शरीरा कडून मना कडे मनाकडुन देवाकडे जाण्या चा मार्ग आहे देवाने दीलेल शरीर साक्षात परमेश्वर आहे
@prakashbhogte8987 Жыл бұрын
अगदी जवळ असलेल्या देवाचा सद्गुरूंनी स्पष्ट पत्ता सांगितला, ठिकाण सांगितलं. कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली❤❤
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
आपल्या जीवनात यशस्वी, सुखी होण्यासाठी शरीराचे महत्त्व प्रथम समजून घेतले पाहिजे. जीवनविद्येचे ज्ञान 💯 सुखी होण्यासाठी मदत होते. थॅंक्यू सदगुरू🙌🙌
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️❤️
@sambhajipawar55162 жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर हे त्रिवार सत्य आहे जय सद्गुरू जय सद्गुरू
@RekhaBhirud3 ай бұрын
शरीर साक्षात परमेश्वर आहे हे माऊली तुमच्या मार्गदर्शना मधून कळत अणि ईश्वरी तत्त्व आपल्या जवळ आहे आणि हे कळत
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@vishnuchavan917017 сағат бұрын
Jay sadguru Jay jivanvidya
@pushpabhagat47103 жыл бұрын
सदगुरु वामनराव पै यांची प्रवचन अध्यात्माची गोडी लावणारी , मुग्ध करणारी वेड लावणारी आहेत.. धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम ..💐💐💐💐💐
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nilkamalkohli7580Ай бұрын
सद्गुरुनी मनाबद्दल खूप सुंदर माहिती सांगितली आहे.
@nitinhpatil79792 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरूस्वरुप,आचरणीय,आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन ! 🙏 🙏 🙏 🙏🙏
@musicTop2022 Жыл бұрын
Very nice welcome namaste 🙏
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@govindvichare6644 Жыл бұрын
शरीराची काळजी घेत परमार्थ कसा करावा,याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@pranallimatakar-qu7os5 ай бұрын
कोटी कोटी कोटी प्रनाम 👌👌💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
शरीर मन आणि आत्मदेव हे एकमेका वर परीणाम होत असतात अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@swatibansude21423 жыл бұрын
॥ जय सद्गुरु जय जीवन विद्या जय शारदा माई ॥ 🙏🌸🙏🌼🙏🌺🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
मी दर रविवारी सकाळी आठ वाजता प्रवचन बघायला milale धन्यवाद mama नमस्कार ❤♥️🙏🏻💜💜👌💙💚
@namitashinde27623 жыл бұрын
सदगुरु ची सर्व प्रवचने खुप खुप छान हे ऐकून मनाचे महत्व किती आहे हे लक्षात येते जय सदगुरू
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@archanapatil10473 жыл бұрын
Khupach Chyan margdarshan kele Jay sadguru Mauli 🙏🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@pranallimatakar-qu7os5 ай бұрын
सुंदर फारच सुंदर👌👌👌👌👌💐💐💐💐💐 ❤❤🥀🥀🌻🌻🌸🌸🌠🌠👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rameshpuradkar1394 жыл бұрын
p.pu, sa, WAMANRAO PAI MAHARAJ hech khare KRANIKARAK SANT hot jyanni Jivan vidyecha va Nisargacha Marg Sarva Jagala dakhavila,Dhanya te vandaniya Mazhe Sadguru tyanche charani me natamastak hot Aahe
@BhagyashriGharat-q5e6 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@savitainchanalkar876011 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@NivruttiBhujbal-p5r11 ай бұрын
Very nice
@Moreshwar-si4ww7 ай бұрын
मोरेश्वर बेजकर भावपूर्ण नमस्कार जय सद्गुरु जय जीवन विद्या
@keshavpawar2928 Жыл бұрын
Health is wealth our body is as good as God but not god
@pradnyakulkarni9930 Жыл бұрын
अतिशय सुंदर.शब्द नि शब्द बरोबर.धन्यवाद
@pratibhahalloor63498 ай бұрын
Thank You Satgurudeva, God Bless All
@santoshshinde49664 жыл бұрын
Chan margdarshan
@ashwinibrahme27153 жыл бұрын
खूप सुंदर मी तुमचे प्रवचन रोज ऐकते व अमलात आणायचा प्रयत्न करते
@mohinmore46922 жыл бұрын
Veerynicey
@mohanphadke54924 жыл бұрын
Dhanyawad Sadguru Pai maharaj ani jai Jeevan Vidya 👍👏👏
@vanitapawar4945 Жыл бұрын
Khup Chan sangitly 🌹🙏🏻🙏🏻🌹
@surekhakulkarni19513 жыл бұрын
मन तृप्त झाले ऐकुन नमस्कार सदगुरू 🙏🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@weldingtecnalogy68432 жыл бұрын
धन्यवाद सद्गूरू 🙏🙏🙏👌🌹
@chandrashekharsonar4346 Жыл бұрын
👌🙏
@abshindekaraokefilmsongs48513 жыл бұрын
आपल्या अशा मार्गदर्शनाची आताच्या काळात खुपच गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nitingaddamwar28352 жыл бұрын
जय जय सद्गुरू
@chitraparadkar2170 Жыл бұрын
नमस्कार,मन प्रसन्न झाले.
@harshawarade5565 Жыл бұрын
अतिशय सुरेख प्रवचन... 🙏🙏
@leenakale38883 жыл бұрын
"शरीर साक्षात परमेश्वर"हे कसे?ते सद्गुरू अगदी सोप्या व सुंदर शब्दात सांगतात. जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nilimakolhe29384 жыл бұрын
Pranam guruji
@sulabhashinde49773 жыл бұрын
Namskar Guruji.
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vasudeonaik40673 жыл бұрын
सुंदर मनाचे शास्त्र अगाध
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sanjaymundhe62634 жыл бұрын
Khupach chhan sadguru pravachan
@swatibansude21423 жыл бұрын
सद्गगुरुंची प्रवचने ऐकण्यासाठी पूर्वी बरेच लांब ठिकाणी जावे लागायचे पण आधुनिक तंत्रज्ञानाने किती गोष्टी सोप्या झाल्यात. धन्यवाद लोकमत भक्ती 🙏🌹🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shobhashendge33907 ай бұрын
Very nice God bless all thanks sadguru 🎉❤
@leenaadvankar27754 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@savitagaikwad51432 жыл бұрын
खूप छान प्रवचन मनशरीर महत्त्व सांगितले खूप खूप धन्यवाद सरजी
@dattaraougale29294 жыл бұрын
धन्यवाद सदगुरु🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadajadhav87334 жыл бұрын
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@swetagaunker1560 Жыл бұрын
Jai gurudev 🙏
@anantkulkarni7079 Жыл бұрын
Just beautiful everybady must hear
@vivekargulwar81814 жыл бұрын
खूपच छान प्रबोधन सद्गुरू
@rameshkute37344 жыл бұрын
khupch chhan margarashn
@siddeshrawool12353 жыл бұрын
Kup Chan margadarshn
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rajjuparkhi7677 Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@hiramankanade20154 жыл бұрын
Satay vastusthiti aahe. I lick all thoughts many years befor
@deepashirodkar14624 жыл бұрын
Khupach chan thanks ,jai Sadguru
@balitarabalitara8867 Жыл бұрын
खूपच सुंदर सागितलं
@shravanibicycle3 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🙏लोकमत भक्ती .
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@deepashirodkar14624 жыл бұрын
Jai Sadguru khup chan
@shantarambari27914 жыл бұрын
जय सदगुरू कृपा
@shantarambari27914 жыл бұрын
जय सदगुरू माउली
@saujanya55824 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा
@geetadoiphode1595 Жыл бұрын
गिररीभागवध
@pritishirodkar703 жыл бұрын
Good health be happy life and Good future.
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@pritishirodkar703 жыл бұрын
@@LokmatBhakti can I join jeevan vidya Group, my name priti Shirodkar, staying at Marcel Goa.
@ravindrapawar46842 жыл бұрын
Jay sadguru🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjanaanilbandal26293 жыл бұрын
Khupach sudar margdash sharirache arogya kiti mahatvache ahe he sangitale💐💐💐💐💐👌👌👌👌👌asech margdarshan karat that🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@mohanyardi61033 жыл бұрын
Very useful information.
@mohanyardi61033 жыл бұрын
Jai sadguru
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@gajanantilwant77164 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली 🙏🕉🚩💐
@saurutupanchal59972 жыл бұрын
खुपच छान माहिती सद्गुरू नि दिली 🙏🙏🌹🌹
@vaishnavinimje98704 жыл бұрын
खुपच छान। जय सदगुरु। सविता, इंदौर।
@dilipmestry57204 жыл бұрын
खुप खूपच छान शुभेच्छा धन्यवाद
@maxxryaan1495 Жыл бұрын
Neeta
@veenaphadnis51384 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद वाचक
@kishanchaudhary66193 жыл бұрын
🙏
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kumudmhaskar15604 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरु जय जीवनविदया.
@prakashgayaki56622 жыл бұрын
Really very nice information 👌
@venkatsuryawanshi79384 жыл бұрын
धन्यवाद
@ingamer50373 жыл бұрын
Jai sadguru
@LokmatBhakti3 жыл бұрын
लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
जय सदगुरु अशीच कृपा दृष्टी सर्वांनवर ईश्वराची रहावो तुमच्या अनमोल प्रवचनाने मन प्रसन्न करणारे जीवन विद्याचे ज्ञान प्रत्येकाच्या जिवनामध्ये उत्तरावे व सर्वांचे मंगल होवो सर्वांना आरोग्य मिळो सर्वाचे कल्यान हो चांगली बद्धी मिळो सर्वांना आनंद वाटत वाटत स्वतः आनंद घ्यावा हा आनमोल देह मिळाल्या मुळे ईश्वराचे धन्यवाद रोज मानून स्वतःला दररोज प्रत्येक क्षणा ला आनंदीत राहून हे शरीर साक्षत प्रमेश्वर असल्याने शरीराला सुद्धा विश्व प्रार्थना म्हणत म्हणत शरीराला धन्यवाद द्यावे विठ्ठल विठ्ठल धन्यवाद गुरुवर्य🙏🙏🙏🙏🙏
@namdeopatil26793 жыл бұрын
Khup chhan mahit hote
@avinashpaddkhe85334 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@sheetalshinde2404 жыл бұрын
DIVINE GUIDANCE BY DIVINE SATHGURU
@ame24des Жыл бұрын
🙏🙏🌷🌹
@madhukarshirke6702 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर हे फक्त सद्गुरुनी सांगितलं आणि ग्रंथ लिहिला. ह्या एका ग्रंथाचे वाचन केले तर आयुष्यात कुठल्याच आधी आणि व्याधी राहणार नाहीत. सद्गुरू राया कोटी कोटी उपकार मानव जातीवर. 🙏🙏
@pradipthasale90424 жыл бұрын
Khup chhan margdarshan
@shamalnayak81892 жыл бұрын
how to work in office and home is well explain by our great satguru shri wamanrao Pai thank you so much माऊली