शेतकऱ्यासाठी दिलासादायक निर्णय, मंत्रिमंडळाची मोठी भेट || Pm aasha

  Рет қаралды 40,669

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

खत अनुदानाबाबत केंद्राचा मोठा निर्णय
www.prabhudeva...
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZbin - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Пікірлер: 136
@sopanhatolkar6295
@sopanhatolkar6295 2 ай бұрын
एकमेव खरी माहिती देनारे चैनल मनजे प्रभू देवा
@rajuadmane2759
@rajuadmane2759 2 ай бұрын
कर्ज माफी नाही मिळणार तर शेवटच्या घटका सरकार च्या राहीलेल्या आहे तुम्ही नाही तर महाविकास आघाडी विजयी होईल आणि कर्ज माफी चा शब्द पाळतील . तुम्हाला मात्र नक्की तिलांजली शेतकरी देतील 💯ही अपेक्षा माझ्या शेतकरी बांधवांकडून करतो कर्ज माफी नाही तर सत्ताबदल🙏🙏
@digambarsawle3071
@digambarsawle3071 Ай бұрын
विविधता क्लेम करूं 18 दिवस प्रतिनिधि बकरीद
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 2 ай бұрын
रविकांत तुपकट यांनी आंदोलन करून सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन वेळा आंदोलनाचा पिक विमा मिळालेला नाही
@SanjayGond-bs2xm
@SanjayGond-bs2xm 2 ай бұрын
जय शिवराय भाऊ
@shivajishelke858
@shivajishelke858 2 ай бұрын
कर्ज माफी दिली तरच सरकारने दिलासा दिला असे म्हणता येईल कारण यांच्या नालायकी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे वरून जिएसटीची भेट दिली आहे
@narayanraut7998
@narayanraut7998 2 ай бұрын
Good
@roshandangore7298
@roshandangore7298 2 ай бұрын
विमा कंपनीला तक्रार करून आज 16 दिवस झाले पण अजून कंपनीचे प्रतिनिधी आले नाही.
@PrashantSolanke-y7l
@PrashantSolanke-y7l Ай бұрын
मागेल त्याला विहीर योजना आहे मग लाभार्थी शेतकरी ग्रामीण भागातीलच रहिवासी असावा असे अट रद्द करावी, मजुर जाॅबकाडधारक ग्रामीण भागातील असो त्याबद्दल काही अडचण नाही पण लाभार्थी शेतकरी शहरातील असावा
@narayanDarade-g3r
@narayanDarade-g3r 2 ай бұрын
प्रभु देवा जी, नमस्कार जी 😊,
@sharadshivajithombre987
@sharadshivajithombre987 2 ай бұрын
विमा कंपनीला तक्रार करून 15 दिवस झाले कंपनीचे प्रतिनिधी आले नाही पंचनामा झाला नाही
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 2 ай бұрын
मला पण 15दिवस झाले. पंचनामा झाला नाही
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 2 ай бұрын
मला पण
@shubhamdakhore4450
@shubhamdakhore4450 2 ай бұрын
हो असच आहे मला पण 17 दिवस झाले पाहणी नाही
@shubhamdakhore4450
@shubhamdakhore4450 2 ай бұрын
नांदेड माहूर तालुक्यातील माझ गाव आहे
@maheshsalunke2184
@maheshsalunke2184 2 ай бұрын
हो धाराशिव जिल्ह्यात ही 1 तारखेला क्लेम केला आज 18 तारखे पर्यंत एकाचा ही क्लेम चा पंचनामा झाला नाही
@tusharjadhao4192
@tusharjadhao4192 2 ай бұрын
सर पीक विमा क्लेम करून 15 दिवस झाले परंतु सर्व्हे झाला नाही
