काकु मी यापूर्वी कधी चकली केली नव्हती पण ही पद्धत पाहून दोन वेळेस या चकल्या बनवल्या आणि दोन्ही वेळी अतिशय उत्तम झाल्या............... अगदी सहज आणि सुंदर.....👌👌👌🙏🙏🙏 खुप धन्यवाद
@rohinisaraf903 Жыл бұрын
खूपच सुंदर चकल्या झाल्यात मावशी तुमचे बोलणे समजावून सांगायची पद्धत मला खूप भावते माझी आई अशीच समजावून सांगायची मला तुम्ही खूप आवडता मी काल तुम्ही विद्याताई ना घेऊन चकलीचा video केला होता तो बघून मी चकल्या केल्या अतिशय अप्रतिम खुसखुशीत झाल्यात तुमचे खूप आभार आणि तुम्हाला माझा सा. न तुम्हाला बघत राहावे असे वाटते
@kalpanakolhe2235 Жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद काकू मी गेल्या वर्षी आणि आता पण या पद्धतीने चकल्या केल्या खूप छान झाल्या खूप खूप मनापासून धन्यवाद
@jyotinandrekar7649 Жыл бұрын
खरंच चकल्या अगदी थोड्या थोड्याच केल्या म्हणजे बिघडणार पण नाहीत बिघडला तर, दुसऱ्या चकल्या चांगल्या होतील एकदम सगळ्या बिघडणार नाहीत. भाजणी खूप छान. अशीच मी पण करते मी नेहमी जास्त भाजते. त्यामुळे चकली थोडी कडक होते🙏🙏 धन्यवाद
@niveditamokashi12802 жыл бұрын
ताई, यावर्षी भाजणी पासून तुमच्या पध्दतीने चकल्या केल्या अतिशय सुंदर झाल्या आता हेच प्रमाण मी नेहमी लक्षात ठेवीन तुमचा मला खूप आधार वाटतो पारंपारिक पदार्थ करताना तुमचेच मार्गदर्शन नेहमी घेते छान होतात पदार्थ खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली
आज तुमच्या पद्धतीने चकल्या बनवून पाहिले खूपच खुसखुशित छान चकल्या बनल्या. त्या बद्दल मनापासून धन्यवाद
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खुप धन्यवाद
@sabinadsouza8246 Жыл бұрын
मी सगळे भाजणी चकली विडिओ बघीतले पण तुमचा भाजणी चकली चा विडिओ बघीतले आणि मी चकली आज बनवले खुप छान झाली म्हणून तुम्हाला धन्यवाद
@courageunlimited66122 жыл бұрын
खूप छान सोपी पद्धत सांगितली विद्या ताईंनी thank u काकू
@courageunlimited66122 жыл бұрын
काकू मी चकली भाजणी बनवताना त्यात थोडी मुगडाळ गहू आणि थोडे साबुदाणे ही घालते पण ताईंनी सांगितले त्यात या गहू साबुदाणा आणि मुगडाळ नाही तर चालेल ना
@neelamjoshi1285 Жыл бұрын
या वर्षी मी या पध्दतीने आणि या प्रमाणाने चकल्या केल्या एकदम उत्कृष्ठ झाल्या. धन्यवाद 🙏
@mrunmayimodak64562 жыл бұрын
Thanks alot aji, तुझ्या सुंदर आणि सांगण्याच्या एकदम सोप्या पद्धती मुळे, मी पहिल्यांदाच घरी भाजणी करून चकल्या करून पाहिल्या, खूप छान झाल्यात 👌
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@vedakhadpe1548 Жыл бұрын
Mi चकली केली....आउष्यात पहिल्यांदा मला चकली जमली....thanku❤
@sunitasant27322 жыл бұрын
खूपच मस्त चकली रेसिपी धन्यवाद आता शंकरपाळे व करंजी पण दाखवा म्हणजे आमचा दिवाळी फराळ छानच होईल
@jayashrikulkarni4519Ай бұрын
विद्याताई, अनुराधाताई अनारसे खुप छानच झाले धन्यवाद
@AnuradhasChannelАй бұрын
धन्यवाद
@arunapande1464 Жыл бұрын
या दिवाळीला नक्कीच करून बघणार खूपच छान 🎉🎉
@smitakhot396 Жыл бұрын
खूप छान सांगितले chakali छान झाल्या
@ushabongale48612 жыл бұрын
खूप छान सोप्प्या पद्धतीने दाखवलत ..खूप खूप धन्यवाद 🙂🙏
@yoginiturbadkar939510 ай бұрын
Kiti chhan prakare bhajnichi chakli recepi sangitlat. Mastach❤❤❤
@urvivankit10742 жыл бұрын
Khup chan chan tips dilya thanks🙏
@sujatabhagwat5666 Жыл бұрын
