अंय राणे...हा मराठा तुला तुझी जागा निवडणुकीला दाखवणार. !! Narayan Rane Maratha Yuvak Call Recording

  Рет қаралды 364,764

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

Пікірлер: 374
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 8 ай бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #maratha #manojjarange #narayanrane
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Ranay is Right ▶️😅
@rajendrapatil6539
@rajendrapatil6539 29 күн бұрын
Right राणे साहेब
@BalajiSagat-vf2ti
@BalajiSagat-vf2ti 8 ай бұрын
मित्रा एकदम बरोबर बोललास तू... मी मातंग समाजाचा आहे खरंच मराठा समाजाचा संघर्ष बघून आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत... अरे भाऊ या राजकारणी लोकांना आता त्यांची लायकी दाखवायची वेळ हीच आहे...
@beinghuman4427
@beinghuman4427 8 ай бұрын
आत्ताचा संघर्ष बघून खरच बाबा साहेब आंबेडकर कसे लढले असेल sc st obc साठी🔥🔥🔥🔥🔥😂😂😂😂😂
@bandusalunkhe9027
@bandusalunkhe9027 8 ай бұрын
याला तर अजिबात निवडून देऊ नका
@kundlikkarale1488
@kundlikkarale1488 8 ай бұрын
सत्तेचा माज आला आहे दोन मुले आमदार स्वतः मंत्री याला यांची जागा मतदान तुन जनत जनार्दन दाखवून देईल
@balasahebpatare2722
@balasahebpatare2722 8 ай бұрын
तिड फुट्या जनतेतून निवडून लढवत नाही
@raisuddinrais8321
@raisuddinrais8321 8 ай бұрын
दादा 😂 काय पण शीवती ते हिंदुत्व च मुद्दा😅😅😅
@mangeshjoshi1881
@mangeshjoshi1881 8 ай бұрын
Kay hoil nivdnukit padala tari tyacha 7 pidya basun khatil tyana kahi farak nahi padta bhaava
@rajendrak6554
@rajendrak6554 8 ай бұрын
निवडणूक त मतदान करताना लक्षात ठेवा 🚩🚩🚩
@jayrambhogil9703
@jayrambhogil9703 Ай бұрын
मराठा आरक्षण नाही दिला जातो परत झोपला
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 8 ай бұрын
युवा मराठी कार्यकर्त्याचे अभिनंदन 2-4 शिव्या टाकायला पाहिजे होत्या पण आपल्या ती संस्कृतीची भाऊ एक नंबर माणूस आहे
@rahulthorat1823
@rahulthorat1823 8 ай бұрын
नेपाळी अवलाद
@sagardeore4513
@sagardeore4513 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@audumbargangadhar6189
@audumbargangadhar6189 8 ай бұрын
मराठी समाजांना अजून बी सांगण्यात येते की या राण्यांना तुम्ही नीट व्यवस्थित बघा
@ramdastaksale826
@ramdastaksale826 8 ай бұрын
नारया तुझ्या.....
@sujaypatil5165
@sujaypatil5165 8 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@omkarpatil755
@omkarpatil755 8 ай бұрын
नारायण राणे भावपूर्ण श्रद्धांजली
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 8 ай бұрын
नाऱ्या ला आता परत भाव नाही द्यायचा, घरी बसावा याला
@RanuShinde-pf6ze
@RanuShinde-pf6ze Ай бұрын
अगदी बरोबर आहे ,
@subhashdeshmukh8208
@subhashdeshmukh8208 8 ай бұрын
साहेब कशाला म्हणतोस भावा त्या शेट्ट उपश्याला
@Technicall_World.-more
@Technicall_World.-more 8 ай бұрын
यांना मंत्रिपद महत्त्वाचं आहे जनता समाज याचं काही नाही अरे सतीत आहोत तर गुड अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला संधीचं सोनं करून तुझ्या घेयला परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहेत राणीसाहेब तुम्ही महान नेता होऊ शकत नाहीत आरक्षण देऊन तुम्हाला कायमचं सत्तेत ठेवण्यात मराठा समाज कमी पडणार नाही परंतु तुम्हाला त्या गोष्टी समजत नाहीत तुमच्या डोळ्यासमोर वेगळीच धुंदी ची जाळी पसरलेली आहे ती रुंदीची तुमच्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम सरळ सरळ दिसून येईल तुमच्या लक्षात येत नाही🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢
@bappusahebmote7787
@bappusahebmote7787 8 ай бұрын
नारयाच्या गाडीत लय दम आलाय
@swapnilthorat9694
@swapnilthorat9694 8 ай бұрын
सुक्ष्म ,मध्यम मंत्री
@shaokatattar.bogusvideo7243
@shaokatattar.bogusvideo7243 8 ай бұрын
मंत्री पद गेल मुलाचा ही आमदार म्हणून निवडून येणार नाही
@kalyannikam6865
@kalyannikam6865 8 ай бұрын
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा भावी मुख्यमंत्री श्री मनोज जरांगे पाटील
@hareshkadam7968
@hareshkadam7968 8 ай бұрын
नारायण तातु ला मतदार करू नये तातु ची निपाळी नातवंडांना पण मतदार करू नये
@nitinsonune-pt7hx
@nitinsonune-pt7hx 8 ай бұрын
नारायण साहेब बरोबर बोलले..... 😂😂😂😂
@umeshsatam7637
@umeshsatam7637 8 ай бұрын
एकच नेता मनोज जरांगे पाटील. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prasadadate9902
@prasadadate9902 8 ай бұрын
ही अशी आवलाद कशी काय जन्माला आली राव आपल्या समाजात
@Faisal-v7j
@Faisal-v7j 2 ай бұрын
Ek number sir
@bhimsenrenuse6499
@bhimsenrenuse6499 8 ай бұрын
Naru
@uttamhambre4142
@uttamhambre4142 8 ай бұрын
या नारायण जास्त मस्ती आली आहे.गोर गरीब मराठा यांना शिवी गाळ करीत आहे. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@ganeee
@ganeee 8 ай бұрын
राणे साहेब जबरदस्त 🎉🎉
@yogeshpatil7655
@yogeshpatil7655 8 ай бұрын
राणे ला विषय च माहित नाही, नुसता बीजेपी शिवसेना काँग्रेस करत आहे
@rajendrapatil6539
@rajendrapatil6539 29 күн бұрын
एक नंबर राणे साहेब. 👍👍👍जय मराठा
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e 8 ай бұрын
S. Bhava
@ajayraut5446
@ajayraut5446 8 ай бұрын
शाब्बास🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinayakbharmal910
@vinayakbharmal910 8 ай бұрын
Narayan rane ❤❤❤
@kalyanpatil973
@kalyanpatil973 13 күн бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समजून येईल मग समजेल महाराष्ट्रातील मराठा समाजाची ताकद
@namdevzagade1198
@namdevzagade1198 8 ай бұрын
❤❤❤
@pradeepshinde1031
@pradeepshinde1031 8 ай бұрын
राणे नी ईज्जत काढली ..व्वा 😂
@kailasgharate1995
@kailasgharate1995 8 ай бұрын
😅😅😅😅
@ganeshchavare6162
@ganeshchavare6162 2 ай бұрын
बरोबर बोललास वाघा
@kailasgharate1995
@kailasgharate1995 8 ай бұрын
Right bole
@JyotiramChavan-n6t
@JyotiramChavan-n6t 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@DsPatil-g4h
@DsPatil-g4h 8 ай бұрын
**Great Manoj Jarange Patil🧡* *शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🚩🧡* *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡* *Great Manoj Jarange Patil🧡*
@a_b_h_._s_h_e_k
@a_b_h_._s_h_e_k 8 ай бұрын
Vote for Rane Saheb 🚩🚩🚩🚩
@genesisvogue903
@genesisvogue903 20 күн бұрын
😂😂😂😂😂 Rane saheb you are great hats 🎩 off to you
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 8 ай бұрын
जरांगे शिव्या देतो त्याला आधी समजून सांग मित्रा 😂
@rajebhaupatil8457
@rajebhaupatil8457 8 ай бұрын
संपूर्ण मराठा समाज संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जरांगे पाटलांना समजून सांगण्याची भाषा आपण वापरू नये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संपूर्ण मराठा समाज निवडणुकांमध्ये धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज पर्यंत फक्त मराठा समाजाचे शोषण झालं आहे इथून पुढे मराठा समाज आपला अधिकार मिळवणार एवढं मात्र नक्की निश्चित आहे
@a_b_h_._s_h_e_k
@a_b_h_._s_h_e_k 8 ай бұрын
Only Rane Saheb 🚩🚩🚩🚩
@Raghukul42
@Raghukul42 8 ай бұрын
मराठा एकता शक्ती एक मराठा कोटी मराठा आता घाबरायचे नाही
@akshaydesai1281
@akshaydesai1281 8 ай бұрын
Nakii dakhvu takat tyana एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Ай бұрын
नाऱ्या पोळा सारखा वागतोय.नाऱ्या माजला आहे.त्याला वेसन घालणं आवश्यक आहे.
