भावांनो प्रत्येकाने थोडीशी का होईना पण मदत करा...भावाला थोडी मदत होईल...ज्याला जशी जमेल तशी मदत करूया...
@MangeshSalunkhe-ez8xq3 күн бұрын
मैदान रिपोर्टर छान काम करताय तुम्ही सर्वांनी मिळून अनिकेतला मदत करा
@patilss12123 күн бұрын
अनिकेत लवकर बरा हो ❤ सगळ्यांच्या मदतीसाठी धावणारा एकमेव चॅनल मैदान रिपोर्टर . समलोचक मंडळी चांगल्या कामाचं कौतुक होत नाही
@sagarjagtap77773 күн бұрын
मी सागर जगताप देशमूख मी या व्हिडीओ मध्ये आहे या अनिकेत धायगुडे बैलगाडा ड्राइवर ला महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून मदत केली... आपणही आपल्या परीने याला जी काही मदत करता येईल तशी करा.. एक बैलगाडा प्रेमी 🚩🔱🕉️🛕
@realestateinformation-p9y3 күн бұрын
बैल गाडा हे शत्र छान आहे अपघात हे रस्त्याला चालताना सुध्दा होतात त्या मुळे कोणी बैल गाडा शर्यतीवर बोलू नये ड्रायव्हर ला लागलंय त्या साठी त्याला मदत करा...आणि बैल गाडा संघटनेनं सुध्दा यावर निर्णय घेतले पाहिजेत व मदत केली पाहिजे 🙏
@AmitChavan-i9v3 күн бұрын
फुल नाही पण फुलांची पाकळी म्हणून छोटीशी मदत केली आहे
@RajendraKedari-s9e3 күн бұрын
बैलगाडी चालक मालक शौकीन आपण सगळ्यांनी मिळून आपल्या होतकरू भावाला सड ल हस्ते मदत करूया आणि आपल्या भावावर आलेल्या संकटाला दूर लोटू या....👍👍👍🙏🙏🙏🙏
@RenukaMane-ww4jg2 күн бұрын
मी सुद्धा दादा ला मदत केली आहे.. तुम्ही पण करा थोडीफार भावानो...
@RahulDhanshatti-d4k2 күн бұрын
याच नबर भेटल का
@Swarajgaidhar3 күн бұрын
अनिकेत लवकर बरा हो माझ्या प्रार्थना सोबत आहे
@nitinyadav48962 күн бұрын
आपण सर्वांनी मिळून मदत करू
@VishalBhosale-n8d3 күн бұрын
100% मदत करा सर्वांनी
@SantoshJadhav-mq5zu2 күн бұрын
बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक ड्रायवरला अपघाती विमा घेतल्याशिवाय गाडीवर बसू देऊ नये
@AnitaKamble-lc2kj3 күн бұрын
भावा मी पण तुला उद्या सकाळ थोडी तरी मदत करत आहे
@SachinNilatkar-cw1tp3 күн бұрын
बिलकुल करू दादा
@shrinivasmorepatil7773 күн бұрын
लवकर बरा व्हा ड्रायव्हर 👍
@sumitshirtode39522 күн бұрын
फार कमी वयात मुले बैलगाडा मुळे व्यसनाच्या आहारी जातात शिक्षण घेत नाहीत बैलगाडा हा नाद खराब नाही पण शिक्षण घेऊन करीअर करून मनोरंजन म्हणून बघणे ठीक आहे पण 16 ते 22 23 वयाची मुले बाद होतात व्यसन करतात आणि त्यांना मोठी प्रौढ लोक त्यांना व्यसनाची सवय लावतात
@buntywayle65733 күн бұрын
5000 kele ❤
@brettlee4372 күн бұрын
इथून पुढे प्रत्येक जॉकी किंवा बैलगाडा चालक यांचा आरोग्य विमा काढल्याशिवाय त्यांना गाडीवर बसायला परवानगी देऊ नये
@PrathameshBhilare72 күн бұрын
Get well soon balya bhaii ❤️👑
@आपलामाणूस-त6ख3 күн бұрын
अरे बाबांनो नाद तुमचा आहे तर करा पण मगच्यांची सोय करा. आपल्या आयुष्याचं मोल काय ते ठरवा. असा अपघात झाला इन्शुरन्स असायला पाहिजे. कमीत कमी इन्शुरन्स इतके तरी पैसे कमवा.
@anuppawar74863 күн бұрын
Done 👍.
@KoshorSathee3 күн бұрын
AD patil👑
@AkshayJadhav-or8gz3 күн бұрын
❤
@sagarshelke25663 күн бұрын
Tyamull sagly gadi chalkani vima kadhala pahije
@amitmane29523 күн бұрын
लवकर बरं हो दादा 😊😢
@Pratikmore633 күн бұрын
500 kele dada lvkr bara ho
@nikhilpawar92583 күн бұрын
Driver la vima compulsory kela pahije
@vaibhavkadam81363 күн бұрын
755 rs ला post office मध्ये 15 lakh cha विमा cover मिळत आहे तरी तो सर्वांनी काढून घ्या
@aviipatil3 күн бұрын
Cashless ahe ka ka agother paise bahryeche astat tyat hoapital che
@vaibhavkadam81363 күн бұрын
@aviipatil अपघात विमा आहे, पोस्टात सर्व माहिती मिळेल योग्य
@jamirpatel1432 күн бұрын
Done
@sumitdamushte86753 күн бұрын
Amhi thodi keli
@4thgenerationfarm3 күн бұрын
👍
@malharigopaljagtapjagtap12462 күн бұрын
राहुल दादा पुरंदर चे भूषणच आहेत 🙏
@aviipatil3 күн бұрын
200 rs send kele mazya ne jitk shkya hoil ttke kele
@vishalkale8673 күн бұрын
500 kele dada
@ravindradhumal4711Күн бұрын
Mothya malkani sagle bill bharve ektra yevun
@Bailgada_Premi883 күн бұрын
201 Kele Dada Lavkar Bara Ho 💯
@aniketshibe69532 күн бұрын
Tuja pay madla ki 205 patvto laglech bara how
@Bailgada_Premi882 күн бұрын
@aniketshibe6953 kay jhala bhau? Kay chuki keli ka mi
@Bailgada_Premi882 күн бұрын
@aniketshibe6953 ani jara kami bola mi swata DR ahe tumchya sarkha dokyane kami aslele roj majhya clinic madhe yetat samajla ka?
@Rushichy-aaiicha-thokya-63003 күн бұрын
Mi 10 rs karto maji layki nahi jast dyachi 😅
@aniketshibe69532 күн бұрын
10 nko 5 tari Kari bas zale
@कलाकार-0072 күн бұрын
बैलगाडी शर्यत बंद झाली पाहिजे
@maitrifarm44633 күн бұрын
T c
@prashantgurav29053 күн бұрын
Keli aahe bhava thodi madath...kalji ghe..bara ho lovkar
@Heerdubey1082 күн бұрын
Sabhi driver ka 3 lakh ka mediclaim or 10 lakh ka Life insurance compalsary ho na chahiye tabhi gadi par baith ne de na chahiye
@RajapatilKolhapur3 күн бұрын
भावा लवकर बरा होणार तू काळजी घे मित्रा
@sadgurukengar41032 күн бұрын
Ration card Ani adhar card gheun ya free madhe hoil
@prashantjagdale95252 күн бұрын
Helth insurance kada madatichi garaj bhasnar nahi
@RahulDhanshatti-d4k2 күн бұрын
राहुल भावु च नबर भेटल का मला
@NikhilGhule-y6v2 күн бұрын
अरे तुला मदत होईल च पणं तुला गर्व किती आहे आज दिसतोय आई कड पाहून तरी नाद सोडून दे बैलगाडा शर्यत आणि कष्ट कर
@kiranveer822611 сағат бұрын
अरे भाऊ.... तुला त्याच्याबद्दल माहिती आहे का काही... माहिती असेल तरच बोलत जा 🙏🏻
@kiranveer822610 сағат бұрын
तो रोज night शिफ्ट ला काम करतो कंपनि मदे.... अणि दिवसा मैदान असेल तर... गाडी हणतो... याच्यावर त्याच घर चालत.... आपल्याला एखादा विषयी माहिती नसते पण आपण फक्त बोलतो..... 🙏🏻 त्याची परिस्थिती आहे म्हणून 2 रुपये जास्त कमवता येतील या साठी तो रात्री काम करुन दिवसा गाडी हणतो....
@kiranveer822610 сағат бұрын
आपल्याला एक दिवस night केली तर... दिवसा आपण.... जेवलेलं ताट पण उचलू शकत नाही .... 🙏🏻
@kiranveer822610 сағат бұрын
अणि त्याला गर्व नाही आहे 🙏🏻... गरीब गाडा मालकांसाठी एका शब्दावर उभा असतो तो 🙏🏻..