अपरिचित इतिहास - भाग २५ - मृत्युंजय अमावास्या - पूर्वार्ध - छत्रपती संभाजी महाराजांची कैद

  Рет қаралды 54,127

Maratha History

Maratha History

Күн бұрын

Пікірлер: 133
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@ganeshdimber417
@ganeshdimber417 3 жыл бұрын
छान अभ्यासपूर्ण उपयुक्त माहिती
@sachinkarande9714
@sachinkarande9714 3 жыл бұрын
दादा तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो खूप छान असतात पेशवाई केव्हा आणि कशी संपली आणि त्या नंतर राजेशाईचे काय झाले याची माहिती द्या plz
@aloklad3046
@aloklad3046 3 жыл бұрын
Aurangzeb cha last 2-3 varshya cha itihaas sanga.....
@sharadraut7420
@sharadraut7420 3 жыл бұрын
Nice
@sanketkapale809
@sanketkapale809 4 жыл бұрын
कोणतीही बाजू न घेता सर्व पुरावे पुढे ठेवले आजकाल हे दुर्मिळचं धन्यवाद🙏
@mayureshthorve6286
@mayureshthorve6286 4 жыл бұрын
प्रणव दादाचं निवेदन फार सुंदर ... माहिती किंवा ज्ञान देण्या पेक्षा स्वतःची मत मांडणाऱ्या काही स्वयम् घोषित इतिहास करांपेक्षा तुमची टीम सरस ठरते. तुम्हाला मानाचा मुजरा ...
@narayanghuge8568
@narayanghuge8568 4 жыл бұрын
अत्यंत दुर्मिळ असा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्रयत्न करीत आहात हे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे खरा इतिहास शंका कुंशका कमी होऊन खरा इतिहास समजण्यासाठी मदत होऊ शकतो.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय जिजाऊ नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
@sagyadesh
@sagyadesh 4 жыл бұрын
पानीपत आणि शंभुराजांचा छळ- म्रुत्यु या दोन गोष्टी अजुनही भळभळतात, राहतील.
@chandraguptshinde8808
@chandraguptshinde8808 4 жыл бұрын
ती हानी कधीही नभरणारी आहे... जय शंभुराजे
@yugandhardixit7784
@yugandhardixit7784 Жыл бұрын
Panipata peksha peshwe Madhavravancha akali mrutyu jasti salto
@pramatheshnimkar2203
@pramatheshnimkar2203 4 жыл бұрын
आतापर्यंतचा हा आपला सर्वात चांगला व्हिडिओ आहे. अनेक बिंदू जोडून एक चित्र बनवण्याचा जसा एक खेळ आहे, तसेच या व्हिडिओच्या मार्गाने आपण खूप सारे बिंदू दिले आहेत. आणि या सर्वांना जोडणे हा एक lifetime project आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या विषया इतका करुण इतिहास (पानिपत सोडून) मराठी मनासाठी कोणताच नसावा. त्यामुळे पुढचा भाग मनावर दगड ठेवूनच ऐकावा लागणार आहे. विडियोतील माहितीचा दर्जा असा आहे की संपूर्ण मराठी वाचक आणि श्रोते वर्ग आज तुमच्याप्रती आजन्म कृतज्ञ झाला असेल असं मला वाटतं. आपला खूप खूप आभारी आहे 🙏🙏🙏
@vilasnandi9982
@vilasnandi9982 4 жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
@श्रीभुषणमहाजन
@श्रीभुषणमहाजन 4 жыл бұрын
खुप खुप आभार महत्त्वाची माहिती, उत्तरार्धाची वाट बघतोय🙏🏼🙏🏼🚩
@abhijeetsarode7242
@abhijeetsarode7242 4 жыл бұрын
आभारी आहे . श्रीशिवप्रतिष्ठान , हिन्दुस्थान. श्रीरामपुर .
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद...🙏🙏
@vishalsaptiskar
@vishalsaptiskar 4 жыл бұрын
प्रणव, उमेश आणि विशाल मित्रांनो तुमचं काम खूप कौतुकास्पद आहे. संगमेश्वरला ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं तेच माझं गांव. मला लहानपणा पासून संभाजी महाराजांनविषयी खूप कुतूहल वाटतं. मला संभाजी महाराजाचा अभ्यास सुरू करायचाय त्यासाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. Please mala guide kara
@chinmaydeshpande2438
@chinmaydeshpande2438 4 жыл бұрын
You guys are doing excellent work by bringing lot of new information and great Maratha history. Keep posting new information. All the best.
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 Жыл бұрын
कवि कलश हे फितूर नाही फितूर गणोजी शिर्के होता कान्होजी शिर्के होता वतनेसाठी श्री शंभु छत्रपती सवाईशिवाजी पकडून दिले मित्र असावा श्री कृष्णप्रभु आणि सुदामा नंतर श्री शंभुछत्रपती आणि कवी कलश यांच्या सारखा 🚩जय शंभु छत्रपती 🙏🌹🚩जय कवी कलश 🙏🌹
@sachinkhandagle4487
@sachinkhandagle4487 4 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे.ह्यात आपण वतन काय असते आणि शिर्के यांच्या वतनाचा आणि ह्या वतनातून लोकांमधे झालेले समज व गैरसमज दूर केल्याचा प्रयत्न आपण केला आहे आणि त्याला उत्तम आणि सबळ पुरावा आपण दिले आहेत हे खूप छान आहे मुळातच आपल्या व्हिडिओ ह्या संदर्भ असतात त्यामुळे त्या अधिकच छान असतात माझा मते तर यूट्यूब वर इतिहासाचे खूप सारे व्हिडिओ आहेत पण खरे सहसंदर्भ इतिहास कुठेच भेटत नाही ते मला आपल्या व्हिडिओज मधून भेटते आणि समजते. ह्या व्हिडिओ मधे आपण कवी कलश यांचा व्यक्तिवेध ही सांगितला आहे.ह्यात आपण बरीच संदर्भ पत्र समोर दाखवली आहेत. आता आतुरता आहे ती पुढील भागाची.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
हो दादा, पुढच्या भागाची खूप आतुरता लागली आहे...
@tejas23pawar
@tejas23pawar 4 жыл бұрын
Very detailed information ! Thank You very much for this ! Good luck to your team for new channel. Jai ShivShambho ! Har Har Mahadev !
@RiddleTomMarvollo
@RiddleTomMarvollo 4 жыл бұрын
परंतु नागोजी माने ह्यांना संगमेश्वर इथल्या आडवाटा कश्या माहीत होत्या? शिर्के तिथलेच असल्यामुळे आणि त्यांनी ह्या सर्व प्रकाराला खास प्रतिकार न केल्याने त्यांच्यावर संशय येणे स्वाभाविक आहे.
@Asmi_Gujar
@Asmi_Gujar 3 жыл бұрын
खूप छान माहिती..
@TriLifeWinnerCoaching
@TriLifeWinnerCoaching 4 жыл бұрын
Khup chan
@Gauravvlogs-fc5
@Gauravvlogs-fc5 4 жыл бұрын
Tumchi mahiti ekdum khol aste.. dhanywaad 🙏🙏
@marotighatul9333
@marotighatul9333 Жыл бұрын
JAY JIJAU
@deepaksn1
@deepaksn1 3 жыл бұрын
All caste including brahmin and maratha cooperate and prosper maharashtra is way to go reward sacrifice of our great legacy.
@tusharmb
@tusharmb 3 жыл бұрын
Amche Bhagya ki tumhi amhala bhetle. Evdha savistar abhyas. Manapasun Naman tumhala
@amitagashe3045
@amitagashe3045 4 жыл бұрын
कवी कलश सुद्धा औरंगजेबाच्या कैदेत होते. त्यांना सुद्धा हालहाल करून मारले ना ? मग ते कसे फितूर असतील ?
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 жыл бұрын
Information Apratim .All references with names are heard .
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Jai ho sambhaji maharaj
@ankushkhedkar7007
@ankushkhedkar7007 4 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर🚩🚩
@shivprasadkele7689
@shivprasadkele7689 3 жыл бұрын
Tumi khup chan prakare mahiti sangta
@aloklad3046
@aloklad3046 3 жыл бұрын
Great working......
@ShinilPayamal
@ShinilPayamal 4 жыл бұрын
Brilliant! Very insightful video. Please continue the awesome work.🚩
@kunaltathare2135
@kunaltathare2135 4 жыл бұрын
चिटणीस बखर ही पक्षपातीच आहे हे माझे ठाम मत आहे.... चिटणीस बखर संभाजी महाराजांची मनस्थिती समजण्यास कशी उपयुक्त असू शकते??? मल्हार रामरावाच्या बखरीची नोंद घेण्यापूर्वी हे लंक्षात घेतले पाहिजे. ती म्हणजे संभाजी महाराजांच्या कारकिर्दी नंतर तब्बल सव्वाशे वर्षांनी लिहलेली आहे. मल्हार रामराव चिटणीस लिखित बखरी मध्ये संभाजी महाराजांच्या संबधीचे बरेच लिखाण विपर्यस्त व कल्पित आहे... मल्हार रामरावाचे लिखाण पुर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून केले गेले आहे. मल्हार रामरावाचा खापर पणजोबा, बाळाजी आवजी चिटणीस, यास संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारले, याचा राग इतक्या पिढ्यानंतरही गेलेला नव्हता. तोच राग संभाजी महाराजांन विषयी त्याचा पुर्वग्रह निर्माण करण्यास कारणीभूत ठरला...
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Veer shivaji maharaj ki jai ho
@shivajinarkar3162
@shivajinarkar3162 4 жыл бұрын
तुमचा आवाज छान....
@pradiplondhe6974
@pradiplondhe6974 4 жыл бұрын
उत्तर अर्थाचे वर्णन करताना , गणपत महाराचे संभाजी महाराजांच्या अंत्य विधीत खरंच योगदान आहे , का नाही याचे सविस्तर विवेचन करावे धन्यवाद हे
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 4 жыл бұрын
Nice video
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 4 жыл бұрын
कृपया संपूर्ण गाणं upload करा.
@jeevanmane7213
@jeevanmane7213 4 жыл бұрын
Dhanyawad
@anilpatki5204
@anilpatki5204 2 жыл бұрын
Great work sir
@suryakantghadi
@suryakantghadi 4 жыл бұрын
Brilliant....
@motivationaltime6779
@motivationaltime6779 4 жыл бұрын
Time Machine pahije hoti yarr maharaj la savadh kela asta🥺
@HrishGore11
@HrishGore11 3 жыл бұрын
Time machine asti tr shivaji maharajanach wachvla asta na n wachvu aapn yeil aaplya hayatit time machine
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 11 ай бұрын
❤ nice sir
@shriparab8476
@shriparab8476 4 жыл бұрын
Sir please do questions-answers session in this month!we have sone questions please answer them in one video as you did it previously.
@shubhambhosale2004
@shubhambhosale2004 4 жыл бұрын
एक व्हिडिओ बाजीराव पेशवे यांचा तलवार व घोड्यांवर्ती व त्यांची शरीरयष्टी🙏
@abhishekshelke8925
@abhishekshelke8925 4 жыл бұрын
पण त्या काळी स्वराज्य हे खूप मोठा होत ना मग स्वराज्याची फौज ही पण मोठी होती ना तेव्हा ही फौज कुठे होती
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 4 жыл бұрын
👌👌👌👍👍
@kamleshwarborkar1181
@kamleshwarborkar1181 4 жыл бұрын
je gaane last la play zaale tyaachi link please koni deil ka??...
@devendrasuryawanshi511
@devendrasuryawanshi511 4 жыл бұрын
Jay shivray jay shambhu raje jay hind vande matram
@vikasawate03
@vikasawate03 4 жыл бұрын
Tumcha voice far chan hai....suit to presentation ...liked content
@vipul1382
@vipul1382 4 жыл бұрын
कृपया गाण्याची link पाठवा
@shankarchavan7068
@shankarchavan7068 4 жыл бұрын
Starting song che link ahe ky.
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 жыл бұрын
From where did you get all historical books of documents to study ? Are they available on Google ?
@AdvTehareGS
@AdvTehareGS 4 жыл бұрын
कवी कलश जर फितुरी(मोगलांना मदत) करणारेअसतील तर त्यांना मोगलांनी का ठार मारले? आपल्या माहिती मध्ये गंभीर विसंगती आहे. तर्क सुसंगत नाही. जय भवानी जय शिवाजी जय धर्मवीर शंभू राजे.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
यात तर्क कुठेही नाही. जे आहे ते पुरावे प्रस्तुत केले. धन्यवाद.
@AdvTehareGS
@AdvTehareGS 4 жыл бұрын
@@MarathaHistory चिटणीस बखर जी धर्मवीर संभाजी राजे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिल्या गेली. अनेक इतिहास संशोधक हे ह्या बखरीला विश्वासार्ह मानत नाहीत. कारण ह्या बखरीमध्ये भरपूर माहिती ही सूद बुद्धीने लिहिले आहे असे बहुतांश इतिहास संशोधकांचे मत आहे. शिवाय जी बखर तत्कालीन लिहिल्या गेली नसल्यानं त्यातील माहिती कितपत खरी असेल? असा प्रश्न पडतो. सर्व तत्कालीन बखरींचा तौलनिक अभ्यास करता कवी कलश हे फितुर होते असा निष्कर्ष निघत नाही. जय भवानी जय शिवाजी जय धर्मेवीर छत्रपती संभाजी राजे
@zsw2zsw2
@zsw2zsw2 4 жыл бұрын
Aurangjebachya netrutvakhalil Mughal he vishwasghataki ani bebharavshyache aslyache anek purave ahet. Mirja Jaising la vish prayogane marne, sinhasanasathi aptaswakiyanche khoon padne he mughalanna navin nahi. Tyamule ase diste ki Mughalanna milalelyancha ani fituri kelelyancha karasthanane khoon padne he shakya asave.
@ameyatanawade
@ameyatanawade 4 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती, एक विनंती ह्या व्हिडीओ नंतर राजाराम महाराज ह्यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर एक व्हिडिओ बनवावा.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
नक्की परंतु कारकीर्द खूप मोठी आहे त्यामुळे तुकड्या तुकड्यात videos नक्की बनवता येतील धन्यवाद
@sangramkadam7450
@sangramkadam7450 Жыл бұрын
Ishwardas nagar yani kontya year madhe book lihlay
@mayureshsawant2096
@mayureshsawant2096 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे नी एक परदेशी मोहीम आखलेली समुद्रा मार्गे. तुम्ही त्या मोहीम काय सांगू शकता काय??
@jayr7741
@jayr7741 4 жыл бұрын
दादा मी खुप दिवसा पासुन वाट बघतोय शिवरायांचे आठवावे रूप ह्या विडियो ची काहि अप्डेट असल तर द्या
@markfatman7205
@markfatman7205 3 жыл бұрын
शिर्क्यांना वेळीच वतन दिले असते तर संभाजी महाराज पकडले गेले नसते. त्यांना वतन देण्यात इतका उशीर का झाला? त्यांची मागणी माफक होती - ते जवळचे नातेवाईकही होते.
@pranav_chalotra
@pranav_chalotra Жыл бұрын
ऐन औरंगजेब छातीवर येऊन बसलेला असताना हे कितपत योग्य होत ???
@shivprasadkele7689
@shivprasadkele7689 3 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराजा बद्दल त्यांचा राज्याभिषेक , त्यांच्य विरुधाचे कपटी करास्तने , त्यांचि प्रतीक मोहिम तासेच त्यंची गोवा, बुरणपुर मोहिम , अकबर शहजादा भेट औरंगजेब सोबात राजकरण , जंजीरा मोहिम या बद्दल वीडियो बनवा
@Shivji1203
@Shivji1203 4 жыл бұрын
Durga bai baddal detail mahiti milel ka ?
@akshaymore021
@akshaymore021 4 жыл бұрын
सर... वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी केल्याला अभ्यासानुसार कवि कलश यांच्या बदल वेगेवेगळी मते निर्माण होतात पण तुमच्या या आत्तापर्येंतच्या प्रगाढ अभ्यासानंतर कवि कलश हे स्वराज्यासाठी स्वराज रक्षक होते कि स्वराज्यद्रोही होते.......? माझा वैयक्तिक खूप अभ्यास नाही त्यांच्या बद्दल असें वक्तव्य करणे मला लाजिरवाणे वाटते........... ! छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रत्येक सुखदुःखात तें सोबत होतें.......... ! तुमचें वैयत्तिक मत काय आहे......?
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ 4 жыл бұрын
शंभूराजे विद्वान होते त्यांना कळलत नसणार का कोण गद्दार आहे म्हणून
@thegreatmarathas9881
@thegreatmarathas9881 4 жыл бұрын
13:23...... बद्धल काही स्पष्टीकरण भेटू शकेल का ? ह्या दुर्गा बाई कोण बरं ? आणि तेसुद्धा संभाजी महाराजांची पत्नी असा ह्यात उल्लेख केला आहे. त्यांना येसूबाई व्यतिरिक्त पत्नी होती का की ह्या अफवा आहेत ?
@kartik2772
@kartik2772 4 жыл бұрын
विश्वास पाटील यांच्या संभाजी कादंबरीत सुद्धा दुर्गाबाई यांचा उल्लेख आलेला आहे, संभाजी राजे मुघलांना जाऊन मिळाले तेव्हा त्यांनी या दुर्गाबाईंशी विवाह केला होता त्यांना एक कन्यारत्न देखिल झाले होते पण जेव्हा संभाजी राजे मुघलांच्या तावडीतून सुटून पुन्हा शिवाजी महाराजांना सामिल झाले तेव्हा दुर्गाबाईंना मजबुरीने मुघलांच्या छावणीत सोडून जावे लागले होते संभाजी राजांना, नंतर त्यांच्या सुटकेसाठी अनेकदा प्रयत्न केले गेले पण ते अयशस्वी ठरले
@pratikangre1672
@pratikangre1672 3 жыл бұрын
@@kartik2772 me aaikl aahe durgabai tyanchya dasi hotya ani tila adhich ek mulgi hoti
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 2 жыл бұрын
@@kartik2772 आणि औरंग्याने त्या मुलीच लग्न मुकरब खानाच्या मुला बरोबर लावले, संदर्भ -- Dr. सदाशिव शिवदे
@shriparab8476
@shriparab8476 4 жыл бұрын
confusing aahe sagla!chhatrapati sambhaji maharaj hyanchi karkid bharpur motha vishay aahe,kitihee abhyass kela tari sampnar nahiii!Abhimaan aahe aamhala chhtrapati sambhaji maharaj yancha!but hats off tumhala,tumhee itka abhyass kelat ya ithihasacha!kavi kalash hyancha badal ajun mahiti milu sakel ka?
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 4 жыл бұрын
या पैकी विश्वास ठेवावा कुठल्या गोष्टीवर? खरा दोषी कोण आहे?
@shubhamaswale660
@shubhamaswale660 4 жыл бұрын
उत्तरार्ध येणार आहे या भागाचा...
@shrikantgarudkar4174
@shrikantgarudkar4174 4 жыл бұрын
Kadhi yenar
@prabhakarpawar8398
@prabhakarpawar8398 4 жыл бұрын
13:24 संभाजी महाराजांना दोन पत्नी होत्या
@suhassane4903
@suhassane4903 4 жыл бұрын
PLEASE EXPLAIN WHICH SANGMESHWARI MEAN IT'S LOCATION[GEOGRAPHICAL]
@chinmaydeshpande2438
@chinmaydeshpande2438 4 жыл бұрын
What was the Desai matter ? Swarajya rakshak sambhaji madhey ganoji shirke was also arrested by sheikh Nizam shown in serial. What happened to him ? Sadashiv Shivde mentioned that ganoji shirke was responsible for Chatrapati sambhaji raje arrest as he was with sheikh Nizam. Sadashiv Shivde also mentioned references about this in his book jaljwalntas sambhaji. What you shown in this video is completely different and new information. Thanks for sharing. But please reply on queries I mentioned.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
@@MarathaHistory yes you are right that serial was a crap and historically incorrect....
@sumitvavare5423
@sumitvavare5423 4 жыл бұрын
😢
@sohamdeshpande7072
@sohamdeshpande7072 4 жыл бұрын
durgabai kon hotya?
@subhashdhere8439
@subhashdhere8439 4 жыл бұрын
प्रणव , ऊमेश , विशाल , आता गोंधळ उडालाय ! पुढचा भाग म्हणजे उत्तरार्ध लवकर येऊ द्यात ... म्हणजे कळेल नक्की काय निष्कर्ष काढलाय कलषाबद्दल ...
@jaihari863
@jaihari863 2 жыл бұрын
1.maharaj hera kade durlaksha kartil ase watat nahi..kahi tari vegli shala zaleli vatte 2.Kavi kalash pan fitur nasavet, aste tr tyana marnya aivaji inam ani samman dilya gela asta
@amitagashe3045
@amitagashe3045 4 жыл бұрын
ह्यात नागोजी माने यांचा उल्लेख आहे. संताजी यांचा नाश करण्यात सुद्धा नागोजी माने होते अस मी वाचलं होत. हे दोघेही एकच आहेत का ?
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
एकच
@prathameshtrimbakkar6498
@prathameshtrimbakkar6498 4 жыл бұрын
@@MarathaHistory नागोजी माने कोण होता, त्याने छत्रपतींना पकडून दिले संताजींना मारले, हे सर्व लाल्स पोटी केले की काही पूर्वीची दुश्मनी होती म्हणून कि यालाही वतण मिळवाचे होते.
@pratapchavan6563
@pratapchavan6563 4 жыл бұрын
@@prathameshtrimbakkar6498 राजाराम महाराजांच्या काळात नागोजी माने तात्पुरता स्वराज्यात आला होता......तो माण तालुक्यातील म्हसवड गावचा वतनदार होता......तो वतनाच्या लालसेने स्वराज्यात आला होता....कारण तेव्हा स्वराज्यात ही वतन देण्यास सुरुवात झाली होती.....यामुळेच संताजी घोरपडे यांना नागोजी चे स्वराज्यात येणे रुचले नसावे....त्यातच अमृतराव निंबाळकर हा संताजीकडून मारला गेला...काही पुराव्यावरून असे समजते की अमृतराव धनाजीच्या बाजूने संताजीवर चालून गेला होता..त्यात तो मारला गेला...तर काही पुरावे असे म्हणतात की संताजीने त्याला पकडून हत्तीच्या पायी दिले... .हा अमृतराव नागोजीचा आप्तेष्ट होता...त्यामुळेच नागोजी पुन्हा मुघलांना मिळाला.....त्यातच संताजीला सरसेनापती पदावरून बडतर्फ करण्यात आले....त्यामुळे तो काही साथीदारांसह कारखाळयाच्या जंगलात आश्रयाला गेला....ते जंगल नागोजीच्या प्रदेशात होते.....तेव्हा नागोजीने पाळत ठेवून संताजीचा शिरच्छेद केला......
@prathmeshkalekar571
@prathmeshkalekar571 4 жыл бұрын
Sir hi mahiti tumhala kashi kalte He naki saga
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
नक्की पण आपण व्हिडिओ पाहिला ना, त्यात जे जे संदर्भ वापरले होते ते त्या त्या वेळी सांगितलेच आहे की शिवाय शेवटी पण संदर्भ ग्रंथांची यादी पण दिली आहे, तेच सगळे वाचून अभ्यासून आम्हाला ही माहिती मिळते, याहून काहीही वेगळे आम्ही करत नाही, हे संदर्भ आपण वाचले, अभ्यासले तर हीच माहिती आपणासही मिळेल
@prathmeshkalekar571
@prathmeshkalekar571 4 жыл бұрын
@@MarathaHistory ok me tumchi video bagun khup mahiti milavali
@vivekkhade7836
@vivekkhade7836 4 жыл бұрын
उत्तरार्धाची वाट पाहत आहोत
@Shivji1203
@Shivji1203 4 жыл бұрын
Yamadhe durgabai ya kunachya patni ??
@rammahadik3920
@rammahadik3920 4 жыл бұрын
Sangemeswar te bhahadurgadh kiti anter aahe 100km tar asel tyat mugalancha bhag kutne suru hote
4 жыл бұрын
what happened to mubarrak khan later who captured sambhaji maharaj, i am not getting anywhere? Also what happened to the guy who was supposed to be killed by pratraprao gujar? please let me know..thanks..
@manishghurde2379
@manishghurde2379 4 жыл бұрын
ह्यात प्रतापराव गुर्जर कुठून आले, ते स्वराज्याचे तिसरे सरसेनापती होते आणि त्यांचा मृत्य हा शिवाजी महाराजांच्या काळातच झाले, जे तुम्ही गाणे ऐकले असेल, वेडात मराठे वीर दौडले सात, त्या सातामधले एक म्हणजे प्रतापराव गुर्जर. आणि मुककरब खानाला संताजी घोरपडे नी मारले होते, संभाजी महाराजांच्या वधाचा बदला घ्यायसाठी....
@nageshsawant1282
@nageshsawant1282 4 жыл бұрын
During Shivaji Maharaj’s escape from Agra There is an account of letter in which Kavi kalash name has surfaced. He may or may not have helped maharaj back then or he could have been Maratha agent. So how can he be a traitor is also something to think about? Reference - Sir Ninad bedekar
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
Sir khup confusing mahiti ahe hi, pudcha bhag lavkar release kara
@strengerthings3273
@strengerthings3273 4 жыл бұрын
krishana ji sabhasad Bakhar Ani Malhar rao Chitnis bakhar, haya Donhi Bakhari 125 Varshani Lihlya gelat, pan haya dogani pan Shri Shambhu Chi badnami barpur keli ahe.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
नाही दादा सभासद बखर ही राजाराम महाराज यांच्या काळातील आहे, चिटणीस बखर खूप नंतर लिहिलेली आहे...
@legendcager7271
@legendcager7271 4 жыл бұрын
Sabhasad bakhar samkalin aahe
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 4 жыл бұрын
स्वातंत्र्यवल्लीला लालसेची कीड लागली शेवटी .☺️
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
?
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ 4 жыл бұрын
काय म्हणायच आपल्याला
@suhassane4903
@suhassane4903 4 жыл бұрын
please don't name it in english
@saishreeutube3302
@saishreeutube3302 4 жыл бұрын
Kavi kalashane shambhu rajyas pakadnys madat keli he saaf khot aahe. Maha rajyan barobar tyanche hi haal karun hatya keli aahe. Khot itihas sangu naka. Tyaveli lihinare pan fitur hote. Ky pan sangtat.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
जे पुरावे आहेत ते समोर ठेवले आहेत. ज्यांनी त्यांनी स्वतःचे मत स्वतः बनवावे. धन्यवाद !
@pratikangre1672
@pratikangre1672 3 жыл бұрын
Sambhaji Maharaj Yana don patni hotya???
@dagadupundkare4628
@dagadupundkare4628 4 жыл бұрын
Ganoji shirke shivay dusra koni nahi karnibhut
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
Hoy
@dikshadahare3583
@dikshadahare3583 4 жыл бұрын
ह्या दुर्गाबाई कोण ? ह्यांचा उल्लेख कोठे सापडत नाही आणि खरे फितूर कोण शिर्के की कवी कलश
@manishghurde2379
@manishghurde2379 4 жыл бұрын
वरच्या कंमेंट वाचा The Great Maratha ह्यांचीआणि त्यातला रिप्लाय वाचा, माहिती भेटून जाईल
@kartik2772
@kartik2772 4 жыл бұрын
कवी कलश आणि छत्रपती संभाजी राजेंची भेट ही छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे अडकले असताना झाल्याची काही ठिकाणी नोंद दिसते, जर असे असेल तर कवी कलशचा वापर करून भविष्यात छत्रपती संभाजी राजेंना आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्याचा महाधुर्त plan औरंगजेबाने तेव्हाच केला होता का? असा प्रश्न उपस्थित होतो, कवी कलशच्या रूपाने खुद्द औरंगजेब संभाजी राजेंच्या जवळ होता अस म्हणायला हरकत नाही
@RiddleTomMarvollo
@RiddleTomMarvollo 4 жыл бұрын
आजच्या काळात sleeper cells असतात तसा प्रकार तर नसेल ना हा? म्हणजे खऱ्या स्वामींचा संदेश येउस तोवर साधं आयुष्य जगतात पण एवढे brain washing केलेले असते की वेळ आल्यावर अचानक पालटतात... मग कवी कलश ह्याच्या बोले मागुती मंत्र्यांना का हत्तीपाइ दिले ह्याचा सुदधा उलगडा होऊ शकतो. डॉ. सदाशिव शिवदे तर लेहतात की स्वराज्या विरुद्ध दुसरा कट हा मूळ कलशाचाच डाव होता.
@legendcager7271
@legendcager7271 4 жыл бұрын
Aurangzeb asehi Agra mdhun Shivraay ani shambhuraje yana sukhrup vaapas jau denar nvhta.. Tyamule ha asa kahi plan nvhta ase vaatte
@MasterGaming-wd6kw
@MasterGaming-wd6kw 5 ай бұрын
Jai shiv shambhu
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15