शरीरातील कमजोरी थकवा दूर करून उत्साह शक्ती व

  Рет қаралды 34,532

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...

Пікірлер: 137
@प्रा.सोनालीनिकम
@प्रा.सोनालीनिकम 3 жыл бұрын
जय गुरुदेव अतीशय सुंदर सत्संग आहे.
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 3 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ज्या वेळेस मी ज्ञानयोगात आलो त्यावेळेस माझं वजन फक्त 43 किलोच होतं मी होतो बारावीला आणि 43 खूप बारीक होतो परंतु आता ज्या वेळेस मी तुमच्यासोबत आहेत सगळ्या तुम्ही शिकवलेले सगळं पालन करतो समाधानी वृत्ती ठेऊन जेवण करतो प्राणायाम, ध्यान, गोपाळकाला या सगळ्या गोष्टी करतो आता माझा सध्याला वजन जवळपास 56 किलो आहे खुप छान माहिती मिळाली
@sakhupatil6132
@sakhupatil6132 3 жыл бұрын
वजन वाढण्यासाठी खूप प्रयत्न केले होते तरीपण वजन वाढलं नाही. खूप दवाखाने केले तरीपण वजन वाढलं नाही. पण आपल्या शिबिरातून ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून माझं वजन पाच किलो वाढलं. मी रोज गोपाळकाला जेवण करते.. आनंदी राहते. हसत राहते. रोज प्राणायाम करते. 🙇🙇🙇
@poonamyadav8670
@poonamyadav8670 3 жыл бұрын
माऊलीजी म्हणजे ज्ञानाचा खजिना आहेत. प्रत्येक विषयावर , प्रत्येक गोष्टीवरती शरीर-मनावर-बुध्दी-आत्मा-विचार-श्वास-कृती-भावना या प्रत्येक विषयावर माऊलींचे सत्संग मिळतात. प्रणाम माऊलीजी 😍🙏
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 3 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
@adv.sanjaywagh5657
@adv.sanjaywagh5657 3 жыл бұрын
खुप खात असे पण वजन वाढत नव्हतं पण आता या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद माऊलीजी
@sakshikawale5494
@sakshikawale5494 3 жыл бұрын
,🌹🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏🌹खूप सुंदर सत्संग आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏जय गुरुदेव🌹🌹🌹🌹🙏🙏
@kusumshende5263
@kusumshende5263 3 жыл бұрын
Jay gurudev
@madhukarbangar7171
@madhukarbangar7171 3 жыл бұрын
अतिशय सुंदर सत्संग माऊली जी. जय गुरुदेव.
@ह.भ.प.भगवानशास्त्रीमहाराजमहारा
@ह.भ.प.भगवानशास्त्रीमहाराजमहारा 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊलीजी आपण जे वजनाबद्दल सांगितलं त्यातील एक गोष्ट खूप मनाला स्पर्श करून गेली ती म्हणजे "समाधानी वृत्ती"ठेवून जेवण करणं "अंगी लागणं" हा जो शब्द आहे हा खरच अगदी सत्य बोललात आपण, कारण आज सध्याला मी बघतो समाजामध्ये मोठ्या मोठ्या लोकांच्या इथे मला कार्यक्रमाला बोलावले जातात परंतु त्यांच्यामध्ये जी मानसिकता बदललेली आहे त्यांचे वृत्तीची आहे त्याच्यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक आजार निर्माण झालेले आहेत. खेडेगावांमध्ये देखील मी जातो परंतु तिथल्या लोकांचे राहणीमान त्यांच्या देण्याची वृत्ती आणि त्यांची मानसिकता यामुळे त्यांना आरोग्य सुद्धा आहे आपण य व्हिडिओमध्ये सुद्धा तीच माहिती दिली खूप सुंदर माऊलीजी
@gopaljivdhanpatil4178
@gopaljivdhanpatil4178 3 жыл бұрын
जय शिवराय माऊलीजी आपला प्रत्येक व्हिडिओ मी बघतो,आचरणात आणतो आणि माझ्याकडे असलेल्या जवळपास दीडशे ग्रुप वरती शेअर करतो मला तुमचे विचार सगळीकडे पोहोचायला खूप आवडतात
@shailaphadtare8931
@shailaphadtare8931 3 жыл бұрын
Mauli Thank you so much,khup sundar satsang asatat
@preranapanjari9681
@preranapanjari9681 3 жыл бұрын
खूपच छान सत्संग माऊली जी, रोजच्या सत्संगामुळे आणि साधनेमुळे आम्ही आनंदी असतो, मन:शांती मिळते आणि पूर्ण दिवस खूप उत्साही असतो, खूप खूप धन्यवाद माऊली जी, जय गुरुदेव 🙏😊💐
@manisharakshe7770
@manisharakshe7770 3 жыл бұрын
होय अगदी बरोबर बोललात खूप खूप धन्यवाद कीती समजून सांगितले जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺 प पु माऊलीजीना कोटी कोटी प्रणाम
@kalpanashingne1858
@kalpanashingne1858 3 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌷🌷 जे काही सांगितले त्यातील एक- एक शब्द श्रवण करत, मनन करून आचरणात आणतोय. 😊🙏🙏🌱🌱🌳🌳🌷🌷 ज्ञानयोग ध्यान शिबिर काळाची गरज! 👍 जो करेल तो तरेल, आनंददायी जीवन जगेल (आम्ही आनंदात जीवन जगत आहोत , ते फक्त माऊलीजींमुळे , त्यांच्या कृपा-आशिर्वादामुळे ) खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🌱😊 नाश्त्याचे खुप प्रकार सांगितलेत माऊलीजी 👍🙏😊 अगदी आईप्रमाणे ! त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌷🌷😊
@sanjupatil6135
@sanjupatil6135 3 жыл бұрын
माऊलीजी हा व्हिडिओ बनवला त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद
@kishorshelkepatil3725
@kishorshelkepatil3725 3 жыл бұрын
किती दिवस झाले मी वजन कसे वाढवायचे याचे युट्युब वरचे व्हिडिओ बघत आहे परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये हे पावडर खा,ते पावडर खा हे घ्या ते घ्या असे सांगत परंतु आज तुम्ही जे समाधानी वृत्ती बद्दल सांगितलं ते खूप खूप खूप लाख मोलाचं ठरलं माझ्यासाठी, माझं वजन नक्की वाढेल हा माझा विश्वास आणि आत्मविश्वास दोन्हीही वाढलं
@anujarajguru2743
@anujarajguru2743 3 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏 एव्हढ्या सहज आणि सोप्या शब्दांत कोणीही सांगत नाही. प्रत्येकाने या सवयी लावून घ्यायलाच हव्यात. मी या सर्व नियमांचं पालन करते खूप छान वाटते.
@inspiration9891
@inspiration9891 3 жыл бұрын
॥ जय गुरुदेव ॥ माऊलीजी Thank you
@uls009
@uls009 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर सत्संग , जय गुरुदेव माऊली जी
@pushplatapatil2094
@pushplatapatil2094 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली माऊलीजी.. खूप खूप धन्यवाद माऊलीजी..
@प्रांजलदेशमुखपाटील
@प्रांजलदेशमुखपाटील 3 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी तुम्ही मला जेव्हा जो व्हिडिओ पाहिजे तेव्हा न मागता आपोआप टाकता खूप खूप धन्यवाद
@vidyaganesh368
@vidyaganesh368 3 жыл бұрын
Tumchyaa utsahi bolnyane ani anandi chehra he ekun ani pahun man ani sharir khup anandi hote dhanywad mauliji
@parmeshwargire7038
@parmeshwargire7038 3 жыл бұрын
ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरू जीना नमस्कार धन्यवाद
@Prashant_B_1282
@Prashant_B_1282 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली जी एवढं ज्ञान कधीच मिळालं नाही. 🙏🙏🙏
@parthsomvanshi6131
@parthsomvanshi6131 3 жыл бұрын
तुमच्या प्रत्येक सत्संग ऐकून खूप छान वाटते
@saylidumbre7301
@saylidumbre7301 3 жыл бұрын
जय गुरुदेव. खूप माहितीपूर्ण सत्संग आहे. नक्कीच याचा फायदा होणार आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
@sameergarwad9181
@sameergarwad9181 3 жыл бұрын
Sagl follow karta ka
@sudhakarmunde3922
@sudhakarmunde3922 3 жыл бұрын
माऊलीजी जय गुरुदेव💐🙏 अप्रतिम संतसंग 🙏
@vishakhakhole8443
@vishakhakhole8443 3 жыл бұрын
🌹🙏 जय गुरुदेव 🙏🌹 खूपच सकारात्मक , उर्जादायी ,प्रेरणा देणारा उत्साह वाढवणारा, आनंद देणारा खूपच महत्त्व पूर्ण असा सत्संग....सर्व टीप follow केल्यास परिणाम नक्कीच दिसून येतो .. 🙏👍
@vilaspande
@vilaspande 3 жыл бұрын
Mauliji pranam.khup chhan sangata.Manapasun Dhanyawad.
@mrs.dipalidake9407
@mrs.dipalidake9407 3 жыл бұрын
खुप छान आणि महत्त्वपुर्ण सत्संग....जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻😊🙏🏻
@sudamchavan2923
@sudamchavan2923 3 жыл бұрын
जय गुरूदेव खुप छान माऊलीजी
@geetachakankar7655
@geetachakankar7655 3 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली ची याचा मला नक्कीच उपयोग होईल
@sandeshjadhav1795
@sandeshjadhav1795 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली mauli जी जय गुरुदेव
@mansidatar6154
@mansidatar6154 3 жыл бұрын
चांगले माहितीपर व्याख्यान
@ramprasadshinde95
@ramprasadshinde95 3 жыл бұрын
मावली तुमचे बोलणे आम्हाला खूप आवडते
@seemakamble8415
@seemakamble8415 3 жыл бұрын
खूप छान सागंता माऊलीजी
@Aarohidrawingandotheractivity
@Aarohidrawingandotheractivity 3 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग 🙏🙏
@pradipnalavde7624
@pradipnalavde7624 3 жыл бұрын
माऊलींनी खूप सुंदर माहिती आहे
@गजाननदेवरे-ब1य
@गजाननदेवरे-ब1य 3 жыл бұрын
जय गुरुदेव खूप सुंदर
@sharadhande9029
@sharadhande9029 3 жыл бұрын
अप्रतिम माउलीजी खुप सुंदर
@sushilvarma1912
@sushilvarma1912 3 жыл бұрын
धन्यवाद माऊलीजी
@kusumshende5263
@kusumshende5263 3 жыл бұрын
Khup chan aahe satasang mauliji
@savitaporje1401
@savitaporje1401 3 жыл бұрын
खुप छान सत्संग माऊलीजी 👏👏👌👌🙏🕉🌹
@dipeshpardhi4947
@dipeshpardhi4947 3 жыл бұрын
Sir tumi dev manus ahat Sir khup Chan sastang ahe sir purn day happiness. Jato Sir jay gurudev jay mauli
@sachtatrivedi217
@sachtatrivedi217 3 жыл бұрын
Nice information Its most important for me Thanx maulijee
@vaishnavi_kadam1221
@vaishnavi_kadam1221 3 жыл бұрын
Khup Chan satsang mauliji
@ambadasgawande8056
@ambadasgawande8056 3 жыл бұрын
Dhanyavaad मावली महाराज
@alienman808
@alienman808 3 жыл бұрын
Mauli tumhi janu Devch ahat asach vatat mla sarkh....kiti chan sangta.....kiti dnyanik ahat tumhi...mla tumch darshan ghyaych ahe ane chaitanya vanat yaych ahe
@drshravanimirajkar1652
@drshravanimirajkar1652 3 жыл бұрын
You are pure soul maulijee Thanks for the guidance
@ashvinirunwal1265
@ashvinirunwal1265 3 жыл бұрын
किती दिवसापासून मी या व्हिडिओ ची वाट बघत होते थँक्यू माऊली जी
@kalpanashirolkar8467
@kalpanashirolkar8467 3 жыл бұрын
माऊलीजी आपला प्रत्येक सत्संग म्हणजे वाहता झरा आहे!.... कोणीही यावं..... या वाहत्या प्रवाहात कधीही डुबकी मारावी.....अन् सगळा शीण, थकवा घालवून टाकावा..... माऊलीजी प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला भरभरुन देत असता !..... सदोदित आमच्या सुखाचाच विचार करुन आम्हाला सदासर्वकाळ आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माऊलीजींना माझा नमस्कार !.....
@pravinpatil5569
@pravinpatil5569 3 жыл бұрын
Thank you mauliji
@shivtejcakerecipes7225
@shivtejcakerecipes7225 2 жыл бұрын
Yes. Maza नक्कीच waight gain hoilch.
@sagarburbure7641
@sagarburbure7641 3 жыл бұрын
Khupch Chan mauliji
@balasahebzirpe9959
@balasahebzirpe9959 3 жыл бұрын
Yes mauliji Jay gurudev
@dharachahande7187
@dharachahande7187 3 жыл бұрын
अप्रतिम माऊली जी
@rohinibhosale1270
@rohinibhosale1270 3 жыл бұрын
मी.पण.ह्या.सर्व.गोष्टी. पाळते..मला.सत्संग.करायचा.आहे.पण.फोन .लागत.नाही.आजचा.सत्संग.खूप.छान.होता.
@satyavankadam6710
@satyavankadam6710 3 жыл бұрын
Dhanyawad guruji
@गणेशजाधवपाटील-भ3म
@गणेशजाधवपाटील-भ3म 3 жыл бұрын
Jay gurudev maulijee. Khup Chan satasang aahe maulijee 🙏
@sachindudhe2464
@sachindudhe2464 3 жыл бұрын
खूप खूप तुमचे धन्यवाद
@rajeshbhosalepatil1541
@rajeshbhosalepatil1541 3 жыл бұрын
अप्रतिम सत्संग आहे
@balulokhande6110
@balulokhande6110 3 жыл бұрын
खूपच सुंदर सत्संग आहे जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
@premkolgaokar3365
@premkolgaokar3365 3 жыл бұрын
Ok mauliji Jay gurudev
@rajeshbhosalepatil1541
@rajeshbhosalepatil1541 3 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@surekhalondhe6341
@surekhalondhe6341 3 жыл бұрын
खूप छान सर
@sachindudhe2464
@sachindudhe2464 3 жыл бұрын
खर आहे माऊली जी
@dhanashreeraje7426
@dhanashreeraje7426 3 жыл бұрын
Khup chan .....jay gurudev 😊
@गणपतपाखरे
@गणपतपाखरे 3 жыл бұрын
Very helpful and motivating thoughts
@sangramchavan7795
@sangramchavan7795 3 жыл бұрын
Really very helpful 👌👌👌👍
@krushnamantri7884
@krushnamantri7884 3 жыл бұрын
Fabulous and inspirational thoughts
@chitranarkhede8668
@chitranarkhede8668 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@amrutapande6295
@amrutapande6295 3 жыл бұрын
Khup khup Dhanyawad Mauliji 🙏🙂Ya video chi khup Aturtene waat wahat hote mi.. 😇
@shilpapatil4825
@shilpapatil4825 3 жыл бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏💐💐
@जयराजकाळे
@जयराजकाळे 3 жыл бұрын
खूपच सुंदर
@shivkantayelam8639
@shivkantayelam8639 3 жыл бұрын
khup chan mahiti.
@sadhanapakhale5890
@sadhanapakhale5890 3 жыл бұрын
Thanks sir ,nice motivation
@ganeshkhairnarabhangwani
@ganeshkhairnarabhangwani 3 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🙏🙏 खुप खुप धन्यवाद😘💕 💐💐🙏🙏
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 3 жыл бұрын
Jay Gurudev Mauliji
@dnyaneshwar30
@dnyaneshwar30 3 жыл бұрын
Khup chan mahiti milali aaj🙏🙏🙏🙏
@sachinchaudhari4949
@sachinchaudhari4949 3 жыл бұрын
The Real " INFLUENCER " 😊👍💐
@sureshsambhapure5739
@sureshsambhapure5739 3 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ
@SO-qc4he
@SO-qc4he 3 жыл бұрын
Pranam Mauli
@harishkokate5128
@harishkokate5128 3 жыл бұрын
याचीच गरज होती म्हणून मी तुम्हाला मेसेज पण केला होता धन्यवाद
@nilekhapenta9993
@nilekhapenta9993 3 жыл бұрын
नमस्कार गुरुजी 🙏🏻🙏🏻
@jaipuranik5416
@jaipuranik5416 3 жыл бұрын
Thanku for sharing your thoughts
@dipakdeshmukh793
@dipakdeshmukh793 3 жыл бұрын
खुप छान मावली
@mayurjadhav3763
@mayurjadhav3763 3 жыл бұрын
Jai gurudev maulijee
@Krushnakumarmadane999
@Krushnakumarmadane999 3 жыл бұрын
🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏
@aniket6417
@aniket6417 3 жыл бұрын
जय गुरुदेव...🙏
@minalbagul408
@minalbagul408 3 жыл бұрын
Right mauliji 🙏🌹🌹
@hiramanahire1915
@hiramanahire1915 3 жыл бұрын
जय गुरुदेव
@sangitabagal8345
@sangitabagal8345 3 жыл бұрын
🙏🙏 जय गुरुदेव माऊली जी🙏🙏
@chetanthakare7714
@chetanthakare7714 3 жыл бұрын
Jay Gurudev
@भीमराजकांबळे
@भीमराजकांबळे 3 жыл бұрын
सुंदर
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 3 жыл бұрын
ग्रेट
@AkashPatil-ii7zd
@AkashPatil-ii7zd 3 жыл бұрын
Jay gurudev maulijii 🌺🙏
@atrofliving8242
@atrofliving8242 3 жыл бұрын
JAY GURUDEV HA ViDIO SARVANSATHI KHUP FAYDESHiR AHE
@advdadaraobhuse238
@advdadaraobhuse238 3 жыл бұрын
Nice and useful
@pinkcolor7221
@pinkcolor7221 3 жыл бұрын
अप्रतिम
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Новости дня | 4 декабря - дневной выпуск
11:43
Euronews по-русски
Рет қаралды 92 М.
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19