शेतीसाठी अमेरिका सोडून भारतात परत आलो तुम्हांला शेतकरी पुत्राला सलाम नंबर वन ग्रेट भाऊ
@sharadmhaskepatil33178 ай бұрын
खूप छान माहिती आहे प्रत्येक गावातील शेतकरी गट तयार करून विषमुक्त शेती सुरू केली तर अनेक शेतकरी यांच्या सोबत मिळत जातील आणि विषमुक्त भाजीपाला विक्री करण्यासाठी मदत होईल व योग्य दर मिळेल.
@babandighule24769 ай бұрын
फार कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान मिळवले तुम्ही.. अभ्यास अन कष्ट एकत्र झालेत येथे. या क्षेत्रात ही तुम्ही नाव कराल. सलाम तुमच्या कार्याला.. अभिनंदन व शुभेच्छा... 😊
@mhatredp8 ай бұрын
AI च्या युगात आपले कार्य स्वप्नसारखे वाटेल आपला त्याग आणि कष्टाला सलाम .
@santoshkhopkar-l6p6 ай бұрын
पस्तीस गुंठ्यात १२ लाखाची भाजी विकली हे खूप आवास्ताव वाटत मी पण ऐक शेतकरी आहे
@lyricsfloatingbypravinkumb14335 ай бұрын
ते अमेरिकेत राहतात, तिथे तो भाव मिळू शकतो. 🙏
@rishabhkhot80604 ай бұрын
समुह शेती मधे हे शक्य आहे भाऊ तेच तर सांगतयत ते
@tushar29193 ай бұрын
स्वतः विकलं तर शक्य आहे. Middlemen जास्त नफा घेऊन जातात
@pratikmore479822 күн бұрын
Shakya ahe dada ….. direct selling karun…arthat sarvana te shakya nahi but jyana market javal available ahe te nakki karu shaktat
@ashokdharme536213 күн бұрын
त्याचं संभाजी नगर स्वतः च शॉप आहे मोठ शहर असल्यामुळे जास्त भाव मिळतो ते स्वतः दुकान विकतात .
@shriramspatil78668 ай бұрын
साहेब, दादा तुमचा अभ्यास अत्यंत मुलभत आहे कारण एकंदर तुमचे उद्देश अत्यंत प्रामाणिक नैसर्गिक आणि व्यवहाराशी नैसर्गिकरीत्या मिळतेजुळते घेऊ इच्छिणारे विविकी आहेत. तुम्हाला दुत, फरिस्ता म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आधुनिक शहरी प्रस्थापित जीवन सोडून गोंधळात असणाऱ्या शेती क्षेत्रात काम करताय, आपले अनुभव शेअर करताय तरी मला शेती मधील जास्त काही कळत नाही असं म्हणताय ही तुमची विनयशीलता, मोठेपणा. तुमच्या अभ्यास, ज्ञानाचा वेगाने प्रसार होवो व सर्व शेती उत्पन्न नैसर्गिक व्हावा, शेतकरी सुखी व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कडक सॅल्यूट.
@shetkarimitr8 ай бұрын
धन्यवाद
@kishanharidas7947 ай бұрын
35 गुंठे शेतीचे उत्पन्न 12.50 लाख हा विक्रम आहे. काटेकोर जमा नावे हिशोब जाहीर करा. किती भाज्या, उत्पादन खर्च, विक्री रक्कम यादीवरून तपासून बघुया. हा प्रयोग यशस्वी झाला असेल, मात्र मोठ्या प्रमाणात हे शक्य नाही. एक हेक्टर, सरासरीच्या तुलनेत आपला " प्रयोगशाला " अनुभव वाटतो. धन्यवाद.
@surajwagh73116 ай бұрын
21 दिवसात मेंथी ऐत नाही तुमचा आभ्यास नाही 40 ते 45 येते
@abhimanyudeshmukh76026 ай бұрын
साहेब दादा तुमचं लेक्चर मी ऐकलं माझ्याकडे असणाऱ्या शेतीपैकी पाच एकर शेती काळीभोर बारमाही पाणी असणारी तुमच्या ताब्यात येतो एग्रीमेंट व खंडाने मला फक्त त्या पाच एकर शेतीची व पाण्याचे प्रती एकर प्रतिवर्षी 50,000 प्रेमाने मला फक्त अडीच लाख रुपये द्या मग जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत ती शेती तुमच्या ताब्यात त्याबाबत मी एग्रीमेंट करून देतो
@sunilmetkar9385 ай бұрын
साहेब , माझ्या कडे ५ एकर शेती ड्रिप सहीत आहे . पाणी बारमाही अगदी मे महिण्यात सुद्धा ओलीत करा . हि शेती मी आपणाकडे देतो मला फक्त २५०००० मक्ता दया . दरवर्षी १०% वाढ द्या मक्त्यात . करार करून देतो . शेती नागपूर - जालना महामार्गाला अगदी टच आहे . काळीशार जमीन आहे . हवे तेवढे वर्षे वार्षीक मक्त्याने ठेवा तुमच्या कडे .
@rajendrae.deshmukh31579 ай бұрын
मी शेतकरी नाही पण झाडा झुडपांची आवड आहे.खुपच छान माहीती दिलीत आपण.परंतु सध्या जास्तीत जास्त लोकांना खरं बोलणं,ऐकणं व पाहणं तेही फुकट आवडत नाही. Like 👍 😊
@shetkarimitr9 ай бұрын
धन्यवाद
@pravinkale218511 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर सलाम तुमच्या कार्याला
@ajaybhosale32926 күн бұрын
सर मी एक अग्री graduate 17वर्ष वेगवेगळ्या कीटकनाशके कंपनी मध्ये काम केले व आत्ता कृषी केंद्र चालवतो,तुम्ही सांगितलेली सर्व माहिती एकदम बरोबर आहे,तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक नैसर्गिक ecosystem तयार केली,इतपर्यंत सर्व बरोबर आहे परंतु याच्या वर अवलंबून yevade पैसे चे उत्तपंन शक्य नाही.
@rutujashinde27139 ай бұрын
आपण खुपच छान माहिती दिली जो आपला अनुभव आहे. मी भुसावळ ता . तील फुलगांव गावातील शेतकरी आहे.
@shivajisarade2198Ай бұрын
अशा लोकांमुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.
@dharmalawand23848 ай бұрын
प्रत्येक गावात ही माहिती पोहचलीच पाहीजे ❤❤❤❤❤
@ashokbhandare88159 ай бұрын
साहेब तुम्ही ही माहिती दिली खरंच आजच्या काळातील मौल्यवान आहे.🌷🙏
@prakashjagdale-du6eo7 ай бұрын
खुप छान व उपयुक्त माहीती दिलीत धंन्यवाद व खुप खुप शुभेच्छा
@SantoshBhikuPawar9 ай бұрын
जय गो माता की जय सर तुम्ही माहिती चांगली दिली आहे धन्यवाद परतु शेतकरी राजा ना औषध कसे बनवायचे ते प्रॅक्टिकल दाखल तर चांगले होईल असे मला वाटते सर तुमचे ही डी वो पाहणाऱ्या नवीन माहिती मिळाली पाहिजे सर
@rajendrabiradar72897 ай бұрын
खुप छान अभ्यास आहे आपण अवगत केलेली माहिती ही ईतरांना पुरवता हेही फार मोलाची मदत होते धन्यवाद साहेब 🎉
@sandeepshelar26179 ай бұрын
सुंदर माहिती शेतकरयांना गरजेची आणि फायद्याची आणि जनतेला नैसर्गिक अन्न मिळेल. धन्यवाद
@babanraut49414 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@laxmanmore78139 ай бұрын
साहेब एखाद्या जिल्हा अथवा तालुका अथवा सर्कल अथवा गाव एकदा दत्तक घ्यावे व करून दाखवावे हि विनंती
@ravindragohane40289 ай бұрын
एकदम सही सुझाव है, ये उन्होंने करके दिखाना चाहिए l
@sachindarandale13797 ай бұрын
त्यांनी मार्ग दाखवला आहे. आपणही आपला सल्ला अमलात आणू शकता.
@gaubhumiorganicfarm...71509 ай бұрын
दादा या सरांचे अजुन व्हिडिओ बनवा धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@popatpukale57939 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली सर लाख लाख धन्यवाद
@rajeshingle35878 ай бұрын
Group madhe samil karun ghya.khup chan mahiti dili.. Thanks sir.
@shetkarimitr8 ай бұрын
ग्रुप मध्ये आम्ही कस add करावे सांगा तुमचा नंबर नाही माझ्याकडे
@jaykargholve48979 ай бұрын
सर आपण आपले विचार व्यक्त केले अनुभव दिलात धन्यवाद सर 🎉
@deepakraja30256 ай бұрын
खुप योग्य माहिती आपण त्या मुळे आम्हाला पण फायदा होइल खुप खुप धन्यवाद सर जी आपले 🙏🙏🙏
@ShivamMendake5 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
@chanduvishwekar58319 ай бұрын
छान. सुंदर उपयुक्त माहिती.
@hemantkumarparadkar98824 ай бұрын
कुजावण्यासाठी इतकी जमवाजमव करण्यापेक्षा 50/60वर्षांपूर्वी कोकणात ताग पेरून जमिनीत गाडून nitrogen मिळवला जात होता व ब्रिटिश काळात देवगडचा ताग जगप्रसिद्ध होता
@narendrapatil70717 ай бұрын
खूप उपयुक्त, भूमातेला वाचवण्यासाठी आवश्यक ज्ञान.
@anilpawarsataradhavadshi46208 ай бұрын
यिला नुसतीच भाषणे समजू नका, ही अत्यंत चांगली माहिती आहे, ती ऐका आणि आत्मसात करा, ऊपयोगात आणा, गाव, नाव नंतर
@मराठा-ष4ब9 ай бұрын
सर उत्तम माहिती दिलीत धन्यवाद
@yogeshwadive3326 ай бұрын
नमस्कार दादा तुम्ही खूप सुंदर माहिती आम्हाला सांगितले❤
@sandipthakare99988 ай бұрын
अहो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर महत्त्वाचा आहे तुम्ही शेती कुठे करतात तुमची शेती बघायला लोक येतील असं आपलं नीट नेटकं काम पाहिजे
@Nagnathtarwate8 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली सर
@shitalmandwade759 ай бұрын
खुपचं सुंदर माहिती दिली सरांनी
@anil.jadhav11959 ай бұрын
Khup chhan mahiti dili saheb Dhanyavad
@sureshkashid637620 күн бұрын
khup Khup chaan mahiti dili sir aap ko shalute hai
@जैविकभारत9 ай бұрын
साहेब ही माहिती दिली उत्तम आहे परंतु ह्या माहितीच रूपांतर प्रॅक्टिकल मध्ये करा कमीतकमी 10 लोकांचं उत्पादन वाढवून द्या
@shrikanttarade75378 ай бұрын
शेतीचे गुरु आहे आपणास त्रिवार नमन
@RavindraMohod-gz9yk9 ай бұрын
भाऊ साहेब....ते सांगत आहे....ज्यांना करायचे आहे. त्यांनी प्रयत्न करावे...नाहीतर सोडून द्यावे
@gaubhumiorganicfarm...71509 ай бұрын
लय भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@shetkarimitr9 ай бұрын
धन्यवाद
@ashokdhamal52919 ай бұрын
Excellent awe inspiring Congratulations to both of the, pls give ur no & address wants to visit ur farm
@sanjaypatil-oq1ro9 ай бұрын
छान माहीती सेंद्रिय आज काळाची गरज प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सक्ती हवी
@manishkondhekar2987 ай бұрын
खूप उत्तम माहिती.... 🙏
@babitabhatkande981421 күн бұрын
नमस्कार,तुंम्ही अभ्यास करून शेती करताय.खूप छान.वेंगुर्ल्याच्या अजित परब यांनी संशोधित केलेले कल्की bioculure बद्दल तुंम्ही अनुभव घेतलाय का.
@anantmudashinge63699 ай бұрын
Hats off sir farach abhyas ahe tumhala Dada ekda yachnchya shetimadhun ek video banva
@amits64789 ай бұрын
Chaan experiment ahe...keep it up...
@rajeevkulkarni939 ай бұрын
नुसतीच भाषणे देउन काय उपयोग ? शेतकरी नाव, फोन नंबर, गावचे नाव, शेती कुठे आहे ,ईत्यादी माहिती सुद्धा मिळेल का ?
माहितीसोबत प्रात्यक्षिक असते तर सामान्य शेतकऱ्यांना सहजरित्या समजले असते.
@shetkarimitr9 ай бұрын
नक्कीच ते पण व्हिडीओ तयार करु
@ashokgode80648 ай бұрын
अल्प भूधारक व स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अगदी योग्य मॉडेल.
@swatitandale61862 ай бұрын
Your doing incredible work
@pandurangchavan77819 ай бұрын
खुप खुप उपयुक्त माहिती
@dhananjaydattatrey502625 күн бұрын
छान माहिती दिली अनुभव दीली
@KhanduDegaonkar23 күн бұрын
❤😊😊😊😊😊😅😅😅😊😊😊
@musakhapathan28025 ай бұрын
आमचे पूर्वज आणी आमही मूर्ख आहोत। हे आपण सिध्द केल। आपलया ज्ञानला सलाम।
@vasantdeo48818 ай бұрын
प्रशंसनीय उपक्रम
@happylifmindfullyАй бұрын
अतिशय सुंदर परिपूर्ण माहिती. 12 लाख रुपये कमावण्याची कारण असे असेल की मजुरी तणनाशके आणि खत यांचे पैसे पण वाचले असतील असे वाटते. तसेच सर्वच विषय एका व्हिडिओमध्ये न घेता तुकडे तुकडे मध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवले असते तर जास्त छान झाले असते. किंबहुना याचेच तुकडे तुकडे करून व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे पाहायला सोपे जाते.
@JaivikkitchengardenАй бұрын
🎉❤🎉❤ छान माहिती सर🥭🪴🥒🌿🙏 अशीच माहिती देत जावी🙏 धन्यवाद🍆🥭🪴🥒🌿🙏
@KAL212129 ай бұрын
उत्तम... ही काळाची गरज आहे...
@amoljoshi46979 ай бұрын
Very nice muktak ....proud of you
@sanjaykhedekar16265 ай бұрын
Khup chaan mahiti dhili thanks
@geetanjalideshmukh41257 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण..
@siddheshshinde99977 ай бұрын
महाशय खूप सोपी पद्धत सांगता अहात. हे शेतकरी करत बसला तर खरपरीतवार केंव्हा करायच.
@suryakantraut92418 ай бұрын
Very valuable information sir
@dadasahebshirsath90278 ай бұрын
सर आपण केलेल्या या भगीरथ कार्याला परमेश्वर नक्की यश देतील व तुम्हाला खुप खुप धन्यवाद आम्ही आपल्या गृप मध्ये सहभागी होवू इच्छीतो.
@narayanpadale79349 ай бұрын
सर उत्तम माहिती दिली आपण
@tusharbhaskar51823 ай бұрын
मला प्रचंड आवडला व्हिडिओ...पण एक शंका आहे. मीठ वापरल्याने जिवाणू मरतात... जसे की दह्यात मीठ टाकू नये मग जमिनीत असलेले जिवाणू आणि गांडूळ मारणार नाही का? माहिती द्यावी
@shivam-zg7mmАй бұрын
😮
@rakeshgaware62039 ай бұрын
नाही सर 500 वर्षाची गरज नाही,10 ते 12 वर्षात आपण सेंद्रियशेती प्लॅनिंगने यशस्वी करू शकतो
@tushar29193 ай бұрын
Yes... Tya sathi organic carbon vadhavla pahije
@divakarkadam40079 ай бұрын
झिरो बजेट नैसर्गिक शेती टाका गुगल वर मस्त माहिती मिळेल
@MusicWorld-fm7nh6 ай бұрын
Great Sir he sarve sathy ahe koni hi khoti mahiti det nahi Sir
@shrikanttarade75378 ай бұрын
अति आवश्यक माहिती दिली आहे
@vinayakmahale41679 ай бұрын
sir....tumhi khar sangta ....pan थोडक्यात सांगा
@vastantraothakare10408 ай бұрын
छान माहीती दिली आपण
@anantgavali8858 ай бұрын
धन्यवाद सर अशीचमाहीती देत रहा
@devidassakalkar23669 ай бұрын
फार सुंदर. गोष्टी माहिती. दिली. शेतीचा प्रयोग मी कसा करायचा. मी तुमची. शेती पाहू. इ चीतो. मोbail. No. दे ने
@sanjaykumbhar17839 ай бұрын
❤ आम्ही आपणा बरोबर आहोत गुप मधे सामील करा . धन्यवाद
@sanjeevjadhav41329 ай бұрын
10:49
@ratanwakekar67836 ай бұрын
जय भिम, आदरणिय सर ( महोदय) आपले लेक्चर कानाला ऐकायला बरे वाटते. परंतु व्यवहारात आलेला अनुभव वेगळा व उपदेश देत बसून सल्ला देणे वेगळे आहे. जर एवढे कमी जागेत असे लाखेचे उत्पन्न मिळाले, तर कशा बरेच वेळेस पेपरमध्ये वाचण्यात येये की, शेतकरी कर्जबाजारी होऊन कशाला आत्महत्या करीत आलेले आहेत. बरेच शेयकरी म्हणतात की, मजूर मिळत नाही, मार्केटमध्ये मालास भाव मिळत नाही, केलेला खर्च निघत नाही, अशी सतत्त ओरड कशाला ऐकायला मिळाली असती. बरोबर वाटत नाही
@mohanade33059 ай бұрын
सर आपलं उद्बोधन शेतकरी साठी गीता सारख आहे.
@shetkarimitr9 ай бұрын
धन्यवाद दादा
@rajendrabobde74127 ай бұрын
Sir aapan chhan mahiti det aahe, pan lokanchi mansikta kashi badlel, karan tyanana shastriy mahiti cha aadhar aani tya pasun sheti karne avghad jate, mazi aapnas vinanti aahe ki aapan ekhad masik kadhave, jene karun kahi abhasu shetakari bodh gheil va sheti karu lagel, sir aapnas koti koti dhanyawad🎉🎉
@anantmail13799 ай бұрын
बारामती चे शेतकरी असतील , ताई ने वांगी 10 एकर मधे 122 कोटि चे उत्पन घेतली, त्यांचे विद्यर्थि
@sharadpatole58439 ай бұрын
😂
@NarayanPawar-b4s9 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील शेतकरी आहेत
@digamberkuber74429 ай бұрын
कुठं ही राजकारण करून नका समोर काय चालू आहे ते बारकाईने शिक्षण घेऊन आपली शेती करा, रसायनिक खते देऊन शेती नापिक झाली, आज प्रत्येक शहरात खूप मोठ मोठे हॉस्पिटल तयार झाले आणी विशेष म्हणजे एकही दवाखान्यात एकही बेड रिकामा नाही, हे कशामुळे झाले हा विचार करा, तुम्हाला नाही करायचे तर नका करू पण लोकांना आडवे तरी नका येऊ, युट्यूब वर, ताराचंद बेलजी, टाका आणी त्यांचे विडिओ बघा,
@digamberkuber74429 ай бұрын
@@NarayanPawar-b4sभाऊ ते कोणत्या गावचे आहेत मला सांगा मी भेट घ्यायला जाईल
@jaikisan63679 ай бұрын
बारामती परिसराला भेट द्या ,तेथील शेतकरी नक्कीच देशातील इतर भागातील शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पन्न घेतात,अभ्यास करण्याचा विषय आहे.
@vijaybhatanglikar92279 ай бұрын
Bhai america 15 year rahila rishte sheti gheun sheti keravi. 4 labour bhartatil ghun jave he nahi kalet ka
@janmejayudhan19783 ай бұрын
मी सुरुवात केली परंतु सुरुवातीला loss झालाय,पण बघू भविष्यात फायदा होईल अशी आशा आहे..
@NagnathJadhav-c5u2 ай бұрын
Sethi madhun upthan devlop karne v ghar chalvane avghad ahe sahab
@sanjeevbhalekar66639 ай бұрын
उत्तम माहिती दिलात,पण आपण कुठे शेती करता,मोबाईल नं याची माहिती मिळेल तर बरे होईल
@ValmikPatil-p7u8 ай бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिली मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला मी वाल्मिक शांताराम पाटील राहणार वाडी शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मलाही झिरो बजेट शेती करायची आहे सर आणि मी ही तू प्रयत्न करतो आहे आणि थोडे यश मिळताना दिसते आहे पण मार्गदर्शन कमी पडल्यामुळे उत्पन्नात घट इथे सर तीच मार्गदर्शन करावे माझ्याकडे तुमच्यासारख्याच 15 बकरी 200 कोंबडी अंडे ही निघतात अंडे कमी भावाने जातात सर गावरान अंडी आहेत त्यांना मार्केट जास्तीत जास्त भावाची कशी उपलब्ध होईल थोडे मार्गदर्शन करावे धन्यवाद,,
@shetkarimitr8 ай бұрын
धन्यवाद सर
@PrabhakarKawade-e2v6 ай бұрын
Seetkaryana m s p che Baga aani seti karayla mathwdaya mahdhe yaa kalel jagayche kkasee......
@surekhamulekar-nk5lk7 ай бұрын
Khoop chhan mahiti dilit
@ApurvaMaske-t6e8 ай бұрын
बाजूचे जोशी बुवा आपणच शेती करत आहोत अशी शेखी मिरवतात
@gopalsonawane75747 ай бұрын
धन्यवाद साहेब.
@74osho21 күн бұрын
This guy knows what he's talking about.
@rammuni1238 ай бұрын
सुप्रिया सुळे ना 75 एकरात शून्य उत्पन्न निघालं ...
@shashidasurkar19778 ай бұрын
कॉमेंट्स वाचून मजा येते राव 😂😂
@SB-jt4rt7 ай бұрын
मी पण कॉमेंट वाचून वीडीओ काय आहे ते समजून घेतो कारण वीडीओ पेक्षाकॉमेंट वाल्यांची माहिती जास्त महत्वाची असते .कॉमेंट करणारे खरे अनुभवी असतात .
@yogesh50287 ай бұрын
करनार्याला केल तर भरपूर आहे, फक्त रिकामटेकडे सरकार च्या विरोधत ओरडत बसतात, माझ्या नातेवाइकाने 18 लाखाची शिमला, 30 गुंठे मधे काडली, आतां अजुन निघत आहे, कुंभार्डे ता. देवळा. समाधान ठाकरे.
@shetkarimitr7 ай бұрын
धन्यवाद
@user-qg9tb6rf4m9 ай бұрын
आम्ही कोकणात मासे एका galan मध्ये पाणी टाकून कुजवतो... आणि नंतर झाडाभोवती खड्डे करून झाडाला घालतो....
@shetkarimitr9 ай бұрын
धन्यवाद
@bandupund67789 ай бұрын
🎉
@RajaramSawanth9 ай бұрын
BH@@shetkarimitr
@sanjaypatil12259 ай бұрын
माहिती उत्तम दिली पण हे सर्व व्हिडीओ लहान करून प्रात्याक्षिक करून टाकले तर अधिक समजण्यात सोपे होईल
@shetkarimitr9 ай бұрын
नक्की च करु
@rajeshrandive41379 ай бұрын
❤सुपररररर......सर🎉🎉
@abhay9p9 ай бұрын
Very good information.... tumchyashi kasa connect karta yeil ...
@sureshshiradhonkar35698 ай бұрын
खूप छान. 🌹🌹
@vijayrajshingade58929 ай бұрын
लेक्चर म्हणून छान आहे
@popatchavan99079 ай бұрын
सर खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@shahabaz80219 ай бұрын
बोलाचा भात आणि बोलाची कढी 😅 अमेरिकाहून आल्यावर सगळे जमते हो, काय महणाताय हे कळायला हवं. नुसताच टाईम पास चाललंय शेती च्या नावावर.
@ashokdhamal52919 ай бұрын
Wants to see next part
@ashokdhamal52919 ай бұрын
Wants to visit ur farm pls share location address
@wonderfoll77349 ай бұрын
Shetii karanaryachha hatachi bote anii nakhee olkhatyyat lagechh Thaapaa jast Tasaa sheeti sathi vachaan kelayyy he nicshhit ahee