Рет қаралды 22,217
सुधारणेची, प्रगतीची दिसू लागलेली अंधुकशी आशा बघता बघता मातीमोल झाली. अफगाणिस्तान पुन्हा एकदा इस्लामी कट्टरतावादी तालिबान्यांच्या हातात गेला. या अफगाणिस्तानच्या अंधःकारमय भवितव्यबाबत भाष्य करणारी, ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिभा रानडे यांची सा. विवेकने घेतलेली ही विशेष मुलाखत.
डॉ. प्रतिभा रानडे यांनी अनेक वर्षं अफगाणिस्तानमध्ये वास्तव्य केले असून 'अफगाण डायरी - काल आणि आज' हे प्रसिद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.
Follow Us:
Facebook - / viveksaptahik
KZbin - / @viveksaptahik
Twitter - / viveksaptahik
Instagram - / viveksaptahik
#afganistan #afgan #taliban #talibaninafganistan #muslim #islam #sharia #islamicterrorism #terrorism #muslimwomen #womeninafganistan #kabul #kandahar #pakistan #india #china #usa #america #americanarmy #brutality #brutalityoftaliban