Рет қаралды 23,317
अनुदान न घेता फुलविली रेशीम शेती | एकरी चार लाख उत्पन्न | Reshim Sheti Udyog Mahiti | Shivar News 24
पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील प्रगतिशील शेतकरी सुधाकर वाघमारे यांनी तुती लागवड (रेशीम उद्योग) केली आहे. एकरी चार लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगात एक लाख रुपये निव्वळ नफा उरतो. ही शेती अतिशय फायदेशीर आहे.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#ReshimShetiUdyog
#रेशीमशेती
#shivarnews24