माजी कळकळीची विनंती आहे शेत करी भोळा भाबडा आहे त्या मुळे माहिती खरी सागतजा
@kumarmathapati49147 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे, सरजी. खरच अशा पद्धतीने शेतकरी आत्मनिर्भर होईल ; आणि शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होवून सन्मानाने जीवन जगेल. धन्यवाद. व्हिडिओ खरेच खूप प्रेरणादायी.
@vitthalpathade27817 ай бұрын
अगदी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता दिलेल्या माहितीनुसार माझ्याकडे सुद्धा केशर बाग असल्यामुळे तुमच्या अनुभवाची अधिक माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद
@VijaykumarKakade-q9s7 ай бұрын
Verry good vidio
@SanjayPathade-ec7px7 ай бұрын
G pp Zzkokk@@vitthalpathade2781
@sudhirpatil60007 ай бұрын
केशर आंबा बागाची अतिशय सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
@nagnathmunde96379 күн бұрын
आतिशय छान मला मनापासुन आवडला खरच एकदम सत्य
@PandurangKumbhar-gj4qz7 ай бұрын
आम्बा ़लागवडीची अतिशय उत्कृष्ट माहिती दिली,धन्यवाद.
@chandrakantbhandwale74827 ай бұрын
माहिती फार सुंदर.
@ashokmandle84327 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@bmt2462833 ай бұрын
सुंदर माहिती दिली आहे
@sopan8807 ай бұрын
वास्तव माहिती,खूप छान
@rajendrashinde882323 күн бұрын
chhan video location kuthe ahe te taka
@vinodrathod57586 ай бұрын
छान माहिती मिळाली सर 👌👌👌
@Chu4141-h4j7 ай бұрын
रस्ताजवळ असल्या मुळे विक्री स्वता करतात म्हणुन नफा दिसतोय व्यापारी काय भाव देईल ते पण विचारा
@शेतीआणिफक्तशेती7 ай бұрын
30 ते 40 रुपये देतात
@amitbhau7 ай бұрын
@@शेतीआणिफक्तशेतीकेसर 60 रुपये होलसेल चे भाव
@balasahebghule72127 ай бұрын
किरकोळ विकरी केल्याने नफा होतोच
@sachinkhedkar8766 ай бұрын
😂
@MohanWagh-c4s3 ай бұрын
Congratulations ❤❤❤
@carvalhofarmgoa405027 күн бұрын
Good😊
@gajanankhodke83517 ай бұрын
Jabardast👌 🙏
@dattatraysolase-ko7wz5 ай бұрын
आतिशय छान
@deepakhirevlogs5 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@shelkebhagvat20257 ай бұрын
छान माहिती दिली
@ashokdoiphode21362 ай бұрын
Mala pan aamba lagwad karaycha aahe. Kalam kothin aanaychi?
@surabhienterprises16197 ай бұрын
दीपक भाऊ, व्हिडिओ छान आहे, माहितीपूर्ण आहे. ज्यांची मुलाखत घेत आहात त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देत जा. इतर शेतकरी बांधवांना मदत होऊ शकते
@rajendranavgire85267 ай бұрын
छान माहिती
@prakashrenge13526 ай бұрын
केशर आंब्याचे रोपटे कुठून आणले होते.रोपट्याची उंची किती होती. शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर देणे.
@bhalchandragangawane2737 ай бұрын
रोपे कोठून आणली एक रोप कितीला मिळालं छाटणी कसी केली माहिती सांगा!
@DeepakJadhav-yj5zf7 ай бұрын
खूप छान सर
@nandkishorsonawane25116 ай бұрын
पाण्याचं नियोजन? पाणी किती दिवसा आड दिले?
@balasahebgaikwad79117 ай бұрын
एक कलम किती रुपयांना मिळते?
@Mi_nisargpremi6 ай бұрын
आजच मी केशर ,दशहरा वगैरे कलम आणली.२फुट उंच दोन वर्ष वय...३००रुपये.
@gajananraut20636 ай бұрын
Kala jaminit lagwad Karu shakto kay
@ajaypawar33273 ай бұрын
छाटणी कुठल्या महिन्यात करायची
@govindapawar28497 ай бұрын
Ambyacha kalma Kota sanga
@deepak23kurkute7 ай бұрын
छाटणी नंतर चा viedo जरूर दाखवा तेणे शेतकरी चांगले माहिती मिळेल
@smitahonmutev17 ай бұрын
१०लाख खोटी माहिती
@kailasshelke69156 ай бұрын
एका झाडावर ३० kg, भाव ३०₹=९००₹ प्रति झाड. एक हजार झाडांचे नऊ लाख
@bharatarinathmodake52817 ай бұрын
अवकाळी पावसापासून संरक्षण कसे करावे.
@TAOTuljapur-sh2dh7 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट
@vedantkhandare967 ай бұрын
छाटनी कशी करावी केव्हा करावी व्हिडिओ बनवा धन्यवाद भाऊ
@manohardesale41367 ай бұрын
Khupach chan
@AshokJadhav-i8e7 ай бұрын
10*4 फूट.अंतर.कृपया छाटणी किंव्हा करावी.आणि एकूण खर्च किती ?आणि त्याचे उत्पन्न किती येते...