Khup chhan upyukt mahiti sangitlit Kaku Dhanyawad ..Tumcha ha video baghun mi chakli banawli khup sundar khuskhushit zali ..Gharatlyana tasech yenarya janarya saglyana atishay awadli...Thank you so much
@pritikhandekar89692 ай бұрын
खुप छान व अगदी उपयुक्त टीप.सहज व अगदी सोप्या पद्धतीने समजावता काकू तुम्ही
@SheetalpendkeАй бұрын
❤❤❤❤❤❤all kitchen cooking expertise best 👌
@AnuradhasChannelАй бұрын
मनापासून धन्यवाद
@pushpadethe8112 ай бұрын
खूपचं सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही, धन्यवाद 🙏
@vanitanaik55502 ай бұрын
खूप उपयुक्त माहीती मिळाली.धन्यवाद काकू
@kalpanaghewade49162 ай бұрын
Kaku chakali bajani kartana moong dal nahi ghalaychi ka
@vaishaligaikwad462 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@pallavisugadare35532 ай бұрын
खूपच चांगलंसमजलं thanks
@monicadharma88582 ай бұрын
धन्यवाद ताई फारच छान टिप्स अगदी उत्तम 🎉
@smitagogate54152 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 👌
@niveditasahasrabhojane89672 ай бұрын
खूप उपयुक्त टिप्स धन्यवाद ताई 🙏🙏
@saachipatil10622 ай бұрын
Kaku tumhi khup chan video taklay ..mi 1st time faral banvnaar aahe sgla..ani tumchya sarkh margdarshan milal tr kai tension ch nahi
@shobhanamulane61102 ай бұрын
Khupach Chan mahiti❤
@meerapande37582 ай бұрын
धन्यवाद काकू. छान सांगतेय
@varshapingle45482 ай бұрын
काकू 🙏 खूप छान पद्धत आणि धन्यवाद ❤
@riyasalaskar80762 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@atulakamulkar4882 ай бұрын
तुमच्या सगळ्या टिप्स एकदम उपयोगी असतात.
@snehamahajan72292 ай бұрын
खूप छान टीप्स
@pritidesai4472 ай бұрын
Kuph Chan
@savitakulkarni3312 ай бұрын
Khupch chan kaku mahiti saghitlei ahe mee pan Diwali cheye farlachi order dhey hite❤
@vaishalipandit21812 ай бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती दिली काकू धन्यवाद
@meenakshideshmukh449Ай бұрын
काकु कुठल्या डाळी मुळे चकल्या मऊ पडतात ते सांगा प्लीज
@darshana27112 ай бұрын
Kaku tumcha bolana khup mast watat. Vishay kontahi aso pan eikat rahavas watat. Aani khar sangaycha tar tumcha bolana mhanje mala godhadi sarkha watat ubadar premal asa kahisa. Ashi ekhadi kaku, aaji gharagharat asavi😊
@bhavanasonawane20392 ай бұрын
खुप छान
@rekhavalunjkar2 ай бұрын
Khoop mast tips
@jayshreehublikar15902 ай бұрын
अगदी बरोबर आहे, सर्वांना असते कसे होईल आणि कसे नाही प्रत्येक जणी हा विचार करतात.
काकू, कडबोळी भाजणी प्रमाण discription मधे द्यायचं राहून गेलं आहे वाटत, pls शक्य असेल तर भाजणी प्रमाण टाकाल 😊 मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकली करुन बघितली खूप छान झाली आहे.
@s_tlegend67922 ай бұрын
भाखर वडी कशी करायची रेसिपी दाखवा
@poonamkenjale29742 ай бұрын
काकु तुमची पारंपारिक कडबोळी ची रेसिपी दाखवाना आणि चकलीचे धान्य धुवायचे नाही का फक्त ओल्या कापडाने पुसायचे का
@ashashinde67092 ай бұрын
ताकातली चकली कशी बनवायची
@jyotinarkhede13702 ай бұрын
Mug डाळ घ्यायची का??
@sanjivaniwaidande26662 ай бұрын
Ho
@AnitaBahurupe2 ай бұрын
तीळ पापडी दाखवा
@kanchanjoshi43102 ай бұрын
Chakli kadak zali tar kay jarayche
@aartikamble71462 ай бұрын
Dahi sobat kha
@AnuradhasChannel2 ай бұрын
काय झाल चकली कडक होते त्याच कारण मी आपल्याला सांगितले आहे की जास्त भाजलं गेलं तर व मोहन कमी पडले तर एकदा कडक झाली चकली तर काही करू शकत नाही पूर्वी ताकात भिजवून चकली खाल्ली जायची खूप छान लागते
@kanchanjoshi43102 ай бұрын
Mohan kami zale tar mag ghalu shakte ka nantar tyacha fayda hoto ka
@user767892 ай бұрын
moong डाळ नाही घालायची का चकली भाजणीत?
@ovibhopale67912 ай бұрын
मूग डाळ घ्यायची का ? किती
@AnuradhasChannel2 ай бұрын
आर्धी वाटी घ्यावी,मी आता जे सांगितली ते अगदी पारंपारिक म्हणतो ना आपण तशी भाजणी त्या वेळेला त्याच्यामध्ये साबुदाणा पोहे मुगाची डाळ घातली जात नव्हती. हल्ली आता तुरीची डाळ सुद्धा थोडीशी घालतात बर का कोणी कोणी
@Abcds1232 ай бұрын
माझी चकली खुशुशित होते पण दुसऱ्या दिवशी मऊ पडते असे का काकू?
@AnuradhasChannel2 ай бұрын
पीठ थोडे घट्ट मळून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतिने करता आहात त्याच्यावर अवलंबून आहे उकळत्या पाण्यात एक वाटी पाण्याला दोन टीस्पून तेल घालायचं आणि मंद गॅसवर तळायचे
@AnuradhasChannel2 ай бұрын
मध्यम गॅस वर करायचं
@Abcds1232 ай бұрын
@@AnuradhasChannel मी उकड काढूनच करते. ३ वाटी पाणी ३ वाटी भाजणी आणि २ टी स्पून तेल टाकते. आधी छान होते दुसऱ्या दिवशी मऊ पडते.
@sandhyashedge41892 ай бұрын
मस्तच ❤ ताई ,काल मी तुम्हांला मंडईत पाहिले.
@AnuradhasChannel2 ай бұрын
हो काल होते मी मंडईत,😀👍
@ketakizope55232 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन
@s_tlegend67922 ай бұрын
ताई तुम्ही कुटून बोलता
@VijayaYadav-b2v2 ай бұрын
चकली काळपटपडू नये म्हणून काय करावे
@aartikamble71462 ай бұрын
हळद कमी घाला आणि गॅस ची आच कमी करा
@aartikamble71462 ай бұрын
हळद कमी टाका आणि गॅस ची आच मध्यम ठेवावी
@AnuradhasChannel2 ай бұрын
तिखट लाल घालु नये जरा कमी तळावी
@ShrikrishanaGaikwad2 ай бұрын
0 8:56 ❤❤❤❤❤❤@@aartikamble7146
@surekhakamble63492 ай бұрын
हरभरा डाळ जास्त वापरू नये
@Gauribandiwadekar2 ай бұрын
तुमचं पुस्तक मागवलंय आपली संस्कृती ...कधी येतंयस झालंय
@AnuradhasChannel2 ай бұрын
आपल्याला पुस्तक मिळालं नाही का अजून प्लीज मला whatsapp परत एकदा करता म्हणजे मी बघते कधी मिळेल ते
@Gauribandiwadekar2 ай бұрын
@@AnuradhasChannel नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाही Amazon वरून मागवलं आहे रविवारी येणार आहे... ते कधी वाचेन असं झालंय .. तुमचा पुस्तक वितरणाचा व्हिडीओ पाहिला आणि लगेचंच मागवलं...🙏