मॅडम तुम्ही किती भावपूर्ण शब्दात बोलता तुम्ही आम्हाला सांगितलेली प्रार्थना परमेश्वराशी नक्कीच पोहोचली असे वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏, तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
@surekhajadhav6435 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter😮😮
@ShubhangiGhogare-y4q4 ай бұрын
Khup chan vatl Tai Dhanyawad
@pramodsaykhedkar6437 Жыл бұрын
खरोखरच आपला स्टाफ अत्यंत प्रेमळ पूर्वक उत्तर पुढील कारवाईसाठी हेच आमचं भाग्य आहे आणि आणि जो काही आजार आहे तो लवकरात लवकर प्रयत्न शिल असतात हेच आमचं मोठं भाग्य आहे
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, संपूर्ण निरामय परिवाकडून आपणास धन्यवाद🙏 आपणही निरामय परिवाराचे सदस्य आहात आणि आपणही सकारात्मकतेने उपचार घेतच आहात आपलेही कौतुक. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
@nutanmore5771 Жыл бұрын
नमस्कार ! मी नुतन हळदणकर . मलाही खुप छान अनुभव आला आहे. मी वयाच्या ४५व्या वर्षी माझ्या बाळांची आई होऊ शकले. डाॕ.वानखेडे मॕडम च्या सांगण्याप्रमाणे उपचार (ध्यान) करत राहीले.आॕफिसला येता जाता, बसमध्ये, ट्रेनमध्ये वेळ असेल त्या प्रमाणे निरामय चे व्हिडिओ बघून उपचार घेत होते. त्याचा मला खूपच छान अनुभव आला आणि आज माझ्या मुली ६ महिन्याच्या आहेत. खूप छान, निरोगी आणि आनंदी आहेत. निरामयच्या संपूर्ण परीवाराचे खूप खूप आभार. असेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्हिडिओ येत राहू दे. डाॕ. योगेश सर आणि अमृता मॕडमच्या मार्गदर्शनाने सर्वाँचे जीवन आनंदी होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्यवाद !
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@sadhanawadkar4359 Жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद मॅडम 1:02
@nilimakulkarni797 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenterछान.
@sumitdeshmukh950611 ай бұрын
🙏🙏
@sumitdeshmukh950611 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter 🙏🙏
@RajashreeBidaye3 сағат бұрын
tai tumhi chan meditation shikhvlat mala gele 15 divas bar nahi kamacya vyapamule medetation kart nhavte pan tumc aajas medetion khup bhuk vatal mi roj karen ❤Manapasun Thanks Tai
@charushilajagtap22482 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहेत शरीराच्या त्रासाबरोबर मनाच्याही त्रास कमी होत आहेत मन एकदम शांत राहते झोपही छान लागते खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! हे खूपच छान आहे मग नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
@01Pranita2 жыл бұрын
मन शांत आणि प्रसन्न होते...आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून रोज meditation करतो आहोत...खूप छान वाटते.... मॅडम तुमचा आवाज ऐकूनच अर्धा त्रास कमी झाल्यासारखा वाटतो.....असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@rekhaathalye5422 Жыл бұрын
मन सुखावून जाते.दिवसभर शांत व प्रसन्न वाटते 🙏🙏
@alkanikam25636 ай бұрын
खूपच छान वाटले ,मन शांत झाले
@NiraamayWellnessCenterАй бұрын
वा! खूप छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 निरोगी आणि आनंदी रहा.
@NiraamayWellnessCenterАй бұрын
खूप खूप आभार 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@NiraamayWellnessCenterАй бұрын
वा! छान.... असेच नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
फार फार आभारी आहे निरामय टीमचे ! प्रक्रुतीत चांगला फरक पडत आहे.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान. 👍 खूप खूप धन्यवाद 🙏. असेच निरोगी आणि आनंदी राहा. 👍 नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
@MeenaJadhav-r6w3 ай бұрын
ताई मी आज पहिल्यांदा हा तुमचा व्हिडिओ बघितला.आणि डोळे लावल्या लावल्या माझ्या डोळ्यातून पाणीच आल् ताई.आई बाबा.च स्मरण तुम्ही करायला सांगितलं.आणि नंतर देवाचं.मी गजानन महाराजांना खुप मानते.त्यांचा चेहरा डोळ्या समोर आला आणि माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी आले.आणि पुढे तुम्ही जे सांगितलं ते माझ्या तोंडून निघालाच नाही. फक्त बाबा बाबा बाबा माझे बाबा.असच निघालं. खुप छान वाटलं ताई.तुमचे खुप खुप धन्यवाद.🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
मनापासून आभार 🙏
@saurabhdeshmukh19292 ай бұрын
Khup chan vatala.Relax pan thanks
@varshawade963013 күн бұрын
Khup chan relax vatal
@shubhangirameshingale8614 сағат бұрын
खूप छान अनुभव आला आणि मनात खूप निराशा होते ते दूर झाली धन्यवाद ताई
@aarub703814 сағат бұрын
खुप मस्त अनुभव आला एकदम रिलॅक्स आणि मन मोकळे झाल्यासारखे वाटले धन्यवाद मॅडम 😊
@vidyabhagwat66 Жыл бұрын
मॅडम तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत मनाला उभारी येते स्वामीतुमचे कल्याण करोत्त न
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! तुमच्या शुभेच्छा हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. असाच स्नेह कायम ठेवा. अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
ताई मी आज पासून हा व्हिडिओ ऐकण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच दिवसी positive परिणाम दिसू लागला , खुप खुप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान.. जेवढा ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव आम्हाला कळवत राहा. धन्यवाद 🙏
@nilimaashtaputre213010 ай бұрын
ध्यान खूप छान वाटलं.मन प्रसन्न होते.परत परत करते.अमृता ताईंचा हसरा व आनंदी चेहरा मनाला भुरळ घालतो.शब्द व गोड आवाज कानाला सुखद वाटतो.धन्यवाद.🙏🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@krantiishinde2 ай бұрын
Tai ha हा ध्यान कधीही करू शकतो का
@NiraamayWellnessCenterАй бұрын
@@krantiishinde हो, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@freeguy1604 Жыл бұрын
पूर्ण मन आणि तन मोकळं झाले, खूप छान व मदतगार व्हिडिओ आहे हा 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. नियमित ध्यान करत जा.निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा! धन्यवाद 🙏.
@shubhangikulkarni9714 Жыл бұрын
क्षणांमध्ये मला खूपच रिलॅक्स वाटले. Piece full meditation.......Thank u so much Amruta madam❤❤❤❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You're welcome 😊. ध्यानाचा खूप छान अनुभव घेत आहात. नियमित ध्यान करत राहा. नियमित ध्यान केल्याने आरोग्य मिळेल, मनशांती मिळेल आणि आत्मविश्वास देखील वाढेल. मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@tejashree27307 ай бұрын
नमस्कार, मी माझ्या आई साठी meditation करत आहे फक्त 2 दिवसात मला खूप फरक जाणवतोय. तुमचे जेवढे आभार मानावे ते कमी च आहेत... शब्द नाहीत बोलायला.... thank u ❤
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला व आपल्या आईलाही मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@amitakarve44792 ай бұрын
मिस्ट राना चक्कर येते ते बाहेर कूठे जाऊशकत नाहित वयवर्ष 79आहे ऊपाय सुचवा हिलिंगकरते मि
@amitakarve44792 ай бұрын
झोपले कि नाहियेत
@yasmeendarwajkar60132 ай бұрын
@@amitakarve4479उपचार घ्या निरामयचे खूप फरक पडतो लगेचच
@archanakapileshwari8154 Жыл бұрын
मला तुमचे असे व्हिडिओ बघताना खूप रडू येते मी डोळे बंद करून हे ऐकू लागले की खूप मन हळवे होते काय कारण असावे तुमचा चेहरा आवाज देवी चा भास होतो खूप खूप शांत वाटते थँक्यू very much mam God bless you always ❤️
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏 अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. माणसानं हळवे असावे पण त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी आपण निरामयचे इतरही video मन निरामयच्या भागात पाहू शकता.
@shubhangilawand1594Ай бұрын
❤❤❤अतिशय सुंदर मॅडम खूप खूप सुंदर आपल्या आवाजात इतका गोडवा आहे की मंत्रमुग्ध होऊन जायला होते आपोआप च मन एकाग्र होते आणि मनावरील शरीरावरील ताण नष्ट होतो अतिशय सुंदर अनुभव मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच सगळ्या दुःखी व्याधी नि त्रस्त असलेल्या मनानी दुःखी असलेल्या लोकांना तुम्ही ऊर्जा देत आहात खूप सुंदर कार्य करत आहात सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत मॅडम खूप खूप कृतन्यता कृतन्यता कृतन्यता 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenterАй бұрын
खूप खूप आभार 🙏, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@janhavig88952 күн бұрын
खूपच छान, आनंद, सुखद अनुभव, समाधान,शांती
@ItsGameAI8 күн бұрын
I listen it daily and i feel the same extraordinary power everyday. ❤❤ Thanks to you mam❤❤
@NiraamayWellnessCenter8 күн бұрын
"Namaste 🙏, I'm so glad to hear that you're feeling the extraordinary power when you listen to it! 🙏✨ It's truly wonderful. Keep nurturing that connection, and may you continue to experience blessings and growth every day. Thank you for sharing this with us! ❤😊 Stay blessed!"
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@yasmeendarwajkar60132 жыл бұрын
मी केले हिलींग मला खूपच छान वाटतयं सर्वच स्टाफ खूप सपोर्ट करणारे आहेत त्यामुळे करण्याची इच्छा होते फरक पडतो व्हिडिओ शेयर पण काले
@yasmeendarwajkar60132 жыл бұрын
व्हिडिओ शेयर केले माफ करा लिहताना चुकले जरा पहिल्या मेसेज मध्ये
@aaryaingawale8860 Жыл бұрын
Relax and refreshing meditation thanks madam may god bless u with good health 😊
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You're welcome 😊
@pradnyajadhav4256 Жыл бұрын
Amazing experience... Today is the 2nd day of this treatment.. My anxiety has issue has reduced nd now my mind is at peace.. Feeling much better after listening to this audio... Gratitude to you Ma'am 🙏❤❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात, त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .
@iqbalbaloch55245 ай бұрын
Madam झाला का तुम्ही बऱ्या, मला पण अँक्सयटी issue आहे.
@vinayakkumbhar71049 ай бұрын
अतिशय छान अनुभव, दिवसाची छान सुरुवात होते माझी या ध्यानामुळे 🙏🙏
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@rohinijoshi77635 ай бұрын
धन्यवाद मॅडम व गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 , निरामय परिवाराकडून आपणासदेखील गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा💐
@amitkulkarni55842 жыл бұрын
Very good Dhyan for complete physical & mental wellbeing.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@sunandajadhav6726 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter thanks🙏🌹
@apurvasadashive7080 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCentermbcxz
@apurvasadashive7080 Жыл бұрын
@@sunandajadhav6726 gyi
@sulbhajog9253 Жыл бұрын
भावपूर्ण निरूपण,मन शान्त वाटते।धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@yogininaik9039 Жыл бұрын
12.02 Rejuvenating experience.❤The genuineness and intensity in your voice touched my heart and that is what makes this meditation unique. Thank you so much Dr Amruta ma’am!🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Well said! Your welcome.
@yoginikulkarni3979 Жыл бұрын
Khup chan v prassan vatte video iklyavar. 👌👍🙏🙏
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
ध्यान चालू केल्यापासून चांगला फरक वाटत आहे. विचार मात्र येत राहतात. त्यामुळे मुद्रा मध्येच सुटते. सर्दीचा त्रास कमी आहे. परंतु खोकला वाढला आहे. कफ पडतो.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, सर आपण नियमित उपचार घेताना दिसत आहे परंतु उपचाराची संख्या थोडी कमी पडत आहे असो सर्दीचा त्रास देखील कमी होईल. आपण निरामयच्या तज्ञांना जेव्हा Follow up ला भेटाल तेव्हा अवश्य पुन्हा या त्रासाबद्दल सांगू शकता. धन्यवाद.
@nalinithombare6964 Жыл бұрын
@@prabhakarravrane9760g sp b
@sindhupatil6351 Жыл бұрын
नमस्कार ताई . खुप च उत्तम आहे .आपला आवाज , आपले कर्मचारी यांची वागणुक छान वाटली . 11/03/23 ला मी प्रथमच चिंचवड आफीस ला आले . उत्कृष्ट कार्य आहे . मनाला शांती , समाधान, उत्साह प्राप्त होतो . धन्यवाद , धन्यवाद धन्यवाद ताई .
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
ही मुद्रा मी व्हिडीओ बघीतल्यापासून रोज करते आणि आपला हा व्हिडीओ लावून आपल्या बरोबर प्रत्येक शब्दाचा-प्रार्थनेचा उच्चार करून मुद्रा करते झोपण्यापूर्वी. खूप शांत वाटते आणि शांत झोप लागते. 🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमितने आणि सातत्याने करा आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@user-nt8jc6rx7d2 жыл бұрын
Excellent experience thanks mam
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vinodgujar7782 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter A very soothing experience of dhyan while taking treatment Just marvelous & heart touching experience for me due to this improving very fast Amruta Mam Your voice has mother touch feelings
@rasshmigupte12312 жыл бұрын
🙏 grateful for such a peaceful experience .
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@sukhadachari31942 жыл бұрын
Thank u very much Fantastic, very peaceful
@neelesh752 Жыл бұрын
Amazing feeling thank you 🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re welcome 😊
@beenapatil3798 Жыл бұрын
Khup chan Anubhav. Thanku
@pracheehadke8570 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मला आज या ध्यानाची फार आवश्यकता होती आणि परमेश्वरानी माझ्या पर्यंत तुमच्या माध्यमातून पाठवली, पुन्हा एकदा धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. निरोगी राहण्यासाठी नियमित ध्यान करत रहा. आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
@narendrabansode4386 Жыл бұрын
प्रार्थना अगदी अंतर्मनात जाऊन भिडली.खूप शांत वाटले.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@chandrikakamath33362 жыл бұрын
It’s too good an experience becoming healthy happy , god bless your team for all time success
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@arundhatiraval9687 Жыл бұрын
Mam i get very strong vibrations while listening to this and taking healing! Its a feeling which i cant express, the strong vibrations come from within and expands throughout the body. It is an amazing feeling. Those vibrations come in waves not constantly but frequently. I hope this is normal and helping me heal!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, वा! खूपच छान अनुभव आपण या ध्यानाच्या माध्यमातून घेत आहात. असेच नियमित ध्यान करत राहा. ध्यानाची नियमितता आपणास जरूर निरोगी राहण्यास मदत करेल. धन्यवाद🙏.
@sandhyashirke8775 Жыл бұрын
खूप छान अनुभव येत आहे मनामध्ये
@ganpatrasal2975 Жыл бұрын
Really this meditation makes me feel calm and fresh.Thanks mam.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks for liking
@damodardate72872 ай бұрын
प्रत्यक्ष प्रमेश्वराशी बोलल्याचा फील आला. खूप खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vishakhajikamde808810 ай бұрын
मॅडम, मनाला खूपच शांत आणि स्थिर तसेच अतिशय उत्साह वर्धक वाटले हे meditation केल्यावर.आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@swatikulkarni4916 ай бұрын
Excellent ❤, मॅडम अतिशय सुंदर व्हिडिओ आहे तुमचा हा, आवाज ऐकला की परमेश्वराला साद घालतोय आपण पण तुम्ही ते मध्यम आहात असे वाटले. कानात गुंजत राहते तुमची आर्त हाक आणि खूप खोलवर भिडते. माझा या आधिचा अनुभव सांगते येथे. माझे मिस्टर साधरण आठ वर्षांपूर्वी पोटदुखी ने आजारी होते.त्यावेळेस मी निरामय क्लिनिक मध्ये येऊन उपचार घेतले होते,डॉ.अमृता आणि कल्पना मॅम च्या प्रार्थना उपचारांमुळे त्यांना बरे वाटले होते. याबद्दल तुमचे आभार किती आणि कसे मानावे ते कमीच आहेत. आता रोज याप्रकारची ध्यान प्रार्थना मी करणार आहे...त्याचा सर्व शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यास नक्की मदत होणार याची पूर्ण खात्री आहे.🙏🙏 🙏🙏 सदैव आपल्या ऋणात स्वाती हेमंत कुलकर्णी
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार स्वाती ताई, आपण जो अनुभव आमच्यासोबत शेअर केला आहे त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आपण विश्वासाने, सकारात्मकतेने आणि सातत्याने घेतलेल्या उपचारामुळे हे शक्य झाले आहे. आताही आपण जो संकल्प केला आहे त्यामुळे नक्कीच त्यांना सर्व शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यास मदत होईल. नियमित ध्यान करा आणि हो अजूनही आवश्यक वाटल्यास उपचार सुरु करू शकता. निरामय परिवार आपल्या सेवेत नेहमीच हजर आहे. धन्यवाद 🙏
@pramodgujrathi5130Ай бұрын
मी तीन दिवसापूर्वी उपचार सुरू केले. खूप छान व प्रसन्न वाटते आहे. आपले खूप खूप आभार.
@NiraamayWellnessCenterАй бұрын
धन्यवाद 🙏
@anilrane899 Жыл бұрын
महोदया फक्त ऐकूनच प्रसन्न वाटलं. धन्यवाद. शतशः आभारी.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sanjivanisatpute97252 жыл бұрын
धन्यवाद ताई खुप खुप छान वाटते.प्रत्येक वेळेस सकारात्मकता द्विगुणित होते.आपल्या मुळे आयुष्याचा शेवटचा टप्पा सहजपणे पार करता येईल.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ratnmalabotre9214 Жыл бұрын
खूप छान वाटले.मी यापूर्वी trtement घेतली होती आणि मला खूप छान रीजल्ट आला होता .आज मे परत ट्रीटमेंट सुरू करते आहे.आणि मला.निरामय आरोग्य लाभणार आहे.🙏🙏
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
@premchandsaijwani23409 ай бұрын
हा व्हिडिओ ऐकल्याने माझ्या पोटाचा आजार कमी जानू राहिला फार फार आभारी आहे निरामय टीमचे
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@shailajamandale9389 Жыл бұрын
काल पासून ऐकते आहे, आत्मविश्वास वाढला आहे, खूप छान वाटत आहे, thank u Dr Amruta Madam
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏, सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. त्यामुळे जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवत राहा.
@pournimakulkarni80472 жыл бұрын
खुपच छान वाटले, एकदम हलके वाटले. खुप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 नियमित ध्यान करा आणि निरोगी , आनंदी रहा.
@siddhesh0077 Жыл бұрын
break nantr punha meditation suru kela ahe... aata parat roj follow karnr... ekdm shant aani man prassanit vatat ekdm... Thankyou NWC...
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
अरे वा!!! नक्की रोज ध्यान करण्याचा प्रयत्न करा यामुळे मन शांत होईल,आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्यसुद्धा मिळेल.
@deepadeshpande40132 жыл бұрын
नमस्कार मॅडम मला तुमच हे फार आवडत कधीही शंका विचारली तर पटकन उत्तर पाठवता खुप खुप धन्यवाद आणी म्हनुन च खुप विश्वास वाढतो आणी करावस वाटत आजचाच अनुभव सांगते आज कंबर लचक भरली आणी तुम्ही सांगितलेली शुन्य मुद्रा केली आणी खरच आराम पडला
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप छान, निरोगी आणि आनंदी रहा. खूप खूप आभार 🙏
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
छान वाटले. हार्दिक आभार!तुमच्याकडून अशीच सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@shashigokhale8359 Жыл бұрын
खरच खूप छान वाटले,मन शांत झाले आणि शरीराला थंडावा जाणवला.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@madhuripardesi7331 Жыл бұрын
फार छान अनुभव आला मन शांत होऊ लागल आहे.दोनच दिवसात चांगला फरक पडला आहे ❤धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार , खूप छान.नियमित आणि मनापासून ध्यान केल्याने आपणास खूप छान अनुभव येत आहे . आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.🙏
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
छान वाटले!डॉक्टर पद्मश्रींचे हार्दिक आभार!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@yasmeendarwajkar6013 Жыл бұрын
निरामय टिम फार फार छान आहे खूप फरक पडला माझ्यामध्ये , पेशंटला समजून घेतात गोड बोलल्यामुळे फार फरक पडतो व्हिडिओ मध्ये शक्ती आहे मी बरी होणार ही खात्री आहे मी पूर्ण बरी होणार हीच माझी दृढ इच्छा आहे
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, फारच छान! नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा . निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता . रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. आणि आपली इच्छा शक्ती हीच असल्यामुळे आपण पूर्ण बरे होऊ शकता. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vidyavivek3718 Жыл бұрын
डॉ. योगेश सर आणि अमृता मॅडम यांना मन:पूर्वक धन्यवाद !!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ritikapawar18925 ай бұрын
मॅडम तुमचे मनापासून खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद अप्रतिम प्रार्थना व तुमचे भावपुर्ण शब्द असे वाटते की परमेश्वर साक्षात तुमच्या रूपात आम्हाला दर्शन झाल्याचा अप्रतिम अनुभव तुमचा प्रत्येक शब्द हृदया पर्यंत पोचतो मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🌹❤️
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@nilkanthtapole1044 Жыл бұрын
खूपच छान वाटले प्रसन्न वाटले 🙏मी निरामय ची खूप आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sugandhasabnis6260 Жыл бұрын
ताई तुमचे खुप आभार तुम्ही खुप छान बोलता मी हे ध्यान रोज करते खुप छान वाटते तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏, नियमित ध्यान करून निरोगी आणि स्वस्थ रहा. आपला अनुभव जरूर कळवा.
@diliptolkar8894 Жыл бұрын
फारच छान ध्यान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारा व्हिडीओ.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@CrickeT__.15699 ай бұрын
मन शांत आणि हायसे वाटतं,खूपच छान, धन्यवाद।।
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@ushabaljekar29939 ай бұрын
Mi usha.aj pahilyach divsli mi 2 vela dhyan kele khup chan vatle.parat pahate 4 vajta mi dhyan karnar aahe patat sunder anubhav ghyava asa vichar aahe.Ashirwad asava.🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
अरे वा! खूपच छान. मग असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@yasmeendarwajkar6013 Жыл бұрын
निरामय वेलनेस सेंटर मुळे मला खूप आधार मिळाला मला अस वाटते माझे हे माहेर आहे बहिनीला जसे समजवतात तसे मला समजावल मी सर्व टिमची खूप आभारी आहे मला शक्ती ,बळ मिळाले मला खूप फरक पडला आहे निरामय सेंटर 👍👌🙏💯
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
फारच छान! नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा .
@umawelankar5052 Жыл бұрын
खुप छान अनुभव आला.रोज ऐकते आणि करते.ऐकत रहावसं वाटतं.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍
@dmd1769Ай бұрын
मॅडम तुम्ही या ध्याना मध्ये आपल्या पेशींना खुप छान सुचना दिलेत ...❤❤😊
@NiraamayWellnessCenterАй бұрын
नमस्कार, मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत उर्जा पोहोचविण्यात ध्यानाची भूमिका महत्वाची आहे.
@geetanjalisatale99154 ай бұрын
मी पहिल्यादा हे ध्यान केले आणि खरंच खूप छान अनुभव आला, खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
खूप खूप आभार 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@vidyapatil8112 Жыл бұрын
Me first treatment घेतली just 🙏 khup sunder अनुभव आहे. मी निरामय सेंटर ल काल visit दिलाय पण आज treatment chalu keli.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
@maheshlalit87694 ай бұрын
आपण कथन केल्या प्रमाणे .... मी व माझी मुलगी गेल्या आठवड्यापासून ध्यान धारणा करीत आहोत. आणि त्यामुळेच एक सुखद अनुभुती अनुभवायला मिळते आहे. आपल्या ह्या उपक्रमास मनापासुन धन्यवाद.🙏
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏,
@parthnaik09 Жыл бұрын
मी तुमचा हा video पहिल्यांदाच attend केला.खूप relax वाटलं .खूप छान .धन्यवाद....
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏, जेव्हा जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 यामुळे मनही शांत होईल आणि शरीरदेखील निरोगी राहण्यास मदत होईल. धन्यवाद 🙏
@SamuraiGamer2.0-s2 жыл бұрын
Khup uttm anubhav tumche videos mi bghte ani aj mi khup month natr bghitla mediation madun relax v shant vate 7 chakr tyche sudha mediation mi karyche but roj follow nhi hote pn tumchy avjat mruduta v ek mansik shantat vate tumcha always prasnna face ek vegli positive vibes deun jato khup chid chid zali hoti but 2minuets mdhe relx thank u so mucha tumhla bghun nehmi ekhadya devich rup vate thnk u and God bless you madam🙏🤗
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@adityajoshi497510 ай бұрын
खूप प्रसन्नतेची अनुभुती आली
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@ashachaudhari19732 жыл бұрын
खूपच छान वाटते आपला आवाज परमेश्वर शी मन जोडतो धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@swatishelke-on1zi2 ай бұрын
मला आता मेनोपोज चा त्रास सुरू झाला आहे त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्थिती ठीक नसल्याने खूप ताण वाढला आहे पण आज पहिल्यांदाच तुमचं सेशन ऐकलं आणि खरच खूप बरं वाटलं तुमच्या बोलण्यात खूप गोडवा आहे
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anitachavan79469 ай бұрын
मॅडम, तुमचे व्हिडीओ पाहून खूपच समाधान मिळते. तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार. 🙏🌹
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@anitachavan79469 ай бұрын
मॅडम, तुम्हाला भेटायचे असेल तर कधी यायचे? तुमच्याशी मनमोकळे पणे बोलायचे आहे. मनातील चलबिचल कमी करायची आहे. प्लीज सांगा
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. आपण online देखील भेटू शकता. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anitachavan79468 ай бұрын
मॅडम, मला अजून तुमची अपॉइंटमेंट मिळाली नाही. कधी मिळेल?
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, आपण आपला संपर्क क्रमांक आम्हास पाठवू शकाल का? निरामय परिवाराकडून आपणास अपॉइंटमेंट बद्दलच्या सविस्तर माहितीसाठी फोन येईल किंवा आपण You Tube Reference देऊन पुन्हा वरील क्रमांकावर संपर्क करून Mr. नितीन शिंदे यांच्याशी बोलून Appointment घेऊ शकता.
@nilkanthtapole1044 Жыл бұрын
मी आभारी आहे 🙏निरामय मुळे माझा पुनर्जन्म झाला आहे 🙏🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, फारच छान! आपण स्वयंपूर्ण उपचार अगदी नियमित आणि सकारत्मकतेने घेत आहात त्यामुळे आपणास शरीराकडूनदेखील सुरेख प्रतिसाद मिळत आहे. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pratikshaparihar5843 Жыл бұрын
Purn experience share Karu shakta ka ?
@maxfairytail9642 Жыл бұрын
खूप छान वाटले मॅडम मी तुमची treatment घेतलेली आहे. सरांकडे येत होती .तुमचे बोलणे सांगणे खूप छान आमची पूर्ण फॅमिली होती .नशिकवरून मुंबईला येणे एकदिवस यावे लागते.मग फोनवरून घेत होते सर्वजण .छान आहे.dhanywad🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@pradynamestry311 Жыл бұрын
खूपच छान ❤️🙏 माझा सराव चालूच आहे व त्याचे अनुभव चांगले आहेत
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा !!! फारच छान नियमित ध्यांचे अनेक फायदे आहेत.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@rajashreemokal8352 Жыл бұрын
खुप छान मेडिटेशन मॅडम . प्रसन्न वाटले. ध्यान सांगण्याची पद्धत एकदम मस्त. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
निरामय टीमचे आभार! ध्यानात डुलकी. लागत होती.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, ध्यान किंवा मुद्रा करत असताना आपणांस झोप,डुलकी जाणवली तरी काही हरकत नाही, त्यावेळेस झोपेमध्ये आपले शरीर आराम करते तेवढा अधिकतम वेळ शरीराने वापरलेली उर्जा परत मिळवण्यासाठी मिळतो.
@jaykumardere3541 Жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे मुद्रा व ध्यान समजावून सांगितले आहे, आभारी आहोत.👍💐💐
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, सर्वांनी नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहावे यासाठी निरामय परिवाराकडून केलेला हा प्रयत्न. आपणही नियमित ध्यान व मुद्रा करून निरोगी आणि आनंदी राहा.
@prafullachandrajoshi4794 Жыл бұрын
मी हे ध्यान करुन फक्त ३आठवडे होत आहेत आणि मला जादुई (miraculous) results येण्यास सुरुवात झाली आहे. मी तुमचे आफळे व्याख्यान मालेतले भाषणही ऐकले आणि येणाऱ्या स्वानुभवाच्या निकषावर ते पूर्ण पटले. धन्यवाद. आपण बोलूच. नमस्कार.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
फारच छान !!! आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. मनःपूर्वक आभार 🙏
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
छान वाटले! डॉक्टर विशाल यांचे हार्दिक आभार!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@karishmapatil4721 Жыл бұрын
खूप छान मॅडम 🙏मन शांत आणि प्रसन्न होते 💫🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, शक्यतो जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@akarampadalkar62646 ай бұрын
खूप खूप छान देवा❤ हे परमेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे❤ हे माझ्या सद्गुरू राया ही प्रार्थना मनात अखंड राहू दे🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
🙏🙏
@sanjitagawde63192 жыл бұрын
खुप शांत आणि सुखद अनुभव येतो. तुमचे साधे व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी बोलणे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. धन्यवाद मॅडम🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@damodardate72874 ай бұрын
नमस्कार ताई मला खूप छान वाटले. प्रसन्न वाटले.शांत वाटले. डोळे उघडल्यावर वेगळाch फील आला.
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@jyotiskitchen1174 Жыл бұрын
छान वाटतं ध्यान लावल्यावर अगदी आई आपल्या मायेनं जवळ घेऊन सांग त आहे असे वाटतं अगदी सगळ नवीन आहे असे वाटतं धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@yoginikulkarni3979 Жыл бұрын
खूप छान व मन प्रसन्न होते हे ऐकून.🙏🙏 पॉसिटीव्ह wives मिळत आहेत.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@anjalirisbud30762 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर आपले व्हिडिओ खूपच छान आहेत मी आपल्या बरोबर ध्यान करते व खूप समाधान वाटते धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@prafullkulkarni60756 ай бұрын
दिव्य आणि अप्रतिम परमेश्वराला साक्षात भेट घडवली! आभार कसे मानू ताई जीवदान देण्याचे पवित्र कार्य करतात आपण!
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@alkajadhav55408 ай бұрын
उत्साह वाटते.मन आनंदी राहते. तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनापसून खूप खूप धन्यवाद 🙏,
@damodardate72875 ай бұрын
नमस्कार ताई तुम्हीकीती छान sangata🌹मला खूप छान आणि प्रसन्न वाटले.शांत वाटले. डोळे उघडल्यावर वेगळीच अनुभूती आली. खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद. जय श्री कृष्णा. वाटले.
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@mayureshdhekane6234 Жыл бұрын
खूपच छान experience होता. मनाला आणि देहाला अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळाली. धन्यवाद अमृता मॅडम आणि संपूर्ण निरामय स्टाफ.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे मन आणि शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला.अशाच सदिच्छा कायम राहू देत. मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@sarikaakud9686 Жыл бұрын
Khup relax ani chan vatal. Shariratl chaitanya jag zal. Kupach sunder anubhav. Thank u Niramay.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@savitaaughade.93135 ай бұрын
खुप छान ताई आता थोड्याच वेळापूर्वी मला अस्वस्थ झाले होते पण मला आता हे ऐकून खुप छान वाटले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏मी नक्की रोज करेन
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
वा खूपचं छान👍 आता नियमित ध्यान करा.त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@NemgondaPatil-dj9vo Жыл бұрын
नमस्कार मैडम आपण खूपच छान माहिती दिली मन अगदी प्रसन्न झाले आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@prabhakarravrane9760 Жыл бұрын
फार आल्हाददायक, अजून निसर्गाशी एकरुप व्हावेसे वाटत होते. तुमचे व तुमच्या टीमचे फार आभार. असाच अनुभव सर्वांना यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sanjaymohite58542 жыл бұрын
Video pahun khup chan vatale..,. Khup energy milate
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप छान, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@sugandhasabnis62602 ай бұрын
खुप छान ताई तुम्ही खुप छान सांगता मी नेहमी हे मेडिटेशन करते खुप छान वाटते धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@snehalpandit9757 Жыл бұрын
चांगले वाटले .दुखरी डोकेदुखी कमी झाली आहे. डोळ्यावरचा ताण कमी झाला आहे.. धन्यवाद मॅडम .....
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.