@Jaiho348
@Jaiho348 8 ай бұрын
नारायण राणे साहेब सही है
@DadaKirjat
@DadaKirjat 2 ай бұрын
राणयाला माज महीना इलाय
@rambabrekar1336
@rambabrekar1336 8 ай бұрын
राणे बरोबर आहे ....
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 8 ай бұрын
👍
@riteshjadhav5769
@riteshjadhav5769 8 ай бұрын
Waahhh Rane saheb jabardast 👏👏👏👏👏👏👏
@gokulbhagat4720
@gokulbhagat4720 8 ай бұрын
नारबा
@nanamaharajsuryawanshi5877
@nanamaharajsuryawanshi5877 8 ай бұрын
ह्या नारायण राणेला सत्तेचा माज आला आहे
@pappudada44
@pappudada44 8 ай бұрын
राणे साहेब 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@ganeshnikam1246
@ganeshnikam1246 8 ай бұрын
कसला साहेब केळ खाऊ 😂😂
@pappudada44
@pappudada44 8 ай бұрын
@@ganeshnikam1246 आपण तेच खातात का
@digambarbobade3015
@digambarbobade3015 8 ай бұрын
Ek maratha koti maratha 🚩🚩🚩
@vishalsolat8609
@vishalsolat8609 8 ай бұрын
दाखवा च लागेल जे जे विरोधात गेले त्यांना मराठा समाजाने मतदान करू नका
@abhishekstatus3557
@abhishekstatus3557 8 ай бұрын
बरोबर आहे या निवडणुकीमध्ये दाखवू
@vasanthursale7029
@vasanthursale7029 Ай бұрын
Unchi kiti bolato kit
@vikram9875
@vikram9875 8 ай бұрын
पदासाठी धडपड
@pravara7576
@pravara7576 8 ай бұрын
याला संसदेत विचारलेला प्रश्न कळत नाही स्वतःला लीडर समजतो.
@sahebhatkar2935
@sahebhatkar2935 8 ай бұрын
Very good rane saheb
@ppppttttttt
@ppppttttttt 8 ай бұрын
Mr. Manoj Jarange Patil is a very honest and non-manageable activist. The government tried many different ways to manipulate him but he never stepped back from his promise to the Maratha community. The team of Manoj Jarange Patil is being offered financial and political benefits by Mr.Narayan Rane and Mr.Devendra Fadanvis.these two people are trying to split Maratha community but the fact is the majority of Maratha community still supports Mr.Jarange Patil.
@sunilchalke162
@sunilchalke162 29 күн бұрын
❤🚩🙏🙏👏👏🙏🚩🚩👍
@mahadevwale4982
@mahadevwale4982 8 ай бұрын
Super .marath anyay mulala pahije .Manoj jarange super Kam .....samajaprati abhiman ahe ......rane hhaarnar
@avinashshinde7536
@avinashshinde7536 8 ай бұрын
2024 च्या निवडणुकीत याच्या घरादाराला घरी बसवणार एक मराठा लाख मराठा
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 8 ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा
@HanumanKarale-yy3vu
@HanumanKarale-yy3vu 8 ай бұрын
पंतप्रधान तुझा एकटाचा आहे का नेपाळी
@DnyanuPatil-nn6bw
@DnyanuPatil-nn6bw 8 ай бұрын
मला नंबर दा या नाया
@ShushantKshirsagar
@ShushantKshirsagar 6 күн бұрын
साहेब का बोलतोय त्याला
@rameshmahekar2199
@rameshmahekar2199 8 ай бұрын
मस्त भाऊ🚩🚩🚩
@RSK2014
@RSK2014 8 ай бұрын
आता एक मराठा लाख मराठा (नाही रे) (आता नही). आता एक मराठा माघस लेला मराठा 😂😂
@PadminiKhadse
@PadminiKhadse 8 ай бұрын
आता उभा रहायला हयाला भाजपने लंगड केली.
@Sameerchaudhary68
@Sameerchaudhary68 8 ай бұрын
आता भाजपाला फेकुन काढ़ायची वेड आलेली आहे 😢
@abhimanyudidul6939
@abhimanyudidul6939 8 ай бұрын
Rane Maratha
@abhimanyudidul6939
@abhimanyudidul6939 8 ай бұрын
Nahi
@sanjaybenke8336
@sanjaybenke8336 8 ай бұрын
नाऱ्या नेपाळी!!
@s.s.k3210
@s.s.k3210 8 ай бұрын
याचा माज उतरवायची वेळ आलीय नक्कीच गरीब जनता उतरवणार
@anjalimedankar1618
@anjalimedankar1618 8 ай бұрын
Ek. Maratha. Lak. Maratha
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 8 ай бұрын
तातू राणेला शिव्या दिल्या तर सहन करतील नारायण राणे पण, बादशहा बद्दल एक शब्दही ऐकणार नाही.'निसटा'वान आहेत.
@sudamghadage951
@sudamghadage951 8 ай бұрын
कसला निष्ठावान ? याची लायकी नसताना मा.बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केले त्यांचेवरही टंगडी वर केलीच ना.
@bapuraoshewale9017
@bapuraoshewale9017 8 ай бұрын
दिड फुट राणे गबस
@adinathborage4941
@adinathborage4941 8 ай бұрын
या नारायण राणे मराठा चा नाही
@ChandrasenTambe
@ChandrasenTambe 8 ай бұрын
सत्तेचा माज आहे आहे
@anilmhatre1105
@anilmhatre1105 8 ай бұрын
हा युवक किती मिळमिळीत बोलतोय,
@sachinsase2063
@sachinsase2063 8 ай бұрын
या निवडणुकीत मत माघायला अली की सांगायचं रानेला मत माघायल जावा
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 8 ай бұрын
Great भावा कोमडी चोराला जाब विचारला.👌🙏
@anilshinde7851
@anilshinde7851 8 ай бұрын
नारायण राणे हे स्वतः खूप कमावून बसले आहेत हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे श्रीमंत मराठे असे बोलत आसतात मत रूपी दणका दिला पाहिजे
@vinodmalusare1405
@vinodmalusare1405 8 ай бұрын
अरे हेला मारा लय
@amitmane4u
@amitmane4u 8 ай бұрын
ह्या नाऱ्याचा number dhya
@valmikgarje6858
@valmikgarje6858 4 ай бұрын
जातीवाद करून मोठं होणं कठीण आहे.... एकेकाळी मुंबई सांभाळून हिंदू संकटात असताना हेच नेते.... कट्टर राहिले... आणि तु जातीचं सांगतो आणि सांगतो कुणाला राणे साहेबाला... ते जातीच्या गोष्टीवर इतक्या उंचीवर नाही गेले...
@sambhajidhabadkar7857
@sambhajidhabadkar7857 8 ай бұрын
नाआरेयाभाडयानीटबोललयमाझलायथाबजरा
@tejeshkumarpingle1865
@tejeshkumarpingle1865 8 ай бұрын
Good
@rahulpawar7310
@rahulpawar7310 8 ай бұрын
राणे साहेब
@prashantstarapure6969
@prashantstarapure6969 8 ай бұрын
दाखव भावा तुझी ताकद त्याला
@ravinevhare4991
@ravinevhare4991 8 ай бұрын
समाजासाठी काही करायला जमत नसे ल तर शांत बसा
@pravinpatil3286
@pravinpatil3286 8 ай бұрын
गबरू
@dadudorugade4092
@dadudorugade4092 8 ай бұрын
त्याला घरी बसवा...
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 8 ай бұрын
मंत्री तीचायला बोलतो मग बाकीचे लोक काय म्हणतील
@vikram9875
@vikram9875 8 ай бұрын
राणेला पाडायची संधी द्या
@santoshgarad7431
@santoshgarad7431 8 ай бұрын
दादा या राण्याचया गाडीत आळणी चटणी भराला पाहिजे
@kailaspatil9354
@kailaspatil9354 8 ай бұрын
संसदेत बोलायला शिक आधी....
@vinodsakrate6254
@vinodsakrate6254 8 ай бұрын
Maratha arakshan fakta
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 80 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 80 МЛН