@venkateshsonwane1238
@venkateshsonwane1238 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@namdevgaikwad2679
@namdevgaikwad2679 2 ай бұрын
सर पीक विमा क्लेम करून 15 दिवस झाले आहेत पण अजून पीक विमा कंपणीकडून अजून पंच नामा केला गेला नाही आहे
@azarpatil8767
@azarpatil8767 2 ай бұрын
Auj mandrup t d solapur
@roshankangate6354
@roshankangate6354 2 ай бұрын
अकोला जिल्हा फवरनी बटरी पंप वाटप कधी चालू होणार
@NamdevLakde-ho6md
@NamdevLakde-ho6md 2 ай бұрын
नमस्कार दादा❤
@sachinbahire9263
@sachinbahire9263 2 ай бұрын
भरपूर शेतकरी अनुदनापसुन् वंचित राहणार आहेत
@shrikantmunde3447
@shrikantmunde3447 Ай бұрын
नांदेड 2023 खरीप रब्बी चा काही शेतकर्याला विमा मिळाला नाही कंपनी कडून अप्प्रोवल 15 दिव्सानी कॉल करा असे उत्तर मिळत आहे काही माहिती सांगा ❤❤
@AnandDeshpande-e2w
@AnandDeshpande-e2w 2 ай бұрын
,,नो पॉलिसी फाउंड मनहत आहे
@gopalwashimkar6919
@gopalwashimkar6919 2 ай бұрын
Maza Yield Based Dakhav aahe Ani amount 0 Dakhav aahe Ani claim calculated dakhav aahe t maza pik Vima yeil ka mi Buldana Dist aahe sir Jay Shivray sir
@shrikantmunde3447
@shrikantmunde3447 Ай бұрын
2023 खरीप रब्बी विमा काही मिळाला नाही आणी कधी मिळनार कळवावे
@RameshSarule
@RameshSarule 2 ай бұрын
सर.कुसुम सोलार पेमेंट करुन बरेच दिवस झाले आहे सोलार किती दिवसात येईल माहिती सांगा
@sachinmirge9016
@sachinmirge9016 Ай бұрын
Sir यावर व्हिडीओ बनवा हा फ्रॉम कसा भरायचा
@surajpotraje722
@surajpotraje722 2 ай бұрын
विमा कंपनीचे प्रतीनिधी पंचनामा करून एक महिना झाला तरी अजून पण अप्रोवाल पेंडींग दाखवते
@babasahebbankar8054
@babasahebbankar8054 2 ай бұрын
पीएम कुसुम योजना ही सातबाराच्या ऐवजी आठ अवर व्हायला पाहिजे यासाठी आपल्या माध्यमातून सरकारला कळवावी ही विनंती
@vishaladmane2468
@vishaladmane2468 2 ай бұрын
50हजार प्रोसाहान कधी मिळेल व त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवा
@AmbadasAdmane-vf4rx
@AmbadasAdmane-vf4rx 2 ай бұрын
नमस्कार भाऊ 🙏
@pratikmankar5572
@pratikmankar5572 2 ай бұрын
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल बोला
@karunajavade9045
@karunajavade9045 2 ай бұрын
29 सप्टेबर ला सुद्धा पैसे येणार नाहीत कारण लोकांना विश्वास नाही फक्त वेळ मारून नेली जाते 15 आक्टोबर आसपास आचार संहिता लागेल त्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या आशा मावळल्या आहेत
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 ай бұрын
छान
@rajuadmane2759
@rajuadmane2759 2 ай бұрын
थोडे थांबा लवकरच यांच्या आशा मावळणार शेतकरी कर्जमाफी देऊ शकले नाही हे सरकार 😡
@deepakkale4079
@deepakkale4079 2 ай бұрын
👍👍🙏🙏
@padmakaraherrao230
@padmakaraherrao230 Ай бұрын
हमीपत्र देणै महणजे काय ?
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 ай бұрын
सरकारचा GR आणि त्यावर आपला व्हिडिओ फक्त एवढच सुरूय पैसे मात्र नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 ай бұрын
सर्व येईल
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 2 ай бұрын
​@@GrShetiYojnaआजच काम ऊद्या च परवा तस शासनाच करत आधिकार्याचा महिन्याचा पगाराची फिकस तारीख पै तस शेतकरया ला त्याचा विकलेला मालाच पैसे मिळत नाहीत वेळेवर पीकाला त्याच दिवशी पाणि ...पावडर फवारयाला लागत तरच पीक निघत
@badrinarayandoulse5910
@badrinarayandoulse5910 2 ай бұрын
हे ठिक आहे पण कर्ज माफी महत्त्वाची आहे
@ankushkarre4317
@ankushkarre4317 2 ай бұрын
सर माझ्या आधार कार्ड वर दुसऱ्याच व्यक्तीने सोलार बसवून घेतले आहे आणि हे सर्व मला मी सोलार साठी अर्ज करतांना तुम्ही यापूर्वीच लाभ घेतलेला आहे असं दाखवल्या नंतर समजलं आहे तर आता मी काय करायला पाहिजे. कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे. 🙏🙏
@vilasfulare5651
@vilasfulare5651 2 ай бұрын
Drip irrigation system subsidy ver bola
@DattaJagtap-n7l
@DattaJagtap-n7l Ай бұрын
पीएम आवास योजनेची रक्कम वाढली का
@thakajigadge2699
@thakajigadge2699 2 ай бұрын
Pm kusum Solar has approved but not water source on 7/12 informed by sms by mseb sub office. My 7/12 has already noted well . Office website not getting pl advice
@dnyaneshwarwashimbe3591
@dnyaneshwarwashimbe3591 2 ай бұрын
सर बांधकाम कामगार बोगस फायद्या घेनारावर सरकार काहि कारवाई करनार का भविष्यात.
@netajipatil5329
@netajipatil5329 2 ай бұрын
Nafed chi Nodani kashi karaychi
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 2 ай бұрын
विहीर दुरूस्ती अनुदान मिळेल का अर्ज केला तर चालेल का❓
@rajashiridindore
@rajashiridindore 2 ай бұрын
सातबारा वर सोयाबीनची 23 24 ची नोंद आहे पैसे मिळतील का
@vishalbhoyar4314
@vishalbhoyar4314 2 ай бұрын
अनुदान कधी मिळेल
@SanjayMadavi-bn5zv
@SanjayMadavi-bn5zv 2 ай бұрын
सर बॅटरी पंपात नावाला पण माझं शेत शिवार चुकलेला आहे तर मला मिळेल का
@AtiqueMohd-i4q
@AtiqueMohd-i4q 2 ай бұрын
. ये समुद्र पोटावर आधार कार्ड अपलोड नही होता बँक पास मे अपलोड नही होता लोगिन करने के लिए लॉगिन कैसे करे
@bandupantnavrange3658
@bandupantnavrange3658 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी देवेंद्र फडणवीस ची कर्जमाफी झाली नाही
@vinodjogdand3887
@vinodjogdand3887 2 ай бұрын
कोटेशन आहे सर सोलर मिळेल की नाही लोड सेटिंग रात्रीची आहे आणि तुम्ही म्हणता मागील त्याला सोलर भेटणार योजनेचा फायदा काय शेतकऱ्याला सर
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 ай бұрын
दिवसा लाईट मिळेल
@hanmantkadam9358
@hanmantkadam9358 2 ай бұрын
नांदेड पिक विमा 75 अजून आला नाही कधी येणार
@ravindragirde9585
@ravindragirde9585 2 ай бұрын
नवीन यादी येणार आहे का जी पोसाहन अनुदान ५०हजार
@pallavimanish2611
@pallavimanish2611 2 ай бұрын
Me bhaskar kumbhare at hirapur taluk deoli me alpabhudharak shetkari asun done varshaya zalat subsidi tractor karita arga kelat parunt u ajun tractor milala nahit ya babat kalwave he sarkarla vinanti
@vaibhavgosavi8114
@vaibhavgosavi8114 2 ай бұрын
Maha dbt varti .. pvc pipe sathi aarj kelay tachi update dya sir ?ajun lottery lagali nahi?
@vijaynikam6306
@vijaynikam6306 2 ай бұрын
बॅटरी पंप केव्हा मिळेल मेहकर तालुका जिल्हा बुलढाणा
@Sdj232
@Sdj232 2 ай бұрын
सर नांदेड चा 25% विमा मिळणार का?
@shrikantmunde3447
@shrikantmunde3447 Ай бұрын
2023 kharip ani rabi vima kahi shetkaryana milala nahi kadhi Milnar
@bapuzadke9106
@bapuzadke9106 2 ай бұрын
सेयबीन कापुस अनुदान काधी येणार सर
@shripadkulkarni12
@shripadkulkarni12 2 ай бұрын
फवारा लाॅटरी झाली पुढे पंपाच वाटप कधी होणार
@rajaramagre6808
@rajaramagre6808 2 ай бұрын
रब्बी पीक विमा 2023 मिळेल का सर अहिल्यानगर
@umeshthorat2202
@umeshthorat2202 2 ай бұрын
ठिबक अनुदान कधी वाटप होईल
@shivaharisagale5989
@shivaharisagale5989 2 ай бұрын
WhatsApp dware kagafpatte krishi sahayak yana dile ahet
@सुभाषखिल्लारीगोरेगाव
@सुभाषखिल्लारीगोरेगाव 2 ай бұрын
नमस्कार सर महाडिबिटी शेततळे लॉटरी कधी लागेल 😎😎
@DeepakChaudhari-s4w
@DeepakChaudhari-s4w 2 ай бұрын
भाऊ रब्बी साठी बियाणे सबसीडी चालू झाले का
@tushardahake8427
@tushardahake8427 2 ай бұрын
नागपुर जिल्हा केव्हा फवारनी पंप मिळेल🙏🙏
@krushnamaind2748
@krushnamaind2748 2 ай бұрын
Sir mala 16 nantr soyabean anudan milel as sangitl hot tumhi tyachh ky
@yogwangaming7125
@yogwangaming7125 2 ай бұрын
पीक विमा कधी मिळेल सर
@successstars2294
@successstars2294 2 ай бұрын
कर्ज माफी मिळेल का
@digambardeshmukh6664
@digambardeshmukh6664 2 ай бұрын
Drip anudan kadhi
@adeshparve3971
@adeshparve3971 2 ай бұрын
रबी बियाणे अनुदान कधी सुरुवात होणार आहे
@azarpatil8767
@azarpatil8767 2 ай бұрын
Auj mandrup t d solapur pik vim 75%kadi yenar sar.2023
@vishalbhoyar4314
@vishalbhoyar4314 2 ай бұрын
वाशिम जिल्हा विमा कधी 2023 चार दिवसांत मिडेळ
@SandipPatil-yh8sp
@SandipPatil-yh8sp 2 ай бұрын
2023चा विमा भेटलं की नाही
@dnyaneshmahajan-r4m
@dnyaneshmahajan-r4m 2 ай бұрын
ठिबक चे अनुदान कधी मिळेल
@dnyandeoekhande7620
@dnyandeoekhande7620 2 ай бұрын
2023pik vimabuldana jila
@mangalpawar3069
@mangalpawar3069 2 ай бұрын
सोलरची मागणी करायला सर आमचे विहिरिचे बाधकामाचे पैसे य आले नाहीत त्यामुळे विहिर नोंद नाही
@MujjuKhan-y9f
@MujjuKhan-y9f 2 ай бұрын
2023 Rabbi vima kadhi midnar parbhani district
@surajpatil428
@surajpatil428 2 ай бұрын
Tractor chi lotry kadhi nighel
@AshokAnarse-e4f
@AshokAnarse-e4f 2 ай бұрын
सर चोर पंप कृषी सौर पंप कृषी पंप योजना मेढा मार्फत झालेले योजनेचे काय
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 2 ай бұрын
kahi kara pan soyabean bhav nahi dilyas sarkar yet nahi
@shubhamdakhore4450
@shubhamdakhore4450 2 ай бұрын
17 दिवस झाले आहे पण विमा कंपनी कडून पंचनामा झाला नाही
@rushikeshgote9478
@rushikeshgote9478 2 ай бұрын
16 sep pn geli sir aankhi nhi aale soyabin che paise
@AshokAnarse-e4f
@AshokAnarse-e4f 2 ай бұрын
साहेब तुम्हाला कितीही मेसेज इस असतील तर आमच्या प्रश्नावर विचार करा सोलर सोलर पंप मध्ये मेढा मिळणार आहेत का नाही हे सांगा
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 ай бұрын
हो
@charanbambal9052
@charanbambal9052 2 ай бұрын
Karj sarsakat mafi pahije pahile
@dhananjaygore962
@dhananjaygore962 2 ай бұрын
इ समृद्धी वर नोंद कसी करावी
@apurvadushmukh8065
@apurvadushmukh8065 2 ай бұрын
सर खतांच्या किमती कमी नाही त्या कमी करा सरकारचे डोके फिरलयं
@surajpatil428
@surajpatil428 2 ай бұрын
Tractor chi chi chi lotry kadhi nighel
@rahulchavan5820
@rahulchavan5820 2 ай бұрын
कापूस साठवणूक बॅग लॉटरी कधी लागेल
@NivruttiUgile-rx8jg
@NivruttiUgile-rx8jg 2 ай бұрын
तुषार सिंचन पैसे कधी यनर
@sachinbahire9263
@sachinbahire9263 2 ай бұрын
आमच्या सातबारावर् नोंद नाही झाली काय् करावे
@DeepakChaudhari-s4w
@DeepakChaudhari-s4w 2 ай бұрын
Pm किसान व नमो ची नोंदणी का सारू होत नही
@Gaurav-lc7tb
@Gaurav-lc7tb 2 ай бұрын
soyabin anudane update
@TarachandBanduGoradwar
@TarachandBanduGoradwar 2 ай бұрын
Chandrapur cha pik vima kadhi milnar sir 2023
@RajuShaikh-ng7lx
@RajuShaikh-ng7lx 2 ай бұрын
Karj mafi pahije shetkaryala baassssss baki kahich nako.
@sachinbahire9263
@sachinbahire9263 2 ай бұрын
काही उपाय सांगा
@pralhadMore-r1d
@pralhadMore-r1d 2 ай бұрын
2023 चा विमा आला नाही
@shubhamthore5228
@shubhamthore5228 2 ай бұрын
Pm kisan हफ्ते बंद झाले आहेत.ekyc completed ahe
@tusharjadhao4192
@tusharjadhao4192 2 ай бұрын
सर बॅटरी पंप कोण्या भागाला वाटप चालू झाले ..आम्हाला तर मिळाले नाही तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ
@GajananPehare
@GajananPehare 2 ай бұрын
Buldana District chikhali taluka watap aaj zale.
@tusharjadhao4192
@tusharjadhao4192 2 ай бұрын
@@GajananPehare धन्यवाद भाऊ
@tusharjadhao4192
@tusharjadhao4192 2 ай бұрын
@@GajananPehare तुम्हाला मिळाला का पंप
@vijaynikam6306
@vijaynikam6306 2 ай бұрын
​@@GajananPeharemehkar la kadhi milnaar ka nahi
@VinayakShinde-i4l
@VinayakShinde-i4l 2 ай бұрын
नांदेड हिमायतनगर मिळाले पंप
@sachinbahire9263
@sachinbahire9263 2 ай бұрын
इ पीक पाहणी अट रद्द करा
@rajendrasuryawanshi4437
@rajendrasuryawanshi4437 2 ай бұрын
Tractor ची लॉटरी कधी निघेल
@Mahi_K45
@Mahi_K45 2 ай бұрын
अग्रीम पीकविमा भेटलं का नगर जिल्हा 15 दिवस झाले पाऊस नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 ай бұрын
Nahi
@shyambarme3771
@shyambarme3771 2 ай бұрын
sir pocra yojana bdl kahi update
@AmbadasSurwase-lj7lq
@AmbadasSurwase-lj7lq 2 ай бұрын
Anudan ale nahi
@sachinbahire9263
@sachinbahire9263 2 ай бұрын
सरसकट नाही भेटत का सर
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 201 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,2 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 129 МЛН
Советский мультфильм про нашу жизнь !
13:49
Дедушка Аргентинца
Рет қаралды 6 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 201 МЛН