मॅडम हे जे ज्ञान तुम्ही लोकांना देता आहात मार्ग दर्शन करता आहात त्यासाठी धन्यवाद. अतिशय सविस्तर वर्णन. कोणताही मनात स्वार्थ न ठेवता निस्वार्थ पणे द्यान देणं लोकांची सेवा करणे खूप मोठं काम करतात तुम्ही. यूट्यूब च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचता किती लोकांचं भल करता आहात खूप धनयवाद शब्द कमी पडतील आमचे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला . मनःपूर्वक आभार 🙏
@vijaytaware80587 ай бұрын
Very nice information about knee pain
@sugandhashetye2028Ай бұрын
Chan mahiti milali.
@sarjeraochavan3847 Жыл бұрын
एकदम गरजेचे .... आपल्या पर्वजांचे हिंदू धर्माचे अप्रतिम ज्ञान... सांगितला... जयतू जयतू हिंदू धर्म.... 🌞
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@deepaligadgil72082 жыл бұрын
आत्तापर्यंत असे सविस्तर वर्णन कधीच ऐकले नाही . हे खूप उपयुक्त काम आपल्याकडून होते आहे . त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद . व शुभेच्छा .
@anusayaphatale41922 жыл бұрын
आज तुमचे मांडलेले विचार मी ऐकले ह्या पुर्वी तुमचे व्हिडिओ पाहिलेत पण तुमच्या बद्दल आज प्रजा पिता ब़म्हकुमरिज मुळे योग आला छान प़सन्न वाटले
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@harendrasingh-kc2qw2 жыл бұрын
(1) यदि शरीर में वात , पित्त और कफ़ को सही अनुपात में रखना हो तो क्या करना चाहिए ? (2) मुझे वज़न कम करना है अभी 90+ है तो क्या सूर्य मुद्रा करने से फायदा होगा और लगातार कितनी देर तक सूर्य मुद्रा कर सकते हैं और सूर्य मुद्रा के पहले और बाद में भी कोई मुद्रा करना हितकर है ? कृपया जवाब जरूर दें चाहे मराठी में ही दें
@gmane94662 жыл бұрын
नमस्कार मी लेफ्ट साईड paralysed आहे तर मी एका हाताने मुद्रा केल्या तर चालतील का
@शकुंतलाजगताप2 жыл бұрын
ल
@mandajoshi19132 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमच दूरदर्शनवरील सुद्धा कार्यक्रम मी अटेंड करत असते आणि आठवणीने ऐकत धन्यवाद असेच सदैव तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभो
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anitasane39032 жыл бұрын
उत्तम... अतिशय योग्य प्रकारे समजावून सांगण्याची हातोटी आहे... खूप उपयुक्त व पटेल असं विवेचन
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jyotitambe94462 жыл бұрын
नमस्कार डिबेटींस मुत्रा सांग
@vipulpatil88769 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter जसे पैरालिसिस साठी वायू अपान वायू मुद्रा तसेच साने कोणती यावर पण माहिती द्या 🙏🙏
@rupathul91212 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर🙏 खूपच छान माहिती मागील एक महिन्यापासून मला मान व खांदे दुखीचा त्रास होता. आपण सांगितल्याप्रमाणे वायु मुद्रा केल्यामुळे खांदे दुखीचा त्रास बंद झाला आहे. तसेच मान दुखी खुप कमी झाली आहे तुमचे सर्व व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत आपले मनापासून कोटी कोटी धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूपच छान. नियमित करत राहा . निरोगी आणि आनंदी रहा. आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
@AnkushSargar6 ай бұрын
छान,मला उठता येत नाही ।
@harendrasingh-kc2qw2 жыл бұрын
बहुत ही ज्यादा खुशी हुई ईस बात से कि आपने सभी लोगों को जवाब दिया है !! बहुत बहुत धन्यवाद !!!
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sureshtippanwar6 ай бұрын
अतिशय सुंदर विस्लेषण, धन्यवाद ताई सुरेश तिप्पानावर योगटीचर
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
🙏🙏
@shriyadhawale15519 ай бұрын
Thanku मॅडम मी तुम्हाला आणि sirana 10 वर्षा पूर्वी खूप ऐकायची निरामय जीवन कार्यक्रमात. खूप छान
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
अरे वा! मग आता पुन्हा निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. १) सण हर्षाचे -kzbin.info/aero/PLK6fPNvsQ0ydVFSBXBS1ogL-xztZUCaEC २)मन- निरामय - kzbin.info/aero/PLK6fPNvsQ0ycd7ZVfpxcWxJ38Zt8YxAEm ३) ध्यान - निरामय- kzbin.info/aero/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX ४) मुद्राशास्त्र -kzbin.info/aero/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A
@ramanandnaik69227 ай бұрын
😊@@NiraamayWellnessCenter
@madhuripradhan27232 жыл бұрын
Nicely explained. I always like yr videos. Yr way of explaining, smiling caring face gives me energy. Thanks
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you and welcome 🙏
@radhatewari3751 Жыл бұрын
Aapne bahut achee tarh samzaya , bahut thaks.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome. 😊
@sunitarambhajani60102 жыл бұрын
Thanks Madam for giving us a valuable information.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you !
@bhartikandalkar28492 жыл бұрын
खूप छान
@sadhanapendke3656 ай бұрын
फारच छान मॅडम.मुद्रा सांगतांना आपली प्रसन्न आणि हसरी मुद्रा पुरण ऐकायला भाग पाडते.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@HealthyNLegalHelplinebyAdvSush8 ай бұрын
खूप सुंदर विवेचन संधिवात नेमका काय आहे हे आपल्या विवेचनातून कळलं खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वकआभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@archanavaidya25636 ай бұрын
धन्यवाद मॅडम
@akshaysurwademelodies19985 күн бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी दैवी कृपाच आहात 🙏 नमस्कार 🙏
@NiraamayWellnessCenter5 күн бұрын
खूप खूप आभार 🙏,
@anujarajguru27432 жыл бұрын
धन्यवाद, मला वायू मुद्रेची खूप गरज होती. मी आता रोज करेन.मला वाताचा त्रास आहे. गुढगे पाठ खूप दुखतात. पुढच्या मुद्रेची वाट बघते. धन्यवाद🙏
@swanand4342 жыл бұрын
धन्यवाद, मला वायू मुद्रेची खूप गरज होती.मी आता रोज करेन.
@swanand4342 жыл бұрын
Thayroidsati kahi aahe ka? Madam mala sagal ka
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
👍🙏
@dipaliaher9242 жыл бұрын
Khupch chhan 🙏🙏
@vijayajadhav40282 жыл бұрын
माझ्या मिस्टरांना शुगर बी पी चा त्रास 3वर्षा पासून आहे औषध उपचार सुरु आहेत परंतु 15 दिवसापासून झोप ताना उठताना डाव्या कुशीवर होताना थोडा वेळ गरगरल्या सारखे होते हा त्रास कशा मुळे होतो तेव्हा उपाय सांगा
@ushajadhav96546 ай бұрын
किती सुंदर व सोप्या पद्धतीने सांगत आहात. एकेक शब्द म्हणजे आरोग्याचा एकेक अमूल्य असा मोती आहे. खूप छान वाटले. ऐकूनच लगेचच अंमलबजावणी करावी असे वाटते. धन्यवाद व आभारी आहे.
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
हो,हो - आता लगेचच अंमलबजावणी करा. नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@adeshdeshmukh76307 ай бұрын
मॅडम नमस्कार, खूपच छान समजावून सांगितलं आहे, निसर्ग आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो,
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sameerkanchan65302 жыл бұрын
खूप सुंदर साविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vishwanathmore88402 жыл бұрын
Good lecture.Everyone can understand the importance of Mudra.
खूपच छान समजावून सांगितलेत. अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे धन्यवाद!
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.👍
@rajeshreepujari71712 жыл бұрын
explained in simple words very nice
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you !
@anjalisj272 жыл бұрын
फारच उपयुक्त शिवाय उत्तम प्रकारे समजावले आहे
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
ताई मुद्राभ्यासाची माहिती किती छान समजावून सांगत आहात.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.
@rajantawde45112 жыл бұрын
Apratim very good information given by Doctor madam Dhanyawad
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you !
@ushajoshi9596 Жыл бұрын
मॅडम आपण खूपच उपयुक्त माहिती अतिशय छान समजावून सांगता सतत ऐकत रहावं अस वाटत खूपच धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.
@vinayakulkarni74342 жыл бұрын
Hats off madam … the way you r explaining is really fantastic . Thanks a lot
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thanks a lot !
@sparsha20112 жыл бұрын
किती सुंदर माहिती दिली आहेत तुम्ही ... खूप शाश्त्रशुद्ध .. खूप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rajshrigaikwad80262 жыл бұрын
Thank you very much Dr for valuable information,,🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you !
@madhhuvantitambbat-asavree79612 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन...कुठलीही शंका राहणार नाही अशी माहिती सांगता तुम्ही डॉक्टर...thank you so much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Many Many Thanks 🙏
@snehalwyawahare19628 ай бұрын
माझ्या मित्राची बोलताना जीभ अडखळते आणि बरेच वेळा शब्द बाहेर पडत नाहीत त्यासाठी कोणती मुद्रा करावी लागेल आणि किती वेळ . धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
बोलण्यातील दोष, ऐकू येण्यातील दोष हे घालवण्यासाठी शून्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. या मुद्रेचा उपयोग कोणत्या आजारात कसा होतो हे पाहण्यासाठी सोबतच्या व्हिडीओ पहा. शून्य मुद्रा kzbin.info/www/bejne/hITNnaipnJZ8e7s या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vidyamane29407 ай бұрын
Zरकतातील वातकमी करण्यासाठी काय करावे
@vidyakarandikar47492 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter9
@poulomivaidya47672 жыл бұрын
Tumhi khup chan mahitideta ahat tyamule swatajache sharir samajun ghyayla madat hote ahe. Thank you thank you thank you
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@archanakarmarkar46782 жыл бұрын
खूप उपयुक्त अशी माहिती अतिशय सुंदर अश्याप्रकारे सागिंतली खूप कूप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@amrutamotiwale6306 Жыл бұрын
नमस्कार । मी आपला व्हिडीओ पूर्ण ऐकला, आपली माहिती समजावून सांगण्याची कला उल्लेखनीय आहे, आपला प्रत्येक व्हिडीओ मी जरूर बघेन, प्रथम ऐकणार्या व्यक्तिलाही छान समजेल असं आपण सविस्तर खुलासेवार सांगितलं, अभिनंदन । धन्यवाद ।
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे.. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्यापासूनचे सर्व भाग पाहू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७ www.niraamay.com
@PappuKudave7 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिलीत आपण मॅडम ही माहीती गरजू लोकांसाठी मोलाची आहे धन्यवाद मॅडम .
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, नियमित मुद्रा करा . निरोगी आणि आनंदी राहा. आपणही ही माहिती त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करू शकता. धन्यवाद 🙏
@PoonamPisat-p4s6 ай бұрын
मॅडम खूपच चांगली माहिती सांगितली आणि तुमची समजून सांगायची पद्धत तर खूपच छान आहे. तुमचा हसरा चेहरा आजार नक्की बरे करेल. खूप शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
@deepadeshpande40132 жыл бұрын
धन्यवाद मॅडम मी आपल्याला मुद्रा विषयी विचारले आणी आपण लगेचच वायु मुद्रा विषयी समजा ऊन सांगीतले खुपच छान वाटले धन्यवाद मॅडम खुपच छान पुण्याच काम करत आहात परत एकदा धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, खूप खूप आभार 🙏
@laxmin.shinde35869 ай бұрын
आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण सर्वांनी ही माहिती दिली आहे ती खूप उपयोगी आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@kavitavedpathak95882 жыл бұрын
खुपच सुंदर मार्ग दर्शन ऐकताना खरच खुप छान वाटत .आत्म विश वास वाढतो.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूपच छान. नियमित करा , निरोगी रहा आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा. आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@kalpanaveer9292 жыл бұрын
आता पर्यत अशी मुद्रा ची माहिती कधी ऐकले नाही मँडम आपण किती छान सुंदरसांगता ऐकतच राह वाटत खूप सुंदर
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sarikaabhyankar37102 жыл бұрын
धन्यवाद मॅडम तूमच्या मुद्रा व मेडिटेशन मी करते मला खूप च छान वाटते
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shashikantjagtap838911 күн бұрын
ताई तुम्ही खुप छाण माहीती देत राहता
@NiraamayWellnessCenter11 күн бұрын
धन्यवाद 🙏
@snehalatalikhite85518 ай бұрын
सुरेख ,ज्ञानापूर्णा व्हिडिओ .
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shobhashinde11203 ай бұрын
अतिशय उत्तम,गरेजेची माहिती! सांगणे तर अप्रतिम!
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sherbanusayyad10602 жыл бұрын
Khupach sahajpane padhatine DA Mjvlya baddal khup Abhari Ayushavant raha
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@padmapattihal12879 ай бұрын
आपली समजावून सांगण्याची हातोटी अत्यंत प्रभावी आहे!मी प्रथमच या वायू मुद्रे बद्दल ऐकलें. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यासाठी पण ही मुद्रा उपयुक्त ठरेल, असं जाणवलं, कारण स्पॉन्डिलाइटिस हा शब्द ऐकण्यांत आला.खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम!🙏🌹
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, जर् आपणास फ्रोझन शोल्डर, स्पॉन्डिलाइटिस हा त्रास होत असेल तर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU
@shrutisupal1459 ай бұрын
ताई माझे पायगुडघयासुन तळवे खूप दुखतात कृपया मार्गदर्शन करा
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
शुन्यवायू मुद्रा आपणास फायदेशीर ठरू शकते यासोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा देखिल लाभ घेता येऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rohinishamraj214810 ай бұрын
अतिशय उत्तम आणि सखोल मार्गदर्शन.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक आभार !
@neetashelatkar66512 жыл бұрын
किती सुंदर पडती ने सांगतात म्याडम. thank you 👌💐
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jyotirmayeekamat6462 жыл бұрын
सुंदर आणि सहज समजेल असे विवेचन. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sarikarenuse. Жыл бұрын
ताई मी करून पाहिल.मला आता खूप छान वाटतय.खूप खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@sayalivaidya715 Жыл бұрын
खूप छान महत्त्वपूर्ण माहिती मिळाली...नक्की सुरू करेन ...मला वाताचा त्रास सुरू आहे.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पंच महाभूतांपैकी एक असलेल्या वायू तत्वामुळे शरीरातील कोणत्याही गोष्टीचे वहन, हालचाली व आकुंचन प्रसरण शक्य होते. आपणास या मुद्रेचा अवश्य फायदा होईल करून पहा आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.
@yadavbalasaheb31962 жыл бұрын
खूप छान मांडणी.... शिव अभिनंदन
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@PriyaNaik-o1k10 ай бұрын
खूप धन्यवाद ताई आणि नमस्कार,खूप छान माहिती मिळाली.
खूपच छान माहिती दिलीत. अगदी सोप्या शब्दात मस्तच सांगता आपण.
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anjalideshpande34015 ай бұрын
खुप छान सांगितली ताई तुम्ही .अत्यंत उपयुक्त आहे .
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jagaannathmisal2 жыл бұрын
वात कमी करणे विषयी वायू मुद्रे विषयी सुंदर माहिती सांगितली
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@umadeshpande68292 жыл бұрын
फारच छान .अगदी उपयुक्त माहिती नक्की करून बघते फार त्रास होत आहे सांधे दुखी च 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@sangeetaamre4265 Жыл бұрын
खुपछानमाहितीदिलीतधन्यवाद🙏💯👌🙌❤❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@suhas8522 жыл бұрын
मुद्राची माहिती खरोखरच छान व उलगडून सांगीतली🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jayshreeshendage99552 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे आपण माहिती सांगत आहात. खूपच उपयुक्त आहे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@bumblebee39742 жыл бұрын
खूप चांगले काम आपण करत आहात असेच पुढेही चालू ठेवा धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
@shivdaspatil88532 жыл бұрын
खुपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली मनापासुन आभार
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mohinisavarkar85486 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@vrushalijagtap3161 Жыл бұрын
खुप सोप्प करून सांगितले डाॅक्टर तुम्ही. भीती नाहीशी केलीत. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न धनयवाद🙏.
@rohinimuranjan70942 жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावलेत ताई . अत्यंत उपयुक्त माहिती सांगतली.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@sarikakshire24252 жыл бұрын
फारच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@nehavmore1757 ай бұрын
खूपच छान आणि सविस्तर माहिती. धन्यवाद मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वकआभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@hemlataparanjape95002 жыл бұрын
तुम्ही सर्वच माहिती छान सांगता याचा प्रसार व्हायला हवा मलाही शिकायला आवडेल
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏आपण शिकण्यास उत्सुक आहात,आपले स्वागत ! जेव्हा उपचारपद्धती प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जाईल, तेव्हा आपल्याला संपर्क केला जाईल.अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
@rekhaalat31143 ай бұрын
ताई वायू मुद्रा बद्दल ची माहिती खूप छान मिळाली धन्यवाद नमस्कार
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@pratikdandekar74552 жыл бұрын
Khupach changlya prakare samazavla tumhi!!! 🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ambarishparanjpe26082 жыл бұрын
फारच छान समजाऊन सांगत आहात धन्यवाद!
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@smitamahabal8925 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली मॅडम तुम्ही. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@neelakelkar47878 ай бұрын
Tai tumhi khoop sundar samjavun sangata, khoop chhan ani upayukta mahiti milali, Dhanyawad Tai
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@shrikrishnajoglekar60932 жыл бұрын
अत्युत्तम विवेचन. मनःपूर्वक धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@Shrihal2 жыл бұрын
अप्रतीम आणि अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@prajaktapuranik7982 жыл бұрын
धन्यवाद, मला आत्ता खूप चांगला अनुभव आला ह्या मुद्रेचा. वातामुळे पोट दुखत होते खूप, परंतु ही मुद्रा केल्याने आराम पडला.
खूप छान समजाऊन सांगितले.सगळे मनाला पटते आहे.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@meerathakur99367 ай бұрын
अतिशय उपयुक्त मुद्रा ज्ञान.
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात. आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@vinitdesai96342 жыл бұрын
खुप सुंदर चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pushpadalvi47412 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सोपं करून सांगितले डॉ. ऐकतच रहावे असे वाटते धन्यवाद 🙏🏻
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ajitunale61972 жыл бұрын
अगदी सोपी व परिपूर्ण माहिती मिळाली खरंच मनापासून धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍
@jyotikalekar6513 Жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@jaykumardere3541 Жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे, धन्यवाद.👍👍👌💐💐
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@chhayapanditrao66497 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आहे
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sudhanevrekar79622 жыл бұрын
फारच सुंदर समजावून सांगितले आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@eknathtalele67052 жыл бұрын
नमस्कार ताई उपयुक्त आणि महत्वपूर्ण आरोग्यवर्धक माहिती मिळाली. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shilparedkar6232 жыл бұрын
खूप सुंदर रित्या तुम्ही समजावले आहे...धन्यवाद...
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rashmipotnis86222 жыл бұрын
फारच छान माहिती. मॅम फार गोड भाषेत सांगताय.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajuraut972 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान माहीती समजावून सांगीतली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@rajeshreesutar53156 ай бұрын
खूपच छान समजाऊन सागितलं
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@madhukarwayadande78619 ай бұрын
अतिशय छान समजावून सांगता मॅडम... ग्रेट
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
धन्यवाद 🙏 नियमित मुद्रा करा निरोगी आणि आनंदी राहा.
@vandubhirud91127 ай бұрын
त्यामुळे मला या मुद्रेचा फायदा होईल असे वाटते.धन्यवाद मॅडम.
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, संधीवात, आमवात, कंपवात अश्या वात विकरासंबंधीच्या तक्रारींसाठी तसेच शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्यासाठी शून्य वायु मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शून्य वायु मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU
@sumitbahule614 Жыл бұрын
Thanks for helping madam and sir and oll niramaya teams god bless you 🙏🙏🙏🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@pralhadjoshi58506 ай бұрын
❤जय धन्वंतरी खूपच छान मार्गदर्शन
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@kamlavarma62972 жыл бұрын
फार छान समजाउन सांगता ,फार फार आवडले धन्यवाद।
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sandhyakhatavkar66507 ай бұрын
खूपच छान माहिती आहे
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@anitadangat70157 ай бұрын
ताई खुपच छान माहिती सांगितली खुप खुप आभार❤
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏. नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा.
@Ashwanichavancreation2 ай бұрын
थँक्यू ताई मला वाताचा दोन वर्षे झाली त्रास आहे मी नक्की प्रयत्न करेन❤❤