आनंद कुठे पाहायचा? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  Рет қаралды 13,759

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

Күн бұрын

जीवनामध्ये असे म्हटले जाते की, आयुष्यात कोणतेही काम करा. त्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद कसा शोधत येईल याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद लपलेला असतो. जीवनविद्येने आनंद वाटता वाटता आपल्याला आनंद कशा प्रकारे लुटता येईल याचा सिद्धांत मांडला आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आनंद कुठे पाहायचा ? यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 41
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🌍🇮🇳GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI 🇮🇳🌍🙏
@shrikantpawar6427
@shrikantpawar6427 Жыл бұрын
P
@sharadkadam1578
@sharadkadam1578 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल श्री सद्गुरु 🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
विट्ठल विट्ठल 🙏🙏🌷🌷
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
What is Niyati?.. It is man's own creation, which in turn influences his life.... This is an important doctrine propounded by Satguru Mauli... How? ...listen to this valuable guidance narrated by HIM.....
@seemachavan3553
@seemachavan3553 17 сағат бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरूच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🕉️ सद्गुरु माझ्यावर कृपा करा दया करा चुक भूल माफ करा
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आपल्याकडेच मुळात आनंद आहे, तोच आपण इकडे तिकडे शोधत आहोत... म्हणूनच सद्गुरू माऊली पुन्हा पुन्हा कंठारवाने सांगताहेत की, हा आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आपला जन्म झाला आहे....हे लक्षात घेऊन जीवन जगणे सर्वांना शहाणपणाचे आहे....
@pramilasave919
@pramilasave919 2 жыл бұрын
सद्गुरूंचे विचार खूप अनमोल आहेत त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🌺🙏
@sunilsharma-jh5tk
@sunilsharma-jh5tk 2 жыл бұрын
Great 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार...
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
आपल्या सुखदुःखाला 100% कारणीभूत आपणच आपल्या कर्मातून, म्हणजे "विचार उच्चार आचार यांच्याद्वारे नियती निर्माण करतो" हे जेव्हा ध्यानात येईल तेव्हाच 'आपण च आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत' हे आपल्या 'अनुभवास'येईल. कोटी कोटी वंदन
@manishaupasani4400
@manishaupasani4400 Жыл бұрын
खूप छान प्रवचन.नेहमीप्रमाणे सदगुरूनची तळमळ दिसून येते.सुंदर उदाहरण देऊन आनंद आपल्याच जवळ आहे हे सद्गुरु पोटतिडकिने सांगतात. सर्व जग सुखी व्हावे हे सद्गुरुंचे स्वप्न आपण पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे.
@mayapatil666
@mayapatil666 Жыл бұрын
महान शास्त्रज्ञाने जीवन जगण्यात काय आवश्यक आहे हे ठामपणे मांडले. विश्व मानवाने याची दखल घेणे आवश्यक आहे.🎉
@ajaybadekar8137
@ajaybadekar8137 2 жыл бұрын
Khup khup Chan
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
आनंदावषयी आपल्याकडे अज्ञान आहे.🙏
@suwarnachavan680
@suwarnachavan680 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सदगुरु राया🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@snehalkadam3904
@snehalkadam3904 2 жыл бұрын
Thank you so much sadguru
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@swatidurgawali348
@swatidurgawali348 2 жыл бұрын
Tumche khup khup aabhar khup madat hotey tumchya prathnene🙏🙏
@priyasawant9047
@priyasawant9047 Жыл бұрын
Thank you mauli... Grateful 😊🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏.....
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@vaishalidesai7695
@vaishalidesai7695 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹❤️
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 Жыл бұрын
धन्यवाद...🌹🙏🌹
@shivajikadam8448
@shivajikadam8448 2 жыл бұрын
Vitthal vitthal
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
Thanks देवा
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या......
@anjalideshpande1116
@anjalideshpande1116 4 жыл бұрын
Vitthal vitthal
@Vandana-nv4vj
@Vandana-nv4vj 2 ай бұрын
Vitthal vitthal
@mohangokhale293
@mohangokhale293 10 ай бұрын
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून धन्यवाद 💐💐💐
@asmitakokane1107
@asmitakokane1107 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@jayashreedeshmukh9391
@jayashreedeshmukh9391 3 жыл бұрын
निर्सग नियम नवीन बोध धन्यवाद दादा
@tejasoude8012
@tejasoude8012 2 жыл бұрын
Khup chan
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН