खूप छान रेसिपी आहे धन्यवाद ताई🙏आम्ही फक्त मेथी, तिखट, मीठ ,हळद, हिंग ,गुळ घालून मेथांबा करतो.
@anaghakhade1252 жыл бұрын
मस्त. ताई आम्ही यात एक चमचा मेतकूट घालतो. फार छान होतो.
@vithaaglawe77453 жыл бұрын
खूपच छान काकू
@madhurikabre41963 жыл бұрын
मोहरीची डाळ घालण्याची टिप एकदम वेगळी,नवीन आणि छान ....नेहमीप्रमाणे तुम्ही common वाटणारी रेसिपी uncommon पद्धतीने दाखवली आहे. याप्रमाणे केलेला मेथांबा खरंच अप्रतिम झाला.. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा!
@AnuradhasChannel3 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏🙏
@madhavikaushik497 ай бұрын
खुपच छान काकु. तुम्ही केलेला मेथांबा पाहुन आईच्या मेथाब्याची आठवण आली 🙏🙏😊
@ramchandrabobade60583 жыл бұрын
Khupmast
@AshaSingh70762 жыл бұрын
खुप छान
@siddhinachankar71913 жыл бұрын
खुपच मस्त अप्रतिम
@milindgolatkar69743 жыл бұрын
मस्त नक्कीच करून बघू ...
@suvarnakadekar9904 Жыл бұрын
Wa ..tasty
@anupamajagade45893 жыл бұрын
Khup mast kaku dhanyavad
@anita2068jagirdar3 жыл бұрын
मला खूप खूप आवडतो ...तुम्ही खूप छान सांगितलं...मी दर आठवड्यात करतेच
@anitasane39033 жыл бұрын
मी पण हे तुम्ही सांगितलेले पदार्थ पूर्वी पासूनच करते पण तुम्ही ज्या पद्धतीने शांतपणे... फापटपसारा न लावताच..सहज मैत्रिणींशी बोलल्याप्रमाणे सांगता ते आवडते... खूप खूप शुभेच्छा
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद अनिताताई
@madhavilapate15543 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@amulyapai48412 жыл бұрын
What is mustard daal?
@jyotimastud9061 Жыл бұрын
Raie seeds
@prasadchitnis-xv9or9 ай бұрын
मी पण सेम अस्साच करते
@pramilapawar28613 жыл бұрын
तुमच्या रेसिपीज छान असतात
@anjalikulkarni76173 жыл бұрын
मस्त! चटपटीत
@sonalisant2563 жыл бұрын
Apratim 🙏🙏🙏
@shakuntalakatare54683 жыл бұрын
Verynice
@ranjanagovalkar62524 ай бұрын
Apan panha karun ji कैरीची साले व बाठा उरतो त्याचे काय करू शकतो
@adityap73593 жыл бұрын
अतिशय चविष्ट दिसतो तोडाला पाणी सुटल
@ushachitnis5860 Жыл бұрын
Masta
@mmsatbhai43923 жыл бұрын
Khup mast 👌
@anildeo66423 жыл бұрын
छान...आमसुलाचे सार करून दाखवाल का..
@ashwinim82823 жыл бұрын
खुप छान काकू
@anilpagare84893 жыл бұрын
खूपच छान👌
@shrikanthamine42343 жыл бұрын
Khupach chaan Madam
@manoharagawde37963 жыл бұрын
Mast
@vasudhakulkarni26976 ай бұрын
मी आज मेथांबा केला..खूप छान झाला..👌😋 धन्यवाद काकू 🙏🤗
@arungarud62962 жыл бұрын
Kairicha sakubadda recipe Mahit asalyas kalava
@AnuradhasChannel2 жыл бұрын
मला recipiche नीट नावं कळले नाही plz सागता का 🙏
@tanvinivsarkar12623 жыл бұрын
खूपच छान
@maheshkumbre93863 жыл бұрын
Khup mast
@bhagyashreejoshi85243 жыл бұрын
Khup chan
@kaivalyagite38193 жыл бұрын
Wow !!!!
@kalpanashirolkar84673 жыл бұрын
अप्रतिम!....
@aparnahardikar59363 жыл бұрын
Very quick recipe
@rajanisahasrabudhe359 Жыл бұрын
👍मात्र मेथी यात महत्वाची असल्याने मी खोबर,दाण्याचं कूट,मोहरी डाळ अस काही नाही घालत.
@jyotimatre44803 жыл бұрын
Khup chan 👌
@shubhangikulkarni97873 жыл бұрын
🙏खूपच चवदार कायरस.
@malini76393 жыл бұрын
सुंदर मेथांबा छान झाला . तुमचा उत्साह बघून प्रसन्न वाटते . तुमच्या चँनल सदस्य आहेच तुम्ही अभिप्राय द्यायला सांगतात पण तुम्ही त्यावर दोन शब्द लिहत नाही आपले वय सारखे असल्याने हक्काने सांगते . कोणीही शंका विचारली तर उत्तर देत जा .
@AnuradhasChannel3 жыл бұрын
नकीच तुमची सूचना लक्षात ठेवीन पणं मी जर कुणाला शंका असेल तर नक्किच लागलीच शकेचे उत्तर देते, अभिप्राय वाचला तर हार्ट ला. क्लिक करते😀अभिप्राय आवडला म्हणुन ,,😀आखदा चुकून राहिला तरचअभिप्राय उत्तरं द्यायचे रहाते धन्यवाद
@shubhamdhuri12292 жыл бұрын
अन्नपुर्णा सर्व रेसिपी अप्रतिम 🙏🙏
@alpanaketkar67593 жыл бұрын
मस्त..चटपटीत..😋😋
@sunilphadke89543 жыл бұрын
मी नक्की करून बघतो 👌👌 छान आहे रेसिपी 👍
@latakulkarni7098 ай бұрын
फोडणीत लाल मिरच्यांचे तुकडे चव वाढवितात
@balgoshti-47953 жыл бұрын
खूप छान. माझ्याकडे सगळे आवडीने खातात. गुळाला जे पाणी सुटते त्यात मी कैरी शिजवते आणि लागले तर पाणी घालते. कडीपत्ता घालून बघीन आता. तुमची साडी खूप छान दिसतीये.☺️
@sangitapawar53013 жыл бұрын
👌👌खुप आभार मावशी🙏
@kishorkathuria47877 ай бұрын
खुपछानताईमेथाबादाखवलातुम्हीछानसमजूनसागतात.
@ujjavalakulkarni92543 жыл бұрын
छान🙏👍
@smitasathe38083 жыл бұрын
छान सांगितलं तुम्ही . आमच्याकडे खूप वेळा केला जातो . सर्वांना खूप आवडतो. तुम्ही कोयाडं केलय का? हा पदार्थ पण खूप चविष्ट आहे. रायवळ आंबेच लागतात यासाठी .
@AnuradhasChannel3 жыл бұрын
Ho मलाही आवडते कोयांड छान लागते
@subhangizade68876 ай бұрын
आमच्या कडे लग्नाच्या मोठ मोठ्या पंगतीत वाढले जायचे, मेथांबा, आतासुद्धा बफे मध्ये ग्रामीण भागात ठेवतात,
@varshachame86013 жыл бұрын
स्वादिष्ट recipe 👍👍
@anujamangaonkar48133 жыл бұрын
Wow looks tempting
@manjushakapshikar35187 ай бұрын
Namasjkar mala tumche channel khoop avadte.roj pahate,sadhyache kaireeche padarth chanach.me pan he sarv padarth karate.me kayras karatana thode metkut ghalate.(panyala laoon mag ghalate) mast chav yete .char Prakash chi shrikhand farach Chan.dhanyawad .
@manishalingayat47262 жыл бұрын
खूप छान मेथांबा 👌 हा मेथांबा वर्षभर राहू शकत नाही ना ..छुंदा कसा वर्षभर राहतो म्हणून विचारते..
@amulyapai48412 жыл бұрын
U r wonderful madam 💖
@vandanasupanekar16893 жыл бұрын
काकू तुमचे पदार्थ तर छानच असतात .पण तुमचा प्रसन्न चेहरा बघून समाधान वाटते.
@radhikamulay31723 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@kshitijfutane55423 жыл бұрын
आई खूपच छान झाला मेथांबा.😋😋👌👌🙏🙏 ❤️अमरावती❤️
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@KhandeshiRecipe3 жыл бұрын
👍
@jyotimankame89403 жыл бұрын
😋👌👍❤️
@jayashreedate2813 жыл бұрын
Khup masta.mazi aai hi ashich karayachi Methamba.mihi asach banavate.phakta kadhipatta navhate takat aata asa karen.Thank u Anuradhatai.
@sanketibhosle10463 жыл бұрын
Mouth watering recipe.kadhipatta nahi ghatla tari chalel na?
@sulabhapalande28007 ай бұрын
काकू कैरीचा साखर आंबा घटट झाला तर काय करायचे रिप्लाय द्या
@sandhyak27673 жыл бұрын
.corona वायरस आणि kairicha वायरस...🤣🤣
@AnuradhasChannel3 жыл бұрын
हा हा
@varshaashtikar82253 жыл бұрын
Apratim. Tumchya nati tar pahilya..Mulagi. Sun tyana pan bolava n.
@VandanaAuti3 жыл бұрын
खुप छान काकू ❤️मला खूप आवडतो मी पण करते तुम्ही खूप छान टिप्स देतात
काकू, खूपच छान आहे कायरस मी नक्की करेन.तुमच्या सर्व रेसिपी ज् मला खूप आवडतात.. मला माझ्या आजीची आठवण येते. माझे आजोळ मोरगाव. श्री क्षेत्र मोरगांव.
@dr.priyamwadajoshi97803 жыл бұрын
काकू कढई खूपच छान आहे. स्टिलची आहे का? कुठुन घेतली सांगाल का? मेथांबा👌👌
@AnuradhasChannel3 жыл бұрын
पुण्यातून
@geetakavhale33743 жыл бұрын
👌🙏💐nice kaku
@amrutaphadke57163 жыл бұрын
Aai Khup chhan vatle g.maza Aai chi Athvan Ali Ti adhich kraychi methamba🙏
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद, आता तूम्ही करून बघा म्हणजे आईला नक्की आवडेल, कारण त्याला चव आईच्या हातची येइल नक्की, खात्री आहे, मला तसे कळवा धन्यवाद
@spiritualmakarand64683 жыл бұрын
अनुराधताई, तुमचं कराव तेव्हड कौतुक कमिच
@spiritualmakarand64683 жыл бұрын
आहे. काय एक एक रेसिपी सांगत आहात. विस्मरणात गेलेले सर्व पदार्थ तुम्ही परत स्मरण करुन दिले. अगदी 30 वर्षे मागे गेली. बालपणी खूप मज्जा यायची हे सर्व,पदार्थ खाताना. तुम्ही अगदी घरातल्या वाटता.
@vrushalikhedkar83483 жыл бұрын
👌👌 बघूनच पाणी सुटलं तोंडाला 😀. तुम्ही आत्ता कैरीच्या भाताचा उल्लेख केला त्याची पण रेसिपी दाखवाल का काकू🙏?
@G.K19823 жыл бұрын
Khup chaan.. yummy👌👌👌👌👌
@nandinigosavi74683 жыл бұрын
Khupcha chavistta 🤤👍👍
@aparnahardikar59363 жыл бұрын
Tried it Anuradha as all ingredients were available at home. Turned out delicious n lip smacking. Thank u once again. A great friend
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद अपर्णा
@madhavilapate15543 жыл бұрын
खूप वेळा साखरांबा, गुळांबा थोड्याच दिवसात खराब होतो,काय कारण असावे
@AnuradhasChannel3 жыл бұрын
त्याचा पाक नेहमीं दोन तारी करून मग त्यात उकडलेल्या फोडी जरा सुकवून मग पाकात घाला व्यात , धन्यवाद
@spiritualmakarand64683 жыл бұрын
उद्या कायरस नक्कि करणार.
@aai_mahalaxmi_ambabai3 жыл бұрын
कायरस किंवा मेथांबा पहिल्यांदाच एकलं. पण काय चविष्ट आणि आंबड गोड रेसिपी आहे. खुप आवडली मला. मी स्वतः बनवणार. धन्यावाद काकू 😍😘
@kauchivu2 жыл бұрын
बाकीची विनाकारण बडबडच जास्त! 👎🏻👎🏻👎🏻
@AnuradhasChannel2 жыл бұрын
१)नाही बघितला तरी चालेल व्हिडीओ ,२) म्युट करुन बघितला तरी चालेल नाहीका,३) आपले चॅनल बघणे आजिबात कंपल्सरी नाही ,🙏आपण उत्तम सुगरण आहात, आपणास सगळं येतेच आहे👍 त्यामुळे सगळया टिप्स आपणास बडबड वाटत असावी, अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏
@chiwadaang7pute3 жыл бұрын
मेथांबा पोळी आणि मेथांबा भात!!!! बास!!! भाजी लागतेय कशाला???