Apan Mudra for purging unwanted material from body

  Рет қаралды 117,051

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

Күн бұрын

Пікірлер: 426
@vidyabhagwat66
@vidyabhagwat66 Жыл бұрын
आज आपण अपा न मुद्रा दाखविली आपल्या सांगण्या मुळे शारीरिक व्याधी ची माहिती कळते धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@anitakolekar873
@anitakolekar873 2 жыл бұрын
ताई आज मला या मुद्रेमुळे खूप आराम मिळाला.तुमचे अंत करणा पासून आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@arvindjoshi4654
@arvindjoshi4654 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही खूप सहज आणि सामान्याला सुद्धा समजेल इतक सोप्या भाषेत सांगता ,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏 .
@ranizurade3300
@ranizurade3300 Жыл бұрын
Jevha pasun tumche video baghteye tevha pasun life madhe mi khup positive aani happy zhaliye,khup chenge zhale aahe fakt tumchya mule madam tumche khup khup aabhar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏 फारच छान! अनुभव आहे. मन निरामय , ध्यानमुद्रा तसेच मुद्राशास्त्र मालिका अभ्यासासाठीच निर्माण केल्या गेल्या आहे. आपण अभ्यासक आहात ,सकारात्मक आहात.तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीर व मनाकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित अभ्यासाने आपल्याला मनशांती आणि आरोग्य नक्की मिळेल. पुन्हा एकदा Thank You आपण या Video ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल🙏.
@prakashsutar8191
@prakashsutar8191 Жыл бұрын
अप्रतीम खूप छान दिलीत त्याबद्दल आभार आहे तुमचं.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏,. निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@pailwan3275
@pailwan3275 2 жыл бұрын
खुप छान सांगता मॅडम तुम्ही खूप आनंदी वाटते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 2 жыл бұрын
नमस्कार सुंदर उपयुक्त माहिती धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 2 жыл бұрын
ताई, खूप खूप धन्यवाद, अपानमुद्रेबद्धल सविस्तर माहिती दिल्या बद्दल!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 2 жыл бұрын
डॉ.तुम्ही छान प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏.. खरंच करून बघायला हरकत नाही... पण दिवसातून किती वेळा करावी आणि किती मिनिटे...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 2 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏
@RavindraKenjale.10x
@RavindraKenjale.10x 5 ай бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती सांगा मॅडम खूप जीवनात उपयोगी पडते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@yuva329
@yuva329 2 жыл бұрын
Khrch tumhi amhala kiti imp mahiti detat..taai tumche manave tevadhe aabhaar kamich aht..🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@AsawariChandorkar
@AsawariChandorkar Ай бұрын
खुप छान समजावून तुम्ही सांगितले आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sanjivanisatpute9725
@sanjivanisatpute9725 2 жыл бұрын
डाॅ देवाने तुम्हा दोघांना देवदूतासारखेच पाठविले आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार🙏
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 жыл бұрын
खूप छान, सुंदर, उपयुक्त माहिती 👌👌🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mamatavasave7747
@mamatavasave7747 Жыл бұрын
खुपच छान माहिती धन्यवाद मॅडम 💐💐💐🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@snehramsargam8341
@snehramsargam8341 2 жыл бұрын
Dr Tumhi khupach chaan bolta. What a wonderful Aura ❤you have
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@anupamashah1024
@anupamashah1024 5 ай бұрын
All videos on mudras are really very good and helpful madam thanks🌹❤🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
You’re most welcome.🙏🙏
@priyankajadhav3194
@priyankajadhav3194 2 жыл бұрын
Mala sangaila Anand hoto ahe ki hey mahiti ani mudra mjha pregnancy madhe khup upayogi tharali ahe. Mjha 8th month pasun hey mudra mi niyamit karaila suruvat Keli ani mjha bakiche exercises suddha Suru hotya. Yamule ani purnpane ishwar krupene majhi delivery purn painless jhali ani agdi quick hoti mhnje fakt 1 tasa madhe delivery jhali. Tumhi yevdhe chan mahiti deta tyasathi manapasun Dhanyavad Aabhar! 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूप छान अभिनंदन 💐 आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. खूप खूप धन्यवाद 🙏
@MandarrChitre
@MandarrChitre 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती . 🙏🏻😊 आपले अत्यंत आभार 🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajnikantdivecha1833
@rajnikantdivecha1833 8 ай бұрын
Ma'am Very nice Video on Span mudra❤👌👍 आपला आभार🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ganpatsonawane4323
@ganpatsonawane4323 Ай бұрын
Khu chan mahiti dili
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
🙏🙏🙏
@neelakelkar4787
@neelakelkar4787 7 ай бұрын
Dr prteyaka mudra mahiti atyanta upayukta aahe, aaplya body baddal aaplyala vishesh Diana samjate
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 ай бұрын
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@ujawalanigam9680
@ujawalanigam9680 2 жыл бұрын
Aap le khoop khoop Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vikramsettu3863
@vikramsettu3863 Жыл бұрын
Dhanyawad 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप आभार 🙏
@dipalikulkarni2033
@dipalikulkarni2033 2 жыл бұрын
डॉ मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏 नक्की करेन किती मिनिटे हि मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@anuradhaharchekar8438
@anuradhaharchekar8438 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही लगेच शंका दूर करता
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@omraje4983
@omraje4983 4 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगता .माझ्या फेट्यात हवा भरते . मी कुठली मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
नमस्कार, वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’ आपणास उपयुक्त ठरू शकते. वायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/j4K8h3uHgL6Sj8U
@alkamore8389
@alkamore8389 2 жыл бұрын
Khup upyukt mahiti sangitli Dr dhanyvad nakki tray krte ❤🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 жыл бұрын
अप्रतिम धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@maltiyeole1168
@maltiyeole1168 7 ай бұрын
मुद्रा. माहिती. खुप छान👏✊👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 5 ай бұрын
Khupch chan mahiti.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anjalipatil3274
@anjalipatil3274 Жыл бұрын
Thanks a lot from bottom of my heart for your Divine guidance,I have one question how many different mudra one can do daily? If we have different multiple problems then how to select mudra
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Hello, We will try to address the doubts that commonly arise in the minds of people about Mudra shastra. Watch the video for details and clear the doubts. 1 . Which Mudras do you need to perform? - kzbin.info/www/bejne/hJuZlpZ8idCpl6M 2 . When to perform which Mudra? kzbin.info/www/bejne/hZrOi4qLi7JmbNE For more information contact : 020-67475050, 9730822227. Website : www.niraamay.com
@anjalipatil3274
@anjalipatil3274 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter Thanks 🙏
@eshakti625
@eshakti625 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 2 жыл бұрын
Nice Video of Apan Mudra.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@hemaayachit435
@hemaayachit435 2 жыл бұрын
Khup chan Mahiti thank you Dr. 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 жыл бұрын
Khup chhan aani upayukta mahiti 👍 Thank you🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@medhajoshi3250
@medhajoshi3250 2 жыл бұрын
सोपी सुटसुटीत veadynnik माहिती मराठीत खूप छान विज्ञान आपल्या मातृभाषेत शिकता ये इ ल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
@imumokashi
@imumokashi 6 ай бұрын
Khup khup abhaar tumche❤❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा
@gaurikhobare7054
@gaurikhobare7054 10 ай бұрын
Dhanyawad madam , ❤️🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@jyotibandivadekar633
@jyotibandivadekar633 2 жыл бұрын
Khup chan mahiti 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shailatidke5298
@shailatidke5298 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@padmakamble5519
@padmakamble5519 2 ай бұрын
Pune centercha address hava hota
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
नमस्कार, पुणे नारायण पेठ व चिंचवड येथील निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. १)पुणे :- ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. २) चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rajantawde4511
@rajantawde4511 2 жыл бұрын
Dhanyawad Doctor madam khup sundar information milali 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@bhagatsingpardeshi4431
@bhagatsingpardeshi4431 2 жыл бұрын
Madam ghsa korda padalya var konati mudra karavi aani kiti velparyant karavi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , यासाठी आपणास जल मुद्रा उपयोगी ठरू शकते . जल मुद्रा - kzbin.info/www/bejne/g4G7qqZ8es-UrNk कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏
@ujwalakushire0206
@ujwalakushire0206 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili mam 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@ananddharap3693
@ananddharap3693 2 жыл бұрын
मधुमेह करिता उपयोगी आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे पुढे येणाऱ्या भागांमध्ये सांगितली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. धन्यवाद 🙏
@yoginichikhalikar2445
@yoginichikhalikar2445 2 жыл бұрын
छान माहिती 👌👌 धन्यवाद Mam 🙏
@sulbhapatil3302
@sulbhapatil3302 2 жыл бұрын
खूप छन माहिती दिली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@varshachaudhari6365
@varshachaudhari6365 2 жыл бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@subodhkadam7698
@subodhkadam7698 8 ай бұрын
कृपया कोणतीही मुद्रा कधी आणि किती वेळ करावी हेही सांगत जावे. खूप छान व्हिडिओ आणि धन्यवाद..!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@subodhkadam7698
@subodhkadam7698 8 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter आपले शतश: आभार..🙏🙏 थोड्याफार प्रतिक्रियांना उत्तर देणे मी समजू शकतो. परंतु आपण प्रत्येकाने दिलेल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देता हे खरंच... म्हणजे मला आता काही शब्दच सुचत नाही. तुमचीही स्वतःची कामे असतील, परंतु वेळात वेळ काढून एक एक व्यक्तीला प्रतिसाद देणे, हे विलक्षण आहे. कधी कधी मला असं वाटतं कि मी किती प्रश्न विचारतो. पण आपण तेवढ्याच आपुलकीने उत्तर देता. आपले कार्य असेच वृद्धिंगत होवो. आपणांस मनापासून नमन..!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
धन्यवाद 🙏.
@atukadam
@atukadam 11 ай бұрын
सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 2 жыл бұрын
डॉ. तुम्ही खुप छान माहिती दिलीत.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@poojalanjekar876
@poojalanjekar876 6 ай бұрын
Khup chhan tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nandukumarpatil5270
@nandukumarpatil5270 2 жыл бұрын
छान माहिती आहे धन्यवाद. जानकी जीवन राम नाम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@kishorchaudhari2198
@kishorchaudhari2198 11 ай бұрын
Please suggest mudra for cronic constipation
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 ай бұрын
नमस्कार, आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 Жыл бұрын
Namaskar tai🙏 Garodar mahilana suruvatichya kalat kadhi kadhi potat dukhata tenvha hi mudra keli tar chalel ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, गरोदरपणात वाताचा त्रास व मनाच्या अस्वस्थतेसाठी ध्यान मुद्रा, चयापचय व योग्य वाढीसाठी आकाश मुद्रा, ताकद वाढविण्यासाठी व उत्साहासाठी पृथ्वी मुद्रा, योग्य जल निर्मितीसाठी व संवर्धनासाठी जल मुद्रा करू शकता. नमस्कार मुद्रा व समान मुद्रा गरोदरपणात उपयुक्त ठरू शकतात. या व्यतिरिक्त कोणतीही मुद्रा करू नये. धन्यवाद
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter Thank you🙏🌹 tai 😍
@prachitirodkar9259
@prachitirodkar9259 2 жыл бұрын
खूप छान मॅडम thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you very much.🙏
@ashoksonawane9716
@ashoksonawane9716 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@aarushismastitime642
@aarushismastitime642 8 ай бұрын
Liver toxins pan jatat ka ya mudra karun?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
नमस्कार, नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत राहून तेथील अवयवांना उर्जा देऊन या भागातील दोषांचे निवारण करण्यात सहाय्य अपान मुद्रा करते.
@SwamiSamarth703
@SwamiSamarth703 2 жыл бұрын
Periods chalu astana mudra karu shakto ka ? Ashwin mudra yawar video banva please
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , मासिक धर्म वेळी आपण मुद्रा करू शकता. अश्विनी मुद्रेचा आमचा अभ्यास नाही त्यामुळे त्याबद्दल क्षमस्व!
@smitatalekar5451
@smitatalekar5451 4 ай бұрын
Madam, hi mudra kiti velh karayachi ..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@pratibhanikade7236
@pratibhanikade7236 2 жыл бұрын
Madam tumhi khup chhan sangta
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 жыл бұрын
Khup chhan mahiti 👍 Dhanyavaad 🙏🌹😍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 жыл бұрын
Tai mazya ek maitrinichi jeebh jad zali aahe aavajhi jaad zala aahe aani sarkha thaska lagun khokala yeto Yasathi konti mudra karavi Ticha aavaj aadhi khup gode aahe aani ti gaana shikat aahe
@annadachari5506
@annadachari5506 8 ай бұрын
Piles sathi kahi mudra ahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
नमस्कार, आपल्याला पृथ्वी मुद्रा तसेच पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM पृथ्वीमुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/eaSlcqBtgs6WgK8
@hemakoli7173
@hemakoli7173 2 жыл бұрын
Aho tumi khup chan Sangita pan. Kasa karyach kiti vela karayach. Kiva kadhi karayach hey tumi nahi sangital plzzz sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@MonikaMane-y7j
@MonikaMane-y7j 9 ай бұрын
Madam chhan mahiti detat Amala yacha upyog hoto
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
अरे वा! छानच कि मग नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. 🙏
@bharathamin68
@bharathamin68 9 ай бұрын
Nice explain so good but your mudra show to our we not understand how to do and how much time and we do mudra with deep breath or normal breath so mam please do mention this.🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@viptalkies9944
@viptalkies9944 4 ай бұрын
नमस्कार. क्रियाटिनाइन कमी करण्यासाठी ही मुद्रा ऊपयुकत आहे का जरा सांगाल प्लीज?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
नमस्कार, क्रिएटिनिन कमी करण्यासाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आजार कितीही गंभीर असो, विना औषध, विना स्पर्श निरामय स्वयंपूर्ण उपचारांनी त्यातून बाहेर पडता येते ह्याचे उदाहरण पुढील Video मध्ये पाहा. १) स्वयंपूर्ण उपचारांनी क्रिएटीनीन लेवल आणली खाली.. - kzbin.info/www/bejne/gquphnmHnbRkbdU अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@viptalkies9944
@viptalkies9944 4 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter उत्तर दिल्याबद्दल खूप आबार . मला या उपचाराविषयी माहिती आहे. काही वर्षांपूर्वी मी तुमच्या दादर मधील ऑफिस मध्ये आलो होतो. मी नक्की संपर्क साधतो आपण हे लोक कल्याणाचा उत्तम कार्य हाती घेतले आहे. अनेक शुभेच्छा ..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
धन्यवाद🙏
@vijayasartape389
@vijayasartape389 8 ай бұрын
Wonderful Mam, Thanks Mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
Keep watching
@seemagote9120
@seemagote9120 2 жыл бұрын
Thank you ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re welcome.
@devkiadhikaridesai5251
@devkiadhikaridesai5251 2 жыл бұрын
तुमचे सर्वच विडीयो फारच उपयुक्त असतात. एक शंका आहे ती अशी की डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन न करता तो दोष पुर्णपणे दुर करु शकतो का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@bhaktijoshi8129
@bhaktijoshi8129 2 жыл бұрын
Khoop chhan anubhav yetoy ya mudrecha...don veglya mudra karaychya astil tar tya lagopath karta yetil ki madhe kahi vel jau dyava? Thanks 🙏
@bhaktijoshi8129
@bhaktijoshi8129 2 жыл бұрын
Ajun ek prashna...dark circles sathi kahi mudra kinva upay ahe ka? Thanks 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही. कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे हे रोजच्या जीवनातील तणाव , चिंता आणि अति विचार तसेच निद्रानाश व अपचन या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे त्याचे मुळ समजून घेणे गरजेचे आहे . यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@bhavanabambolkar5768
@bhavanabambolkar5768 12 күн бұрын
Thank u Đr.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 12 күн бұрын
You're welcome 😊
@malatibhise6274
@malatibhise6274 2 жыл бұрын
डॉ खुप छान माहिती दिलीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@amitathakur6383
@amitathakur6383 2 жыл бұрын
मायग्रेन साठी मुद्रा आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , मायग्रेनसाठी आपणास पित्त शामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते. पित्त शामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@dattatreywagh2473
@dattatreywagh2473 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@aasawariabhyyankar9196
@aasawariabhyyankar9196 2 жыл бұрын
हर्निया साठी ही मुद्रा उपयोगी आहे का, किंवा कोणती करावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@archanagadgil4364
@archanagadgil4364 4 ай бұрын
गर्भधारणेसाठी ही मुद्रा उपयोगी आहे का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
गर्भधारणेसाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा. गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे? - kzbin.info/www/bejne/faCkn2tojaaneMk अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sarikadeshmukh3273
@sarikadeshmukh3273 2 жыл бұрын
Hi mudra kiti wel, kadhi karavi he please sangave
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@surajjadhav9047
@surajjadhav9047 Жыл бұрын
Mala Mansik Tras Ahe Bhiti Vatate Kay Karu
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. ‘आधी मन निरामय, मग परिवार निरामय.’ सप्तचक्रांच्या माध्यमातून पंचतत्वांना संतुलित करून दीर्घ काळ साठलेल्या नकारात्मक उर्जेचा निचरा व शरीरातील दोष नष्ट करणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आहे. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@indraynibugde8781
@indraynibugde8781 Жыл бұрын
किती छान माहिती दिली 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashabaibarhate
@ashabaibarhate Жыл бұрын
Fc 9 w22
@priteedeshpande7590
@priteedeshpande7590 2 жыл бұрын
Hi mudra kiti wela ani kiti wel karaychi. Pl sangal ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 2 жыл бұрын
Khupch chhan mahiti aahe tai👌👌👍
@indrayanirowtu640
@indrayanirowtu640 2 жыл бұрын
When and how many times can be done
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@suvarnapatil8548
@suvarnapatil8548 2 жыл бұрын
Conception sathi prayatna karto aahot tar hi mudra karu shakto ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नाही, यासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@jyothissawant7169
@jyothissawant7169 2 жыл бұрын
Madam,gall bladder madhale stone kami honaysathi kuthali mudra karavi?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anuradhaharchekar8438
@anuradhaharchekar8438 Жыл бұрын
दोन वेळा २०_२०मिनीटे केल्या तर चालेल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@snehalsardal575
@snehalsardal575 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली ताईंनी धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sujatapate5969
@sujatapate5969 2 ай бұрын
तुम्ही दोघेही सगळ्या प्रकारची माहिती उत्तम रितीने सांगता त्याबद्दल धन्यवाद. पण मुद्रांची संपूर्ण माहिती मिळेल अस आपल एखाद पुस्तक आहे का. असल्यास ते केठे मिळेल. आज अपान मुद्रेची महत्वपूर्ण माहिती मिळाली. आपणा ऊभयतांना नमस्कार आणि धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
नमस्कार, मुद्रा शास्त्राचे पुस्तक उपलब्ध नाही. मुद्राशास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती व अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व माहिती मिळेल. मुद्राशास्त्र - kzbin.info/aero/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A
@anupamashah1024
@anupamashah1024 5 ай бұрын
When should we do mudra empty stomach or any time
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
नमस्कार, * जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात. * कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@anupamashah1024
@anupamashah1024 5 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter thanks🙏 madam
@rajendrakharche3783
@rajendrakharche3783 2 жыл бұрын
Kssi karavi hie mudra
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , मुद्रा कशी करावी याबाबतची विस्तृत माहिती व्हिडीओ मध्ये सांगितली आहे. तरी आपण व्हिडीओ पुन्हा पाहून त्या प्रमाणे मुद्रा करू शकता . अपान मुद्रा - kzbin.info/www/bejne/mHKxqWeKYrasn5Y धन्यवाद 🙏
@अनुराधादगडे
@अनुराधादगडे 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vaishalinaik4471
@vaishalinaik4471 2 жыл бұрын
Very nice information
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@swapnilinamdar3646
@swapnilinamdar3646 2 жыл бұрын
मला प्राणिक हीलिंग. शिकायचे. आहे 🙏 कृपया. कसे शिकता येईल ते सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
प्राणिक हिलिंग चे कोणतेही कोर्स निरामय घेत नाही. माहितीपर : रेकी किंवा प्राणिक हीलिंग या उपचारपद्धतीचा पाया हा स्वयंपूर्ण उपचाराप्रमाणे ऊर्जा आहे. परंतु स्वयंपूर्ण उपचार हे फक्त उर्जेवर नाही तर रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर योगोपचार, मुद्राशास्त्र, अक्षरब्रम्ह, समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण उपचारपद्धती हि रेकी किंवा प्राणिक हिलिंगपेक्षा निराळी आहे.
@urmilapasare1813
@urmilapasare1813 2 жыл бұрын
Chan mahiti idli mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunitakulkarni4426
@sunitakulkarni4426 2 жыл бұрын
कोणत्या वेळी आणि किती वेळ करावी हे सांगितल्यास बरे होईल, माहिती खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@rameshshendge4774
@rameshshendge4774 2 жыл бұрын
Gases sathi karu shakto ka mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
यासाठी आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते, वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/j4K8h3uHgL6Sj8U
@sanikaskitchen6438
@sanikaskitchen6438 2 жыл бұрын
Thank you Madam ,mala potachi khupach problem aahit ,ya mule vajanhi nahi vadhat, me sadhya Prithvi mutdra karat aahi. Ty nantar hi Mudra karu shakty ka.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
पित्ताचा त्रास असण्याची शक्यता वाटते आहे त्यासाठी आपणांस पित्त शामक मुद्रा उपयुक्त ठरेल आणि त्याच बरोबरीने पृथ्वी मुद्रा देखील स्नायूंचा बळकटपणा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पृथ्वीमुद्रा - kzbin.info/www/bejne/eaSlcqBtgs6WgK8 पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM
@anitagadkari5752
@anitagadkari5752 2 жыл бұрын
Conceive honyasathi konti mudra ahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pallavibhandari852
@pallavibhandari852 9 ай бұрын
Kevha karavi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
नमस्कार कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@ganeshkukde9884
@ganeshkukde9884 Жыл бұрын
Thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You're welcome 😊
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН