विश्वासाचा मालक म्हणतोय.. मी देव नाही तुमच्या सारखाच माणूस आहे.. 🙏🙏🙏
@himanshupatil85612 жыл бұрын
jay sadhguru
@withbro91052 жыл бұрын
@@veditseditz8491 कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळणार कदाचित.. पण तुम्हाला काही प्रॉब्लम असेल तर जाऊन भेट घ्या.. जय सद्गुरू
@milanbhoir93852 жыл бұрын
@@himanshupatil8561 mmmmkmmm
@namrataghawali30772 жыл бұрын
@@veditseditz8491 samrthana antari nivedan mand nkki purn hoil jay sadguru
@surajdeshmukh21472 жыл бұрын
@@veditseditz8491 Kay bolaychey ahe
@rushikeshpatil57673 жыл бұрын
माझ्या भगवंतांचे दर्शन झाले खरच खुप धन्य झालो 🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏 स्वारी आज तुमच्यामुळे आयुष्यात खुप सुखी आहे समाधानी आहे मरेपर्यंत तुमच्या चरणी जागा द्या बाकी सगळं तुम्ही दिलं
@pralhadparkar26332 жыл бұрын
Ikde jaych kas
@nandaniraut94032 жыл бұрын
Jay sadguru🙏🙏🙏
@kanmayambhire4381 Жыл бұрын
@@veditseditz8491 बैठकीला बसा सर्व problem solved होऊन जातील.🙏🏻
@ujwalakokate920410 ай бұрын
Lol
@TheVishalkaranjekar5 ай бұрын
Majhi vaat ya madarchodani lavli Aaap randicha
@chaitanyadave31683 жыл бұрын
परमार्थाची वाट दाखवली नानास्वारींनी | जीवनाला अर्थ दिलाअप्पास्वारींनी | कलियुगात सामर्थ्य पुरविले दादा स्वारींनी | मुखामध्ये अमृत लावले जय सद्गुरू या शब्दांनी | 🙏🙏🙏
@AkashMore-ge5vp12 күн бұрын
Tondat ghe tyavha
@basantiagarwal6273 жыл бұрын
सत्ययुगात प्रभू श्रीराम अवतरले द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण अवतरले आणि कलियुगात सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी सद्गुरु आप्पासाहेब धर्माधिकारी अवतरले आणि सद्गुरु सचिनदादा धर्माधिकारी अवतरले
@AkashMore-ge5vp12 күн бұрын
Chor appa
@ashokshirsat71355 жыл бұрын
माझ्या सद्गुरु मुळे आज कोटी लोकांचे संसार नीट चालत आहेत ,मालक जय सद्गुरु
@ramchandrabansode48725 жыл бұрын
जय सद्गुरू
@ranjitadavhul77624 жыл бұрын
Jay sadaguru🙏🙏🙏🙏🌺
@bhalchandrasarang86614 жыл бұрын
🙏जय सद्गुरू🙏
@devidasbhurkud69734 жыл бұрын
सद्गगुरु कृपा
@vedikathakare11474 жыл бұрын
Jay sadguru
@kalyanisuryawanshi39724 жыл бұрын
आमचे सद्गुरू आम्हाला भेटले आणि आणि आयुष्य सार्थकी लागले .....जन्म सार्थक झाला ....आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं ही शिकवण मिळाली 🙏🙏 जय सदगुरू माऊली 🙏🙏
@anilsingpardeshi83085 жыл бұрын
दुर्मिळ योग......👍 आम्ही सर्व श्रीसदस्य लोकमत चे आभारी आहोत....
@PradnyeshDhanavade3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग...🙏🙏🙏 मन प्रसन्न करणारी व्हिडिओ... आपल्या कुटुंबासोबत नक्की शेयर करा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilsingpardeshi83082 жыл бұрын
@@ankitkhemane5682 भाऊ स्वारी उशीर झाला...
@kavitabandekar39222 жыл бұрын
आमच्या देवाचं दर्शन मिळाले सर्व दासा़ंचे जीवन धन्य झाले! जय सद्गुरु. 🙏🙏🙏🙏🌸🌺🌷🥀
@kavitamore808 Жыл бұрын
Jay sadguru
@kavitamore808 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@terminator8601 Жыл бұрын
Rasta hi samrudhi swiss banket hoil
@kalakar53065 жыл бұрын
आप्पास्वारीना पाहून मन खूप प्रसन्न झाले.... जय सद्गुरू...
@ankitkhemane56823 жыл бұрын
लातूर जिल्हा || श्री समर्थ बैठक || पत्ता कृपया कमेंट करा Jay Sadguru
@tanujathakur11233 жыл бұрын
jai sadguru
@samueljaiden94573 жыл бұрын
Sorry to be so off topic but does anyone know of a way to get back into an Instagram account..? I was dumb forgot my account password. I would love any tips you can offer me!
@callanezequiel5633 жыл бұрын
@Samuel Jaiden instablaster ;)
@samueljaiden94573 жыл бұрын
@Callan Ezequiel Thanks for your reply. I found the site thru google and I'm trying it out atm. Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
@kunalbachhav23863 жыл бұрын
आप्पा साहेब यांनी सत्याची वाटेवर चालून सर्वांना सत्या कडे जायचे शिकवले........धन्यवाद
@chetanamahajan92955 жыл бұрын
माननीय अप्पासाहेबांचे अमूल्य विचार प्रत्येकाने मनात ठसवून आचरणात आणले पाहिजेत,उत्तम समाज घडणे सहज शक्य होईल
@manishakorade4916 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@manoharshedge85255 жыл бұрын
धन्य झालो सद्गुरू तुमचे श्रवण ऐकून !!जय सद्गुरू!! श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@ankitkhemane56823 жыл бұрын
लातूर जिल्हा || श्री समर्थ बैठक || पत्ता कृपया कमेंट करा Jay Sadguru
@user-vf3qc1qv4d5 жыл бұрын
सर्व श्री सदस्य लोकमत ग्रुपचे आभारी आहोत..आपल्यामुळे हा योग जुळून आला. अमूल्य श्रवण घडले.. जय सदगुरू ||सदगुरूविन सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी||
@riteshbhamre78804 жыл бұрын
|| जय सदगुरू ||
@ankitkhemane56823 жыл бұрын
लातूर जिल्हा || श्री समर्थ बैठक || पत्ता कृपया कमेंट करा
@tushardhadve77743 жыл бұрын
आपले खुप खुप आभारी आहे
@moreshwarnakati34333 жыл бұрын
Lp
@bharatjoshi5184 жыл бұрын
।। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तूझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।। ।। श्री राम समर्थ ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
@umeshmarnedeshmukh77745 жыл бұрын
आमच्या देवाचे दर्शन मिळाले आणि सर्व दासांचे जीवन धन्य झाले..।।जय सद्गुरू।।
@vijaywakade75865 жыл бұрын
जय सद्गुरू
@komaljadhav4645 жыл бұрын
Jay sadguru
@surekhakadu89215 жыл бұрын
Jai Sadguru
@tusharghorpade64705 жыл бұрын
।।जय सद्गुरू।।
@komaljadhav4645 жыл бұрын
Jay sadguru
@shivanibabar26053 жыл бұрын
माझी सदगुरु माऊली..🙇🙏 सद्गुरू माऊली म्हणतात नको होवू उदास, मि आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवून तर, बघ मि आहे तुझा विश्वास..🙏🙏
@sandeshkutekar49624 жыл бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.... जय सदगुरू...
"लोकमतचे आभार कि आम्हाला "श्रीमत" ऐकण्याकरिता उत्तम AV उपलब्ध करून दिलीत....आनंदभुवनी...
@sulochanamhatrejayjayraghu43254 жыл бұрын
Jay sadguru🙏🙏
@vishwasmalshe41425 жыл бұрын
*खुद्द मालकाकडुन सद्विचारांचे श्रवण होणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे !* *ॐ श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमःl* *ह्यासाठी लोकमतला शतशः धन्यवाद !!* *💐💐💐💐शिरसाष्टांग नमस्कार!!💐💐💐💐*
@rohitchavan21874 жыл бұрын
आम्ही खरच नशिबवान आहोत जय सद्गुरू 🙏🙏🙏
@basantiagarwal6273 жыл бұрын
धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे सद्गुरु तुमच्यामुळे आज प्रत्येक श्री सदस्य सुखात आहे . हे विश्व तुमचे आहे तुम्हीच या सृष्टीचे पालन करता विधाता आहात . आम्ही गेल्या जन्मी काही पुण्य निश्चित केले असणार म्हणून आम्हाला बालवयात बाल भक्ती मिळाली बालवयातच तुमचे चरण मिळाले यापेक्षा आणि दुसरे काय हवे बालवयापासूनच यावा वाणीला नामस्मरणाची आवड लागली यापेक्षा दुसरे भाग्य कोणते
@jyotidevrukhkar14475 жыл бұрын
स्वारीच्या चरणी माझा नमस्कार, जय सद्गुरू, 🙏🙏🙏🙏🙏
@Jayshrighule0125 жыл бұрын
Ghule.sir.jay.sadaguru.happyBrith.day
@pandurangpatil38884 жыл бұрын
Jay sadguru 🙏
@taisargar31193 жыл бұрын
👐Jay sadguru👐
@reshmachavan63206 ай бұрын
🙏🙏
@Kamlesh_015 жыл бұрын
लोकमतामध्ये आज श्रीमत् ! ||जय जय रघुवीर समर्थ ||
@nilaksheebhagat34925 жыл бұрын
पुन्हा श्रवणाचा आणी दर्शनाचा भाग मिळाला , जय सद्गुरु स्वारी
@ajitmhatre16605 жыл бұрын
Jay Sadguru
@sonalilokhande62015 жыл бұрын
Sadgurucha awaj ani darshan jale mann ani jivan danya jale jai sadguru
@amolshegade90615 жыл бұрын
Nilakshee Bhagat g
@reshmamore90994 жыл бұрын
Sangeeta Lokhand.e
@manojjadhav88655 жыл бұрын
आज,आता सद् गुरू, समर्थांनमुळे मी इथे आहेे. नाहीतर आता माझा फोटो भींतीवर लटकला असता.!!जय सद् गुरू!!जय जय रघुवीर समर्थ !!
@PradnyeshDhanavade3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏 आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
@ns997755 жыл бұрын
लोकमत ची शोभा वाढली ....जय सद्गुरू.....🙏
@SAGARAP30555 жыл бұрын
🙏
@omkarkambale41355 жыл бұрын
🙏
@ajitpatil55745 жыл бұрын
Nikhil Sawant ho nakkich
@hunterhunter34015 жыл бұрын
kharach
@shankarraohawale16935 жыл бұрын
Jay sadguru
@self-employedbachelor37174 жыл бұрын
आप्पासाहेब यांना Maharastrian Of The Century संबोधले तरी हरकत नाही , असे सामर्थ्यवान कार्य ते समाजासाठी करत आहेत 🇮🇳 जय सद्गुरू। श्री राम समर्थ।
@surajdeshmukh21472 жыл бұрын
ब्रह्मांडियन ओफ ओल टाइम..🙏🏼
@payalbangale4061 Жыл бұрын
My God
@onkarpawar64225 жыл бұрын
एसा सद्गुरू पूर्णपणे ll तुटे भेदहची कडसणी ll देहाविन लोटांडणी ll तया प्रभूसी ll🙏🙏🙏🙏 ll जय जय रघुवीर समर्थ ll
@onkarpawar64225 жыл бұрын
जय सदगुरू🙏🙏🙏
@tusharchaudhari97635 жыл бұрын
जय सद्गुरू
@jyotikoditkar60615 жыл бұрын
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे
@macchindragore37935 жыл бұрын
सद्गुरू दर्शन झाले व श्रवण मिळालेआयुषयाचे सार्थक झाले जय सद्गुरू
@nivruttijadhav66304 жыл бұрын
Jay sadguru
@foodco.36835 жыл бұрын
असाच दर्शनाचा आणि श्रवणाचा भाग मिळावा. जय सदगुरू।। जय जय रघुवीर समर्थ।।
@PradnyeshDhanavade3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏 आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
@tukaramsalgar25705 жыл бұрын
।। जय सदगुरू।। स्वारींच्या मुखातुन आज श्रवण घडले
@sureshmankar73793 жыл бұрын
जय सद्गुरू
@shwetakanekar94994 жыл бұрын
सद्गुरू तुमच्या चरणी ठेवा अखंड आम्हाला सर्वाना माझ्या कुटूंबाला जय सद्गुरू
@swapnilrathod11733 жыл бұрын
आज माझ्या भगवंताचे दर्शन झाले खूप आंनद झाला श्री राम समर्थ
@GaneshPatil-jj8bb5 жыл бұрын
ज्या ज्या स्थळी मन जाये माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोनी
@gulabsuryarao68123 жыл бұрын
O
@gulabsuryarao68123 жыл бұрын
Ii
@gulabsuryarao68123 жыл бұрын
U9u9y9ù9u9uu4
@madhavisantikar95152 жыл бұрын
Jai jai raghuvir samarth Jay Jay Sadguru
@gajendrashinde55975 жыл бұрын
जय सद्गुरू आज श्रवन मिळालं ते पण मालकाचा मुखातून
@manishakokitkar85825 жыл бұрын
Jay sadguru
@user-vf3qc1qv4d5 жыл бұрын
जय सदगुरू
@tejashvigharat20355 жыл бұрын
Ho na..jay sadguru
@mohineedeshmukh32305 жыл бұрын
nakkich Jay Sadguru
@anujafc5 жыл бұрын
Jay sadguru
@purvimhatre99685 жыл бұрын
आज तुमच्या श्रवणातुन खुप काही शिकलो..आता जे ऊभे आहोत ते फक्त तुमच्या मुळे.... असं नेहमी आमच्या पाठीशी उभे राहा....जय जय रघुवीर समर्थ 😘🙏🙏🙏🙏🙏
@aparnawaghmare225 жыл бұрын
माझा देव, माझी अप्पास्वारी... !! जय सद्गुरू !!
@vijayahir14753 жыл бұрын
माझ्या देवाचे दर्शन झाले मला धन्य झालो/!! जय सदगुरु!!
@nileshk62305 жыл бұрын
मनुष्य ही जात व मानवता हा धर्म जय सद्गुरु
@mahendrapatil-ov2te5 жыл бұрын
आमच्या देवाच दर्शन झाल आणि सर्व दासांच जीवन धन्य झाल..।।जय सद्गुरू।।पुन्हा श्रवणाचा आणी दर्शनाचा भाग मिळाला , जय सद्गुरु स्वारी
@ankitkhemane56823 жыл бұрын
लातूर जिल्हा || श्री समर्थ बैठक || पत्ता कृपया कमेंट करा Jay Sadguru
@aksharaghadshi81253 жыл бұрын
जय सद्गुरू
@shubhamchavan52565 жыл бұрын
लोकमतची शोभा वाढली जय सदगुरु
@sangeetakshetrasimha82435 жыл бұрын
Jay sadguru
@harshitamahadik93253 жыл бұрын
🙏💐🙏 माऊली तुझ्या चरणावर कोटी कोटी प्रणाम 🙏💐🙏जय सद्गुरू
@ketakiparulekar97463 жыл бұрын
🙏🙏 ॥जय सद्गुरू ॥🙏🙏 प्रत्येकाने मानवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरच सुंदर समाज निर्माण होईल . त्यासाठीच सदगुरुंचे निरूपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे . ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
@priteshdighe49375 жыл бұрын
फडणवीस साहेब ठाकरे साहेब तुमचं भाग्य होत म्हणून या जगाच्या मालक का सोबत होते तुम्ही
@SwapnilPatil-nz8gg5 жыл бұрын
स्वारींच उत्तम श्रवण झाल जय सद्गुरू🚩
@haridasgaikwad58005 жыл бұрын
जय सदगुरु
@kunalsakharamparab27935 жыл бұрын
जय सद्गुरू
@bhalchandrasarang86614 жыл бұрын
🙏जय सद्गुरू🙏
@ankitkhemane56823 жыл бұрын
लातूर जिल्हा || श्री समर्थ बैठक || पत्ता कृपया कमेंट करा Jay Sadguru
@PradnyeshDhanavade3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏 आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
@krishnakap28805 жыл бұрын
माज्या सद्गुरुमाऊलीच दर्शन झालं आज ऊत्तम श्रवण झालं धन्य झालो जय सद्गुरू " श्रवणे होय उत्तम गती । श्रवणे आतुडे शांती । श्रवणे पाविजे निवृत्ती । अचळपद ।।" 'श्रवणे आतुडे भक्ती । श्रवणे उदभवे विरक्ती । श्रवणे तुटे आसक्ती । विषयांची ।।" ' श्रवणे घडे चित्तशुद्धी । श्रवणे होय दृढबुद्धि । श्रवणे तुटे उपाधी। अभिमानाची ।।' ।। श्रीरामसमर्थ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shraddhajadhav26405 жыл бұрын
Jai sadguru...appa swari che darshan ghadale..khup chhan shravan zale...
@AnilPatil-tv3hb4 жыл бұрын
आमचे सदगुरू आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत जय सदगुरू
@akshaydhamale24425 жыл бұрын
भवाच्या भितीने काय भीतो लंडी धरी रे मना धीर धाकास, मालकाचे दर्शन झाले मालकाचे निरुपण ऐकायला बघायला मिळाले खुप खुप धन्यवाद लोकमत आपले जय सद्गुरू
@maheshsalunkhe42414 жыл бұрын
jai satguru !
@upasanawalhe3237 Жыл бұрын
🙏लोकउद्धराचे महान कार्य प्रत्येकाकडून करून घेण्याचे सामर्थ्य माझ्या सद्गुरूनी दिले जय सद्गुरू🙏🙏🌹
@manjushrinajan47905 жыл бұрын
Swary je kahi purskar swikartat Karen tyamdhymatun desh videshatlya dasana tyanche darshan ghari baslya prapt vave ani tyanche shrwan prapt Vave. Mhanunach dinacha dayalu manacha mavalu snehalu krupalu jani das palu !!! Jay sadguru 🙏🙏
@supriyadarekar12195 жыл бұрын
Jai sadguru
@vikasgaikwad8915 жыл бұрын
Aapaswarina Maza sastang dandwat Vikas gaikwad
@chaitanyadave31683 жыл бұрын
!! श्री !! !! श्री राम समर्थ !! !! श्रीसद्गुरूसत्यदत्त पूजा व कथा !! आपण सहज बोलतो की श्रवणाचा लाभ घ्यावा. समर्थ बोलतात की श्रवणाचा अलभ्य लाभ घ्यावा. कारण हे श्रवण दुर्मिळ आहे. पाच अध्याय व २३७ ओव्या आहेत. पाच अध्याय का घेतले कारण देह पंच भुतांचा बनलेला आहे.पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूत आहेत.देहात १ जरी खवळला तरी अस्थिरता निर्माण होते.अशा अस्थिर देहाला स्थिर करण्यासाठी श्रवण पाहिजे.या ५ अध्यायात अशे शब्द आहेत जे यापूर्वी कधीही श्रवण केले नव्हते. पहिला अध्याय म्हणजे अनेक शास्त्रांचे श्रवण करून भ्रम गेला नव्हता. अशा भ्रमिष्ट झालेल्या देहाला सद्गुरूनी श्रवणातून सद् विचार दिले. आंधळी माणसं हत्ती चे अवयव चाचपून हत्ती असाच आहे असे समजत होते. आपण ही अज्ञानरुपी आंधलेच होतो. विषय हे असेच असतात व त्याच प्रमाणे वापरून आनंद घेण्यासाठी आहेत असे समजत होतो.समर्थांनी प्रथम विषयांची ओळख करून दिली. ते त्या त्या प्रमाणे कसे वापरायचे याच ज्ञान प्राप्त करून दिले. दुसऱ्या अध्यायात समर्थांनी श्रवण, मनन व उपासना या वर भाग मांडले आहेत. सद्गुरुंची उपासना केल्यास मोक्षसिद्धी प्राप्त होते. श्रवण व मनन करून समर्थांनी दिलेले भाग प्रसारित करता आले पाहिजेत. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे शहाणे करुनि सोडावे सकळ जन !! जसा अनेक पदार्थ घेऊन प्रसाद बनवतो व तो प्रसाद वाटतो तसा छोटे छोटे बोध विवरण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत. म्हणजे देणारा तृप व खाणारा ही तृप होतो. साखर, रवा, तूप, दूध, वेलदोडे, बेदाणा, केशर घेऊन नैवेद्य तयार करतात. त्यातील सगळे पदार्थ दिसतात पण गोडवा निर्माण करणारी साखर दिसत नाही.तो गोडवा आपल्या आचरणातून दिसला पाहिजे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाळा बहू मानिती लोक तेणे तुम्हाला !! तिसरा अध्याय म्हणजे आपली परीक्षा आहे.आत्मस्थिती गेल्यावर आपण समर्थांना दोष देतो. राजा राणीस सद्गुरू कृपेने उत्तम विवेक पुत्र झाला. तेव्हा खूप आनंदी होते.नंतर दुःखी झाले , विलाप करू लागले, हाय हाय करू लागले. उत्तम झाले की सद्गुरु कृपा आणि प्रसंग आला की समर्थांनाच दोष देतो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण !! म्हणून आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी रोज उपासनेत १४ वा अध्याय वाचन दिले आहे. उत्तम घडत आहे ते समर्थ कृपेने व अघटित घडत आहे ते आपल्या वाईट कर्मा ने जी जाणीव सदैव ठेवावी.येतील ताप तर फिटतील पाप ही जाणीव ठेवून कार्य सुरू ठेवायचे. नहूश आई वडील यांपासून दूर राहिला पण सद्गुरू वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात दाष्यभक्ती करून सर्व विद्या प्राप्त केल्या.जो देह श्रीसद्गुरूना शरण गेले तो नहूशा प्रमाणे सर्वगुण संपन्न होतो. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरू दाता जैसे बालक वाढवी माता नाना यत्न करुनी !! चौथा अध्याय म्हणजे विषयांवर विजय कसा प्राप्त करायचा ही शिकवण दिली आहे.हुंडासुरा सारखा मोठा विषय समोर होता तरी नडगमगता श्रीसद्गुरू सामर्थ्याने त्यावर मात करता येते हे नहुशाने सिद्ध केले आहे. ८ नाही तर ८×८=६४ विषय आहेत. जे ६ कोटी आयुष्य असणाऱ्या रावण, पराशय व ६० हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला ओळखता आले नाहीत ते दास सहज ओळखतो.अशोकसुंदरी स्वतः हुन मागणी करीत होती तरीही सद्गुरू आज्ञा असेल तर मी विवाह करिन ही अट नहुशाने घातली. म्हणजे परस्री माता बहीण , पर पुरुष बंधू समान ही शिकवण अंतरी घेणाऱ्या दास दासी कधीच पराभूत होत नाहीत.प्रत्येक दासाच कल्याण होतो व सायुज्यमुक्ती प्राप्त होते. पाचवा अध्याय म्हणजे उपासणेचा मोठा आश्रोय उपसानेविन निराश्रोय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही !! श्रवण, उपासना व सतकर्म या त्रिसूत्री वर चालणारा हा परमार्थ आहे.मनुष्याच्या तीन गरजा आहेत. रोटी, कपडा व घर पण विचार करा जर सद्गुरू कृपेने त्रिसूत्री नसेल तर हे मिळणार आहे का ? मिळाले तरी टिकणार आहे का ? टिकले तरी आनंद देणारे आहे का ? नाही. देहाला झालेले रोग औषध घेऊन ही बरे होत नाहीत पण श्री सद्गुरू नामस्मरण करून बरे होतात आणि नाही बरे झाले तरी ते सहन करण्याचे सामर्थ्य समर्थ देतात.उपासना म्हणजे उठल्या पासून सतत नामस्मरण. खाता पिता उठता बसता नामस्मरण करीत जावे. उपासनेतून ज्ञान वैराग्य सामर्थ्य प्राप्त होते. इहलोकाची प्राप्ती होते व श्रीसेवा दाष्य भक्ती घडते. म्हणून समर्थ सांगतात की श्री सद्गुरू सत्य दत्त पूजा म्हणजे अलभ्य लाभ.प्रत्येकाने अंतःकरना पासून श्रवण करावे. हे श्रवण दुर्मिळ आहे. !! जय जय रघुवीर समर्थ !!
@jeminisaha1955 жыл бұрын
atishay anand zala..swari cha mukhatun nirupan aikl..jay sadguru🙏
@umeshjadhav72965 жыл бұрын
Dhanya zalo samartha.....JAI SADGURU🙏
@itssurajjj91785 жыл бұрын
💐आजचे श्रवण स्वार्थ साध्य जाहले💐
@ankitabhoir5645 жыл бұрын
जय सद्गुरू🙏🙏 आज मालकाच्या मुखातून श्रवण मिळाले🙏🙏
@purvadevlekar18435 жыл бұрын
जय सद् गुरु समर्थ मालकाच त्याचा मुकातुन आज निरूपण ऐकायला मिळालेआणखी काय हावे उत्तम
@chandarkantwaghmare87462 жыл бұрын
Jay sadaguru
@sunandashinde98204 жыл бұрын
सदगुरुंच्या मुखातून श्रवण झाले धन्य झाले जय सदगुरु
@prasadsontakke87385 жыл бұрын
अप्पा स्वारी आमची माऊली, जय सद्गुरू
@yograjmahajan29625 жыл бұрын
लोकमत आपन खूप छान काम केल आपल्या मुळे सद्गुरु च श्रवण प्राप्त zhaal जय सद्गुरु
@priyupatil66255 жыл бұрын
Jay jay Raghuveer Samarth khup chan vatla aaj aapaswarincha Shravan yekun
@PradnyeshDhanavade3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏 आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
@Satishrathod.934 жыл бұрын
ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दृष्टाक्षरे, श्री सद्गुरूचरणसंपर्कशिरे ही दृष्टाक्षरे शुभ होती.
@suhaspatade56282 жыл бұрын
समर्था तुमची वाणी श्रवण म्हणजे अमृतचे प्राशन करणे होय !
@juimandkulkar79715 жыл бұрын
Hya speech madhun shravancha bhag Milala jay sadguru 🙏
@PradnyeshDhanavade3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏 आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
@atishthorvevlogs87105 жыл бұрын
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेतेची जाणावा 💐जय सद्गुरू 💐
@ravindrapatil36545 жыл бұрын
जय सतगुरु
@atishthorvevlogs87105 жыл бұрын
!!जय सद्गुरू!!
@kishorkatrat64453 жыл бұрын
Jay sadguru 🙏
@sakshibhoir22833 жыл бұрын
♥️🥰💚🍫💜🍬🍫🍩🎂🥰🥰🥰🥰
@harsh14852 жыл бұрын
जय सद्गुरू श्री राम समर्थ जे कां रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथयेची मानावा 💐जय सद्गुरू 💐🌹🌸🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌸
kzbin.info/www/bejne/jXK2d5uFlpaXnc0 आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏 आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
@ganeshghatule3355 жыл бұрын
जय सद्गुरू आज उत्तम प्रकारे मालकांचे श्रवण मिळाले
@swatibhosale66365 жыл бұрын
देवाची अगदी जवळून भेट. .अप्रतिम...🙏🙏
@ajinkyadevkar61245 жыл бұрын
समर्था तुमचं दर्शन झालं आणि उत्तम श्रावण झालं ...... आशा वेळी निरुपण मिळालं कि मला काय करावं आणि काय नको माझं मन स्थिर नव्हत.....आणि ते पण रांची मध्ये बसून झालं ...मन शांत झालं 🙏🙏🙏 जय सद्गुरू🙏🙏
@prasaddabhekar6763 жыл бұрын
बैठकी चालु करा समर्था 🙏 आम्हाला काही समजत नाही काय चाल आहे. खुप दिवस झाले श्रवण केल नाही.
@lokeshamare6203 жыл бұрын
उपासनेला प्राधान्य द्या
@yogeshwagh93645 жыл бұрын
माझे भाग्य आहे जे मला आप्पा साहेबांचे दर्शन झाले
@freefiregamerBgmi Жыл бұрын
Aapa saheb bhadwa ahe randu sala mazorda
@surajdarekar89295 жыл бұрын
Amhi shree sadasya lokmat che abhari ahot.....sadguru che darshan jhale...shravan milale...lokmat chi Shobha vadhali...Jay sadguru
@trsantoshkumar44805 жыл бұрын
उद्धवजी व देवेंद्रजी यांनी एक गोष्ट नक्की लक्षात घ्या - "माणसाला कोणता धर्म नाही कोणती जात नाही"
@prabhatsapre77475 жыл бұрын
जय सद्गुरू .... US madhe basun pan sadguru swari che darshan and sharavana cha bhag midala .... .जय सद्गुरू
@prajaktakesarkar85955 жыл бұрын
छान.... जय सद्गुरू
@onkarmuranjan50165 жыл бұрын
जय सदगुरु
@shwetapetkar56755 жыл бұрын
Hi samarth krupa Ahe.
@meenakshibane9245 жыл бұрын
Jai sadguru krupa
@rakeshbhagat65885 жыл бұрын
Jay sadguru
@sachinwarke70273 жыл бұрын
सदगुरुंनी आधीच सांगितले होते कि स्वच्छता किती महत्वाची आहे, वृक्ष लागवड आणि संगोपन किती महत्वाचे आहे, मानवता धर्म, आपली कर्तव्य, सदगुरुंची प्रत्येक शिकवण आपल्या स्वतःच्याच भल्यासाठी आहे. पण या सर्व चांगल्या गोष्टी आपण सहजा सहजी ऐकत नाही, करीत नाही, या गोष्टींचं पालन आपल्या कडून योग्य रीतीने झाले पाहिजे. या कोरोना काळात आपल्याला प्रचिती आलीच असेल कि का सदगुरुंनी आधीच हे सांगितले होते आणि कित्येक वर्षां पासून सदगुरु नाना स्वारी पण सांगत आले आहेत. || जय सद्गुरू ||
@bholenathpatil40095 жыл бұрын
जय सद्गुरू🙏🙏 स्वारीचा आज दर्शन झालं आणि त्यांच्या मुखातून श्रावण ऐकण्याचे भाग्य लाभले🙏🙏
जय सद्गुरु समर्था.. 🙏🏻🙏🏻 .. मी आपली ऋणी राहीन.. ह्या देहा कडून शेवटच्या श्वासपर्यंत अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी व टिकावी हेचं आपल्या चरणी नम्र निवेदन..🙏🏻🙏🏻💐💐
@neetaspirant84642 жыл бұрын
सदगुरू माऊली आयुष्य भर तुमच्या चरणाजवळ जागा द्या बाकी काही नको 🙏जय सदगुरू🙏