महाराजांना झालेल्या एकमेव जखमेमागील रहस्य ! पुरावे काय सांगतात?

  Рет қаралды 75,492

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

जखम कुठे आणि केवढी झाली होती? मालवणमधील कोसळलेल्या शिवपुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे! याने शिवरायांच्या आणखी एका मूर्तीत शिवरायांच्या कपाळावर जखमेची खूण दाखविली आहे!
शिवरायांना झालेली जखम कुणाच्या वापरामुळे झाली? खानाच्या की कृष्णाजी भास्कराच्या? जखम कुठे आणि केवढी झाली होती? खरोखरच झाली होती की नव्हती? आपटेने त्या शिल्पात शिवरायांचे मूळ रूप विकृत केले आहे का?
जाणून घ्या यातील सत्य आणि असत्य थेट सर्व ऐतिहासिक पुराव्यांमधून!
शिवरायांच्या डोक्यावर झालेला एकमेव वार! अफजलखानाचा की कृष्णाजी भास्कराचा?
मूर्तीकार आपटेने इथेही शेण खाल्ले आहे का?
महाराजांना झालेल्या एकमेव जखमेमागील रहस्य! पुराव्यांसह सादर!

Пікірлер: 439
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 11 күн бұрын
भोसले सर तुमच्या कडून, जोपर्यंत हृदयात स्वास आहे, तो पर्यन्त तुह्मी सत्याला तडजोड करणार नाही, आणि सत्यावर ठाम राहणार,असे मला वाटतंय, जयशिवराय - जयभिम!🙏🙏
@user-ls5wn7gm5f
@user-ls5wn7gm5f 10 күн бұрын
😊
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 10 күн бұрын
जयदेव आपटे यांनी पंडीत आचार्य ईतिहासाचार्य गंगाधरपंत फडणविस यांच्या लिहील्या गेलेल्या बख़रीत प्रमाणे पुतळा तयार केला. योग्य वेळी पडला.
@bhausahebthakar-o8r
@bhausahebthakar-o8r 10 күн бұрын
Bt pass 5jehi4jzimpw​@@purushottamdhande9419
@bhausahebthakar-o8r
@bhausahebthakar-o8r 10 күн бұрын
Nzkvu hy ooiivhukbxkvkxexbejbjvnnbh8jv h HV😢 hii gujju gujju gujju gujju gujju gujju 😊 gujju
@SachchaikiPukar
@SachchaikiPukar 9 күн бұрын
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते​@@purushottamdhande9419
@dsjrao
@dsjrao 10 күн бұрын
शिवद्रोह्यांचे कारस्थान आपण असेच उघडे पाडत चला. आम्ही हृदयाच्या तळा पासून आभारी आहोत.
@SachchaikiPukar
@SachchaikiPukar 9 күн бұрын
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
@avinashnaik158
@avinashnaik158 10 күн бұрын
न्यूज चॅनल वरच्या अज्ञानी लोकांच्या फालतू चर्चा तास न तास बघण्यापेक्षा..सुज्ञ लोकांनी भोसले सरांना ऐकल पाहिजे. ग्रेट सर..
@sagarsatara
@sagarsatara 10 күн бұрын
आपटे ला अतिशहाणपणा ची शिक्षा मिळालीच पाहिजे . सर विषय उत्तम मांडला आहे. सर्व शंका निरसन झाले. खूप आभार.
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 9 күн бұрын
ह्या हरामखोराची काही चूक नाही त्याच्यात एव्हडी हिम्मत कुठून आली असणार ह्याचा आताचा करता करविता चालवीता बाप औरंग्याची अवलादी याच्या पासून जन्माला आलेला असंणारच म्हणून एव्हडी हिंमत झाली असा कोण आहेत ते बाप
@godofliberty3664
@godofliberty3664 11 күн бұрын
भोसले सर, तुम्ही आम्हाला सगळे सत्य पुराव्यानिशी दाखवून दिले त्याबद्दल धन्यवाद व त्रिवार वंदन.
@SachchaikiPukar
@SachchaikiPukar 9 күн бұрын
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
@RanaDeshmukh999
@RanaDeshmukh999 10 күн бұрын
आपल्या अभ्यासाला व आपल्या ज्ञानाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@SachchaikiPukar
@SachchaikiPukar 9 күн бұрын
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क 8 күн бұрын
🙏🙏🙏सर,सत्य उजेडात आणल्या बद्दल धन्यवाद. तुम्ही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना उघडे पाडलेत. फार बरे झाले.
@SubhashPatil-ll7uk
@SubhashPatil-ll7uk 7 күн бұрын
इतिहासाचा हा अभ्यास व शोध महत्वपूर्ण आहे.
@mangalchandsingalkar1210
@mangalchandsingalkar1210 10 күн бұрын
सर आपण, आम्हा लोकांसाठी सत्य समोर ठेवता, याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
@SamratDipke
@SamratDipke 7 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@shivajipatil5470
@shivajipatil5470 11 күн бұрын
जय शिवराय सर,अतिशय वास्तववादी आणि,परखड विचार आणि माहिती दिलीत आणि शिवद्रोही,विकृत प्रवृत्तींना चपराक दिलीत
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 8 күн бұрын
Jaishivaray jaibhim jaimulnivasi true history of shivaji maharaj by Bhosale sir. Dhanyavad. 🙏
@AshishJoshi-h1n
@AshishJoshi-h1n 9 күн бұрын
आपटे ब्राह्मण आहे म्हणून कृष्णाजी भास्करचा वार दाखवला हा आरोप खोडल्या बद्दल आभारी आहे. बाकी आपटे ने केलेली व्रण दाखवण्याची चूक आणि पुतळ्याचे केलेले नित्कृष्ट दर्जाचे काम याविषयी त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी.
@tukaramgejage1981
@tukaramgejage1981 11 күн бұрын
Great... जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.💐🙏
@SamratDipke
@SamratDipke 7 күн бұрын
❤❤❤❤ आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
@amolsalunkhe6712
@amolsalunkhe6712 11 күн бұрын
जय शिवराय जय भवानीमाता.अखंड महाराष्ट्र.
@mohansakpal66
@mohansakpal66 11 күн бұрын
अतिशय सुंदर आणि योग्य वेळ साधून आपण सदर व्हिडीओ काढलात ,नेहमीप्रमाणेच. आपले धन्यवाद !!
@SamratDipke
@SamratDipke 7 күн бұрын
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच आहेत, ❤❤❤
@dk14797
@dk14797 10 күн бұрын
जखम का झाली कोणी केली येवढ्या बारीक गोष्टी तेव्हाचे मावळे पण सांगू सकत नाहीं महत्वाचे काय आहे की छ्त्रपती हे या कट्टरपंथी मुघलाचा सर्वनाश साठी लढले होते हिंदवी स्वराज्य साठी 👍👍👍👍
@siddharthsalve4024
@siddharthsalve4024 6 күн бұрын
Prathav shivray samjun ghya mag comment taka,,andhabhakt v bramhani manuvadachi vacya vaparsne aata tari band kara
@dk14797
@dk14797 6 күн бұрын
@@siddharthsalve4024 आपण हिंदवी स्वराज्य न स्विकारता , हलाला,काफिर, थुक का खाना,सर तन से जुडा,हिंदूच्या मिरवणुकीवर दगड फेकणे, अतांगवाद,72 हूर,मोहम्मद सारखे 6 वर्षाच्या मुलीशी लग्न, जबरदस्ती कन्वरझन ,असे तुम्हाला वाटते काय😡😡😡😡😡
@sagarkasabekar5087
@sagarkasabekar5087 6 күн бұрын
सुंदर..... अतिशय सुंदर अती हुशार अपट्या ची व त्याला नादान पाठिंबा देणार्यांचे तोंड फोडणारे पुराव्यानिशी विश्लेषण .
@shreerajzone1697
@shreerajzone1697 10 күн бұрын
अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत माहिती. असे असतानाही हे विचित्र लोक का बरे असे खोटे दाखवतात .
@shreerajzone1697
@shreerajzone1697 10 күн бұрын
भोसले सर नम्रतापूर्वक नमस्कार, आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक असून शिवाजी महाराजांबद्दल अगदी तंतोतंत आणि विस्तृत माहिती पुरवतात. मी आपल्या बऱ्याच नोट्स ऐकलेले आहेत. आपला प्रत्येक बाबी बरोबर सखोल अभ्यास आणि ज्ञान आहे. छत्रपती विषयी कितीही सांगितले तरी अपुरेच आहे असे वाटते. उण्यापुऱ्या 51 वर्षाच्या हयातीमध्ये महाराजांनी एवढे मोठे अद्वितीय कार्य केले त्यास जगामध्ये तोड नाही. अशीच माहिती आपण पुरवित राहाल अशी अपेक्षा.
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 9 күн бұрын
खुपच छान व अभ्यासपूर्ण माहीती दिल्या बद्दल खूप खूप आभार भोसले साहेब... जय जिजाऊ जय शिवराय...
@chandrakantzende3507
@chandrakantzende3507 11 күн бұрын
जय भवानी! जय शिवराय! जय महाराष्ट्र!!!
@shivajishinde4284
@shivajishinde4284 10 күн бұрын
भोसले सर अतिशय छान विसलेक्शन केल्या बद्दल मी आपला खूपच आभारी आहे. तुम्हांला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र.
@ravindrakulkarni7299
@ravindrakulkarni7299 11 күн бұрын
नेहमीप्रमाणेच खूप महितीप्रद आणि छान विश्लेषण...
@user-li4rd5om3u
@user-li4rd5om3u 10 күн бұрын
आज पर्यंत जेवढे महाराजांचे फोटो आणि पुतळे आम्ही बघितले पण आमच्या ध्यानी मनी स्वप्नी सुधा महाराजांच्या डोकया वर कधीं ही‌ खुन बघीतल नाही ह्यांनी महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या डोकया वर करुन दाखवली कीती बेशरम झालो आहोत आम्ही महाराजांच्या कारकिर्दीच पोस्ट मार्ट करीत आहोत
@SachchaikiPukar
@SachchaikiPukar 9 күн бұрын
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
@santoshjadhav9488
@santoshjadhav9488 8 күн бұрын
1 da maharajan chi history wala samjel tumhala
@SamratDipke
@SamratDipke 7 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 9 күн бұрын
प्रवीणजी अस्सल पुराव्यानिशी माहिती सादर करुन भोंदू शिल्पकार जयदीप आपटेला उघडा पाडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. तुमचा हा पुरावा कोर्टात जयदीप आपटेला फासावर लटकवन्या साठी मला वाटते पुरेसा आहे. बरेच दिवस लपून बसलेला हा नराधम आपटे आता सापडलेला आहे, प्रविणजी वेळ पडल्यास कोर्टात हा पुरावा तुम्ही सादर करा व आपटेला लटकवण्यास प्लिज प्लिज मदत करा. आम्ही शिवप्रेमी तुमचे तहहयात ऋणी राहू. जय शिवराय.
@hrk3212
@hrk3212 8 күн бұрын
Aapte ha ashya wyakticha manus asawa jyala fakt shiwrayanche naav ghrun rajkaran karayche aahe aani putala padlyane jyala rajkiy fayda milnar aahe he nakki.Aaptela kadak shiksha zalich pahije yat wad nahi
@hrk3212
@hrk3212 8 күн бұрын
True
@AlkaShelar-z5f
@AlkaShelar-z5f 7 күн бұрын
The best & true information
@amolpokale6108
@amolpokale6108 10 күн бұрын
बाजीप्रभू देशपांडे शिवरायांचा कट्टर मावळा
@SamratDipke
@SamratDipke 7 күн бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@shivajipatil80
@shivajipatil80 8 күн бұрын
शिवाजी राजांच्या कपाळावरील जखम दाखवणारांचा हेतू दुष्ट आहे. स्पष्ट आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे.
@silvershine712
@silvershine712 8 күн бұрын
त्याला अनाजी सारखे हत्ती च्या पायी दिले पाहिजे
@vbh4315
@vbh4315 7 күн бұрын
ते पुरोगामी कायम सांगतात .
@sachinwarange7643
@sachinwarange7643 10 күн бұрын
मनात कोणती शंकाच राहू नये असे विश्लेषण...धन्यवाद
@keshavmaske9247
@keshavmaske9247 9 күн бұрын
पुरव्यानिशी अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि परखडपणे मांडलेले मत . धन्यवाद सर
@gorakhkokate7104
@gorakhkokate7104 10 күн бұрын
इतिहसाचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे. आणि त्याचे काम तुम्हाला मिळाले पाहिजे किंवा ते तुम्हालाच मिळेल यात वाद नाही. सध्याचे सरकार यासाठी प्रचंड निधी गाजावाजा न करता उपलब्ध करून देईलच कारण चागलं काम करून गाजावाजा न करणं या वृत्तीने ते काम करत आहे. अशा बऱ्याच उपक्रमांना सरकार निधी उपलब्ध करुन देत आहे किंवा एखाद्या खाजगी संस्थेमार्फत अप्रत्यक्ष रीत्या मदत करत आहेत. आपले आडनाव भोसले आहे त्यामुळे या आडनावावर श्रद्धा असणारे बहुसंख्य लोक आहेत ते तुम्ही सांगितलेल्या कागदपत्रांवर व त्या आधारे सांगितलेल्या बाबींवर कोणतीही शहानिशा न करता डोळे मिटून विश्वास ठेवतात किंवा ठेवतील. कारण तेवढं वाचन करून खरं खोटं पडताळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मी जेव्हा तिसरी चौथी ला होतो तेव्हा अफजलखानाचा वध हा धडा होता त्यामध्ये कृष्णाजी भास्कर याने शिवाजी महाराज्यांच्यावर वार केला असे लिहिले होते. मी विचार करायचो की महाराज एवढे पराक्रमी कायम व्यायाम युद्धाभ्यास करणारे प्रचंड बुद्धिमान, सावध असणारे आणि त्यांच्यावर एका सामान्य नाजूक शाकाहारी कधीही युद्ध अभ्यास न करणाऱ्या, कष्ट न करणाऱ्या, माणसाने वार करावा हे मनाला पटत नव्हते परंतु आपल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले की ते खोटे आहे. आणि काही लोकांनी तसे जाणून बुजून इतिहासात लिहिले आहे. अश्या असंख्य बाबी इतिहासात घुसडवून इतिहासच लेखन झालेलं आहे आणि यातून अनेक बोरूबाहद्दर किंवा लेखणी बहाद्दूर तयार केलेले आहेत. त्यांच्या लेखणीतून असे अनेक वीर जन्माला आले आहेत. तेही शोधून काढून वाघाच्या कतड्यातले लबाड कोल्हे शोधून काढले पाहिजेत. त्यावेळी अभ्यासक्रम तयार करणारे जे संशोधक होते यांनी तुमच्या एवढा अभ्यास केलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे अपणाकडे नव्याने उपलब्ध असणारे पुरावे व आवश्यक मुबलक निधी तसेच आवश्यक राजकीय पाठबळ उपलब्ध नव्हते. आपण आपल्या वक्तृत्व कौशल्याने व कथित अभ्यासाचे दाखले देऊन जातीत तेढ निर्माण करणारे मुद्दे इतिहासातून नष्ट करून त्याची सर्व समावेशक नव्याने मांडणी करत आहात ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. आपण असेच जाती जातीत तेढ पसरविणारे इतिहासातील मुद्दे शोधून ते नष्ट करावेत व असाच आपल्या सोईचा इतिहास लिहावा.
@greatindian5695
@greatindian5695 8 күн бұрын
एवढे दिवस यांना खूण दिसली नाही, की बघायची इच्छा नव्हती. पवार चा लाडका जितुद्दिन महाराजांच्या ऊंचीबद्दल बोलतो तर हे गप्प.... 😷 ऊध्दव ठाकरेचा संज्या रौत हा ऊदयनराजे भोसले यांच्या DNA बद्दल बोलतो तर हे गप्प...😷 छत्रपती शिवाजीमहाराज हे अखंड हिंदुस्थान चे दैवत आहेत. महाराज हे सर्व समाजातील लोकांचे आहेत. ब्रिगेडी तर कितीतरी खोटा प्रचार करतात. पण ईथे आपटे, सगळ्यात साॅफ्ट टारगेट
@siddharthsalve4024
@siddharthsalve4024 6 күн бұрын
खरा इतिहास सांगितला बद्दल ,,स्पष्ट mata बद्दल आपले अभिनंदन ❤❤❤❤❤
@jalindarsakore705
@jalindarsakore705 8 күн бұрын
आपटे अतिशहाणा आहे.त्याने मोठी घोड चुक केली आहे. त्यास कठोर शिक्षा झालीच पाहीजे असे माझे मत आहे.🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र .🚩🚩🚩🚩🚩
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 7 күн бұрын
आता, हिंदु अक्रोक्ष मोर्चा का काढत नही. तो ब्राह्मण अहें. फडणवीस ग्राहमंत्री आहेत म्हणून ' शेपूट ' घातले की काय ? रक्त सळसळ नें बंद झाले भीतीपायी...😂😂
@googleuser4534
@googleuser4534 11 күн бұрын
कुठल्याच व्यक्तिने आपल्या स्वार्थासाठी शिवरायांचा इतिहास बिघडवू नये . यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान होतो .
@shrikantbagade9016
@shrikantbagade9016 7 күн бұрын
सर तुमचे शब्द कानावर पडताच अंगावर काटे उभा राहतात... खूप छान माहिती सांगितलीत
@user-rc6ry8wn9p
@user-rc6ry8wn9p 11 күн бұрын
संताजी, धनाजी,पहिले बाजीराव यानी मोगल सत्ता नेस्त नाबुत करण्यात मोठी कामगिरी केली आहे,कोणाला लहान म्हणता येत नाही.,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrikantsarvagod5411
@shrikantsarvagod5411 10 күн бұрын
?
@kushaq1173
@kushaq1173 10 күн бұрын
😂😂 feku sarkhe bolu nako .shivrayachi Mali magta magta sandas veer madhe aanlay.
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 11 күн бұрын
EXCELLENT EXCELLENT AND ONLY EXCELLENT .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishnupatil627
@vishnupatil627 7 күн бұрын
जो कोणी महाराजांना बदनाम करणारे किंवा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणारे शोधून काढणे जरुरीचे आहे,कारण जगविख्यात राजा म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.त्यांच्या बद्धल जे काही bhasvanyacha प्रयत्न सुरू आहेत त्याला मराठी माणूस धडा शिकवेल
@dhananjaysonawane9657
@dhananjaysonawane9657 7 күн бұрын
खुप सुंदर आणि शेलक्या शब्दात या विषयाचा सर आपण पडदा काढला आहे. आपले हार्दिक अभिनंदन. आहे सर तुमच्या इतका संदर्भासह परखड आणि मुद्देसुद इतिहास कोणीच सांगत नाही
@kaushik8538
@kaushik8538 9 күн бұрын
Mothi jakham zalich navti tar mag itke varsh baman jatila ka target kel jatay ki Krishnaji Bhaskar ne talvaar cha vaar kelyane maharajana dokyala jakham zali vagaire ??? Aptechi chuk sangta sangta tumhi ek bhari kam kelat Sir... Itki varsh bamandveshi lokani jo khota itihas sangitla to pan khodla gela 👍
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 күн бұрын
ही बाब महत्वाची आहे. सर्वाना खरे काय ते सांगितले आहे.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale Khoon Khoch Khop Jar Government Nay Sangetlay Asel Dakhwayala Tar it's OK Fakt Aptay Doshee Nahe 🤠💦✍️
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale Aptay cha Abhyas Nahe 🤠💦🌹
@AshishJoshi-h1n
@AshishJoshi-h1n 9 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleआपले ब्राह्मण समाजावर कोटी कोटी उपकार आहेत. सध्या सतत विनाकारण द्वेषाचा धनी असलेला ब्राह्मण समाज तुमच्या अनेक सत्यकथन करणाऱ्या व्हिडिओमुळे थोडासा तरी वाचला तरी आम्ही लोक तुमचे ऋणी राहू.
@omkarkarhale746
@omkarkarhale746 11 күн бұрын
शिवछत्रपती 🙏🏻
@Earthquake91
@Earthquake91 10 күн бұрын
लढाया करताना अनेक छोटे मोठे वार होतात , मग काय सगळेच खुणा दाखवल्या पाहिजे का ? महराजांचा पुतळा कोणत्या वयात दाखवला आहे हे पण सांगायला पाहिजे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 күн бұрын
बरोबर
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale Arakshan only For SEBC People Study Reservation Policy Samjun Ghya Samjun Sanga 📢 Watch Adv Sadavartae Team Videos OBC Andolak Videos Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka Mawalegeree Faltugeree Band Kara Jarangay Mulay EWS Pun Gelay 😎 🤠 📢 Kalyankaree Yogna Rabva Vesrun Jaa Reservation 😎🤠📢
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 8 күн бұрын
Hi chuk tyane janunbujun keli aahe mhnu to farar zala gaddar kutcha
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 8 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale Marathee Shahee Type Kara Channel ID 🆔 Var Thumbnail Title Madhay Me Ek Marathee Manus 😎📢🆔😂📚🤠🌹🌹
@jayashirke1368
@jayashirke1368 11 күн бұрын
अप्रतिम माहिती खूप सुंदर 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@vilhasdesai6907
@vilhasdesai6907 4 күн бұрын
Bhosale sir sashtang Namaskar. Jya paddhatine tumhi khulas kelat te far apratim ahe.
@bytecomputers4117
@bytecomputers4117 11 күн бұрын
Sir you are true Inspiration. Knowledge is Great.
@rameshviveky4246
@rameshviveky4246 7 күн бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन केल्याबद्दल अभिनंदन
@kakasaheblohar5359
@kakasaheblohar5359 6 күн бұрын
❤ खूपच छान माहिती मिळाली सर
@anuradhanagtilak3104
@anuradhanagtilak3104 10 күн бұрын
सर...खूप छान माहिती सांगितली आणि शेवटी परखड आणि योग्य मत मांडले आहे....🙏🙏.... जय शिवराय
@Aitihasik_Maval_Prant
@Aitihasik_Maval_Prant 11 күн бұрын
चांगले विवेचन केलेत सर धन्यवाद
@namdevkale298
@namdevkale298 9 күн бұрын
सर आपले मानावे तेव्हढे आभार थोडेच साष्टांग नमस्कार खुप खुप अभ्यासपुर्ण माहिती सर धन्यवाद..!!
@indian_maratha
@indian_maratha 10 күн бұрын
भोसले सर, आपण खरा इतिहास पुराव्यानिशी मांडून खूप मोलाचे काम करीत आहात. सोशल मीडिया च्या या अनागोंदी बाजारात सत्य बाहेर येणे अन्यथा दुरापास्तच!
@tdatda7730
@tdatda7730 11 күн бұрын
Great sir thank you 👌👌
@prakashphalphale7339
@prakashphalphale7339 3 күн бұрын
Jai Shivrai 🙏🚩
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 11 күн бұрын
Very well explained as usual by pravinji sir as usual
@user-bx8tw5ik6o
@user-bx8tw5ik6o 7 күн бұрын
💐जय कुणबी समाज 💐🙏
@rehanabaig399
@rehanabaig399 10 күн бұрын
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद सर
@LafandaGamer
@LafandaGamer 3 күн бұрын
Jay Shivray ❤
@babajijadhav5389
@babajijadhav5389 7 күн бұрын
सत्य बोलता साहेब धन्यावद हाय भाटे मजली फरारच लाथा मारा
@vasantghadi4980
@vasantghadi4980 8 күн бұрын
चांगली माहीती दिल्या बद्दल आभारी
@Peaceful_life28
@Peaceful_life28 11 күн бұрын
भोसलेजी,धन्यवाद सत्य समोर आणल्याबद्दल! मी आपणास मागील आठवडय़ात विनंती केली होती की शिवाजीमहाराजांच्या काळात दहीहंडी,व गणेशोत्सव कसे साजरे करत? यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.
@vitthalkurane
@vitthalkurane 9 күн бұрын
Dahi handi Ani ganeststov 19 vya shatkat chalu Keli.
@devidasaher4045
@devidasaher4045 10 күн бұрын
फारच छान माहिती मिळाली.. धन्यवाद सर
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 6 күн бұрын
Jay shivaji
@umeshkesare5769
@umeshkesare5769 11 күн бұрын
अतिशय सुंदर....
@examlogic1309
@examlogic1309 10 күн бұрын
जखम आफजलखाण किंवा कृष्णाजीने केलेली असो मात्र...जखम दाखवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे... यातूनही हेच दिसून येतो की...आजही कृष्णाजी विचाराच्या प्रवृत्ती आहेत...
@kushaq1173
@kushaq1173 10 күн бұрын
Jackham jhalich navhte
@vbh4315
@vbh4315 7 күн бұрын
पुरोगामी लोकांनी थोतांड सांगितले आहे त्याचेच हे परिणाम.
@vbh4315
@vbh4315 7 күн бұрын
​@@kushaq1173 पुरोगामी mughalala बाप मानतात . बामण कुठलाच कुलकर्णी ला मानत नाही .पण मुस्लिम mughalanla मानतात किती पुरोगामी त्याचा विरोध करतात .
@user-dy4bt3sr9d
@user-dy4bt3sr9d 8 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सत्य समोर आणले. नीच अवलाद धर्म रक्षक छत्रपती शिवाजी राज्यास अजून हि छलू पाहत आहे. रयत कशी सहन करेल.
@16051988rrn
@16051988rrn 9 күн бұрын
सर तुम्ही खूप छान पद्धतीने मांडले आहे
@chandrakantpote4738
@chandrakantpote4738 6 күн бұрын
Khup Chan explain kela aahe?
@hanumantmane2317
@hanumantmane2317 11 күн бұрын
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
@shaligramchavan1213
@shaligramchavan1213 10 күн бұрын
प्रवीण दादा आपल्या कार्यास मानाचा हार्दिक मुजरा. छ.शिवरायांच्या अन्य पुतळयांवर अशी जखम/ व्रण आहे काय?. नसेलच,तर याच पुतळ्याला विकृत करण्याचा दूषित हेतू सिध्द होतो.
@AshishJoshi-h1n
@AshishJoshi-h1n 9 күн бұрын
हेतू दूषित आहे असं म्हणून जाती वाद वाढवू नये. आपटेने इतिहास माहीत नसेल तर एखाद्या उत्तम अशा इतिहास तज्ञाला संपर्क करायला हवा होता. त्याला आपण कोणाचा पुतळा करत आहोत हेच कळत नसावं... त्याने अत्यंत निष्काळजी पणा केलेला दिसतो. त्या निष्काळजी पणाला कुठेही क्षमा नाही. त्याला या निष्काळजी पणाची योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे. म्हणजे दुसरा कोणीही असले प्रकार करणार नाही. पण दूषित हेतू नक्की 10000% दिसत नाही.. आणि तो उद्दाम पणा आपटे करणार नाही.
@satishbolaj9676
@satishbolaj9676 10 күн бұрын
महाराजांच्या आग्रा भेटी वेळी राजा राम च्या दिवाणजी ने महाराजांचे वास्तव व सुंदर वर्णन केले आहे!
@ramakantnande4487
@ramakantnande4487 10 күн бұрын
छान माहिती सर, जयदीप आपटेने मुद्दामच असे केलं म्हणावे लागेल.
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 10 күн бұрын
धन्यवाद भोसले सर संपूर्ण विश्लेषणावरुण हे नियोजित कटकारस्थान वाटते आहे
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 10 күн бұрын
धन्यवाद सर. अचूक माहिती.
@virajbhoite7826
@virajbhoite7826 8 күн бұрын
फार छान माहिती दिली
@sureshpatil3792
@sureshpatil3792 10 күн бұрын
Sir tumch abhinandan evdhe purave dila ha tumcha gadha abhyas shivbhaktana avgat kela prachand abhyas satya baher anla abhinandan
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 8 күн бұрын
खुपच छान ❤❤
@PrateekKamble-m8w
@PrateekKamble-m8w 11 күн бұрын
Wow❤
@user-dy4bt3sr9d
@user-dy4bt3sr9d 8 күн бұрын
सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .
@rahulkeni2306
@rahulkeni2306 5 күн бұрын
थोडक्यात कृष्णा भास्करच्या वराने जखम झाली असे म्हणणाऱ्यांनी शेण खाल्ले हे सुद्धा सिद्ध होते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 5 күн бұрын
बरोबर
@Mj-nc3ub
@Mj-nc3ub 11 күн бұрын
खूप छान.
@maheshnagare3157
@maheshnagare3157 8 күн бұрын
परिपूर्ण विश्लेषण.👏👏
@sunilwatarkar3721
@sunilwatarkar3721 7 күн бұрын
👌👌👌
@bhagwangade9681
@bhagwangade9681 8 күн бұрын
भोसले सर, आपण छत्रपतींचा जिवंत इतिहास जनतेसमोर आणून आपटे सारख्या ब्राह्मणी प्रवृत्तीवर सडेतोड विचार प्रकट केल्याबद्दल धन्यवाद. जयभीम
@manishawachar642
@manishawachar642 9 күн бұрын
Khup chan vishleshn kel sir❤
@avinashchanne9333
@avinashchanne9333 10 күн бұрын
WAH WAH SIR. SADETOD. KHUP DHANYAWAD.
@amolshelke9277
@amolshelke9277 8 күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@user-ux2dp5yl9v
@user-ux2dp5yl9v 10 күн бұрын
सद्य परिस्थितीत ही बाब महाराष्ट्रासाठी दुही निर्माण करणारी आहे याचे काही नेते कायमस्वरूपी राजकारण करीत आलेले आहेत
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 10 күн бұрын
आपण सत्य सांगितले याबद्दल धन्यवाद परंतु जयदीप आपटे ची ही विकृती आहे तो ब्राह्मण आहे
@Babyachabap
@Babyachabap 10 күн бұрын
त्याची जात काढायची गरज नाही. तुझी पण काढता येईल .
@GeoShubh
@GeoShubh 10 күн бұрын
विनाश काळे विपरीत बुद्धी. २% ब्राह्मण पेक्षा ४०% जय भीम जय मिम गॅंग जास्त धोकादायक आहे. आपण आज Democracy मध्ये राहतो. Bureaucracy मध्ये जाऊन बघ किती ब्रह्मन् आहेत आणि किती भिमटे. उगाच फालतू गोष्टी करून स्वतःच्या समाजच नुकसान करताय. ज्यांची ओटे बँक जय भीम जय मिम गॅंग आहे ते कधीच मराठ्यांसाठी काही करणार नाहीत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास होते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 күн бұрын
तो ब्राह्मण असल्याचा इथे काही संबंध नाही. अशी चूक कुणीही केली तरी तो अपराधीच.
@devenkorde3563
@devenkorde3563 10 күн бұрын
तुम्ही डॉक्टर आहे,जात पाहून इलाज करता का ,सर इथे जातीचे राजकारण करायची गरज नाही,बाजी घोरपडे, जावळीचे मोरे ला छत्रपती शिवाजी महाराजांना संपवावे लागले
@nilkanthkulkarni5120
@nilkanthkulkarni5120 10 күн бұрын
आपण वंदनीय आहात n​@@MaratheShahiPravinBhosale
@satishthakur3897
@satishthakur3897 10 күн бұрын
Khup Chan mahiti
@SHK-Marathi
@SHK-Marathi 9 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🏻
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 7 күн бұрын
Great सर 🚩
@heenakulkarni1227
@heenakulkarni1227 9 күн бұрын
Sir khup sundar explanation
@sampatchorat2921
@sampatchorat2921 10 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 7 күн бұрын
Jay shivray 🙏🙏🙏🙏
@Arnav449
@Arnav449 8 күн бұрын
आपटे ने तर अपराध केलेलाच आहे, पण जेव्हा पुतळा बसविला होता तेव्हा इतिहासकाराना दाखवलेला नव्हता की इतिहासकार आठ महिने झोपलेले होते?
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 7 күн бұрын
आपटेने चुकीचे केले 👏🏼 सजा मिळणार 🙏🏼
@sakharamkhandebharad7302
@sakharamkhandebharad7302 8 күн бұрын
Very😮great.
या वादाचा निकाल लावतात शिवरायांची दोन पत्रे!
16:31
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 21 М.
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,5 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 50 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 120 М.
विषय संपलेला आहे पण माहितीच नाही!
18:49
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 496 М.
शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?
12:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 48 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН