Рет қаралды 379,856
स्वरगुंज मराठी
जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेऊ | jikde tikde pani ch pani pay kuthe theu | गवळण
जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेवू
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ
कंस मामाने सात मारीले
आठवा कुठे ठेवू
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ
जिकडे तिकडे.....
भरली यमुना पूर भयंकर
तरुन कसा जाऊ
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ
जिकडे तिकडे ....
वासुदेव म्हणे देवकीला
कसा ग तुझा भाऊ
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ
जिकडे तिकडे....
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
कुंभमेळा पाहू
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ
जिकडे तिकडे पाणीच पाणी
पाय कुठे ठेवू
पाण्यातून कृष्ण कसा नेऊ
#स्वरगुंज_मराठी
#हार्मोनियम