दिपक भाऊ आपला कॅमेरा आपल्यावरच केंद्रीत राहतो.आपण जी माहीती देतात ते पण दाखवत जा.उदा. शेडची माहीती देत असताना शेड दाखवत जा.100%माहीती व 80% दृश्य दाखवावे .
@सुंबरान2 жыл бұрын
सर असेच व्हिडिओची वाट पाहत होतो आणि आज तो मिळाला कमीत कमी खर्चामध्ये कसे करायचे रेशीम शेती
@subhashtambe14072 жыл бұрын
दिपकभाऊ मनापासून अभिनंदन
@सुंबरान2 жыл бұрын
वा सर एक नंबर
@user-om9fr9ku9d Жыл бұрын
Khali mati asel ter chalel ka
@dipakbhaubharane2 жыл бұрын
धन्यवाद दिपकभाऊ
@rahulwar37892 жыл бұрын
Dada tumhi sarv komadya viklya ka nsl tr sheli aani komdivr ekada video banva na plz
@krushnapachfule47922 жыл бұрын
Sir Krishna tur jalnyat bhetan ka tumchyakad ahe
@babybaisuryanwanshi2290 Жыл бұрын
छान माहिती आहे. शेतकरीचा नंबर द्या
@rahulmeshram5642 жыл бұрын
सर प्रयोग चांगला केला भाऊंनी पण 3 वर्ष्या मध्ये भाऊंनी चांगला शेड बांधून शेड वाढवून उत्पण वाढवायला पाहिजे होत
@panzara_organic_farming74198 ай бұрын
भाऊ शेतकरी चा मोबाईल फोन कळवा.
@sainatharaj44442 жыл бұрын
दीपक सर मेसेज केले वॉट्स अप ला,फोन लागत नव्हता सर चालू नंबर असेल तर शेअर करा
@sanketkhairnar69042 жыл бұрын
Tumcha pan hota mg tumi band kela?
@lekhrajbarai20002 жыл бұрын
खरं बोलता भाऊ. दिपक भाऊ या वर काय सांगणार तुम्ही.
@krushnapachfule47922 жыл бұрын
Mala pn karaych reshim
@g.mundhe84142 жыл бұрын
Kapasi video taka
@abhijeetchoudhari40722 жыл бұрын
Gav konat ahe sir hyanche.....taluka pn......contact number milala tr khup bar hoil