गोंदवलेकर महाराज कोण होते ? त्यांची किर्ती सर्वदूर कशी पसरली ? गोंदवलेकर महाराजांची संपुर्ण माहिती

  Рет қаралды 138,633

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #GodavalekarMaharaj #Gondavale
संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात... हे बोधवचन आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं.. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनच ओळखली जाते.. आणि या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले.. त्यातलेच एक म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज…आजही अनेक लोकं गोंदवलेकर महाराजांची समरसून भक्ती करतात, त्यांच्या नावाने अन्नदान करतात, महाराजांनी दिलेल्या शिकवणीचं प्रामाणिकपणे पालन करतात..आज गोंदवलेकर महाराजांविषयी सविस्तर माहिती समजून घेऊ…
Saints do not cure diseases but remove the fear of diseases... This is the motto of Shri Brahmachaitanya Maharaj Gondawalekar.. Maharashtra is known as the land of saints. Many people devote themselves wholeheartedly to Gondawalekar Maharaj, donate food in his name, sincerely follow the teachings given by Maharaj.. Today let's understand detailed information about Gondawalekar Maharaj...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 477
@prathamesh9493
@prathamesh9493 Жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांड नायक सच्चितानंद सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय !!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@chetanshinde6739
@chetanshinde6739 Жыл бұрын
🌹श्री राम जय राम जय जय राम🌹 🙏🙏🙏
@anjalideshpande2666
@anjalideshpande2666 Жыл бұрын
Jai shree ram
@vaibhavchavan7707
@vaibhavchavan7707 Жыл бұрын
आजच गोंदवलेकर महाराजांची १०९ वी पुण्यतिथी आहे. नशिब आमचे थोर,की आम्ही ह्या साधू संतांच्या भूमीत जन्म घेतला🙏🏼🚩 आज सुद्धा गोंदवले इथे दररोज अन्नदान केलं जातं. विशेष म्हणजे किती जरी भक्तजन आले तरी प्रसाद कधी कमी पडत नाही🤞🏻💯 कधी साताऱ्यात आलात तर,एकदा नक्की महाराजांच्या मठाला भेट द्या😊👍🏻 श्री राम जय राम जय जय राम !! 🙏🏼🙏🏼
@adityapatwardhan9294
@adityapatwardhan9294 Жыл бұрын
Me Diwali madhe ghetla anugraha 🙏🙏🙏far changle anubhav ale ahet 🙏🙏🙏🙏
@RajendraMehendale
@RajendraMehendale Жыл бұрын
Shree Ram jayram jay jay ram!!
@glaciersubhedar565
@glaciersubhedar565 Жыл бұрын
मी यद्निकी शिकायला 5 वर्ष होतो तिथे...
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम!🚩
@shivhargajmal6051
@shivhargajmal6051 Жыл бұрын
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
@prafullJagtap.Satara
@prafullJagtap.Satara Жыл бұрын
गोंदवलेला गेलेला माणुस कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही कमीत कमी पोटभर जेवून येतो.(स्वानुभव)
@rekhalele6854
@rekhalele6854 Жыл бұрын
एवढ्या कमीवेळात इतकी सविस्तर अचूक माहिती देणे कौतुकास्पद आहे."श्री महाराज" हा उच्चार अचूकपणे केला आहे. त्यात भावनाही उमटल्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद!! असेच संतांविषयी सांगत रहा!!
@chetanshinde6739
@chetanshinde6739 Жыл бұрын
बोल भिडू ला धन्यवाद 🌹🙏🙏🙏
@shivhargajmal6051
@shivhargajmal6051 Жыл бұрын
बोल भिडू खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Tynche Aaivadlani Thevlel Nav Kay Bar
@ashanazare1855
@ashanazare1855 Ай бұрын
Ganu
@vikasgurav7412
@vikasgurav7412 Жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांडनायक सद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज की जय....🙏
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGHRnoqFjZV-g5I श्रीराम समर्थ संपुर्ण पुण्यतिथी सोहळा.
@yogeshtemkar2528
@yogeshtemkar2528 8 ай бұрын
सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांना कोटी कोटी वंदन त्याच्या चरणी नतमस्तक 🙏🌹
@omkarkharage9342
@omkarkharage9342 Жыл бұрын
गोंदावले मठात एक दिवस राहून सकाळी काकड आरती चा लाभ घेतला मनस्वी शांतता आणि दैवी अनुभव येतो राम कृष्ण हरी🙏
@anand1311
@anand1311 Жыл бұрын
ब्रिगेडी-बामसेफी वातावरणातही असं काही सांगताय त्याबद्दल आभार!
@pratikbachhav6105
@pratikbachhav6105 Жыл бұрын
Jai shreeram
@anilpatil144
@anilpatil144 Жыл бұрын
बाळू मामा यांच्या वर ऐक व्हिडिओ होऊन जाऊदे
@ChangbhalProduction
@ChangbhalProduction Жыл бұрын
🙏🏻
@prathameshchavan6931
@prathameshchavan6931 Жыл бұрын
जय बाळूमामा 🙏
@manojrathod8707
@manojrathod8707 Жыл бұрын
Ho please yar
@akshaydhumal2129
@akshaydhumal2129 Жыл бұрын
💯
@thekrushiratnfarm2294
@thekrushiratnfarm2294 Жыл бұрын
Jay balu mama
@dadasahebmane6617
@dadasahebmane6617 Жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर. आप्पा महाराज. हे एक गोंदवलेकर महाराजांचे भक्त होते
@surajvjoshi1
@surajvjoshi1 Жыл бұрын
Yacha ullekh kuthe vachla nahi, krupaya sandarbh deta yeil ka?
@shripadbhome9552
@shripadbhome9552 Жыл бұрын
श्री महाराजांच्या ब्रह्मचैतन्य या नावाचा व्हिडिओ मध्ये कोठेही उल्लेख आलेला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. या बाबीचा कुठेही उल्लेख आलेला नाही. अन्नदानाला महत्त्व दिले असे म्हटले आहे परंतु त्यापेक्षाही नाम आणि नामस्मरणाला जीवा पलीकडे जपा हीच शिकवण दिलेली आहे.
@mr.S3039
@mr.S3039 Жыл бұрын
He hi barobar aahe
@richakulkarni3396
@richakulkarni3396 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे.🙏🙏
@sunilparadkar9379
@sunilparadkar9379 8 ай бұрын
अगदी बरोबर
@dr.ganeshbhokare6547
@dr.ganeshbhokare6547 Жыл бұрын
गोंदवलेकर महाराज हे अगोदरच्या जन्मतले रामदास स्वामी आणि रामदास स्वामी हे मारुतीचे अवतार...रामदास स्वामींनी भर लग्नातून पल काढला त्यामुळे अगोदरच्या जन्मतल्या प्रारब्ध भोगामुळे गोंदवले कर महाराजांची 2 लग्ने झाली आणि आपल्या दोन्ही पत्नी ना मोक्षाचा मार्ग वर चालण्याची दीक्षा देऊन ऋणातून मुक्त झाले
@snehalkatkar1
@snehalkatkar1 2 ай бұрын
हे माहिती khute aahe किंवा पुस्तक असेल तर शेअर करा please🙏
@dr.ganeshbhokare6547
@dr.ganeshbhokare6547 2 ай бұрын
@@snehalkatkar1 Namaskar, mi he eka Gondavalekar Maharajanchya charitrat vachale hote ani tya baddal mala eka sadhune pan sangital hota. Mi he pustak college la asatana vachala hota almost 25 varshan purvi. Mala pustakach nav athavat nahi. Pan tyanchya chartrat nakki milel.
@rk25198
@rk25198 Жыл бұрын
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरू श्री ब्रहमचैतन्य महाराज की जय🚩🙏 जय जय रघुवीर समर्थ!!
@shrirammokashi9778
@shrirammokashi9778 Жыл бұрын
आरे वाह मि स्वतः गोंदवले गावचा व मंदिरात च राहतो खुप छान आज पुण्यतिथि आहे
@madhukarkhandagale2675
@madhukarkhandagale2675 Жыл бұрын
नशीब वान आहात
@vikashajare1293
@vikashajare1293 Жыл бұрын
You are lucky
@vikashajare1293
@vikashajare1293 Жыл бұрын
Mi kalach jaun alo
@omkarapte007
@omkarapte007 Жыл бұрын
आमच्या घरच्यांबरोबर बाकीच्या नातेवाईकांनी अनुग्रह घेतला आहे महाराजांचा 🙏🏾
@OmkarGhadge07
@OmkarGhadge07 Жыл бұрын
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻 श्री राम जय राम जय जय राम🚩
@shivhargajmal6051
@shivhargajmal6051 Жыл бұрын
🙏🌹।।श्रीराम जय राम जय जय राम।। 🌹🙏
@Mr.MK37
@Mr.MK37 Жыл бұрын
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय🙏
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 Жыл бұрын
!! ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌹🙏🙏🌹
@yoyopanda9029
@yoyopanda9029 Жыл бұрын
महाराजांच्या आईनं त्यांचं केलेलं वर्णन पुढील प्रमाणे, त्या म्हणतात की त्याला ओळखणे फार सोपं आहे. एक तर तो दिसायला अतिशय सुंदर आहे, तसाच तो बोलण्यात मोठा चतुर आहे, आणि तिसरी खूण म्हणजे तो अखंड रामनाम घेतो.
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 Жыл бұрын
Amchya घरा pasun 2km ahe aaj gelto फुलाला 🙇🏻 jay shree ram
@nimbalkarmohini8451
@nimbalkarmohini8451 Жыл бұрын
Rahaychi soy aahe ka ?
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 Жыл бұрын
@@nimbalkarmohini8451 ahe
@nimbalkarmohini8451
@nimbalkarmohini8451 Жыл бұрын
@@adminsaurabh3571ok, thanks 🙏
@prasannabarve6502
@prasannabarve6502 Жыл бұрын
आज पुण्यतिथी निमित फार छान व्हिडिओ भिडू टीम जय श्री राम 🙏🙏🙏🚩🚩🚩
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z Жыл бұрын
बागलाण चे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
@keskaromkar
@keskaromkar Жыл бұрын
माझं भाग्य थोर म्हणून मला गोंदवले येथे दोन वर्षे राहण्याची संधी मिळाली... तिथला प्रसन्नतेने भारलेला आसमंत आणि तिथे पसरलेले मांगल्य हे तिथे जाऊनच अनुभवयाला मिळते हे खरं.. नक्की भेट द्या... श्रीराम जयराम जय जय राम!!!🙏🙏🙏
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 Жыл бұрын
संत महात्म सांगून ..बोलभिडूने आपले वेगळेपण दाखवून दिले...सर्व टीमचे मनापासून धन्यवाद... श्रीराम जयराम जयजयराम
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम....गोंदवलेकर महाराज की जय🙏🙏🙏💐
@38kaustubhmane53
@38kaustubhmane53 Жыл бұрын
पुसेगाव च्या सेवागिरी महाराजांच्यावर व्हिडिओ बनवा.२२ तारखेला त्याचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे 🙏
@akshaymane862
@akshaymane862 Жыл бұрын
भाई यात्रे ला आलोय मी तु आहे स कुठे
@Vivekkumbharraje
@Vivekkumbharraje Жыл бұрын
श्री गुरु नृसिंहसरस्वती महाराजांवर video बनवा....
@digvijaykadam9287
@digvijaykadam9287 Жыл бұрын
खूप छान माहिती. संस्थानाच्या कामाबद्दल ही माहिती समावेश करायला हवा होता. एक गोंदवलेकर रहिवासी म्हणून आपला आभारी आहे😊
@surajvjoshi1
@surajvjoshi1 Жыл бұрын
Agadi barobar, aajun khup mahiti rahili ahe pan pahila video mhanun changla aahe. Shri Maharaj ani Gondavalyachi mahati kitihi sangitali tari sampnar nahi he khara ahe... 🙏
@NIPER_AHMEDABAD_2023
@NIPER_AHMEDABAD_2023 Жыл бұрын
Aamchya jalnya la aahe Shri ram mandir Mi roj jato Sandhya Kali aarti la... Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@Sanjayv9n
@Sanjayv9n Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महराजविषय विडिओ बनवा
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN Жыл бұрын
shri ram , jai ram , jai jai ram ....🙏
@जयशिवराय-त8थ
@जयशिवराय-त8थ Жыл бұрын
परम सुखाचे एकच धाम । श्री राम जय राम जय जय राम।।🙏🙏🙏
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩🌹
@shivhargajmal6051
@shivhargajmal6051 Жыл бұрын
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@yogeshdombale9281
@yogeshdombale9281 Жыл бұрын
महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगलाा विषय मांडला
@pradipbhosale2725
@pradipbhosale2725 Жыл бұрын
श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथ यावर व्हिडिओ बनवावा हिच विनंती दंडवत प्रणाम 🙏
@ni36099
@ni36099 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@ganeshbadgujar6175
@ganeshbadgujar6175 Жыл бұрын
आताच तासाभरापूर्वी गोंदवल्याहून आलो पुण्यतिथी उत्सव छान साजरा झाला.. आपण फार छान पणे कमी वेळात श्रीमहाराजांचा अल्प जीवन परिचय दिला.. इतर संतांची ही माहिती देत ही मालिका सुरू ठेवावी.. कौतुक आणि धन्यवाद..
@NishadKelkar
@NishadKelkar Жыл бұрын
🙏🙏🙏
@rajendradevkar
@rajendradevkar Жыл бұрын
आमचं भाग्य गोंदवले शेजारी आहोत. 5 कि.मी. नांमस्मरण.चैतन्य उपासना.महाप्रसाद.समाधान. येथील वैशिष्टे.
@rajeshrivalivadekar7416
@rajeshrivalivadekar7416 Жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम एवढ्या कमी शब्दात महाराजांचे चरित्र खूप सुंदर रितीने मांडलेत कौतुक आहे.महारांजांच्या खूप गोष्टी आहेत . ऐकायला आवडतील.जय श्रीराम
@shivhargajmal6051
@shivhargajmal6051 Жыл бұрын
बोल भिडू खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏
@akshaykatte549
@akshaykatte549 Жыл бұрын
आजच १०९ वि पुण्यतिथी संपन्न झाली श्रीराम जय राम जय जय राम
@sudhakarthakare72
@sudhakarthakare72 Жыл бұрын
कादंबरी लेखक हरि नारायण आपटे यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
त्या काळात निस्वार्थी महाराज होते म्हणुन ते संतपदावर पोहचले.नाहीतर आताचे आसाराम,रामरहिम आणी आता एक नवीनच आला आहे दहावी नापास कालिचरण डुकराच्या दाताचे महत्व सांगणारा.
@nehaha23
@nehaha23 Жыл бұрын
😂
@Vaibhav-hk9ve
@Vaibhav-hk9ve Жыл бұрын
जयचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती.. श्रीराम जय राम जय जय राम
@hemantmandke9164
@hemantmandke9164 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल 🙏👍 श्री राम जय राम जय जय राम
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
जय gondavale kr maharaj love from wai satara
@amitghadge6408
@amitghadge6408 Жыл бұрын
आजच जाऊन आलो सकाळी 5.55 ला
@pankajkorpe8396
@pankajkorpe8396 9 ай бұрын
Gajanan Maharajncha ek video bnva plzz❤❤❤❤
@sushantnarvekar4658
@sushantnarvekar4658 Жыл бұрын
बेळगावत जिल्यातील लोंढा येथे महाराजांच मंदिर आहे..
@SHRIHARIVKALE
@SHRIHARIVKALE Жыл бұрын
Rong information sir maharshtra Satara dhahivadi yethe aahe gondavale
@amccreation5739
@amccreation5739 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम💐🙏🙏🙏
@kaustubhdalal6840
@kaustubhdalal6840 Жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम🙏
@lahanujisamrtha
@lahanujisamrtha Жыл бұрын
अकोट शहरात एक भोसले कालीन गणेश मंदिर आहे त्या मंदिराच्या माहितीचा एक विडीओ तयार करावा हि विनंती 🙏
@swapnilbelsare3810
@swapnilbelsare3810 Жыл бұрын
Thanks for making such informative videos. Keep Doing it 👍😊
@shrinivasddeshpande864
@shrinivasddeshpande864 2 ай бұрын
Khup chan mahiti deli... Shri Ram samarth
@malharmhatre4435
@malharmhatre4435 Жыл бұрын
आपणा सर्वांन वर या सर्व महासिध्छांची कृपा दृष्टी आहे ही खात्री असू द्या
@shivbhakt2611-m4z
@shivbhakt2611-m4z Жыл бұрын
बोल भिडू टीम पुसेगाव जिल्हा सातारा श्री सेवागिरी महाराजांच्या वरती पण एक व्हिडिओ बनवलेला आवडेल 👍
@Ap.underscore
@Ap.underscore Жыл бұрын
me proper gondavle cha ahe gondavale kh. Pol vasti :)
@tushartalikhedkar4857
@tushartalikhedkar4857 Жыл бұрын
अमळनेरकर महाराजांबद्दल देखील एक असा व्हिडिओ बनवा
@Thirdeconomy29
@Thirdeconomy29 Жыл бұрын
Balu mama ynchyavaar ek video kara
@maulidk9595
@maulidk9595 Жыл бұрын
गोंदवलेकर महाराज यांचे गुरू... येहळेगाव संत तुकाराम महाराज अर्थात तुकामाई यांचे समाधी स्थळ येहळेगाव... आणि जन्मस्थान आमचे गाव सुकळीविर याच हिंगोली जिल्ह्यात आहे...
@PRANEEL4322
@PRANEEL4322 Жыл бұрын
आमच्या कडे दरवर्षी मे महिन्यात अखंड 25 तास ' श्री राम जय राम जय जय राम' जप असतो.
@deven-k4t
@deven-k4t Жыл бұрын
24 ki 25
@blackpearl9309
@blackpearl9309 Жыл бұрын
PlZ 🙏🙏..... जंगली महाराज..... यांच्यावर व्हिडिओ बनवा
@saspiritual8730
@saspiritual8730 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏
@rushikantshinde815
@rushikantshinde815 Жыл бұрын
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
@chaitanyachavan2960
@chaitanyachavan2960 Жыл бұрын
सद्गुरू नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपुर ह्या वर एक वीडिओ बनवा ज्यानी भारताच्या चार ठिकाणी चार दत्तधाम बांधले व तेही शिष्यांच्या कामातून चार धाम साकरले नारायणपुर मध्ये देणगी स्वीकारली जात नाही.
@arunsaruk4437
@arunsaruk4437 Жыл бұрын
श्री संत वामणभाऊ व भगवान बाबा यांच्यावर आधारित एक vedio बनवा.
@Akash8-8-9-9
@Akash8-8-9-9 3 ай бұрын
माझे जन्म स्थान आहे गोंदवले 🙏❤️
@siddhanathpore9298
@siddhanathpore9298 Жыл бұрын
Maharajanchya mathasamor hospital ahe tyamadhe khup mothe mothe dr yeun free mdhe garib lokanche operation krun maharajan charani seva det astat
@ashanazare1855
@ashanazare1855 Ай бұрын
🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏 श्रीराम समर्थ 🌹🙏 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🌹🙏 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
@economicsbankingandfinanci7550
@economicsbankingandfinanci7550 4 ай бұрын
शिर्डी मंदिराचा कळस बसविणारे पारनेरकर महाराज यांच्यावर एखादा व्हिडिओ बनवा
@hrishikeshkadam8473
@hrishikeshkadam8473 14 күн бұрын
सुंदर माहिती . आपण महाराजांच्या अन्नदानाचा उल्लेख केला हे उत्तमच पण जे त्यांच्या जीवनाचे सर्वस्व होते त्याबद्दल काहीच सांगितले नाही ते म्हणजे भगवंताचे अखंड नामस्मरण .
@shrikrishnakulkarni5002
@shrikrishnakulkarni5002 Жыл бұрын
माहिती थोडीच आहे पण छान आहे अजून जर माहिती हवी असेल तर संपर्क साधा 🙏
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 Жыл бұрын
श्रीराम समर्थ सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
@dilipkhandekar8663
@dilipkhandekar8663 7 ай бұрын
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे श्री.महाराजांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने श्री.शेंबेकर यांनी आपल्या घरातच श्रीराम मंदिर बांधले आहे.आज 110 वर्ष झाली.शेंबेकर कुटुंबीय श्रीरामाची व श्रीरामाची सेवा भक्ती भावाने करत आहेत.श्रीमहाराज यांची कृपा झाली की आई बापा पेक्षा जास्त काळजी घेतात.लाड करतात.
@ravirajdadas7747
@ravirajdadas7747 Жыл бұрын
बाळूमामाची सोटरी बनवा...
@madhukarmali2940
@madhukarmali2940 7 ай бұрын
SRI RAM JAY RAM JAY JAY RAM SRi gurudav Vary nice black all orejnal maharajachya atamcaritra vary nice once agan Jay ram g ke Sri gurudav ❤
@ninadjoshi9064
@ninadjoshi9064 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@chandrashekharkulkarni8717
@chandrashekharkulkarni8717 Жыл бұрын
🌹🌹🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 🌹 🌹
@MinakshiChincholkar-l4q
@MinakshiChincholkar-l4q 4 ай бұрын
कृपया गोंदवलेकर महाराजांचा सातपुडा प्रवास या विषयी माहिती हवी.
@kunalkapase1658
@kunalkapase1658 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@bhushanjoshi6731
@bhushanjoshi6731 3 ай бұрын
माहिती उत्तम दिली आहे , त्याकरिता खूप खूप धन्यवाद !! परंतु , श्री महाराजांनी नाम जपाची महती; जनमानसात रुजवली, हा त्यांच्या अवतार कार्यतील महत्वाचा पैलू अधोरेखित केला गेला नाहीये !!
@SK-fq5ub
@SK-fq5ub Жыл бұрын
श्रीराम जय राम जयराम जय राम राम
@chetanshinde6739
@chetanshinde6739 Жыл бұрын
🌹संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹 🙏🙏🙏 असेच संतान बद्दल माहिती सांगत रहा तुमचे कौतुक🌹💐💕🙏 काय दयावे हया सी व्हावे उत्तराई ठेवितो पाई जीव थोडा असे आपले संत आहेत आपला जीव जरी संताच्या पायावर ठेवला तरी संताच्या उपकारातून जग उतराई होऊ शकणार नाही आपली आई फक्त आपल्या मुलांच हित पहात असते परंतु संत मायबाप अवघ्या जगाच हित पहात असतात म्हणून संतना माऊली अतिशय आदरण म्हणल जात धन्यवाद 🙏🙏🙏
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
आनंदा चा आनंद राम!श्रीराम जय राम जय जय राम!! 🌹🚩
@advabhijeetmenelegalassoci1238
@advabhijeetmenelegalassoci1238 Жыл бұрын
माझे सद्गुरू. समाधी पाहता समाधान होती, नमस्कार त्या ब्रहमचैतन्य मूर्ती. जय श्रीराम.
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 2 ай бұрын
So nice video. Informative and complete coverage in such a short time. Thanks for your creation. I liked this video. Jay Shri Ram.
@prathameshchavan6931
@prathameshchavan6931 Жыл бұрын
|| श्री राम जय राम जय जय राम ||
@ni36099
@ni36099 Жыл бұрын
बाळूमामा यांच्या विषयी माहिती द्या
@vitthaljadhav7638
@vitthaljadhav7638 Жыл бұрын
श्री सद्गुरू नाथाय नमः श्री राम जय राम जय जय राम🙏🙏📿📿💐💐
@Keshavarajbachal1234
@Keshavarajbachal1234 9 ай бұрын
Anant koti brahmand Nayak rajadhiraj yogiraj sachhidanand Swaroop satguru Shri Brahma Chaitanya Maharaj ki Jay
@tejassapre6029
@tejassapre6029 Жыл бұрын
खूप छान माहिती..ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🏻🙏🏻
@sagarkengar7031
@sagarkengar7031 Жыл бұрын
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अल्प चरित्र खूप कमी वेळात व सुंदर प्रकारे मांडले आहे... जयश्रीराम ...
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@deepakshedge1760
@deepakshedge1760 Жыл бұрын
||श्रीराम जय राम जय जय राम||
@chaitralisumant2639
@chaitralisumant2639 7 күн бұрын
Khup chan mahiti Sree anantkoti brmhand nayak sree param sadguru shree brmhachaitanya gondavlekar maharaj ki jay
@chetanawaghade4002
@chetanawaghade4002 4 ай бұрын
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
@nitinbadhe9702
@nitinbadhe9702 Жыл бұрын
बोल भिडू ला एक विनती आहे तुम्ही सामनापूरचे अन्सार चाचा वडेवाले यांच्यावर पण एक व्हिडीओ बनवा.
@ravidaskamble
@ravidaskamble Жыл бұрын
या व्हिडीओसाठी आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार! श्रीराम समर्थ🙏🙏💐
@AutoExciteHub
@AutoExciteHub 5 ай бұрын
Gondawale chya punya bhumivar rahnyache soubhagya prapt zale janm sarthak zala
@rushikeshchavan1367
@rushikeshchavan1367 Жыл бұрын
देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचा एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या...
@poojakulkarni8010
@poojakulkarni8010 Жыл бұрын
Excellent concise information..apt and to the point ..Shri ram jai ram jai jai ram!! 🙏🏻
@malharmhatre4435
@malharmhatre4435 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@sanjaykulkarni6921
@sanjaykulkarni6921 Ай бұрын
गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Brahmachaitanya -  Gondavle Maharaj - Sumeet Music - Marathi Movie
1:00:37
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 38 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram-1hr Ram Naam-Gondavale, Gondavalekar Maharaj
1:01:14
Own Sweet Home Realty
Рет қаралды 10 МЛН
प्रपंचातील उपासना - २
22:16
Arvind Athalye
Рет қаралды 33 М.
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 38 МЛН