अपरिचित इतिहास - भाग २४ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर खाते | Spies of Shivaji Maharaj

  Рет қаралды 72,014

Maratha History

Maratha History

4 жыл бұрын

इतिहासात अनेक गोष्टी अज्ञात असतात, त्याबद्दल विशेष काही माहिती उपलब्ध नसते त्यामुळे त्या गोष्टी इतिहासप्रेमीना, अभ्यासकांना गूढ वाटतात. हेरखाते हे त्यापैकीच एक. हेर, त्यांची कामगिरी या कानाची त्या कानाला खबर लागू न देता करत असतात. अतिशय जोखमीची कामगिरी हे हेर बेधडक आपले आयुष्य पणाला लाऊन पार पाडतात. पण त्यामुळेच अनेक मोहिमा यशस्वी होण्यामध्ये या हेरखात्याचा सिंहाचा वाटा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे हेरखाते देखील असेच कार्यकुशल होते. अर्थात त्याचे विशेष उल्लेख सापडत नाहीत. आणि हेच त्या हेरखात्याचे यश म्हणायला हवे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचे काही उल्लेख मिळतात का ते पाहू.
#MarathaHistory #Spies #गुप्तहेरखाते
आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
Please subscribe to our Channel : / marathahistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
Background Music Credit
/ @giovannipuocci
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 133
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@sachinkarande9714
@sachinkarande9714 3 жыл бұрын
दादा तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो खूप छान असतात पेशवाई केव्हा आणि कशी संपली आणि त्या नंतर राजेशाईचे काय झाले याची माहिती द्या plz
@premasclasses350
@premasclasses350 Жыл бұрын
फार छान माहिती.with proof.hiroji farzand chi mahiti sanga,👌👍👃🌹👍👌
@megamind5740
@megamind5740 4 жыл бұрын
महाराजांच्या हेराबद्द्ल जास्त पुरावे मिळत नाही हेच त्यांचे यश आहे.
@aloklad3046
@aloklad3046 2 жыл бұрын
Right
@omkarspatil0110
@omkarspatil0110 Жыл бұрын
अगदीच खर आणि योग्य
@manishpatil2669
@manishpatil2669 Жыл бұрын
आवडला
@govindkakade6825
@govindkakade6825 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक हे महाराजांच्या रायरेश्वर मंदिरातील शपथेपासुन अगदी महाराजांच्या मृत्यूपर्यंत साक्षीदार होते
@thakarwadimuseum6970
@thakarwadimuseum6970 3 жыл бұрын
आम्ही आमचे राजे शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर . आम्ही लोककलाकार आहोत पण जस बोलतात कि गुप्तहेर यांचा संदर्भ कुठे भेटत नहि तास आमचाही झालं ..आम्ही ठाकर आदिवासी कलाकार यांचा काही संदर्भ मिळाल्यास आम्ही जानू इच्छितो .खूप बार होईल 🙏🏻
@omkarmordekar693
@omkarmordekar693 4 жыл бұрын
भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय हेरखात्याने शिवाजी आणि संभाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंतचा अभ्यास अतिशय सूक्ष्म पध्दतीने करावा आणि धोरणे अमलात आणावी असे केल्यास भारताकडे कुणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. इतिहासाने आपल्याला एवढ भरभरून दिलय तरीही आम्ही भारतीय सिकंदर लाच धन्य मानतो
@jgithjt
@jgithjt 3 жыл бұрын
हो एकदम बरोबर, पन हिच खंत वाटे, आपल्या देशातील गद्दार लाल सलाम वाले वामपंथी आणि मुस्लिम लेखक यांनी आपल्या भारतीय हिंदू वीरानाचा इतिहास पुस्तकात लिहलानाही जो लिहला तो पन अगदि थोडा काही ओळीन चा लिहला
@nikhilkoli8046
@nikhilkoli8046 4 жыл бұрын
महाराजांना जसे भारतीय नौदलाचे जनक म्हंटले जाते तसे ते भारतीय गुप्तहेर खात्याचे जनक ही होते आणि भारतीय गुप्तहेर खात्याचे पाहिले प्रमुख बहिर्जी नाईक हे होते
@rajpatole7439
@rajpatole7439 2 жыл бұрын
हेरसेनापती बहीर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन...//जय जिजाऊ// //जय शिवराय//🚩....... ...... .. बाहिर्जी नाईकांनबद्दल अजून काही माहिती मिळाल्यास शेअर करा...🙏🏻
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 3 жыл бұрын
शासनकर्ता हेरांशिवाय शासन चालवूच शकत नाही हेर हेच शासनाला स्थिर ठेवू शकतात
@aaplashailesh
@aaplashailesh 4 жыл бұрын
आपले सगळेच व्हिडीओ अप्रतिम आहेत. राजाराम महाराज आणि विश्वासराव पेशवे हे इतिहासातील दुर्लक्षित परंतू शूर लोक आहेत त्यांच्याबद्दल नक्की व्हिडीओ बनवावा ही विनंती
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 2 жыл бұрын
लहाणात लहान राज्य व्यवस्था किंवा मोठ्यात मोठी राज्य व्यवस्था केवळ हेर व्यवस्थेच्या एकनिष्ठ स्वामी सेवेवर आधारित असते असे स्वामीनिष्ठ सेवक राम राज्य गावागावात आणून देवू शकतात अशा स्वामीनिष्ठ हेर सेवकांना त्रिवार नमन
@nishumane5884
@nishumane5884 4 жыл бұрын
"प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस" "सिंहासनाधिश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री" "छत्रपति " "शिवाजी" "महाराज" " की" "जय " ।। जय भवानी जय शिवाजी राजे ।। ।। हर हर महादेव ।।
@Ds-kp4hm
@Ds-kp4hm 4 жыл бұрын
Nice
@rohitart-avindramhatre1236
@rohitart-avindramhatre1236 3 жыл бұрын
मानाचा मुजरा बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना 🙏🏼
@1904909
@1904909 3 жыл бұрын
छान । जे काही राज्य कारभारा साठी लिखित माहिती ठेवावी लागते ती रायगड व शनिवार वाडा जाळला गेला त्यामुळे नष्ट झाली
@ganeshchavan3185
@ganeshchavan3185 4 жыл бұрын
खूप छान सर तुमच्या आवाजात एक जादू आहे तुमच्या सारखे शिक्षक जर शिकत असताना भेटले असते तर कदाचित इतिहास अजून चांगल्या पद्धतीने समजला असता तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने समजवता तसे आता पर्यंत कोणी च समजवले नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम महाराष्ट्राच्या शूर वीरांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही सक्षम आहात तुमचे कार्य असेच चालू राहो आणि आम्हाला अजून चांगली माहिती द्यावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना बत्तीस दाताचा बोकड असे अफजलखान याला असे का समबोधले जात होते त्या विषयी काही माहिती भेटेल का सर असेल तर नक्की कळवावे
@dhananjaychavan840
@dhananjaychavan840 4 жыл бұрын
Very nice
@ratna4639
@ratna4639 4 жыл бұрын
खुप छान.. बहिर्जी नाईक हे किती दिवस जगले अणि त्यांनी शेवटाचा श्वास कधी कुठे घेतला? त्यांची शेवटची लढाई कामगिरी कोणती अणि त्यांचे संपूर्ण जीवन हे ही समजून घ्यायची इच्छा आहे.
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 4 жыл бұрын
Baharji naiek yanchi samadhi banur gadavar ahe ha gad sangli madhe aatpadi talukya madhe ahe... As mhntat ki te hergiri kartana sapadale.. V marale gele.. But khar kay ahe he mahit nahi..
@prashantkhatu9697
@prashantkhatu9697 4 жыл бұрын
सुंदर. अभ्यास करू योग्य आणि खरी माहिती किंवा इतिहास लोकां पुढे मांडल्या बदल धन्यवाद
@adi482
@adi482 3 жыл бұрын
अशी माहिती ते पण हेर खात्याबद्दल मिळणे दुर्मिळ आहे. खूपच छान .
@kulkarnipiyush04
@kulkarnipiyush04 4 жыл бұрын
सचिन जोशी जी खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद
@od3905
@od3905 3 жыл бұрын
अप्रतिम !! खूप छान प्रयत्न.. हे प्रयत्न असेच सुरु ठेवावे ही नम्र विनंती.. 👌👌🙏🙏💯
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
अतिशय सुंदर
@akshayshinde2380
@akshayshinde2380 4 жыл бұрын
Jay shivray
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 4 жыл бұрын
" हेर " हे तो राजाचे डोळे होय. आपल्याकडे इतिहासात प्रत्येक कर्तृत्ववान, पराक्रमी मनुष्याने रोजनिशी जरी लिहिली असती तरी खूप संदर्भ सापडले असते. असो.
@surekhafulsundar4960
@surekhafulsundar4960 4 жыл бұрын
Shivray roj rojnishi lihit hote asa ullekh eka parkriya pravashane kela ahe
@NileshKantak
@NileshKantak 4 жыл бұрын
फारच सुरेख पद्धतीने कथन केले आहे.
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण
@sandeeppawar3195
@sandeeppawar3195 Жыл бұрын
खुप छान असा विषय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 3 жыл бұрын
Great.. Har Har Mahadev..
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Shivaji maharaj ki jai ho
@dikshadahare3583
@dikshadahare3583 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून नेतृत्व केलेल्या लढायांवर एक व्हिडिओ बनवावा Please
@gauravgaikwad8093
@gauravgaikwad8093 4 жыл бұрын
Great
@user-hq4um9mb2d
@user-hq4um9mb2d 4 жыл бұрын
खूप उत्तम प्रयत्न
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 4 жыл бұрын
खुपच छान माहिती.
@saipawaryt21
@saipawaryt21 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिलीत.. 👌👌🚩
@sharayurabade
@sharayurabade 4 жыл бұрын
मस्तच माहिती
@kedarbhat007
@kedarbhat007 4 жыл бұрын
खुप छान आणि अस्सल पुराव्यांनीशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडियोमध्ये अस्सल पुराव्यांची दाखवण्यात येणारी झलक बघायला खुप छान वाटतं..
@vilinshelke5449
@vilinshelke5449 4 жыл бұрын
अप्रतिम
@shubhambhosale8548
@shubhambhosale8548 4 жыл бұрын
Tumcha avaz khup chan ahe 🙏
@akshaybobade9400
@akshaybobade9400 4 жыл бұрын
Maz avdata KZbin channel ♥️
@dhananjaymali2411
@dhananjaymali2411 4 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आहे....
@sangamp6292
@sangamp6292 4 жыл бұрын
छान माहिती दिली.
@rishikadav1610
@rishikadav1610 4 жыл бұрын
खूप छान माहीती आहे.. धन्यवाद 🙏
@shinde-51
@shinde-51 4 жыл бұрын
Ha channel aajun grow vyhala madat kara 😊 🙏🙏🙏🙏 Jay Jijau Jay shivray
@nakulkadam740
@nakulkadam740 4 жыл бұрын
Jai chatrpati Shiv shambhu maharaj ki Jai.. Jai hind Jai Maharashtra... Nice video.... Thanks
@sarangnagbhidkar4956
@sarangnagbhidkar4956 4 жыл бұрын
खुप अभ्यासपुर्ण माहिती... जय शिवराय 🌺
@shriparab8476
@shriparab8476 4 жыл бұрын
Excellent video!interesting information!
@tejpalshah611
@tejpalshah611 11 ай бұрын
सुरेख माहिती मिळाली 🙏
@sumantjamdade8034
@sumantjamdade8034 4 жыл бұрын
Great work sir the home work you are doing is very deep , it seems that you have a urge to spread the true history which may be liked or disliked but definitely true one because "Truth is a luxury "
@amrutasahasrabuddhe4072
@amrutasahasrabuddhe4072 Жыл бұрын
अप्रतिम माहिती 🙏🏼
@rajeevgalgali5558
@rajeevgalgali5558 4 жыл бұрын
Apratim ... farr sundar mahiti!
@swaps007
@swaps007 2 жыл бұрын
Khup chaan video
@shivajichavan7002
@shivajichavan7002 4 жыл бұрын
खुप छान सर! आपण अगदी अभ्यासपूर्ण मुद्देसुद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@nikhildsakpal8698
@nikhildsakpal8698 3 жыл бұрын
Thank you so much for this information. jai jijau jai shivrai
@manojsasane4044
@manojsasane4044 4 жыл бұрын
अप्रतिम, उत्तम माहिती
@pratikdhaware9684
@pratikdhaware9684 4 жыл бұрын
Khup Chan mahiti ! Keep it up
@MAN.21
@MAN.21 4 жыл бұрын
खूप छान
@shinde-51
@shinde-51 4 жыл бұрын
Khup sundar 😊 👍👌💐 Jay hind 🇮🇳 🇮🇳 Jay Maharashtra Jay shivray 🙏🙏🙏🙏
@prashantbagate3299
@prashantbagate3299 4 жыл бұрын
Khupch chan .jay shivray jay rajmata,jay bharat jaybhim
@suryakantghadi
@suryakantghadi 4 жыл бұрын
छान व्हिडिओ... 👍
@sandiip21
@sandiip21 4 жыл бұрын
Really very informative thanks for uploading
@pavanrajput5837
@pavanrajput5837 2 жыл бұрын
Bhau far chan
@vikaschavan2941
@vikaschavan2941 4 жыл бұрын
Khup chan bhari
@dnyaneshwarwaikar6128
@dnyaneshwarwaikar6128 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@jamit2576
@jamit2576 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@shashank.gattewar
@shashank.gattewar 4 жыл бұрын
Can you make a video or audio on entire shivbharat or shiv charitra?
@dattagaikwad5687
@dattagaikwad5687 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad, tumhi dileli sarv mahiti mala khup aavdate. Maharajanchya kalat rojachya jevana baddal kahi mahiti uplabhdha aaje ka? Veg/nonveg donhi baddal?
@shinde-51
@shinde-51 4 жыл бұрын
Last one was Awesome !! 😌🤔😎
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 2 жыл бұрын
बहिर्जी शिवाय स्वराज्याची कल्पना वास्तवात येणे अशक्य
@satishkulkarni2690
@satishkulkarni2690 4 жыл бұрын
शाहिस्तेखान विशईचा एक अभंग समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सांगितले आहे कि खान येत आहे
@drrsda
@drrsda 3 жыл бұрын
ते काव्य रूपी पत्र अफजल खानाच्या स्वारी विषयी होते. त्यातील सर्व ओळींतील पहिला शब्द घेऊन एका पुढे एक असे मांडले तर खान चालून येत आहे असे वाक्य तयार होते.
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
@@drrsda tya patra sandharbh hya video banavnaryanna mahit Nahi ahe. To mahit Asel tar tyanna dyava
@prashantbagate3299
@prashantbagate3299 4 жыл бұрын
Asach khara itihas samjla pahije
@abhishekgadgil1146
@abhishekgadgil1146 4 жыл бұрын
महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाविषयी व्हिडीओ बनवावा.
@subodhvidwans6855
@subodhvidwans6855 4 жыл бұрын
छान .. पण पेस जरा कमी केला आणि थोडे नाट्यमय निवेदन केले तर अजून उत्तम होइल असे मला वाटते..
@pritampatankar8031
@pritampatankar8031 4 жыл бұрын
👌👌Mast
@prathmeshkalekar571
@prathmeshkalekar571 4 жыл бұрын
Shambhaji maharaja che Weapon kudhe aahe plzz mala Saga aani video banava
@dhaneshdumbre2531
@dhaneshdumbre2531 4 жыл бұрын
Jay shivray Jay shambhuraje 🚩 🚩
@mybangaloredays
@mybangaloredays 4 жыл бұрын
Mi jevha Maza Ghar bandhvin tevha shivaji maharajancha bhavya putda gharachya Dara Jawad thevin.....pudhchya generation la maharajancha vishayi jankari havi aahe
@roshankumarjagdhane4119
@roshankumarjagdhane4119 4 жыл бұрын
Mast
@abhishekbarne5783
@abhishekbarne5783 4 жыл бұрын
👌🏼👌🏼
@ShubhamNPawar
@ShubhamNPawar 2 жыл бұрын
महाराज्यांच्या 11 कार् खन्यछी माहिती द्या
@satyenb10
@satyenb10 4 жыл бұрын
👍🙏
@satishkulkarni2690
@satishkulkarni2690 4 жыл бұрын
गंमत अशी आहे की अभंगाच आद्य अक्षर ते शेवटच आद्य अक्षरात सांगितले आहे
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 8 ай бұрын
🙏🌹
@dipakdesale7903
@dipakdesale7903 2 жыл бұрын
🚩
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
@shitalnathtaskar9559
@shitalnathtaskar9559 3 жыл бұрын
निनाद बेडेकर यांचे आणखी व्हिडीओ अपलोड करावे
@s1009k
@s1009k 4 жыл бұрын
I would like to help you as a team translate this podcast to hindi
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Thanks. Please reach out to us via Email or Hangout.
@mardmaratha2468
@mardmaratha2468 4 жыл бұрын
Volume low vatatoy sir..
@95-007
@95-007 2 жыл бұрын
Is this info collected from the book Shak karte shivray..?
@shortminia
@shortminia 4 жыл бұрын
हिंदी मध्ये पण बनवा हा व्हिडिओ sir.!
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
नक्की बनवतो यापूर्वी 2 video केले आहेत हिंदी मध्ये पण खास प्रतिसाद नाही त्यांना, उलट हिंदी केले म्हणून काही जणांनी टीका केली, पण ते काहीही केले तरी टीका करणारे असतात त्यातले असतील, त्यामुळे आम्ही जमेल तितके video हिंदी मध्ये करू पण आम्हाला प्रोत्साहन म्हणून निदान ते video जास्तीत जास्त हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचावा, धन्यवाद
@shortminia
@shortminia 4 жыл бұрын
@@MarathaHistory thank you sir मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे तरी पण मी महाराज चा समान आणि आपले मराठी इतिहास चे अभिमान मानतो.
@mybangaloredays
@mybangaloredays 4 жыл бұрын
@@shortminia far kami aahe tumchya sarkhe....naahi tar aaj hi aurangzeb la defend Kar are aahe 98 takke muslim
@deepakpawar9973
@deepakpawar9973 4 жыл бұрын
@@shortminia nice
@BDESAI777
@BDESAI777 4 жыл бұрын
Amazing collection, i need your help for collecting information regarding PratapRao Gujar. I am doing film over this subject. Please tell me how shall i contact you
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Padmadurg(at)gmail OR you may come meet us during our mumbai or pune meetup events.
@lifesutra9417
@lifesutra9417 4 жыл бұрын
@@MarathaHistory Was prataprao gujar from lowest caste? I have read somewhere that he was from low caste and chhatrapati Shivaji Maharaj married his son with his daughter!
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Cast कोणतीही असेल त्याने काय फरक पडतो? ते एक वीर शूर सेनापती होते आणि शत्रूशी लढताना त्यांना वीर मरण आले, हे अंतिम सत्य आहे. या cast मध्ये अडकूनच जातीपतीमध्ये भांडणे लावत आहेत मतलबी लोक आणि त्या आडून इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यामुळे पुन्हा सांगतो सरसेनापती प्रतापराव गुजर यांची cast कोणती होती ते अजिबात महत्वाचे नाही. हे हिंदवी स्वराज्याचे शूर सेनापती होते हे नक्की.
@lifesutra9417
@lifesutra9417 4 жыл бұрын
@@MarathaHistory Ok, thanks :-)
@vaibhavbandal4980
@vaibhavbandal4980 4 жыл бұрын
@@lifesutra9417 जातीअंत शिवरायांनी सुरू केला असं म्हणायला काय हरकत आहे जर महाराजांची सुन ही प्रतापरावांची लेक होती. जातीने नाही कर्माने माणूस श्रेष्ठ होतो.
@makarandmhatre2689
@makarandmhatre2689 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
@rushikeshdhokane9327
@rushikeshdhokane9327 4 жыл бұрын
Akole Ahmednagar jilhat ahe. Sir
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
हो, आले लक्षात, धन्यवाद
@veeupdates3041
@veeupdates3041 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक याच्यविषय माहिती
@mahadevwaghamode3280
@mahadevwaghamode3280 3 ай бұрын
कृपया मल्हारराव होळकर यांच्या मोहिमांची माहिती द्या
@prashantshinde6345
@prashantshinde6345 4 жыл бұрын
Ya chanal la tod nahi
@bhaskarpatil9096
@bhaskarpatil9096 4 жыл бұрын
🎪🎪🎪🚩🚩🚩👌👌👌👏👏
@Indostan03
@Indostan03 4 жыл бұрын
चिमाजी आप्पा कस मरण पावला ..?
@saksharkadam4638
@saksharkadam4638 2 жыл бұрын
'Najarbaaj' yaamadhil 'baaj' mhanje garud nasun 'bahiri sasana' aahe
@digambarkumbhar8529
@digambarkumbhar8529 Жыл бұрын
मला एक पुस्तक पाहिजे महाराजांचं
@omkarmordekar693
@omkarmordekar693 4 жыл бұрын
रामदास स्वामींनी सुद्धा शिवाजी महाराजांना शत्रूविषयी अनेक बातम्या पोहोचवल्या आहेत त्याबद्दल आपण काही माहिती दिली नाहीत...
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
जे जे पुरावे समकालीन साधने किंवा पत्रे मिळाली त्यातले संदर्भ वापरून माहिती लिहिली आहे. रामदास स्वामी किंवा त्यांच्या शिष्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करून महाराजांना बातमी दिल्याचे आढळले नाही, परंतु आपण इतके छातीठोक सांगत आहात म्हणजे आपल्याकडे नक्की संदर्भ असेल, आपण तो आमच्याशी share करावा ही विनंती म्हणजे पुढील video बनवताना हा संदर्भ वापरू. धन्यवाद
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Afzalkhan yet ahe Ase shlokanche Adya Akshar banvun Tayar kelela Sandesh Hota. Tase Kahi Patra ahe Ka te tapasave.
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 3 жыл бұрын
बखर मणजे काय आहे
@nilimajoshi3124
@nilimajoshi3124 3 жыл бұрын
Sagle.bhag aahet ka uplabdh
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
ह्या प्ले लिस्ट मध्ये - kzbin.info/aero/PLNSZf8CnfT8ghdnOgbdGKRt9bsz3-yeU1
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 72 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 72 МЛН