहे त्यांना मिळत नाही. आणी जे पैसे वाले आणी शिक्षित लोक त्या अधिकाऱ्याच्या संपर्कात राहतात त्यांना मात्र सर्वच योजणांचे लाभ मिळते.
@मंगेशसानप
@मंगेशसानप 3 ай бұрын
Pm किसान व नमो शेतकरी चा एप्रिल महिन्याचा हफ्ता आलेला नाही व आता जून मध्ये pm किसान चा 2000 चा हफ्ता आलेला आहे सर मागील एप्रिल चा हफ्ता येण्यासाठी काय करावे कळवा
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 3 ай бұрын
Kyc करून 7 ते8 महिने झाले असतील पण उपयोग नाही लोक प्रतिनिधी व सरकारी कर्मचारी हे दुर्लक्ष करतात लोक प्रतिनिधी नि प्रत्येक गटाचा तरी आढावा घेणे गरजेचे आहे
@Naturreiswell
@Naturreiswell 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमच सर्व काही । तलाठी किंवा ग्रामपंचायत मधील हे कर्मचारी कुठलाही स्किम, अनुदान , याद्या किंवा ईतर काहीही शेतकऱ्यां पर्यंत पोहोचलच नाही ? हि खुप मोठी खंत आहे ?
@milindkamble9454
@milindkamble9454 2 ай бұрын
एका KYC ला 50 रुपै घेतात शेतु वाले
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 3 ай бұрын
2019 चे अनुदान साहेब एक अंक शब्द असा की ज्या बँकेत खाते नसताना दुसऱ्या बँकेत गेला अनुदान नंतर तलाठी आणि तहसील कार्यालयाने चकरा मारून मला ते अनुदान मिळालेच नाही
@youthicon8038
@youthicon8038 3 ай бұрын
विके no. मूळे होत आहे तलाठी टाळा टाळा करत आहे
@yogeshkanse9035
@yogeshkanse9035 3 ай бұрын
KYC किती वेळा करायची.प्रत्येक वर्षी नवीन अनुदान आल्यानंतर मागे करूनही पुढे करावीच लागेल का?
@navnathgangurde8824
@navnathgangurde8824 3 ай бұрын
सर नाशिक जिल्हा चांदवड तालुका दरेगाव मधे 2021 अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळत आहे आमच्या गावचा पंचनामा कृषी अधिकारी यांनी केला आमची विके नंबर कृषी अधिकाऱ्याला विचारलं तर ते म्हणतात तहसीलदार साहेबांकडे दिले आहे आज 2 महीने झाले
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,8 МЛН
आता घरबसल्या करा npci aadhar link bank account online
8:45
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 20 М.
Pm kisan - तुमचा पुढील हप्ता येणार का ?
4:51
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 31 М.
अखेर दुष्काळी अनुदान मंजूर | dushkali anudan
21:26
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 188 М.
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН