अपक्ष म्हणून निवडून येतात, मग कमळ असताना Navneet Rana अडचणीत कशा? Karan Rajkaran with Sanjay Awate

  Рет қаралды 90,692

Lokmat

Lokmat

Күн бұрын

अपक्ष म्हणून निवडून येतात, मग कमळ असताना Navneet Rana अडचणीत कशा? Karan Rajkaran with Sanjay Awate
#navneetrana #bachchukadu #sanjayraut #sanjayawate #karanrajkaran #lokmat #maharashtraloksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 377
@mukundvavale6629
@mukundvavale6629 4 ай бұрын
आवटे साहेब नवनीत राणा कोणताही संदर्भ नसताना उद्धव ठाकरे यांच्या वर सतत खालच्या भाषेत बोलत असतात.
@rajendrachavan2675
@rajendrachavan2675 4 ай бұрын
त्यावेळी हा का बोलत नाही
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 4 ай бұрын
ज्या वेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना इतके घाणेरडी भाषा वापरली तेव्हा का गप्प होतात.
@ajup009
@ajup009 4 ай бұрын
Tyamulech padnar
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 ай бұрын
Mala Awadat Nahi Punjab madhe Bolayala pahije
@PradipKamble-ub8lx
@PradipKamble-ub8lx 4 ай бұрын
पत्रकार साहेब भाषा कशी आहे भाषा नवनीत राणा ची
@babajichinkate8961
@babajichinkate8961 4 ай бұрын
अवटे साहेब ते राणे पिता पुत्र काय खालच्या भाषेत बोलतात त्याच्या वर एकदा विडीओ बनवा
@vivekpagare30
@vivekpagare30 4 ай бұрын
आवटे म्हणजे ...भेटलेला खर्जातला नैसर्गिक आवाज आणि वाचनामुळे आलेले किंचित शब्दप्रभुत्व फक्त बाकी सगळा आनंदीआनंद आहे ....
@anilwankhade8537
@anilwankhade8537 4 ай бұрын
मी अमरावती चा आहे दादा।मागच्या वेळेस नवनीत राणा मुस्लिम आणि दलित मतावर निवडून आल्यात ।।पण यावेळेस हा मतदार वर्ग दुरावला । लव्ह जिहाद प्रकरण , हनुमान चाळीसा एकंदरच संविधान विरोधी भूमिका यामुळे नवनीत यांनाच पराभव निश्चित आहे । आणि या वेळेस बौद्ध समाज रानांना वोट करणार नाही कारण बळवंत वानखडे याना वोट करेल।मागच्या वेळेस बौद्ध समाजाने नवनीत याना मतदान केले होते ।
@Misktw
@Misktw 4 ай бұрын
नवीत राणा चांगली असती तर चांगला बोल असत.. तिनी उद्धव ठाकरे वर अत्यत खालच्या भाषत बोली होती..
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 ай бұрын
ती सी ग्रेडची नटी आहे , अमराठी, परप्रांतीय वाचाळ बया महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकते, ते तीला शोभते का?
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
Right .
@anildarekar4570
@anildarekar4570 4 ай бұрын
मला असे वाटते की, अमरावती ला जे संजय राऊत बोलले त्याचे मी समर्थन करणार नाही, पण प्रचारावेळी गोविंदा यांचे समवेत डान्स करता हे कितपत योग्य आहे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 ай бұрын
डान्सरला नाचीच म्हणतात ना मराठीत.
@satishrdatar6337
@satishrdatar6337 4 ай бұрын
​@@vishaltharewal9609खरं आहे....फडणवीस यांच्या नादाला लागून हिने अक्खी मुंबई वेठीला धरली होती.... स्वतः चे कर्तृत्व काही नाही..... ही यावेळी पराभूत झालीच पाहिजे.....!!
@pavansawanekar6455
@pavansawanekar6455 4 ай бұрын
आज नवनीत राणा बोंबलत आहे महिलेचा अपमान झाला म्हणून, परंतु जेव्हा मेळघाटात एका वनअधिकारी ने आत्महत्या केली होती तेव्हा कुठे गेलता ती अधिकारी पण महिलाच होती तिला का न्याय देता आला नाही ? 🙏
@bhgaikwad
@bhgaikwad 4 ай бұрын
कांही चूक नाही. मोदी ५० कोटीची गर्ल फ्रेंड. कॉंग्रेस ची विधवा अशी किती तरी विधाने बीजेपीचे लोकांनी केली होती त्या वेळी टीका केली नाही . नटी डान्सर बबली म्हणणे कांही गुन्हा नाही.
@bab1177
@bab1177 4 ай бұрын
Mag supriya sule ला नाची मानायला काय हरकत नाही..😂😂ती तर संजय राऊत बरोबर नाचली😂😂
@laxmanchature3233
@laxmanchature3233 4 ай бұрын
Sanja mahanalayk
@janardangite4540
@janardangite4540 4 ай бұрын
​@@laxmanchature3233तुझ्या आईसारखा
@pramodpatil9491
@pramodpatil9491 4 ай бұрын
मग साहेब पी एम एम मोदी को य शोभा देती है क्या राहुल गांधी को पप्पू कहेना सोनिया जी को विधवा भारत का पी एम को शरम नाही संजेय राउत गल त आपने उस टाईम ये नहीं कहा पी एम मोदी गल 3:52 तहै हिम्मत नहीं होती आप जैसे पत्र कार की चले है लोगो को ग्यान देणे
@sandeepdongare8576
@sandeepdongare8576 4 ай бұрын
Right
@rahulnimje2500
@rahulnimje2500 4 ай бұрын
मी 2014/19 मध्ये BJP ला वोट केलं आहे. आम्ही BJP चे traditional voters आहोत. पण यावेळेस BJP ला वोट नाही म्हणजे नाही 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩
@ibgsinger8250
@ibgsinger8250 4 ай бұрын
Same as
@gajanansamant8132
@gajanansamant8132 4 ай бұрын
पण भा ज पा चे trditional voter असण्याचे कारण काय?
@pramodsawant1800
@pramodsawant1800 4 ай бұрын
हरकत नाही कारण , खालच्या थराला गेलेल्यांना खालच्या थरात जाऊनच त्यांचा समाचार घेतला जातो.
@balajiduve2179
@balajiduve2179 4 ай бұрын
विदयामान खासदार जरी असल्यातरी पराभुत होनार आहे
@subodhsawant5786
@subodhsawant5786 4 ай бұрын
बाईने पुरुषाला बोलले तर चालते आणि पुरुषाने मात्र बोलू नये ही समानता ?
@subodhambre8589
@subodhambre8589 4 ай бұрын
अहो आवटे, हि बया मातोश्री मध्ये हनुमान चालीसा वाचायला चालली होती, तेव्हा तुम्ही का बोलले नाहीत?
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
तेव्हा आवटे झोपले होते .... पाकीट पत्रकार झाले वाटत हे पण .
@dattatrayan3847
@dattatrayan3847 4 ай бұрын
Hanuman chalisa wachayla nahi ghali hoti namas padhyla nahi. Mag virodh ka.
@Renaissance861
@Renaissance861 4 ай бұрын
नटी आहे तर त्याचा इतका बाऊ कशाला. तिला कोणी थांबवलं होत scientist होण्यापासून?
@maulirahate4901
@maulirahate4901 4 ай бұрын
Raut saheb zhindabad
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 ай бұрын
आवटे साहेब मुनगंनटीवार ह्याच्या वर एक विडिओ बनवा . आणि आमच्याकडे तीन नेपाळी आहेतच जमलं तर त्यांच्या वर सुद्धा व्हिडीओ बनवा .
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 4 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅
@samj9799
@samj9799 4 ай бұрын
Kon ho 3 Nepali???
@ashking9408
@ashking9408 4 ай бұрын
मुनगंटीवार यांनी भर सभेत मंत्र्याला न शोभणारी भाषा महिलेला बोलले he बीजेपी valayna शोभते का . त्यावरही avate साहेब खुलासा करा.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 ай бұрын
आवटे साहेब त्या बलीला हिच भाषा शोभते . कारण त्याच .... ची आहे . पण हिच्या सारखी बाई असू शकत नाही . हिचे वर्णन वेगळेच होउ शकते . इतक्या खालच्या थराची बाई असते का ?
@rohanpatil5714
@rohanpatil5714 4 ай бұрын
ज्या बाईने पातळी सोडली तिच पातळ सोडल तरी आपण पातळ व्हायची गरज नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 4 ай бұрын
😅😊😊😊😊
@hareshkumardhone2072
@hareshkumardhone2072 4 ай бұрын
Tya vidabhatil aahet tya mule kahihi jhal tari apali sanskruti sodayachi nahi nahitar vidarbha vegala dya
@RahulGhule-qn4pm
@RahulGhule-qn4pm 4 ай бұрын
Majhi.ani.navneet.ranachi.meeting.karun.de.mag.vidarbha.vegala.deto.bhadya
@shivajimohite9405
@shivajimohite9405 4 ай бұрын
आता निवडून येवू न दाखवाव ते वेळी राष्ट्री वादिचा पाठिंबा होता😂
@madhavghodekar8584
@madhavghodekar8584 4 ай бұрын
बाई तरी पण पडतील....
@subodhsawant5786
@subodhsawant5786 4 ай бұрын
Navneet बाई ची अनेक वक्तव्य पाहा.तिने ठाकरेंना बोललेले चालते का ?
@rsmamravati2979
@rsmamravati2979 4 ай бұрын
वा रे गोदी मीडिया... मुनगंटीवार बोलले होते तेंव्हा कुठे गेलते...
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
तेव्हा आवटे झोपले होते .... पाकीट पत्रकार झाले वाटत हे पण .
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 4 ай бұрын
संजय राऊत साहेब बरोबर बोलले नवनीत राणा बाई आसेल म्हणून उध्दव ठाकरे यांना काय बोलली होती ते पण सांगा
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 4 ай бұрын
2019 मध्ये खासदार कुणाच्या जिवावर झाली होती
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 4 ай бұрын
२०१९,२०२४.. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमुळे
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 4 ай бұрын
२०१४
@ravindranathbagal5410
@ravindranathbagal5410 4 ай бұрын
अजित पवार यांच्या मुळे
@suryabhansatpute9715
@suryabhansatpute9715 4 ай бұрын
आवटे साहेब! आपण मांडलेलं मत बरोबरच आहे, पण मणिपूरच्या घटना आपणाला माहित असतीलच की जरा त्याही घटना लोकांच्या कानावर आपणाकडून जाउदेतकी राव!
@rahulnimje2500
@rahulnimje2500 4 ай бұрын
बळवंत वानखेडे फिक्स खासदार होतील 🔥🔥🚩🚩🚩
@rohanpatil5714
@rohanpatil5714 4 ай бұрын
मोदी आणि मुनगंटीवार ने महिलांना अपशब्द वापरले ते जाणीवपूर्वक विसरता काय आवटे ❓❓❓❓
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
तेव्हा आवटे झोपले होते .... पाकीट पत्रकार झाले वाटत हे पण .
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 ай бұрын
सर आदरणीय बाळासाहेबांचे आदेशानुसार ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर द्या तेच आदेश कट्टर निष्ठावंत शिवसैनीकांनी पालन केलं आहे डान्सर, नाचे, नटी या काय शिव्या आहेत का? हेही समजून घेतले पाहिजे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
एकदम बरोबर. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की सोनिया पुढे हि जडे झुकतात.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9feत्याच बाळासाहेबांनी कितीदा तरी काँग्रेसला उघड पाठींबा दिला होता हे भूतकाळात डोकावून बघितले तर नक्कीच लक्षात येईल.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 ай бұрын
​@@vishaltharewal9609 असं आहे काय . मग ठिक. आता कळलं सोनिया पुढे लोटांगण घालून मुजरा करावा लागतो. आणि हिंदू लोकांचें हिंदूत्व काढून हिंदूंना नपुंसक बनवण्याच्या घोषणेला समर्थन करावे लागते.
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 4 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@anilkore3100
@anilkore3100 4 ай бұрын
ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी
@Chandrkant-sj2id
@Chandrkant-sj2id 4 ай бұрын
Kiti khoke bhetle sanga
@Chandrkant-sj2id
@Chandrkant-sj2id 4 ай бұрын
Comment vacht ja
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 4 ай бұрын
​@@Chandrkant-sj2id TULA 5 RUPEES PEKSHA JASSTA NAHI BETLA BJP IT CELL.
@anatkore6040
@anatkore6040 4 ай бұрын
मुनगंटीवार जे बहिण भाऊ विषयी बोलले त्याच काय
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
तेव्हा आवटे झोपले होते .... पाकीट पत्रकार झाले वाटत हे पण .
@VasantGujar-et6bi
@VasantGujar-et6bi 4 ай бұрын
तुम्ही खासदार आणि आमदार ह्यांच्या सोबत हनुमान चालीसा पठण करावे ते सुद्धा लोकमत नागपूर समोर करावे
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 4 ай бұрын
Absolutely right statement Raut sir,for Rana madam.
@rahularote1485
@rahularote1485 4 ай бұрын
हणुमान चालीसा ही नौटंकी नव्हती का राऊत बरोबर बोलले
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 4 ай бұрын
आवटे साहेब महिलांवर अयोग्य टीका होऊ नये हे मान्य संजय राऊत चुकलेच परंतु भाजपचे नेते काय काय भयंकर बोलतात महिलांवर आणि जनरल त्यावर कधी आपण बोलला नाही त्यावर कधी एपिसोड केला नाही
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 4 ай бұрын
जसे सत्ताधारी पेरत आहेत तेच उगवतंय मुंग्नटीवार च्याच्या काय बोल्ले त्यावर पण विश्लेषण व्हावे...... 😇🙌🏻👏🏻
@akshaykolpe7666
@akshaykolpe7666 4 ай бұрын
आहो महाशय नवनीत राणा याना उद्देवसाहेबाच्या घरामद्य हनुमान चाळीसा म्हणण्याचा बहाण्याने घुसायचे होते हे योग्य होते का
@IYDARK94-GAMING_69
@IYDARK94-GAMING_69 4 ай бұрын
मराठीत नाचीला नाचीच म्हणतात संजय राऊत योग्यच बोलले आहेत.
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 4 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 4 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅
@mukunddeshmukh8760
@mukunddeshmukh8760 4 ай бұрын
हनुमान चाळिसा वाचताना
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
तेव्हा आवटे झोपले होते .... पाकीट पत्रकार झाले वाटत हे पण .
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 ай бұрын
बबली 101 % हरणार .
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
तुम्हीच म्हणता नाची , डान्सर , नटी बोलण्यात काही गैर नाही .... मग बोलू द्या .. उगाच आकांडतांडव करून मी किती सब्य दाखवू नका .
@sumantkandalkar6443
@sumantkandalkar6443 4 ай бұрын
हनुमान चालिसा प्रकरण नवनीत राणाचे अंगलट येईल अस वाटतय.
@vasantsalape6518
@vasantsalape6518 4 ай бұрын
अवटे साहेब. आपल्याला राजकारणात कशी चिखलफेक होते हे सांगण्याची गरज नाही.परंतु नवनीत राणा मातोश्रीवर जण्याविषाईची वक्तव्य केली ती अशी . उद्धव ठाकरे यांच्यात दम आहे का ? यांचा अर्थ कसा लावणार ? जय महाराष्ट्र.
@user-ng9ro4iq9u
@user-ng9ro4iq9u 4 ай бұрын
आवटे साहेब नवनीत राणा जसे लोकाला बोलतो तसं तिला बी बोलणार नाही लोकं
@PrakashWadatkar
@PrakashWadatkar 4 ай бұрын
आवटे सर नवनीत राना 2019 अपक्ष नव्हती त्यांच्या स्वाभीमानी पक्षाला एक जागा देवून कांग्रेस आणी राष्टवादी चे समर्थन होते
@prashantjd
@prashantjd 4 ай бұрын
संजय जी तुमचं सगळं मान्य आहे पण नवनीत राणा राजकारणात पण सेम वागतात.... त्यांच्या बद्दल वापरलेले शब्द योग्य नवनीत राणा तसं वागून स्वतः खरं ठरवतात.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 ай бұрын
नवनीत राणा चे वागने खासदारकीला शोभत नाही. त्यांच्यावर व्हिडिओ बनवा खर म्हणजे भाजपने उमेदवार द्यायला हवा होता.
@sunilshinde65
@sunilshinde65 4 ай бұрын
नवनीत पडणार
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 4 ай бұрын
If she had a good character , she should have not done tamasha of Hanuman chalisa in front of Matoshri and taken Mumbai police for ride.
@ShankarMetkari
@ShankarMetkari 4 ай бұрын
आहो बाईने पण बाईसारख वागल पाहिजे एका विकृत विचाराच्या पक्षाची सुपारी घेऊन महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या ठाकरेंना एक बाई खालच्या भाषेत ललकारत होती त्या वेळची तीची भाषा आठवा साहेब
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
Right .
@shankarsalunke848
@shankarsalunke848 4 ай бұрын
Very nice vishleshan ❤🎉
@anildarekar4570
@anildarekar4570 4 ай бұрын
मा आवटे साहेब हे खूप छान विश्लेषक आहेत, मला त्यांचा आदर आहे. योग्य विश्लेषण करतात
@prravindrass
@prravindrass 4 ай бұрын
पाकीट पत्रकार झाले वाटत हे पण .
@dilipthete1803
@dilipthete1803 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 4 ай бұрын
विष कोण पेरतंय त्यावर भारतीय मीडिया ज्यावेळी आवाज उठवेल मगच हे थांबेल आणि राणा दापत्यांनी पण चमकोगिरीसाठी महाविकास आघाडीच्या काळात कश्या प्रकारे नाटक करत होते हे सपूर्ण महाराष्ट्र ने पहिलेच 👏🏻😇🙌🏻
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
Fadanvis operates all thirdclass culture , as per his own thirdclass culture .
@vij14780
@vij14780 4 ай бұрын
Sir you are right
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 4 ай бұрын
आवटे साहेब, हिच राणाबाई उध्दव साहेबांबद्दल काय बोलली, काय शब्द वापरले हे विसरलात, 🚩🚩🚩🚩🚩
@Amravatikar
@Amravatikar 4 ай бұрын
मी स्वतः अमरावती जिल्ह्य़ातील शिवसैनिक, फण या वेळी मत 'पंजा' ला, दिनेश भाऊं बद्दल सहानुभूती आहे पण महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आणी मातोश्री चा अपमान करणाऱ्यांनै गाडणार...
@Bhargav141
@Bhargav141 4 ай бұрын
आज मात्र मानलं तुम्हाला
@dattabhagat4053
@dattabhagat4053 4 ай бұрын
रोखठोक पद्धतीने बोलतात खूप आवडलं सर आभार दत्ता भगत नांदेड
@manoharsurdas6764
@manoharsurdas6764 4 ай бұрын
Good 👍
@kiranbade650
@kiranbade650 4 ай бұрын
बाचू कडू सुपारी बाज ...बिन बुडाचा //
@balajiduve2179
@balajiduve2179 4 ай бұрын
प्रहार बचुकडु विजय होनार आहे
@jayantnadkarni8854
@jayantnadkarni8854 4 ай бұрын
बच्चू कडू चा उमेदवार कोणाला मारक ठरणार हे कळेल. नवनीत राणा चे प्रभावी व्यक्तिमत्त्व व पार्लमेंटमध्ये कामगिरी ही जमेची बाजू आहे.
@user-sd8bh1yk2o
@user-sd8bh1yk2o 4 ай бұрын
Nachi mhanje shivi Aahe kaay?.
@mohanpawar9465
@mohanpawar9465 4 ай бұрын
हा माणूस लोकमतचा आहे. त्या प्रमाणे तो बोलत आहे.बाकी तुम्ही सगळे समजदार आहात.( ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी ताली.)
@tanishaslifestyle2693
@tanishaslifestyle2693 4 ай бұрын
Yes sir महिला म्हणून स्त्री चा सन्मान केला पाहिजे त्यांच्या कामगिरी वर टीका करु शकता परंतु व्यक्तिगत अपशब्द अयोग्य
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भावांनो .....जय हिंद सर जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे
@rameshpatil4531
@rameshpatil4531 4 ай бұрын
नट नट म्हणणे म्हणजे शिवी नवे❤तर नाची म्हणणे म्हणजे पण शिवी नव्हे❤ पत्रकाराच्या डोक्याला एवढा खता झाला
@narendrahingwe5899
@narendrahingwe5899 4 ай бұрын
गैर जमानती जनसँख्या नियंत्रण बिल अनिवार्य जय भीम
@samj9799
@samj9799 4 ай бұрын
Shala sutli .!.. pati fulti .... 😂😂😂😂 Sagalya chi Paati futnar😊
@vilaskadate6445
@vilaskadate6445 4 ай бұрын
जरा भारतावरील कर्ज , महागाई, बेरोजगारी,शेती , ऊर्जा ,यावरती बोला . रोज रोज फकत राजकीय नेत्यावरतीच बोलता
@satishkumarpawade8725
@satishkumarpawade8725 4 ай бұрын
स्त्री असो की पुरुष, व्यक्ती म्हणून विचार व्हावं हे महत्वाचे. नाही का??
@balajiduve2179
@balajiduve2179 4 ай бұрын
बरोबर आहे
@ganeshlolewar3525
@ganeshlolewar3525 4 ай бұрын
योग्य विश्लेषण
@krishnagaikwad1074
@krishnagaikwad1074 4 ай бұрын
या मतदार संघात मोर्शी मतदार संघ सुद्धा आहे व येथे अपक्ष उमेदवार भुयार आमदार आहे व हा अपक्ष उमेदवार महाआघाडी कडे आहे
@roshaningale126
@roshaningale126 4 ай бұрын
Sir so up to the point analysis....hats off to you...
@nilkantpatil9894
@nilkantpatil9894 4 ай бұрын
राऊत साहेब बरोबर बोलले तिचे थोबाडे उध्दव साहेब ठाकरे यांच्या काय केली वानखेडे साहेब महीलांनी देखिल निट बोलावे
@anildarekar4570
@anildarekar4570 4 ай бұрын
अगदी योग्य
@kunalbadade
@kunalbadade 4 ай бұрын
True analysis 🎉
@balajiduve2179
@balajiduve2179 4 ай бұрын
नवनित राना पराभुत होनार
@OmkarKasbe-mv6kr
@OmkarKasbe-mv6kr 4 ай бұрын
अब की बार इंडिया सरकार भाजपा हद्दपार करूया देश वाचवा अभियान राबविण्यात आले आहे......
@sudhirmarathe28
@sudhirmarathe28 4 ай бұрын
100% बरोबर
@vibhasasane4473
@vibhasasane4473 4 ай бұрын
Raut saheb barober bolat.
@maheshkathalkar4502
@maheshkathalkar4502 4 ай бұрын
विश्लेषण व्यवस्थित आणि वस्तूनिष्ठ केले... प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांचा फोटो दाखवताना तांत्रिक चूक झाली असे वाटते.....बहुतेक तो छत्तीसगढचा फोटो दाखवला गेला
@vidurlaghade9006
@vidurlaghade9006 4 ай бұрын
प्रहारचे दिनेश बुब हे १००% विजयी होणार आहे..!
@Jijau_Watane
@Jijau_Watane 4 ай бұрын
जय प्रहार
@dhangarsevasangh8462
@dhangarsevasangh8462 4 ай бұрын
साहेब जीन हनुमान चालीसा उध्दव ठाकरे साहेबांच्या घरासमोर का? गेली होती तुमच्या माध्यमातुन चालीसा बाईला एकदा हनुमान चालीसा बोलायला लावा नाहीतर उध्दव साहेबांची माफि मागायला लावा
@ashabirnale8424
@ashabirnale8424 4 ай бұрын
Respect-you
@riyazmulani6781
@riyazmulani6781 4 ай бұрын
सुशोभित विधान करण गरजेच आहे आणी उमेदवार हे लोकोपयोगी नाचञडान्स ,नाटक करुन लोकाना दिशाभूल करण हे दरवर्षीच कार्यक्रम णपण दरवर्षीच आवाज कोण देणार आणी घेणार जी नाचण्यात मग्न आहेत
@gautamgawai3174
@gautamgawai3174 4 ай бұрын
त्यांनी कोणती भाषा वापरावी हे ज्ञान देऊ नका नवनीत राणा यापूर्वी काय बोलल्या हे आठवा
@PrakashWadatkar
@PrakashWadatkar 4 ай бұрын
आवटे सर राऊत साहेबांनी तीची लेवल जी आहे त्या पद्दतीने तीला ऊत्तर दीले कारन तीने ज्या पद्दतीने खालच्या लेवल चे राजकारन पाच वर्ष केले
@arundhanve8911
@arundhanve8911 4 ай бұрын
राजकारणातील भाषेचा फारच खालावला आहे .नेते विसरतात , पण सामान्य ते विसरत नाहीत , वैर कित्तेक वर्षे चालतात .
@goldenchemicals195
@goldenchemicals195 4 ай бұрын
नवनित राणाना प्रचंड मतांनी जनता पराभूत करून करेक्ट कार्यक्रम करणारं हे निश्चित आहे फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर महाराष्ट्र
@prakashmatole7161
@prakashmatole7161 4 ай бұрын
आवटे साहेब संजय राउत चुकले हे मान्य आहे हेच भाजपचे आमदार खासदार महिले विषयी अपशब्द वापरतात त्याला काय म्हणावं
@sushildarole6508
@sushildarole6508 4 ай бұрын
Nicely explained
@m_ggamer8631
@m_ggamer8631 4 ай бұрын
यासाठी उमेदवार एक निष्ठ राहाव लागते. 🎉😂
@n.u.jadhav7178
@n.u.jadhav7178 4 ай бұрын
राणा म्हणजे fodan vis चे खेळणे आहे..चावी दिली की UBT च्या विरोधात बोलणार....
@NareshGughane
@NareshGughane 4 ай бұрын
सर एकदम करेक्ट निरूप ना
@Sairam44778
@Sairam44778 4 ай бұрын
महिलादेखील महिला असल्याचा गैरफायदा खुप वेळा घेतात हे तुम्हाला दिसत नाही का महिलांनी सुसंस्कृत राजकारण करावे पातळी सोडल्यास समोरचा देखील पातळी सोडतो
@mohankadu2358
@mohankadu2358 4 ай бұрын
वर्धा येतील कराळे मास्तर नेहमी एकेरी शब्द वापरतो मोदीजी बद्दल त्याला पन समजावून सांगा सर
@vijaysawle4942
@vijaysawle4942 4 ай бұрын
नक्कीच चुकीचं आहे आवटे साहेब... पण भाजपा वाले पण काही मागे नाहीत...भाजपचा प्रत्येक प्रवक्ता ज्यावेळी बोलत असतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते..पण काय करणार संधी पाच वर्षा नंतर येते...ती आता आली आहे भाजपा वाल्यांना त्यांची लायकी दाखवायची
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН