उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Karan Rajkaran With Sunjay Awate

  Рет қаралды 104,860

Lokmat

Lokmat

Күн бұрын

उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate
#uttamjankar #madha #madhaloksabha #sunjayawate #sanjayawate #karanrajkaran
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 333
@nitingadade5394
@nitingadade5394 4 ай бұрын
करमाळा - नारायण आबा पाटील सांगोला - डॉ बाबासाहेब देशमुख माळशिरस - उत्तमराव जानकर सोलापूर दक्षिण - चेतन नरोटे fix आमदार 2024
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 4 ай бұрын
Kashavarun..pawar sahebane evadhi varsha kadhi umedvari dili nahi dhangar samajala..pawar saheb dhangar virodhi ahe
@Robinhood_09
@Robinhood_09 4 ай бұрын
​@@ganeshdafal3580म्हणूनच अहिल्यादेवी होळकरांचे वंशज मा.श्री. भूषणसिंह राजे होळकर पवार साहेबांच्या पक्षा सोबत आलेत का?
@Humanity-x5k
@Humanity-x5k 4 ай бұрын
शरद पवारांवर विश्वास ठेवता येत नाही 😊😊😊😊
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 4 ай бұрын
@@Robinhood_09 tyana fakt star pracharak mhanun ghetlay..tyana kuthe umedvari dili ahe..
@Robinhood_09
@Robinhood_09 4 ай бұрын
@@ganeshdafal3580 म्हणजे त्यांना काहीच समजत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
@arjunlavate4533
@arjunlavate4533 4 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण माढा मतदार संघातून कमी कमी तिन आमदार होणार.नारायण आबा, उत्तम जाणकर, डॉक्टर बाबासाहेब देशमुख
@santoshkopnar4209
@santoshkopnar4209 4 ай бұрын
नारायण आबांचा पराभव सुद्धा करमाळ्याच्या जनतेच्या जिव्हारी लागला आहे
@surajjarak5826
@surajjarak5826 4 ай бұрын
💯
@satishpisepatil705
@satishpisepatil705 4 ай бұрын
शरद पवार यांची नोंद इतिहास नक्कीच घेणार सगळ संपल्यावरही सुरुवात कुठूनही करता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवासाहेब ❤
@nandkumardeshamukhe6119
@nandkumardeshamukhe6119 4 ай бұрын
😊😊😊 13:13 😊
@govinda412
@govinda412 4 ай бұрын
4 june la ithech bhetu 🤣
@satishpisepatil705
@satishpisepatil705 4 ай бұрын
@@govinda412 100%
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 ай бұрын
सगळं कुठं संपलय भावा अब्जो ची प्रॉपर्टी बनवून बसलेत साहेब एका दिवसात महाराष्ट्र खरेदी करतील😂😂
@user-fj5er8wg5w
@user-fj5er8wg5w 4 ай бұрын
तुमचा सर्वे 100% खरा आहे तीन आमदार धनगर समाजाची होणार आहेत माढा मतदारसंघातून
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 4 ай бұрын
धुळे- अनिल गोटे इंदापूर- दत्तात्रय भरणे कर्जत जामखेड- प्रा. राम शिंदे करमाळा- नारायण पाटील विटा खानापूर- गोपीचंद पडळकर माळशिरस- उत्तम जानकर सांगोला- डॉ. बाबासाहेब देशमुख दक्षिण सोलापूर- चेतन नरोटे परंडा भूम- सुरेश कांबळे पुणे किंवा सोलापूर - लक्ष्मण हाके नांदेड- यशपाल भिंगे लातूर - ऍड.अण्णासाहेब पाटील हे आमदार होतील आणखी काही आहेत शिवाय obc बहुजन पार्टी चे संस्थापक- प्रकाश शेंडगे.
@Kahani1.0639
@Kahani1.0639 4 ай бұрын
रामहरी रुपणवर, गणेश हाके, रामराव वडकुते, घनश्याम हाके, नाना देवकाते, अर्जून सलगर, , योगेश जानकर अजून भरपूर आहेत फक्त तिकिट मिळाले पाहिजे हे राष्ट्रिय आणि प्रादेशिक पक्ष तिकिट देत नाहीत
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 4 ай бұрын
Correct
@themanohar3749
@themanohar3749 4 ай бұрын
पुढील निवडणुकीत किमान 8-10 धनगर आमदार निवडून आले पाहिजेत, धनगर समाज नेहमी मराठा समाज व नेत्यांच्या पाठीशी उभा राहतो पण ते धनगरांना मत नाही देत
@sanketwp2701
@sanketwp2701 4 ай бұрын
2014 ला जानकारांना कोणी दिलं होतं एवढं मतदान ... शिट्टी चिन्ह असून आम्ही मराठ्यांनी त्यांना मतदान केलं....त्यांनी काय केलं?? आधी जानकरांचा वापर करून भाजप ने त्यांना सोडून दिलं मग स्वतःच करियर वाचवण्यासाठी त्यांनी आम्हालाच शिव्या दिल्या आणि त्या छगनच्या पाया पडून आले😑
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@user-wv9on7ht2h
@user-wv9on7ht2h 4 ай бұрын
होळकर आणि शाहु महाराज यांचे नातेसंबंध आठवून बघा म्हणजे धनगर, मराठा एकच असले पाहिजे
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 4 ай бұрын
धनगर समाज एकटा नाही. सत्तर वर्षाचा अन्यायामूळे.खूप जागरूक झाला आहे.
@amolpadalkar-3715
@amolpadalkar-3715 4 ай бұрын
Right
@risingstar9469
@risingstar9469 4 ай бұрын
Fakt Dhangar, dhangar mhanun nivadun yeta yet nahi, need support from other communities too
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@rameshshinde4829
@rameshshinde4829 4 ай бұрын
पवार साहेबांनी जाती जाती ची गणित खुप छान पध्दतीने ओळखली आहेत.. म्हणून ते आजही संपत नाही त
@SagarKolpe-zx6fe
@SagarKolpe-zx6fe 4 ай бұрын
आता कस वार फिरलय करमाळा नारायणआबा पाटील सांगोला आबासाहेब प्रती बाबासाहेब माळशिरस उत्तमराव जानकर
@birobakharat1739
@birobakharat1739 4 ай бұрын
100% yanar
@soummyaenterprises8172
@soummyaenterprises8172 4 ай бұрын
शिरूर विधानसभेतून पोपटराव गावडे हे पण २ वेळा धनगर आमदार झाले होते
@vitthalwadikar827
@vitthalwadikar827 4 ай бұрын
कोल्हापूर विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहेत उत्तम जानकर विधी
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@vasundharakulkarni9283
@vasundharakulkarni9283 4 ай бұрын
🎉
@Kahani1.0639
@Kahani1.0639 4 ай бұрын
धनगर समाज राजकारणात का मागे पडत गेला कारण ना त्यांच्याकडे कारखाने आहेत. ना सूतगिरण्या. ना शिक्षणसंस्था. सहकार मधला अभाव. महाराष्ट्रात पाहुणे रावळे यांचे राजकारण चालते. धनगर समजातल्या अनेक नेते आहे. निवडूण येऊ शकतात. तिकीट देताना भांडवलदार बघितले जातात
@Humanity-x5k
@Humanity-x5k 4 ай бұрын
खर आहे 😊😊😊😊
@pratapp707
@pratapp707 4 ай бұрын
खरं सांगायचं तर धनगर असो किंवा दलित असो किंवा इतर कोणत्याही अल्पसंख्याक समाजातील नेता असो त्याची ज्या पक्षात सोय होते तिकडे जाऊन बसतो, स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रश्न, अडचणी न सोडवता समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापरत राहतो.
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
😂 je marathyani kele tech bakichyana karaycha ahe .yede 😂
@Humanity-x5k
@Humanity-x5k 4 ай бұрын
@@kushaq1173 सगळेच नेते जातीचा वापर राजकारण करण्यासाठी करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. सामान्य माणसाला कोण विचारतो???
@amolpadalkar-3715
@amolpadalkar-3715 4 ай бұрын
आता नवीन सर्वात मोठी होती असे दिसते
@vitthalpatil1457
@vitthalpatil1457 4 ай бұрын
माढ्यातूनही शिवाजीराजे कांबळे हे ही धनगर समाजाचे चौथे आमदार होणार तितकेच खरे आहे
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@जागोओबीसीजागो
@जागोओबीसीजागो 4 ай бұрын
धनगर नेत्याच्या अपयशाला सर्वात मोठा कारण ही मीडिया आहे ए बहुजनाचा नेता म्हणत नाही तर त्यांना धनगराचा टॅग लावतात हे मीडिया मराठा नेता कधीच म्हणणार नाही फक्त धनगराचा माणूस पुढे चालला की धनगर नेता धनगर नेता यांनी जर पाच वर्ष मराठा नेता मराठा नेता बोलले तर मराठा एकही आमदार निवडून येणार नाही
@sarjeraoghutukade8586
@sarjeraoghutukade8586 4 ай бұрын
Barobar
@Robinhood_09
@Robinhood_09 4 ай бұрын
अहो पण यामध्ये मीडिया ची काय चूक? भाजपा ला मतदान करू नका म्हणून बिरोबारायची ची शप्पथ घातलेले तुमचे नेते श्री. गोपीचंद पडळकर स्वत: भाजप मध्ये गेले. जर नेते स्वतः काय बोलतोय हे समजत नसेल, उत्तम जानकर एकीकडे, महादेव जानकर दुसरीकडे, पडळकर तिसरीकडे, राम शिंदे वेगळी कडेच, जर यांच्यामध्ये च एकमत नसेल तर तो समाज तरी कसा एकत्रित येईल?
@Shivay20513
@Shivay20513 4 ай бұрын
Right
@sopanraokale
@sopanraokale 4 ай бұрын
ANNASAHEB DANGE mantri asatana sudha tya veli Vardha jilhya madhe tyancha ulhek varahv var Dhangar nete mhanun kela jaycha manala khoopch vedana hothotya
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Marathe saglyala ghevun chaltat. Tumhi kadhi saglyala ghevun chaltat. Marathyanchya virodhat Vagun bahujanache nete bannar ka
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 4 ай бұрын
धनगर समाजासोबत वंचित, बहुजन, OBC दलीत, मुस्लीम समाज छोटा भाऊ म्हणुन सोबत आहे जय ओबीसी जय शिवराय जय मल्हार जय भीम
@pavanrajeshingade9884
@pavanrajeshingade9884 4 ай бұрын
सांगोल्या स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार होणार
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 ай бұрын
त्यांना जिंकणे इतकी मते तरी मिळतील काय? गणपतराव यांचा काळ निराळा होता.
@uds9264
@uds9264 4 ай бұрын
​@@GovindRamchandra-il9xyकिती मतांनी हारलेत याची माहिती घ्या..
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 4 ай бұрын
सांगोल्यात एकदा येवून बघा .मग कळेल ? काहीही तर्क लावू नका .
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 ай бұрын
​@@tanajikolekar3638काय बघायचं ते जनता बघेल ..डोंगार हाटील झाडी सांगोल्यात नाही चालणार😂😂
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@vikasrajesarakpatil5780
@vikasrajesarakpatil5780 4 ай бұрын
या गोष्टी सांगून आपण धनगर समाज जागृत करण्यास मदत केली आहे... हे समजत असताना सामाज्याला हे वळलं पाहिजे.. ही गरज आहे...
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@sudhirsargar-lh9ci
@sudhirsargar-lh9ci 4 ай бұрын
जर आपल्या धनगर समाजाने माढा लोकसभा मतदानाच्या प्रक्रियेत आपला एकच अभ्यासू धनगर उमेदवार लक्षात घेऊन, त्यांच्यामागे सर्वजण जर उभे राहिलो तर आपला धनगर उमेदवार खासदार होऊ शकतो, जरी खासदार झाला नाही तरी त्यांची आत्ताची मते पाहून पुढच्या वेळेस माढामधून धनगर उमेदवार दिला पाहिजे.
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@jaywantpatil3653
@jaywantpatil3653 4 ай бұрын
साहेब अतिशय उत्तम विश्लेषण !! बाकी कोणाचे विशेष माहीत नाहीत ! मात्र कै गणपतराव देशमुख साहेब हे ऋषि तुल्य व्यक्तिमत्व होते हे निर्विवाद !!
@sharadpatil4363
@sharadpatil4363 4 ай бұрын
धन्यवाद सर समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@satishjadhav4388
@satishjadhav4388 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची आरक्षणा बाबतित फसवणूक केली आहे
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 4 ай бұрын
Pawar sahebani dhangar samajala kadhich umedvari dili nahi .pawar saheb dhangar virodhi ahe
@Robinhood_09
@Robinhood_09 4 ай бұрын
​@@ganeshdafal3580मग दत्ता मामा भरणे कोण आहेत?
@patilparkshit121
@patilparkshit121 4 ай бұрын
​@@ganeshdafal3580मग भरणे मामा कोण आहेत नंतर महादेव जानकर ल देऊ लागलेच की ते च गेले सोडून
@amolpadalkar-3715
@amolpadalkar-3715 4 ай бұрын
पवार यांचे अभिनंदन करतो मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो ❤❤❤
@shubz45
@shubz45 4 ай бұрын
​@@ganeshdafal3580indapur che aamdar kon hote re baba
@dineshpatil7017
@dineshpatil7017 4 ай бұрын
मराठा + धनगर = महाराष्ट्र धर्म
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 4 ай бұрын
Dr. देशमुख, उत्तम जानकर आणि नारायण आबा पाटील. हे ते तीन भावी आमदार होणार.
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 4 ай бұрын
हे पवारांच्या भरोशावर आमदार होतील असे कोणाकोणाला वाटते? त्यापेक्षा ह्या धनगर नेत्यांनी स्वतःचा उमेदवार उभा करायला पाहिजे होता १००% निवडून आला असता.
@debojitdeokate2156
@debojitdeokate2156 4 ай бұрын
कितीही धनगर नेते गेले तरी सर्व ओबीसी व धनगर समाज हाके साहेबाना मतदान करून निवडून आणणार हे 100%
@ChatGptIot
@ChatGptIot 4 ай бұрын
Te fakt bjp kadun paise khavoon mat khanyasathi ubhe ahet baki kahi nahi , lokaana samajat sagal
@arunbolaj3922
@arunbolaj3922 4 ай бұрын
पाणी दिल्या बद्दल जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते, हे विशेष.
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@praj...9386
@praj...9386 4 ай бұрын
Sir, very nicely explained. You are one of the most impartial and courageous reporter we have seen. Keep up the good work and best wishes. 🙏
@ghanshyampachpol1588
@ghanshyampachpol1588 4 ай бұрын
महोदय आपण सुंदर असे निवडणूकीचे विश्लेषण केले याबद्दल धन्यवाद धनगर समाजाचे डो मतदान १० मतदार सघात आहे त्याचेही विश्लेषण सुंदर रितीने केले सोलापूर मतदार संघातील महाविकास आघाडी व उत्तम जानकरांचे विमान या बद्दल ही सुंदर . विवेचन केलेले आहे एकंदरीतच धनगर मतदानाचे महत्व अधोरेखित करून धनगरांना चुचकारण्या चा भरपूर प्रयत्न आपण केलात तसेच धनगरांचे यामुळे मतदान महाविकास आघाडी व BJP ला होईल असे सांगण्याचा प्रयत्न आपण केला परतु सध्या आरक्षणाच्या मुद्यावर समस्त धनगर समाज व तरुण धनगरांची मुले अंत्यंत जागृत झालेली आहेत व सर्व राजकीय पक्षांबद्यल संतप्त आहेत कारण धनगराच्या . आरक्षणास कोणत्याही पक्षांचा पाठींबा तर नाहीच पण विरोध आहे हे धनगरांनी ओळखले आहे . शरद पवारांचा तर आरक्षणास प्रचंड विरोध आहे म्हणून शरद पवारांना धनगर मते मिळणार नाहीत कारण प्रचड संताप समाजात आहे कडणवीस बद्दलही प्रचंड रोष आहेच म्हणून विधानसभेसाठी धनगराना संधी मिळेल असे मधाचे बोट आपण दाखविले तेही खोटेच आहे शिवाय ज्याज्या धनगर आमदारांचा आजी वा माजी चा उल्लेख आपण केला हे धनगरांचे नेते नाहीच कारण श्री पडळकर साहेब सोडले तर धनगर आरक्षण केस साठी या पैकी एकानेही एक रुपया ही मदत केलेली नाही म्हणून समाजात प्रचडरोष आहे मागे श्री महात्मे श्री जानकर रामशिंदे यांना आरक्षण चळवळीचे नेते म्हणून घ संधी मिळाली त्यात या सगळ्यांचे स्वतःचे काहीच कतृत्व नाही चळवळ संपल्यावर आरक्षणावर यानी विधानसमेत वा लोकसभेत एक अक्षर ही काढले नाही यांची उपयुक्तता संपली म्हणून BJP त महत्वही संपले सद्दस्थितीत धनगराच्या मते पवार वा फडणवीस गद्दार आहेत जानकरांना ही थोडीशीच पत गरजेमुळे आहे हे सगळे मिंधे स्वयंभू नेते आहेत तरीही जिथे धनगर उमेदवार असतील त्यांना मते द्यायची हे समाजाचे धोरण आहे मात्र जिथे धनगर नसतील तिथे OBC वा इतरांना एकगठ्ठा मते द्यावी असा समाजाचा आदेश आहे म्हणून . उत्तम जानकर पवारा कडे आल्याने धनगरांची मते आघाडीस मिळतील हे अशक्य आहे मात्र धनगरांना चुचकरण्याचा आपला प्रयत्न यशस्वी होणार नाही व आरक्षणास ज्यांनी विरोध केला त्या BJP राष्ट्रवादी वा कांग्रेसला धनगराची मते या वेळी जाणार नाहीत कारण सर्वांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे पण धनगर समाजाला वगळून त्यांना हा विकास हवा हवा आहे महाराष्ट्राच्या राजकरणात ७० वर्षे धनगराचा वापर करून घेऊनही धनगरांना शुन्य किंमत आहे हे सगळ्यांनी सिद्ध केले आहे येडे धनगर म्हणून धनगरांचा उपयोग स्वार्थी राजकारण्यांनी केला आहे असो समाज जागृत झाला आहे म्हणून माढा सोलापूर बारामती येथे धनगरांची मते इतरांना जातील
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@nivrutinachan3821
@nivrutinachan3821 4 ай бұрын
धनगर समाज एकत्र येणे काळाची गरज आहे
@goodlistner25
@goodlistner25 4 ай бұрын
महादेव जानकर यांचा निर्णय एकदम योग्य होता. आता नको ते राजकारण, नको ती सत्ता, नको ती युति, नको ते पक्ष आणि नको ते समाजकारण.
@rajualdar230
@rajualdar230 4 ай бұрын
धनगर धनगर काय बोलता... पक्ष्याचे नेते म्हणा, बहुजन लीडर म्हणा, काय तरी म्हणा ना, साहेब....
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 4 ай бұрын
जातीची लाज वाटते का राजकारणात जात आल्याशिवाय पाऊल टाकता येत नाही
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Marathyanchya virodhatle jatiywadi bahujan kase hotil
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 4 ай бұрын
बहुजन हा शब्द राज्यघटनेत आहे का.
@swadeshichikistapanchgavya1452
@swadeshichikistapanchgavya1452 4 ай бұрын
धनगर मराठा नाही हिंदु म्हणुन एक व्हा
@chandrashekharshr
@chandrashekharshr 4 ай бұрын
2024नारायण आबा फिक्स ✌✌✌
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@rohidasmetkari3306
@rohidasmetkari3306 4 ай бұрын
राम शिंदेला जाणून बुजून पाडलं पवारांना त्याचा रोहित पवारांनी तुम्ही त्यांना द्यायला लागले सात हे लक्षात ठेवा
@jijamisal9719
@jijamisal9719 4 ай бұрын
पवारांनी राम शिंदेच्या विरोधात उमेदवार उभा केला हे बरोबर आहे. पण राम शिंदेचा पराभव पवारांनी नाही केला. तर तो फक्त आणि फक्त विखेनी केला. कारण राम शिंदे निवडुन आले असते तर पालकमंत्री तेच झाले असते. विखेला पालकमंत्री पद भेटले नसते. म्हणून विखेनी राम शिंदेना पाडले.
@debojitdeokate2156
@debojitdeokate2156 4 ай бұрын
एवढं होत तर उभेच राहायला पाहिजे नव्हते. आत्ता भोगा म्हणा
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Radke😂😂rada
@Born_Rebel.
@Born_Rebel. 4 ай бұрын
धनगर नेत्यांच्या काही क्षणिक स्वार्थापोटी सबंध समाजाला याचं नुकसान भोगावा लागत आहे... धनगर समाजाच सर्वात जास्त नुकसान शरद पवारने केलाय समजाने याची जान ठेवावी...!
@sureshpatil4716
@sureshpatil4716 4 ай бұрын
आमदारकीची उमेदवारी सुद्धा देणार नाहीत हे लोक. इतिहास बघा धनगर नेते फक्त वापरले जातात.
@BhagvanKharat-bw2zb
@BhagvanKharat-bw2zb 4 ай бұрын
मोहिते पाटील राजे होतील का उत्तम जानकर आमदार करण्यासाठी उत्तम जानकर आमदार होतील तर मोहिते पाटलांचे वर्चस्व कमी होईल
@qlwlellekek
@qlwlellekek 4 ай бұрын
धनगर समाजाला शरद पवारांनी या प्रस्तापित लोकांनी कायमच फसवले धनगर समाजाने हुशार व्हायला पाहिजे महायुती कडे जायला पाहिजे
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@sharadbhange9565
@sharadbhange9565 4 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यातील तीन मात्तबर धनगर नेते आमदार होऊ शकतात हे सत्य आहे हेच समाजातील मतदार यांनी लक्षात घेऊन सध्या महाविकास आघाडीस सहकार्य करणं आवश्यक आहे.
@anilchandwadkar9439
@anilchandwadkar9439 4 ай бұрын
भाजप ने 3 आमदार विधान परिषदेत व 1 राज्यसभेत पाठविला आहे त्यात एकाला लोकसभेचे तिकीट दिले राष्ट्रवादीने आजपर्यंत कोणत्या धनगर नेत्याला आमदार बनविले आता फक्त गाजर दाखविले आहे हे धनगर समाजास समजले पाहिजे शरद पवार यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून त्यांनी गाजर दाखविले हे धनगर समाज समजला आहे
@Robinhood_09
@Robinhood_09 4 ай бұрын
दत्ता मामा भरणे यांच्या AB फॉर्म वर पवार साहेबांची च सही होती साहेब... महादेव जाणकारांना संधी दिली पण त्यांना पण ते नको वाटलं. आणि राहिला प्रश्न राजे होळकरांचे वंशज श्री.श्री.श्री. भूषण सिंह राजे होळकर यांचा, जे आज पवार साहेबांसोबत आहेत. त्यावर काय बोलणार आहात आपण?
@sanketwp2701
@sanketwp2701 4 ай бұрын
दत्ता भरणे कोणाचे आमदार आहेत?? उत्तम राव जाणकारांना 2019 ला तिकीट कोणी दिलं होतं?? अनिकेत देशमुखांना विधानसभेला पाठींबा कोणी दिला होता?? आताही महादेव जानकरांना माढा तिकीट शरद पवार देणार होते पण ऐनवेळी ते भाजप कडे गेले... भाजप वाल्यांनी काय केलंय ते सांगा?? राम शिंदेनां विखे ने पाडलं, अनिल गोटेना भाजप ने तिकीट दिलं नाही, आताही भाजप ची हालत खराब नसती तर त्यांनी महादेव जानकारांना किंमत दिली नसती.... अभ्यास करा मग बोला😊😊😊
@nana.salunkhe8413
@nana.salunkhe8413 4 ай бұрын
शीरूरमधून पोपटराव गावडे ही धनगर समाजाचे आमदार होते त्यांचा उल्लेख करायचा राहून गेलेला दीसतोय .नोंद घ्यावी.(प्रकाश ऊर्फ नानासो साळूंखे )
@pradipkapade8781
@pradipkapade8781 4 ай бұрын
सर आपण फार छान माहिती दिली. आपणास जय मल्हार
@morochi.films.production
@morochi.films.production 4 ай бұрын
अतिशय योग्य आणि सविस्तर वर्णन तुम्ही मांडलं.
@krishnadheple9249
@krishnadheple9249 4 ай бұрын
जय मल्हार धनगर समाज बांधव यांच्या सहकार्यानेच भारतीय जनता पक्ष सत्तेवर आले आणि समाजाला विसरून गेले
@pendsenarendra
@pendsenarendra 4 ай бұрын
भारतात पक्ष निरपेक्ष पत्रकार कधी निर्माण होणार? His Master's Voice आणि चाय बिस्कीट पत्रकार सर्वत्र आहेत.
@arunbolaj3922
@arunbolaj3922 4 ай бұрын
भाजपा ने धनगर नेते अण्णासाहेब डांगे यांना तीन वेळा विधानपरिषदेत पाठविले, आणि युती सरकार मध्ये ग्रामविकास मंत्री केले होते
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 4 ай бұрын
जय मल्हार
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@नर्मदेहर-च8छ
@नर्मदेहर-च8छ 4 ай бұрын
भरणे, राम शिंदे, महादेव जानकर यांच्या मागे धनगर समाज बिलकूल नाही का❓ जर असतील तर माढ्यात भाजप विजयी होऊ शकणार नाही का❓ हो होऊ शकतो.
@AbaJankar
@AbaJankar 4 ай бұрын
हे फक्त सोलापूर जिल्यातील झाले सांगलीत तीन ते चार मतदार संघ आहेत की तेथे धनगर समाजाचा उमेदवार दिला पाहिजे
@शेतकरीमाजा
@शेतकरीमाजा 4 ай бұрын
प्राध्यापक लक्ष्मणा हाके 2024 मध्ये खासदार होतील
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
😂😂
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Marathyana virodh karayacha Ani amdar khasdar vhayche 😂
@vivekpatil9098
@vivekpatil9098 4 ай бұрын
😂😂
@kamlakardadas180
@kamlakardadas180 4 ай бұрын
@saurabhm4545
@saurabhm4545 4 ай бұрын
💯🎉
@sureshaldar4328
@sureshaldar4328 4 ай бұрын
अहो दादा धनगर धनगर लावलय खासदार म्हणून तिकीट देता आली नाही का 😮 गाजर आमदाराचा दाखवा नंतर काय तर षडयंत्र लावून पाडायचं😊
@dadadudhe5264
@dadadudhe5264 4 ай бұрын
नारायण आबा पाटील आमदार करमाळा
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@arunjadhav6662
@arunjadhav6662 4 ай бұрын
मोहीते पाटील विजय जल्लोष
@dadaraoghurde7003
@dadaraoghurde7003 4 ай бұрын
सर धनगर समाजाला भविष्यात पाच हक्काचे खासदार पाहिजे त्यासाठी समाजामध्ये तयारी सुरू आहे.या निवडणुकीमध्ये 21 उमेदवार उभे आहे. ही पुढील निवडणुकीची तालीम आहे.
@navinraut5931
@navinraut5931 4 ай бұрын
छान विश्लेषण.
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@govindaldar1322
@govindaldar1322 4 ай бұрын
धनगर। समाजाचा। कोणीही। नेता बरोबर। जाणार। नाही।हाके। साहैब
@ramchandrapandharmise9527
@ramchandrapandharmise9527 4 ай бұрын
रामहरी रूपनवर,वडकुते व अण्णासाहेब डांगे हे पण M.L.C.होते.
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 4 ай бұрын
Dhannnaead
@vijaymahanavar183
@vijaymahanavar183 4 ай бұрын
महादेव जानकर साहेब यांना कोणी पर्याय होवू शकत नाही
@sk-cu2zs
@sk-cu2zs 4 ай бұрын
एक सुद्धा निवडून येणार नाही शरद पवार त्यांचा वापर करून घेऊन सोडून देतील वाऱ्यावर त्यांना 😂😂😂😂
@sukhdevdurgude5343
@sukhdevdurgude5343 4 ай бұрын
Thanks संजयजी खुप छान विश्लेषण केले आसे आणेक धनगर कार्यकर्ते आहेत जे आमदार होनेसाठी रिंगणात आहेत त्या मध्ये रामदास महान वर जे वाई खंडाळा मतदार संघातून वंचित आघाडी कडून उमेदवार होते व ते तुमचे बॅच मेंट आहेत thanks
@sharadbhange9565
@sharadbhange9565 4 ай бұрын
केलेले विश्लेषण योग्य आहे धन्यवाद
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 4 ай бұрын
जनतेने घेतली या वर्षी निवडणूक हातात जनतेचा मूड 4जून ला काय करती जनता कोणालाच या वेळेस लक्षात येत नाही
@navnathbarve8088
@navnathbarve8088 4 ай бұрын
धनगरांचे एकनिष्ठ नेते हे महादेव जानकर आहेत बाकीचे सगळे अळणी खारट तुरट असे सगळे पक्ष फिरून आलेत जनता पण एकनिष्ठ महादेव जानकर यांचा बरोबर राहणार
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 ай бұрын
धनगर समाजात भांडवलदार नेते नाहीत त्यामुळे कमी पडतात..विश्लेषण ठिक आहे पण ..प्रत्येक वेळी धनगर नेता धनगर नेता बोलून तूम्ही त्या नेतृत्वाला धनगर समाजा पुरतं च का मर्यादित ठेवता इतर समाजा पासून वेगळं पाडण्याचा प्रयत्न का करतात .हेच मग मराठा नेत्या संदर्भात का नाही करत.हे योग्य आहे का ?
@agranimedia321
@agranimedia321 4 ай бұрын
अण्णा डांगे,रमेश शेंडगे यांना विसरू नये.
@dipakkhole9747
@dipakkhole9747 Ай бұрын
महविकास आघाडीचं फारच कौतुककरतात पत्रकार
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 4 ай бұрын
खाटीक धनगर एस.सी.मधे आहेत.
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 4 ай бұрын
अहो या राजकीय समाजाने सतत या मोठ्या लोकसंख्या असलेल्या समाजाला फक्त वापरून घेतले आणि सर्व महत्त्वाच्या पदांवर फक्त आपल्या समाजातील नेत्यांना संधी दिली हा इतिहास आहे भाजपने अण्णा डांगे शेंडगे पडळकर जानकर यांना आमदार मंत्री केले
@atishgadhave23
@atishgadhave23 4 ай бұрын
योग्य विश्लेषण पण लोकसभेला आदर देऊन वापर,अन विधानसभेला भलंमोठं गाजर अशी गत धनगर समाजाची होऊ नये,म्हणजे झालं
@dadasahebmhaske2202
@dadasahebmhaske2202 4 ай бұрын
सर,खूप छान माहिती दिली
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@sudindalave1202
@sudindalave1202 4 ай бұрын
या मध्ये अनिकेत देशमुख हे नाव योग्य आहे
@girmajipagde2121
@girmajipagde2121 4 ай бұрын
तरी पण धनगर समाज a उमेदवारी दिली नाही.सर्वच पार्टीची पारंपरिक वोटे बँक जाणार म्हणून धनगर समाजाला उमेदवारी नाही.कदाचित युती ल यांनीच सागितलं असेल तुम्हीच जानकरांना उमेदवार धाय
@balasahebkadam1706
@balasahebkadam1706 4 ай бұрын
जात जात जात जात .......... वीट आला या जातीयवादाचा , माणूस जन्माला आल्यावर त्याच्या कपाळावर जात लिहिलेली असते का ?
@DevendraMadane-hg1kl
@DevendraMadane-hg1kl 4 ай бұрын
संजय आवटे जी आपण धनगर समाजाच्या ताकतिचे राजकीय विश्लेषण केले आहे. तीन आमदार धनगर समाजाचे होतील पण परिस्थिती अशीच राहिली तर हे वाक्य महत्वाचे आहे असे वाटते.
@arjunshahane7874
@arjunshahane7874 4 ай бұрын
Correct tha t
@sadashivthombare2823
@sadashivthombare2823 4 ай бұрын
Dhanywad saheb Aapan khup chan mandni keli dhangar samjachi 🎉🎉🎉
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 4 ай бұрын
सर, धनगर नेता म्हणू नका मराठा नेता, तेली नेता, वंजरी नेता म्हणता का? बहुजन नेता असं म्हणा अवटे सर, बाकी विश्लेषण खूप छान आणि नांदेड, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद, सोलापूर, माढा, बारामती, सातारा, अकोला या सोबत सर लातूर, उस्मानाबाद, आणि सांगलीत सुद्धा धनगर लक्षणीय प्रभावी आहे, धनगर 2 नंबर चा खूप मोठा समाज असून अलीकडे जागरुक झाला आहे आता आमचे देखील खूप आमदार, खासदार, मंत्री होतील
@sandeepshinde7020
@sandeepshinde7020 4 ай бұрын
बहुतेक आज सगळ्या महाराष्ट्राचा निकाल च लावतोय वाटतोय हा शरदा चा लाळगा 😂😂😂😂😂😂
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 4 ай бұрын
आमदार तिकीट वाटप चे वेळी धनगरांना विसरतात हो.
@BrockLesnar-sn2lz
@BrockLesnar-sn2lz 4 ай бұрын
संजय आवटे छान पत्रकार आहेत. आपल्या शरद पवार यांच्या कडून मिळणारया पाकीटाशी प्रामाणीक आहेत. त्यामुळे पडद्या मागच खर वास्तव कधीच सांगणार नाहीत.
@adityagamerz3875
@adityagamerz3875 4 ай бұрын
जसं तू 40 पैसे वाला अंधाभक्त
@user-ke3sb1dl6c
@user-ke3sb1dl6c 4 ай бұрын
माढा shiva nana kamble Karmala narayn patil Malshiras uttam jankar Sagola babasaheb deshmukh Man khatav jaykumar gore राहिला palthan त्याला पण कोण तर धनगर उमेदवार द्या
@bapuchavare6438
@bapuchavare6438 4 ай бұрын
माढ़ा शिवाजी राजे कांबळे माजी सभापती समाज कल्याण सोलापुर
@kailas7863
@kailas7863 4 ай бұрын
अहमदनगर जिल्हा सर्वात जास्त धनगर समाज आसलेला जिल्हा 🙏
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@pandurangchilgar8842
@pandurangchilgar8842 4 ай бұрын
मराठा ऊमेदवाराला मराठा समाजाचे नेते असे मना
@yuvrajnarnavar9166
@yuvrajnarnavar9166 4 ай бұрын
छान
@economistwhotrades
@economistwhotrades 4 ай бұрын
Nice research
@rameshshinde4829
@rameshshinde4829 4 ай бұрын
अनिकेत देशमुख हे शुन्य आहेत
@user-qx7sf6pf5b
@user-qx7sf6pf5b 4 ай бұрын
प्रस्तापिताना danger Nate नको आहेत
@pradeepmore6508
@pradeepmore6508 4 ай бұрын
Perfect
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 4 ай бұрын
धनगर आता बहूजन, वंचित, ओ.बी.सी.बांधवांना सोबत घेवून चालतात.
@aniltengale6230
@aniltengale6230 4 ай бұрын
या नेत्यांना फक्त धनगर मते पाहिजे त्यांना सत्तेत भीगीदारी द्यायला काय होते महाविकास आघाडीने एकदा ही धनगर नेत्याला उमेदवार दिली नाही एवढया मतदारसंघात धनगराची मते जास्त असून हे उमेदवारी मुद्दाम दिले नाही
@vinayakshinde6499
@vinayakshinde6499 4 ай бұрын
मा. दत्ता मामा भरणे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते
@a.p.waghmode1348
@a.p.waghmode1348 4 ай бұрын
Only उत्तमराव जानकर साहेब 🦅🦅♥️♥️
@kiranlandge608
@kiranlandge608 4 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@rohidasmetkari3306
@rohidasmetkari3306 4 ай бұрын
संजय आवटे साहेब तुम्ही धनगर जात कितीही मी तुम्हाला माहीत नाही धनगर साडी चार कोटी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही दोन कोट सांगता
@sunjayawate344
@sunjayawate344 4 ай бұрын
मतदारसंख्या म्हणालोय.
@jijamisal9719
@jijamisal9719 4 ай бұрын
नाही भाऊ दीड कोटी पेक्षा जास्त व दोन कोटी पेक्षा कमी आहे
@nikhildhage5770
@nikhildhage5770 4 ай бұрын
Gopichand padalkar
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 4 ай бұрын
शरीर माणसाचे तोंड डुक्कराचे
@abhimanyusontakke-xm7ky
@abhimanyusontakke-xm7ky 4 ай бұрын
बरोबर आहे
@sajjanwaghmode6966
@sajjanwaghmode6966 4 ай бұрын
आवडत नाही तर धनगर नेते कशाला मणतो
@ramlingmarkad3956
@ramlingmarkad3956 4 ай бұрын
देशमुखांना लोक नेते म्हणाना मग दुसऱ्या जातीचे म्हटले की जाणता राजा आणि इतर जातीला मात्र माग जात लावायची वारे पत्रकार
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 4 ай бұрын
बीजेपी वर जातीयवादी म्हणून आरोप करणारे स्वतः असे जातीवर आधारित राजकारण करतात आता जनतेने ओळखावे खरे जातीयवादी कोण ते?
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 9 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 42 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17