नमो योजनेसाठी पात्र व अपात्र शेतकरी कोण पहा : Namo Shetkari 1st Installment Eligibility

  Рет қаралды 59,939

आपलं गाव आपला विकास

आपलं गाव आपला विकास

Күн бұрын

Пікірлер: 112
@pirgondapatil6877
@pirgondapatil6877 11 ай бұрын
नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जुमलेबाजी योजना ठरत आहे
@shamkankshamkank35
@shamkankshamkank35 11 ай бұрын
सर माझं सर्व ओके आहे मला pm चा 14 हफ्ता पण मिळाला परंतु मला नमो चा 1ला हफ्ता नाही मिळाला...
@SamadhanChavan-e6v
@SamadhanChavan-e6v 11 ай бұрын
Mala pm kisan che हप्ते येतात मग नमो शेतकरी cha हप्ता का नाही मिळाला सर्व क्लिअर आहे
@audumbardalavi6657
@audumbardalavi6657 11 ай бұрын
मला आलच नाही त्याच्या आधी दोन पीएम किसान सुद्धा आलेले नाहीत पैसे मला कामात शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत मी वारंवार आपल्या चॅनलला सांगतोय टाईप करून ज्या बँकेत पहिले लिंक आहे त्या बँकेतच माझा खाता चालू आहे
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
मला या 8421189156 नंबरवर कॉल करा तुमचा प्रॉब्लेम solve करून देतो
@tlgamingrp
@tlgamingrp Ай бұрын
माझे सासरे रिटायर्ड शिक्षक आहेत व माझ्या सासू चा नावावर जमीन आहे तर सासूबाई PM kisan sathi पात्र आहेत का??? Plz reply
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू 11 ай бұрын
मला 14 व मिळाला तरी अले नाही आणखी sbi चे बरेच अले नाही त बँकेचा प्रॉब्लेम वाटतो पण लै दिवस झाले आता
@aanitakamble-dp4it
@aanitakamble-dp4it Күн бұрын
Mazahi aat a var maza nava santram dharma kamble ahe ani adar cardvar santosh ahe tar namo. Setkariche mala kay karyala pahije
@Vilas473
@Vilas473 10 ай бұрын
मला तर हप्ता पडत नाही हो सर काय करावे खुप वाईट वाटतय माहिती सांगा
@vishvjitpatil4401
@vishvjitpatil4401 11 ай бұрын
माझे 14 pm किसान चा हफ्ता भेटला आहे पण नमो किसान चा हफ्ता भेटला नाही भेटेल ना
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 11 ай бұрын
मला सुध्दा मिळाले नाही मला pim चे पैसे मिळतात
@parasargaurkhede5002
@parasargaurkhede5002 Ай бұрын
Parasar mala mamicha hapta meelala nahi me kyc keli nanhi tarmilanar nahi
@parasargaurkhede5002
@parasargaurkhede5002 Ай бұрын
Kyc karne garjeche Aahe ka
@tejasjain2509
@tejasjain2509 11 ай бұрын
Asa dakhvat ahe ..baki sagla ok ahe YES ahe .PM ani CM kisan che paise nahi alet . "Land Ownership does not stand in his/her name."
@vishalnanaware1218
@vishalnanaware1218 9 күн бұрын
सर pmचे 18 जमा झालेत आणि नमोचे 2नच आलेत 3,4 जमा होयला काय करावे
@balasahebsuryawanshi1715
@balasahebsuryawanshi1715 11 ай бұрын
मी ३१/०८/२३ ला नविन नोंदणी केली आहे माझा नमओ शेतकरी योजनेचा पहिलाच हप्ता आहे माझे स्टेटस लैनड, सिलिंग,ईकेवायसी, आधार बैंक खाते लिंक सर्व ओके आहे एप.टी.कयु. ओके नाही रिमार्क आला आहे कि लेटेस्ट खाते व आधार लिंक केल्यामुळे २६ तारखेपासून १५ दिवस वेट करा पोर्टलवर अपडेट व्हायला वेळ लागतो असे रिमार्क मधे लाल असे लिहुण आले काय करावे लागेल
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
नविन नोंदणी वाल्यांना अजून लगेच नमो चा हफ्ता नाही मिळणार. Pm चे सुरळीत सुरू झाले की नमो पैसे येतील.
@udaylakare8334
@udaylakare8334 7 ай бұрын
Sir adhar varti v satbara var surname vegla ahe land seeding no dakhavtay kay karava lagen? Please sanga
@rahulkapgate6752
@rahulkapgate6752 11 ай бұрын
Pm kisan cha hafta atach milalela ahe, tar ata Namo che hafte miltil ka.
@kamalkharade7891
@kamalkharade7891 11 ай бұрын
मला 14 वा हप्ता मिळाला आहे तरी नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाही
@jagadevraodhondabaraonirma1886
@jagadevraodhondabaraonirma1886 11 ай бұрын
Mala12. Haftye. Milale. Aata waiting for Aproval by state. Dakhawat Aahe. Kay karave.
@pvijay9822
@pvijay9822 11 ай бұрын
आधार seeding नसल्यामुळे pm kisan चे 11 नंतर चे हफ्ते मिळाले नाहीत. आता पोस्टात खाते उघडून 2 महिन्यापूर्वीच आधार seeding पण झालिये तरी पण 12,13, व 14 हफ्ता तसेच नमो शेतकरी हफ्ता नाही मिळाला अजून, तर काय करावे
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
Status मध्ये सर्व बाबी Yes दाखवत असेल तर येतील पैसे. NPCI ला लिंक झाल्यावर PM किसान स्टेटस शो व्हायला वेळ लागतो.
@SamadhanChavan-e6v
@SamadhanChavan-e6v 11 ай бұрын
@@aplagav tumi sir jayche sarv kahi clear ahe tari हप्ता मिळाला नाही tayna kahich repaly det nahi
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
दिले आहे दादा ज्यांचे सर्व क्लिअर असून देखील पैसे आले नसतील त्यांना नंतर काही दिवसांनी येऊ शकतात.
@rajendrakhedkar8006
@rajendrakhedkar8006 11 ай бұрын
Land Seeding....Kyc......aadhar link सर्व yes आहे.... परंतु आतापर्यंत 1 पण हप्ता भेटलेला नाही....
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
तुमची नविन नोंदनी असेल बहुतेक
@nikeshmalke6275
@nikeshmalke6275 11 ай бұрын
New rijestesan kel pm kisan ch 2 mihine zale ek pn haptha nhi bhetla ata namo setkari cha hapta nhi aala mg kas pm kisan ch 15 hapta bhetl ka sang 3 gosti purn ahet maza
@gajananshinde9638
@gajananshinde9638 11 ай бұрын
Pm kisan madhe sarv yes ahe tari pn namo yojana cha pahila hafta milalal nahi ?
@hoorain22222
@hoorain22222 11 ай бұрын
Joint account mdhe pn namo che paise yeu shakte ka Pm kisan cha hafta jya account mdhe yeto tyamade namo hafta aala nahi
@DagaduKatade
@DagaduKatade 3 күн бұрын
पियमचाहपतामिळतोतरनमोचाऐकहीहपतामिळतनाही 3:20 3:25 3:27
@Orange_farming
@Orange_farming 11 ай бұрын
2019 चया आदी ज्याच्या नावावर जमीन आहे त्यांनाच मिळेल❤❤
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
नंतर जमीन नावावर केली असेल तर pm किसान साठी नविन नोंदणी करू शकता. फक्त approval साठी वेळ लागतो. व पाठपुरावा करावा लागतो.
@amolmote7813
@amolmote7813 16 күн бұрын
पाठपुरावा कशाचा करतात ​@@aplagav
@GaneshShelke-te9hd
@GaneshShelke-te9hd 11 ай бұрын
14 वा हप्ता वेटींगवर आहे राज्य शासनाच्या अनुमतीसाठी ,14 वा हप्ता सुरळीत झाल्यावर नमो किसान चा हप्ता येईन ना.
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
हो नक्कीच
@GaneshShelke-te9hd
@GaneshShelke-te9hd 11 ай бұрын
आताच ,आले नमो किसानचे 2000 रु.
@shaymbansile2522
@shaymbansile2522 11 ай бұрын
नमस्कार सर, एका 7/12 ला अनेक नावे आसू शकतेत। प्रत्येक शेतकर्याच नमूना 8अ ला स्वताचा नाव आस्तो। पति पत्नी सोडून। आई, भाऊ (एक असो वा दोन, तीन तीन, 18वर्षा वरील bhau & आई पात्र अस्ताना ) आई चे cm किसान हफ्ता आला नाही।pm Che 14 हफ्ता आलेला आहे। 3ही बाबी yes आहे। pl sir काय करावे?
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
नक्की खात्री करा 14 व्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत का की पूर्वीच्या बाराव्या किंवा तेरावे हप्त्याचे पैसे आले आहेत. जर नक्की 14व्या हफ्ट्यचे पैसे आले असतील तर आईचे सर्व बँक खाते चेक करा कदाचित पैसे आले असतील. तर सर्व ओके असून देखील पैसे आले नसतील तर वाट पहा काही दिवसांनी पैसे देऊ शकतात.
@shaymbansile2522
@shaymbansile2522 11 ай бұрын
सर्व खाते चेक करुण पाहिलेट। नाही आले दादा।pl
@shaymbansile2522
@shaymbansile2522 11 ай бұрын
Pm che 14 हफ्ता आला आहे। नमो किसान हफ्ता नाही आल दादा।
@eknathbakal79
@eknathbakal79 11 ай бұрын
माझी जमीन मी कोर्ट मार्फत माझा हिस्सा घेतला d ७ / १२ वर सुद्धा माझे नाव आहे व १० ते १२ लोंकाचे नावे एकाच गटात आहे तर काय करावे
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
7/12 च्या एका गटामध्ये एका पेक्षा जास्त लोक असू शकतात. तुम्ही नमुना नं 8 अ काढा तेथे तुम्हाला तुमच्या एकट्याचे नाव पाहायला मिळेल.
@vaibhavbhoir2736
@vaibhavbhoir2736 10 ай бұрын
Maza vadilachi jamin sahayek ahe .amhala namo cha hapta milala ahe pan 15 November cha 14 va hapta milala nahi.
@TukaramJumbade
@TukaramJumbade 11 ай бұрын
पीएम चे भेटले पण नमो ची नाही 14 वा पण भेटला
@chakradharthakreofficial1186
@chakradharthakreofficial1186 11 ай бұрын
Baki sarv ok ahe fakt fto process no ahe kay karaych
@shubhamjavalekar9906
@shubhamjavalekar9906 7 ай бұрын
Land seeding, kyc , aadhar link असून सुध्धा untraseble benefeceary दाखवते आणि पैसे येत नाही
@PSol-vv8ee
@PSol-vv8ee 7 ай бұрын
Pm cha 14 hafta milala pn namo cha hi milala olz guide
@mukeshpatil6985
@mukeshpatil6985 11 ай бұрын
Pmkisan 8 kist aayla hotya but 2022 madhe Land NO zali aata June 2023 madhe yes zali. Paise yetil ka Status land seddinng YES EKYC done Adhar link yes aahe.
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
हो येतील. परंतु वेळ लागेल. जर 14 वा हफ्ता मिळाला नसेल तर नमो चा हफ्ता देखील लगेच मिळणार नाही. त्याला देखिल वेळ लागेल.
@arunmore4205
@arunmore4205 11 ай бұрын
तुमची योजना बंद झाली आहे
@rekham1320
@rekham1320 11 ай бұрын
Maz pn same asch zalela aahe 8 va ch hafta aala sgla done kela tri pn aale nahit paise
@maghade3109
@maghade3109 11 ай бұрын
FTO. विषयी माहिती द्या
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 11 ай бұрын
सर 14 ते 17 वयोगटातील अल्प वयीन मुलाला pm किसान चा लाभ मिळेल का सर
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
Nahi
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 11 ай бұрын
कुटूंबाची व्याख्या मध्ये सांगतलं आहे नि सर पती पत्नी व अल्पवयीन मुले म्हणून
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
साहेब योजनेचा लाभ प्रती कुटुंबाप्रमाणे मिळणार आहे. एका कुटुंबाला एक लाभ असं आहे. 18 वर्षापेक्षा मोठा मुलगा असेल तर त्याच सेपरेट कुटुंब मानलं जाईल व त्याला देखील लाभ मिळेल. फक्त त्याच्या नावावर जमीन असायला हवी. आई वडील व 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली मुले यांचं एकच कुटुंब मानलं जाईल.
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 11 ай бұрын
@@aplagav ok सर
@vishalnanaware1218
@vishalnanaware1218 9 күн бұрын
​@@aplagavसर मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहीलेत मी 2024ला नविन खातेदार जूनला झालोय तर माझे ekyc, aadhar linking,landseeding yes आहे तर अजून पीएम & नमो शेतकरी एकही हप्ता कशामुळे नसेल मिळाला प्लिज कमेंट करा
@yogeshkopnar5097
@yogeshkopnar5097 11 ай бұрын
आमचा registration 20 September cha नवीन आहेत तरी पण आले नाही
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
नविन नोंदणी असेल अजून लगेच नाही मिळणार. Pm चे सुरळीत चालू झाल्यावर नमो चे सुरू होतील.
@yogeshkopnar5097
@yogeshkopnar5097 11 ай бұрын
@@aplagav नमो च पहिला हप्ता मिळेल का पण मग नंतर
@avirajdandawate5233
@avirajdandawate5233 11 ай бұрын
My land seeding , addhaar Bank linking and ekyc status , these three options are showing yes but still FTO is showing No since long time after checking status . Plz guide
@RAMGitte-l8u
@RAMGitte-l8u 11 ай бұрын
3Yes PFMS Accepted Aahe ka?
@arunmore4205
@arunmore4205 11 ай бұрын
काही हफ्ता नंतर land seeding no झाली असेल व inelegibilty दाखवत असेल आणि त्या नंतर काही दिवसांनी परत सगळे ok दाखवत असेल तर मग तुमची योजना बंद झाली आहे. परत शक्यतो चालु होणार नाही.
@avirajdandawate5233
@avirajdandawate5233 11 ай бұрын
@@RAMGitte-l8u hi ahai
@avirajdandawate5233
@avirajdandawate5233 11 ай бұрын
@@arunmore4205 new registration kella ahai , still not got installment. Also showing 3 yes accepted pfms
@arunmore4205
@arunmore4205 11 ай бұрын
@@avirajdandawate5233 जुनी योजना असताना नवीन रजिस्ट्रेशन केले तर बाद होईल. मला नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते सांगा
@Prashantyadv722
@Prashantyadv722 Ай бұрын
Are pandu bank account not found sangat ahe namo shetkari yojana madhe ,pm kisan madhe sarvo ok ahe mala ase vatat ahe ki pm kisan,ani namo alag yojana ahet pan utuber ekach sagat ahet😂😂
@kiranmane1253
@kiranmane1253 11 ай бұрын
Z लँड स्लाइडिंग असल्यामुळे मागल्या महिन्यात लँड असलेले दुरुस्ती केल्या तरी नमो शेतकरी मिळेल तसेच लँड स्लरी येस आहे मोबाईल नंबर
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
हो मिळतील. जर तुम्हाला 14 वा हफ्ता मिळाला असता. तर नमो चा पहिला हफ्ता देखील मिळाला असता. आता जरी land speeding येस झाले असेल. तरी वाट पहा पुढच्या वेळेस येतील पैसे.
@subhashchavhan1894
@subhashchavhan1894 11 ай бұрын
Aamche fto yes nahi tr upay saga
@audumbardalavi6657
@audumbardalavi6657 11 ай бұрын
तुम्ही जे म्हणले तेरावा चौदावा नादात पंधरावा मिळणार नाही आणि कालचं नमक किसान पण मिळाले नाही आहे करायचं सांगा तुम्हीच आम्हाला सरप्राईज करा हे करा ते करा आम्ही प्रत्येक वेळेस करतोय
@VijayGabhane-lw8xz
@VijayGabhane-lw8xz Ай бұрын
मला पीएम चे मीडमते। पन नमो चे मीडत नाही कायकरायचे
@rajkumarbiradar6850
@rajkumarbiradar6850 11 ай бұрын
Pm Nissan चा दुसरा हफ्ता pending दाखवत आहे
@balajihambarde2803
@balajihambarde2803 11 ай бұрын
जमीन माझ्या नावे 2022 ला झाली आहे... मला लाभ भेटल का....
@sagarsuse7930
@sagarsuse7930 11 ай бұрын
Mala 14 va hapta alela ahe pan cm kissn ca hapta ala nahi
@SM-gu8id
@SM-gu8id 11 ай бұрын
14 हप्ता मिळाला नाही मग नमो चा हफ्ता कधीच भेटणार नाही का
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
असं नाही pm चे पैसे सुरळीत चालू झाल्यावर नमो चे देखील सुरू होतील. फक्त नमोच्या या सुरवातीच्या पहिल्या हफ्ट्यासाठी ही अट आहे.
@prashantjadhav9608
@prashantjadhav9608 11 ай бұрын
नमो शेतकरी चा पहिला हफ्ता नाही मिळाला आणी pm किसान चे 12 व्या हफ्ता पासून नाही स्टेटस पूर्ण ok आहे
@yogeshnarwade3742
@yogeshnarwade3742 11 ай бұрын
सर मला पीएम चा 14 हप्ता आला पण नमो चा हप्ता आला नाही तर काय करावे लागेल
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
नक्की खात्री करा 14 वाच आलाय की या मागचा बाकी असलेला 13वा आलाय. आणि 14 वा हफ्ता ज्या बँकेत आला त्या बँकेचे balance चेक करा. कदाचित पैसे आले असतील. आणि सर्व ok असून देखील पैसे आले नसतील तर वाट पहा पैसे येतील आजुन काही दिवसानंतर
@yogeshnarwade3742
@yogeshnarwade3742 11 ай бұрын
धन्यवाद
@maharudrasonawane6200
@maharudrasonawane6200 11 ай бұрын
Sir mala 13va hapta pm ch betala aahe namoch nahi aala
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
14 वा का नाही आला याचे कारण शोधा
@yogeshnarwade3742
@yogeshnarwade3742 11 ай бұрын
मला पूर्ण हप्ते आलेले आहे 14 वा पण आला
@VikasYedke-lj8ko
@VikasYedke-lj8ko 11 ай бұрын
मला अजुन नाही भेटले
@dadamasal
@dadamasal 7 ай бұрын
Hii
@SandipThakarePatilThakar-yb1dj
@SandipThakarePatilThakar-yb1dj 11 ай бұрын
अहो माझं सगळं एस आहे पण पैसे आले नाहीत
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
14 वा हफ्ता आला होता का तुमचा?
@arunmore4205
@arunmore4205 11 ай бұрын
तुमची योजना बंद झाली आहे
@vittaldange6401
@vittaldange6401 11 ай бұрын
Mala pan nahi Aala
@pradipjadhav3792
@pradipjadhav3792 11 ай бұрын
मला पन भेटला नाही
@shubhambhalerao3422
@shubhambhalerao3422 11 ай бұрын
आजून आला नाही
@kirangadadepatil
@kirangadadepatil 11 ай бұрын
Land seeding yes ahe e kyc yes ahe tari pn paise ale nahit
@arunmore4205
@arunmore4205 11 ай бұрын
काही हफ्ता नंतर land seeding no झाली असेल व inelegibilty दाखवत असेल आणि त्या नंतर काही दिवसांनी परत सगळे ok दाखवत असेल तर मग तुमची योजना बंद झाली आहे. परत शक्यतो चालु होणार नाही.
@kirangadadepatil
@kirangadadepatil 11 ай бұрын
@@arunmore4205 mg atta chalu Kashi karaychi? Talathi kadun patr ahe likhit ghetl hot Ani tahsil madye Dil hot
@जहुरशेख-ब7ड
@जहुरशेख-ब7ड 11 ай бұрын
चुकीची माहिती देत आहात आपण
@kiranmane1253
@kiranmane1253 11 ай бұрын
प्लीज मोबाईल नंबर सेंड
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
दादा मोबाईल नंबर नाही देता येत.समजून घ्या. काही अडचण असेल तर येथेच विचारा.
@kiranmane1253
@kiranmane1253 11 ай бұрын
Good morning sir
@kiranmane1253
@kiranmane1253 11 ай бұрын
नमो शेतकरी हप्ता मिळाला
@kiranmane1253
@kiranmane1253 11 ай бұрын
पी एम किसान चा हप्ता मिळाला नाही
@aplagav
@aplagav 11 ай бұрын
घ्या नंबर 8421189156
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 60 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,4 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 60 МЛН