गुरुपोर्णिमा निमीत्त सद्गुरू कशासाठी पाहीजेत?अनुग्रह का घ्यायाचा?अनुग्रह म्हणजे काय ? जरूर पहा| so stay tuned with us for next videos 👍👍 like share and subscribe 👍👍 पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏
Пікірлер: 28
@sureshsaswade40732 жыл бұрын
छान,विवेचन,गुरू पौर्णिमा,निमित्त सर्व सद्गुरू भक्तांना,शुभेच्छा, शुभकामना,श्री राम समर्थ 🙏
@ajitdixit451411 ай бұрын
खुप छान वाटलेमाहिती मिळाली धन्यवाद
@pranavsaroj786011 ай бұрын
जय श्रीराम
@bharatikhanolkar1330 Жыл бұрын
🙏 महाराजांचा अनुग्रह कसा घ्यावा त्याचे सुंदर मार्गदर्शन मिळाले. अनन्य भावे शरणांगतीने आचरण असावे.हा महत्याचा बोध मिळाला. सरोज तुझे विनम्र भावयुक्त सादरीकरण फारच सुंदर.
@pranavsaroj7860 Жыл бұрын
जय श्रीराम
@laxmanmane3602 жыл бұрын
जय श्री राम गुरू पौर्णिमा निमित्ताने सर्व गुरु बंधू व गुरु भगिनींना मानापासून साष्टांग नमस्कार खूप छान विवेचन व मार्गदर्शन केले आहे सरोज
@RadhikaRaut-r6y6 ай бұрын
Very very very nice video tai
@pranavsaroj78606 ай бұрын
जय श्रीराम
@Maay_Maajhi2 жыл бұрын
खुउउउपच सुरेख माहिती , श्रीराम जयराम जयजयराम
@ketaningle28572 жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@vilasmane37192 жыл бұрын
खुप सुंदर मार्ग दर्शन
@hemantkulkarni42992 жыл бұрын
श्रीराम सुन्दर माहिती
@shubhadapatwardhan82822 жыл бұрын
फार सुंदर माहिती दिली आहे अगदी मनाला भावणारी मन प्रसन्न झाले श्रीराम जयराम जय जय राम सांस्टांग नमस्कार