आजच चकल्या तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे केल्या. मस्त झाल्या आहेत. मनापासून धन्यवाद😊
@meenakshilokare5408 Жыл бұрын
ताई मस्त झाल्या माझ्या पण चकल्या.same तुमच्या सारख्या. कलर पण तसाच आला. तीळ पण तेलात नाही उतरले,आणि तिखट कमी लालसर टाकले मुळे तेल पण लालसर नाही झाले.मी पण ३५ वर्ष चकली करतेय पण मसाला लालभडक टाकायची,आणि तीळ पण तेलात उतरायचे.हळद टाकायची.तुमचा video पाहिला आणि सुधारणा केली.सांगण्याची पद्धत आवडली. Thank you
सोप्या पद्धतीने चकली कशी करायची हे समजावून सांगितले ताई धन्यवाद❤😂
@madhaodeshpande8784Ай бұрын
MI pan thya vela ashach ritene kelya. Sunder zhalya. Dhanywad
@ruchalonkar44992 жыл бұрын
अनुराधा ताई आणि विद्या ताई, तुमच्या सगळ्या सूचना पाळून मी भाजणी केली आणि आज चकल्या. खूप छान झाल्या. खुसखुशीत आणि चविष्ट. तुम्हा दोघींचे खूप आभार !! ऋचा लोणकर, पुणे
@vibhalingayat3849 Жыл бұрын
नमस्कार काकू, खूप सुंदर रेसिपी धन्यवाद
@Stigma_stonic07_2 жыл бұрын
अनू ताई तुमचे विडीओ मला फार आवडतात... सुंदर सोपी भाषा.. जास्ती चमक धमक नाही.. मधुर पार्श्वसंगीत.. सोप्या भाषेत समजावून सांगणे... खूप सुंदर ♥️♥️
@sagarerandolkar4954 Жыл бұрын
बाकीचं प्रमाण अगदी बरोबर फार धन्यवाद
@uditakale28792 жыл бұрын
I tried your method vidya tai it turned out really very nice. Thank you. The way you explained in detail i really appreciate.
Khup sundar. दोघी ही सुगरणी आहात.anarase v chaklya khup khuskhushit.
@vidyapathak3002 жыл бұрын
मी वाटच पहात होते व्हिडिओ ची, म्हणजे तपासून पाहिला की काय चुकते तर नाही ना. सेम भाजणी पासून मी अशाप्रकारे करते ३०-३५ वर्ष, अजिबात बिघडत नाहीत. 👌👍
@shobhaswami27532 жыл бұрын
ताई या पद्धतीने मी चकल्या केल्या खूप सुंदर झाल्या आहेत. धन्यवाद ताई..
@archanad80182 жыл бұрын
Khupach bhari thanks a lot Anuradha and Vidyatai love you both 🙏🙏
@murlidharmadhikari249 Жыл бұрын
वा खुपच छान चकल्या झाल्या आहेत काकु किती प्रेमळपणे समजुन सांगतात
@sanchitgore97392 жыл бұрын
खूपच छान काकू. काकू शंकरपाळी कशी करायची ते पण सांगा. खुसखुशीत व कमी तेलकट.
@nehaGawankar Жыл бұрын
खरच काकू तुम्ही दाखवलेली चकली मी बनविली छान झाली.
@pritibaviskar73452 жыл бұрын
खुप छान...खरच तुमच्या मुळे आम्हा गृहीणी ला एक प्रकारे दिलासा मिळतो..
@jijagajbhiye17062 жыл бұрын
Khup chan mahiti dili kaku 🌹🙏
@niveditamokashi12802 жыл бұрын
ताई, तुम्ही खूप छान पदार्थ शिकवता तुमच्या एकेक टिप्स आम्ही लक्षात ठेवतो त्यामुळे पदार्थ छान बनतो खूप खूप धन्यवाद ,तुमची पदार्थ करताना समजून सांगायची पद्धत खूप छान आहे पारंपारिक पदार्थ बनवण्यासाठी तुमचा आम्हाला खूप आधार वाटतो
@ayareninad95762 жыл бұрын
@@niveditamokashi1280 )
@shashikalaviveklokhande70282 жыл бұрын
Hello tai tandul kitivel fan Khali sukhvaicha ani gas Mota ka barik andaaj kitive bhajaicha please sanga
@rekhaarjun3892 жыл бұрын
@@jijagajbhiye1706 ौऔौ
@teyjusangre9317 Жыл бұрын
Khupach chan Samjun sangitalay Dhanaywad
@medhavikarkamkar63092 жыл бұрын
खुप छान सांगितले.कुणी भाजणी करताना साबुदाणा व डाळं घालतात तसेच चकली करताना त्यात तेल व लोणी घालतात.तर हे घालावे का नाही ते सांगा
@sujatashinde71352 ай бұрын
Thank you very much,khoop sunder tips dilat,chakli chaan zaliy.
@Min2-h4p2 жыл бұрын
I am so happy today as for the first time my chakli bhajni was perfect and my chaklis are khamang, khuskhushit and delicious!! A great thank you to Chef Anuradha and the guest Chef Vidya. It is only with your detailed guidance that I attempted and succeeded in the beautiful diwali delicacy Chaklis!! Tumche khup khup aabhar.
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा दीपवलीच्या खूप शुभेच्छा
@sukhadadharmadhikari Жыл бұрын
O
@aarohishinde7712 жыл бұрын
Kharach khup mast Ashi khus khushit Ashi hi chakli hote me try Keli khup chan recepy aahe mavshi
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@shitalkanitkar59952 жыл бұрын
My mother in law used to make chaklis using the same recipe. Is it ok to grind in a mixie. We make very little
@vidyaskitchen27322 жыл бұрын
Yes you can grind in mixer
@prajaktadesai3143 Жыл бұрын
Khup chan ani sopi padhhat.thanks for sharing madam.
@aparnahardikar59362 жыл бұрын
Anuradha, superb recipe. Perfect for forthcoming Diwali
@diptijayade1306 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आणि टिप्स पण दिल्या धन्यवाद
@sujatashinde57852 жыл бұрын
Material list gram mady add kara
@vinaybolake1422Ай бұрын
खरच चकल्या खूप छान झाल्या
@cookingbymanisha2 жыл бұрын
Simple And Elegant Recipe. No Mess Of Ingredients. 👌
Thanks Anuradha Tai for this initiative of inviting guest chefs n also Vidya Tai for showing new style of making bhajni chakli which is less time consuming
@tukaramghuge23282 жыл бұрын
ष.
@vijayvirkar51342 жыл бұрын
चकली करून झाल्यानंतर नरम पडली असं काय झालं??
@minalbaraskar56422 жыл бұрын
@@tukaramghuge2328 p0
@sunitapundlik14432 жыл бұрын
0g
@ushashirore98182 жыл бұрын
@@minalbaraskar5642 pani gsr lavlahr ka
@rakheedhamale9700Ай бұрын
अतिशय सुंदर,देखण्या.. आणि चवदार चकल्या झाल्या...अनुराधा मावशी आणि विद्या मावशी...आपण दिलेल्या कृती आणि साहित्या प्रमाणे भाजणी आणि चकली केली...खुप खुप धन्यवाद..🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या दोघींचे अनुभवी हात आहे हे..त्याचा प्रत्यय आला..😊😊😊 आपल्या दोघींनाही..शुभ शुभ दिपावली!!! 🎉🎊🎉🎊 (मी ही भाजणी मिक्सर वर बारीक केली..आणि बारीक ..मैद्याच्या चाळणी ने चाळली..🙏🏻🙏🏻)
@mayag98762 жыл бұрын
🙏🙏👌
@parmeshwarlale30472 жыл бұрын
Nice
@varsha.nde865412 ай бұрын
Kaku khup chan dilecies yummy chakli
@manojmokashi66422 жыл бұрын
काकू ग्रॅन्ट रोड येथील नाना चौकात हिंदू विश्रांती गृह आहे. तिथे पोळा उसळ खूप प्रसिद्ध आहे. पोळा म्हणजे रवा डोसा असतो ना त्याचा भाऊ कधी जमलतर अवश्य भेट द्या तिथे. आणि दाखवा हि विनंती. उसळ पांढ-या वाटाण्याची असते सोबत कांदा व लिंबू देतात
@AnuradhasChannel2 жыл бұрын
नक्की
@latashiralkar6408 Жыл бұрын
खूप छान दाखवले, मी यावेळी करून पहाते
@anaghapatil15562 жыл бұрын
माऊशी हया काकूचे आडनाव काय आहे कारण मी हया काकूंना ओळखते हया काकूं नवीपेठ मधे रहातात ना म्हणजे महाराष्ट्र मंडळ जवळ रहतात ना .
खुप सुंदर टिप्स. मला चकल्या करताना फार त्रास होतो. आता छान होतील हा विश्वास आहे
@seemadhavale83982 ай бұрын
Mi tumchya mule.... Chakli shikle khup khup aabhar
@poojanalawade20072 жыл бұрын
खूप छान रितीने सगळी recipe सांगितली आहे
@anjalikher8522 Жыл бұрын
खूप खूप छान व सोपी पद्धत
@vaishalibhadale16532 жыл бұрын
अनुराधा ताई आणि विद्या ताई खुप छान चकली ची रेसिपी आणि टीप्स सुध्दा.... आवाज पण किती गोड आहे दोघींचा
@sunandashealthyrecipes506 Жыл бұрын
खूप छान दोघींनाही धन्यवाद🙏🌹🙏🌹
@medhaponkshe3094 Жыл бұрын
काकू खूप छान टिप्स देता,मला माझ्या आईची आठवण येते
@smitakulkarni87822 жыл бұрын
मी तुमचं प्रमाण आणि procedure नुसार चकली बनवली . अप्रतिम झाल्या चकल्या 👍🙏🏻 असं वाटतं तुम्ही विरंगुळा अन् समाजसेवा दोन्ही करताय. असच तुमचं कार्य अविरथ चालु दे हीच शुभेच्छा 🙏🏻
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@poonamgovekar76952 жыл бұрын
खूप छान. तुम्हा दोघीनांही धन्यवाद ताई
@anaghabendre49622 жыл бұрын
खुप छान किती छान सोपी पध्दत दाखविली
@sushmapatil1982 жыл бұрын
किती छान सांगितले धन्यवाद माऊली
@shubhangibhavsar6952 Жыл бұрын
❤खुपच छान समजवून सांगतात मावशी.
@smitakhot396Ай бұрын
Diwalichya खूप सार्या शुभेच्छा Tai, खूप छान chakali zali khuskhushit
@AnuradhasChannelАй бұрын
मनापासून धन्यवाद तुम्हालाही खूप शुभेच्छा
@YoutubeRecipeChannel Жыл бұрын
Khupch Chan Aanuradha mam aani vidya mam 👏👏👏👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
@vinayaw2646 Жыл бұрын
खूपच छान दाखविले चकली धन्यवाद ताई
@varshapatil5082Ай бұрын
Khup chan. Kaku thanks❤🌹🙏
@AnuradhasChannelАй бұрын
मनापासून धन्यवाद
@sanyogitasuryawanshi36962 ай бұрын
खुप खुप धन्यवाद, आज या पद्धतीने मी आयुष्यात पहिल्यांदाच चकली बनवली,आणि खुप छान,खुसखुशीत झाली, काटेही छान आले.
@sandhyasanap13382 жыл бұрын
Vidya tai khup chan tumche abhar
@nandaandore2126 Жыл бұрын
फारच सुंदर आहेत छान माहिती सांगीतली
@archanakulkarni67272 ай бұрын
ह्या पध्दतीने मी केल्या होत्या म्हणून ह्याही वर्षी अशाच पद्धती करणार आहे तेंव्हा सर्वांना खूप आवडल्या.
@dhanashribandal7959 Жыл бұрын
Thanks tai 🙏khup spolya padhatine sangitle Khup chhan
@alkapatil83557 ай бұрын
काकु चकली करण्याची पध्दत खूप छान आहे मी पण करुन बघते धन्यवाद
@laxmighate19592 ай бұрын
खुप छान महिती दिली👌
@sucheta25karajgar53 ай бұрын
काकू खूपच सुंदर चकल्या होतात खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता
@rajaniyeole22462 жыл бұрын
अनुताई तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघते आपली समजवण्याची पध्दत खूप छान आहे.
@ashwininaik69602 жыл бұрын
काकू काकू... खरंच सुगरण आहात तुम्ही 😍👍मला चकली हा प्रकार कधीच नीट नाही जमला. पण मी तुमची receipe 1st time ट्राय केली आणि सांगायच म्हणजे चकली भाजणी पासून ते चकली पर्यंत पहिल्यांदा चकली परफेक्ट झाली आहे. तुम्ही सांगितलेल्या स्टेप्स follow केल्या तर बरोबर झाली चकली.... Lots of ❤️ & Thank you for motivating new comers like us for taking our tradition ahead🙏🙏
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद पण खरे कौतुक तुमचे,तुम्ही निगुतीने केले म्हणून, छान झाल्या चकल्या
@sharmilakalambe7036 Жыл бұрын
खूप छान धन्यवाद ताई
@sandeshsinha91742 ай бұрын
Mast khoos khoosheet bhoos bhoosheet ani dhoos dhusheet chakli zali ahe. Mi recipe amcha group madhe pudhe sodtoy. Ek number tai
@ushavagh26422 жыл бұрын
Khubach cchan sangitale tai
@sadhanaphadtare3801 Жыл бұрын
Khup mast explanation thanks kaku
@Sadhanaasar2 жыл бұрын
खूप छान Anuradhatai आणि विद्याताई,दिवाळीच्या शुभेच्छा
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@chayatarapurkar40822 жыл бұрын
दोन्ही पदार्थ खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली