APN News, ''मोरया शाडू गणपती केंद्र" च्यावतीने शहरात पर्यावरणपूरक2500शाडू मातीच्या गणेश मूर्तीविक्री

  Рет қаралды 68

APN News

APN News

Күн бұрын

छत्रपती संभाजी नगर शहरातील मोरया शाडू गणपती केंद्राच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक यशस्वी प्रयत्न केला जातो, शहरातील हे सर्वात मोठे शाडू मातीच्या मूर्ती विक्री करणारे केंद्र असून शहरातील चार ठिकाणी हे विक्री केंद्र उभारले जाते,
सध्या पियूपी च्या मुर्त्या मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात, या पियूपी च्या मुर्त्यांपासून पर्यावरणाला धोका तर आहेच, परंतु ज्या श्रद्धेने आपण दहा दिवस गणपती ची स्थापना करतो, दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करतो, आणि शेवटच्या दिवशी नदीच्या पाण्यात किंवा विहिरीत किंवा मुंबई सारख्या ठिकाणी समुद्रात विसर्जन केले जाते, त्यावेळी आपल्याला खूप दुःख होत, आणि आपण विसर्जन करून घरी जातो, परंतु दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन बघितलं तर ते दृश्य आपल्याला बघवत नाही, कारण कि कित्येक गणपती मूर्तीचे हात, पाय, सोंड, कान अशा प्रकारे तुटलेलं असते, पियूपीचे गणपती पाण्यात विरघळत नाहीत, गणपती मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगत असतात, आणि या भावनांची आणि मूर्तीची मोठ्या प्रमाणावर विटंबना होते, हे दृश्य कुणालाही बघवत नाही,
त्यामुळे पर्यावरणाचा आणि भावनांचा विचार करता शाडू मातीचे गणपती मूर्ती बनवण्यात येतायत, कारण कि शाडू माती पाण्यात लगेच विरघळते, आणि मोठ्या प्रमाणावर या गणरायाची विटंबना टाळता येते, कारण कि शाडू माती चे गणपतीमूर्ती छोट्याश्या भांड्यात पाणी घेऊन त्यात विसर्जन केले जाते, आणि या पाण्यात शाडू माती लंघेच विरघळते आणि हेच आपण आपल्या झाडांना टाकू शकतो, त्यामुळे मूर्तीची विटंबना होत नाही आणि आपल्या भावनाही दुखावत नाहीत,
याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात काही मित्रानी मिळून मोरया शाडू गणपती केंद्राची स्थापना केली, व विशेषतः कोकणात बनवलेल्या शाडूचे गणपती मूर्ती शहर वासियांसाठी आणून विक्री करतात, आणि शहरात होणाऱ्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी छोटाका होईना प्रयत्न करतात, या प्रकल्पासाठी त्यांना एन ४ येथील स्टोल च्या जागेचे मालक भगवान दोडावत यांचे विशेष सहकार्य लाभते, या केंद्राचे शहरात चार ठिकाणी स्टोल्स असतात, त्या माध्यमातून या वर्षी जवळपास २५०० मुर्त्या अल्प दरात विकी कल्याची माहिती दिली.
११ वारसशापूर्वी २०० मुर्त्यांपासून सुरुवात केली असून या वर्षी २७०० मुर्त्या आणल्या. जवळपास सर्वच गणपती विक्री झाले आहेत.
1200 गणेश मूर्ती विक्री करत
याप्रकल्पासाठी जागेचे मालक भगवान दोडावत, व मंडळातील सदस्य संतोष बोरा ग्राहक, संदीप काळे, प्रशांत शिंगणे, आलोक चव्हाण, ज्ञानेश्वर दांडगे, सचिन घुगे, हे परिश्रम घेतात.
एपीएन न्यूज साठी,
अर्जुन पवार नुळसावंत,
छत्रपती संभाजीनगर. - 9923027057.

Пікірлер
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
Poharadevi Final
6:04
DIGITAL MULTIMEDIA (Architectural Rendering)
Рет қаралды 10 М.