शरीरात कफ कमी करण्यासाठी सोपे उपाय I कफप्रधान व्यक्तींनी काय खायला हवे ? Diet for Kaf

  Рет қаралды 152,047

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आपल्या प्रत्येकाचे वात-पित्त किंवा कफप्रधान प्रकृती असू शकते .जर तुमची प्रकृती कफप्रधान असेल किंवा तुमच्या शरीरात कफ दोषाचे आधिक्य असेल तर तुम्हाला तुमचा आहार कसा ठेवायला हवा? तुमची जीवनशैली कशी ठेवायला हवी ?यासंदर्भात मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
या सोप्या टिप्स जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुमच्या शरीरात कफदोषाचे ची वाढ नक्कीच होणार नाही आणि त्या संबंधाने होणारे आजार सुद्धा होणार नाही. या व्हिडिओमध्ये जर तुमच्या शरीरामध्ये कप वाढला तर कोणते सोपे उपाय करता येतात ?ते सांगितले आहे .कफप्रधान जर तुमची प्रकृती असेल तर अशा व्यक्तींनी काय खायला हवे? यासंदर्भात सुद्धा मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला कफाचा त्रास होत असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण नक्की पहा.
#कफ #कफप्रधान #शरीरात_कफ_कमी_करण्यासाठी_सोपे_उपाय
तुमची प्रकृती तुम्हाला कशी ओळखता येईल ?
• तुमची प्रकृती कोणती? व...
वात प्रकृती शरीरात वाट वाढल्यास काय करावे ?
• शरीरात वात कमी राहण्या...
पित्त प्रकृती असेल किंवा शरीरात पित्ता वाढले असल्यास काय करावे ?
• पित्त प्रकृतीच्या लोका...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3HHRz6l
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3szZwnI
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3B8Cmsj
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3Hx2oIa
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/3LdhVz5
Best chyavanprash
amzn.to/3B4laUP
Organic Jaggery
amzn.to/3gptZiq
Buy good quality honey
amzn.to/3JwukMN
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 196
@ShahajiDeshmane
@ShahajiDeshmane 3 күн бұрын
खूप छान माहिती डॉक्टर साहेब यांनी दिली
@annaaai577
@annaaai577 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत, अगदी घरगुती उपचार पद्धतीने आपण कशी काळजी घ्यावी हे समजावून सांगितले म्हणून आभारी आहे.
@arunshewale1864
@arunshewale1864 2 ай бұрын
आपण सांगितलेली माहिती खूप चांगली आहे अशीच छान छान माहिती सांगत रहा धन्यवाद सर❤
@smitakulkarni5256
@smitakulkarni5256 7 ай бұрын
आपण ‌सांगितलेली ‌माहिती. खुप ‌ऊपयुकत ‌आहे ‌धनयवाद
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 8 ай бұрын
Thank you very much... Me nehami vedio la like krte...karan khup upyukt mahiti tumhi det astat...
@sondasganvir
@sondasganvir 8 ай бұрын
अतीशय चांगली माहिती धन्यवाद सर
@poonamsardesai6504
@poonamsardesai6504 8 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद. डॉ. ,🙏
@MinakshiAakhade-l8n
@MinakshiAakhade-l8n 6 ай бұрын
सर.छान माहिती सांगितली खुप खुप आभार
@sunandapatil7086
@sunandapatil7086 6 ай бұрын
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद
@jaysingparit2159
@jaysingparit2159 5 ай бұрын
Khup चागली mahiti दीली sar
@ayush91133
@ayush91133 8 ай бұрын
खुप छान. धन्यवाद
@ganeshdudhgaokar6156
@ganeshdudhgaokar6156 22 күн бұрын
Pl thank you for your information about health care okay
@bhaktikulkarni6581
@bhaktikulkarni6581 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत डॉक्टर, खूप धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ShivlingLimbalkar
@ShivlingLimbalkar 8 ай бұрын
छान.माहिति.आहे.सर.
@PrakashPatil-nd1th
@PrakashPatil-nd1th 6 ай бұрын
Nice guidance...prepare videos on various health problems
@RajaramKarande-q8e
@RajaramKarande-q8e 7 ай бұрын
खूप छान माहिती 🌹🌹
@नारायणनवले-ह8छ
@नारायणनवले-ह8छ 9 ай бұрын
छानसागितल
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 2 жыл бұрын
Well cough default subject thanks my favourite dr.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@s.bgaonkar4447
@s.bgaonkar4447 Жыл бұрын
Excellent advises After detailed study.
@madhavigawande512
@madhavigawande512 8 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मो
@suhasrane429
@suhasrane429 8 ай бұрын
Sir Please give address of Your Dispensary For Asthama Treatment. Excellent Information. Thanks a lot.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 8 ай бұрын
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर संपर्क करा 9820301922
@shakilapathan7355
@shakilapathan7355 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर खूप उपयुकत आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@milindashamkuwar6683
@milindashamkuwar6683 8 ай бұрын
Sir mala asthma zala aahe upay suchawa
@aarushsable5464
@aarushsable5464 2 жыл бұрын
Khup chan mahiti sir mala dekhil khup divas asach tras hit aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 8 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@chandrakanttoradmal7462
@chandrakanttoradmal7462 2 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती दिली आहे, सर.धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rajanijadva7388
@rajanijadva7388 2 жыл бұрын
साहेब खुपच छान माहिती दिलयाबदल 👏👌👌🌹🌹🍫🍫🎁
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@RavsahebGogade
@RavsahebGogade 2 ай бұрын
धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
@@RavsahebGogade आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@meenadeore8848
@meenadeore8848 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगीतले
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 8 ай бұрын
आपण फार छन माहिती दिली.खूप धन्यवाद . मध डायबेटीसमध्ये चालेल का ? डाबर,वैद्यनाथ या कंपन्यांचे मध खात्रिलायक आहेत का ?
@DnyaneshwarBhalekar-e7c
@DnyaneshwarBhalekar-e7c Ай бұрын
नाही एकदम खराब आहे मी वापरले
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 Ай бұрын
@@DnyaneshwarBhalekar-e7c मग कोणता मध चांगला आहे ?
@sanjaybarai972
@sanjaybarai972 7 ай бұрын
Sir dhnksh
@ravindrawagh3548
@ravindrawagh3548 Жыл бұрын
सर मी तुमचे सर्व video पाहिले आहे पण सर्दी allrji वर एक video बनवा कृपया
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
यावर नक्की व्हिडिओ बनvu
@omprakashhatte8586
@omprakashhatte8586 13 күн бұрын
Good morning sir Sir mala Sardi, khokla ,damage ahe mulwyad ahe sardhi khokla damyache ausad ghetle tar mulyad wadhte mulyad che ausad ghetle tarsarhi khokla damage wadtho Kay karu.
@Seemakulkarni71
@Seemakulkarni71 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे धन्यवाद 🙏 माझा मुलगा १७ वर्षा चा आहे.त्याला ॲलर्जीक कफाचा त्रास होत आहे व तब्येत बारीक आहे त्यावर उपाय सुचवावा.........🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
यासाठी एक स्वतंत्र विडिओ बनवला आहे लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी असा विषयाचा तो व्हिडिओ आहे नक्की बघा
@श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर
@श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर 11 ай бұрын
खूप छान
@gayatrisatam2332
@gayatrisatam2332 Жыл бұрын
Great information, thanks sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
@priyakatke579
@priyakatke579 Жыл бұрын
Thank you sir
@रंजनावगरे
@रंजनावगरे 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@harshamunavalli9866
@harshamunavalli9866 8 ай бұрын
फारच छान माहिती मला पटलं खरपण आहे व काही गोष्टी माहीत नव्हते तेपण माहिती मिळाली फार खुप खुप धन्यवाद डाक्टर
@SwatiKamble-h2c
@SwatiKamble-h2c 9 күн бұрын
Pregnency madde kaf cha trass asel tar Kay karayche sir Aani 4 varshyacya mulala asel ter
@chhayarane9330
@chhayarane9330 2 жыл бұрын
नमस्कार सर छान माहिती दिली धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@suhasrane429
@suhasrane429 8 ай бұрын
Excellent
@archanaparab9650
@archanaparab9650 2 жыл бұрын
Khupch chan mahiti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anushreeprabhu3845
@anushreeprabhu3845 8 ай бұрын
Cough aani pitta prakruti sathi pan sanga
@milindashamkuwar6683
@milindashamkuwar6683 8 ай бұрын
Pitt sudha vadhato
@artofstudy4550
@artofstudy4550 3 ай бұрын
छान
@bharatisalvi7338
@bharatisalvi7338 Жыл бұрын
Thanks pit prakriti व vat prakriti chya kaf doshya sathi upay सांगावे व gjarchya gjari sulab vman kriya kashe karave he krupaya सांगावे .व्हिडिओ चांगला होता
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
घरी वमन करता येत नाही
@Rasika-lm7yw
@Rasika-lm7yw 5 ай бұрын
सरमला नेहमी कफ आणि खोकला येतो आणि कफ घशात अडकून बाहेर पूर्ण पडत नाही त्यासाठी काय करावे
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 8 ай бұрын
Honet purchase sati link dya
@rajanchikode4850
@rajanchikode4850 10 ай бұрын
अडुळसा पाने पिकलेली पिवळी कि हिरवी पाने काढा तयार करताना वापरावे. लाल अडुळसाची पाने ही वापरणे चालेल का
@ushanakate3747
@ushanakate3747 2 жыл бұрын
Sir🙏 Sir Kidney stone cha video nakki kra Sir🙏🙏
@laxmandhavale2746
@laxmandhavale2746 2 жыл бұрын
Thanks for information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@WasudeoBombatkar
@WasudeoBombatkar Ай бұрын
माझे वय 75 आहे सदिचा खुप जुना त्रास आहे दोन्ही बाजूंनी नावाचे मास वाढले रात्री नाक बंद होते आॅपरेशन सांगितले आहे करावे की नको❤
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आयुर्वेदिक औषध घ्या जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा औषधाने फरक नाही पडला तर मग ऑपरेशन करायला लागेल
@bausahebkarale8447
@bausahebkarale8447 Жыл бұрын
Good
@sonynaik9273
@sonynaik9273 Жыл бұрын
Very nice sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Keep watching
@preetijs9629
@preetijs9629 Жыл бұрын
खूप छान detailed माहिती
@tusharbangal643
@tusharbangal643 11 ай бұрын
Khup Chan 👌👌
@sudhashanbhogue1690
@sudhashanbhogue1690 9 ай бұрын
Thank you for ur good advise
@Digiisquare216
@Digiisquare216 10 ай бұрын
Sir माझा चिकट पिवळसर कफ पडतो .उपाय सांगा plz
@janhavirane9982
@janhavirane9982 Жыл бұрын
Janhnvi raorane...mazi mulgi 9 yer chi aahe...ticha nak divasbhar band asta...ani 2 mahinyapasun khokhla aahe kaf padat nahi..tond kadu zaly ..jevanla chav lagat nahi...dupari jevlyvar khup khokhla yeto..vajan vadla aahe...9 yer chi wait 36 aahe...plz hya var upay sanga nakki kay karave lagel
@shivashelar171
@shivashelar171 2 ай бұрын
Mla pan khup hotoy kaf
@sachinjagtap2496
@sachinjagtap2496 2 жыл бұрын
You please tell me weight loss medicine for ayurvada treatment please tell me
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@parinitilaxmanmane8217
@parinitilaxmanmane8217 6 ай бұрын
सर खूप खोकला येत आहे तिच्यावर औषधोपचार अडुळसा रस घेतला तरीही खोकला कमी नाही कोरडा खोकला आहे असा एखाद्या वेळी आला की थांबत नाही खोकल्यावर औषध काय करायचे ते सांगा सर ओरिजनल मध कुठे भेटेल
@sarojl.8050
@sarojl.8050 11 ай бұрын
Tak pilyane cough hoto ka
@chhayawaghmare5941
@chhayawaghmare5941 7 ай бұрын
माझा कफ लवकर बाहेर पडत नाही कफ साठून ताप येतो तोंडाला चव नसते जेवण जात नाही मग वजन कमी होते त्यासाठी काय करावे
@nutanpathak9415
@nutanpathak9415 Жыл бұрын
Sir mala pan skardi v kaf hot asto
@itzme1744
@itzme1744 Жыл бұрын
Very nice
@Takatvatanki
@Takatvatanki 2 жыл бұрын
Dr. Asthma sathi upay sanga please 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@aartijadhav4611
@aartijadhav4611 Жыл бұрын
हॅलो सर, माझा आईच घशाला trachostomy केलेला आहे तीच कफ कमी होत नाही
@shobhakhedkar3529
@shobhakhedkar3529 6 ай бұрын
🙏डॉ.माझे नाकपुड्या रात्री बंद होतात, तोंड खूपच कोरडे होते.बी.पी.च्या गोळ्या 10,12 वर्षा पासुन घेते, शुगर पथ्य करते, 💊 घेत नाही.
@ratnamalamohite8316
@ratnamalamohite8316 2 жыл бұрын
Nice video .
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sharadpatil3180
@sharadpatil3180 7 ай бұрын
मला कफ होऊन थुंकी वाटे रक्त पडते उपाय सांगा
@madhavividekar7404
@madhavividekar7404 2 жыл бұрын
Maz cough prakriti ahe pan vajan patkan badat nahi
@ashupathak4657
@ashupathak4657 2 жыл бұрын
कफ वात पित्त साठी पण दया
@chotuactor4964
@chotuactor4964 2 жыл бұрын
सर मला गेले 2 वर्ष सर्दीचा खूप त्रास आहे सतत शिंका येतात नाकातून पाणी येते सतत नाक पॅक होत झोपताना पण नाक पॅक होत ह्या वर उपाय काय
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@bharatisahane2965
@bharatisahane2965 2 жыл бұрын
Sir thanks video केल्याबद्दल मी आज बघितला माझा मुलगा 5वर्षांचा आहे तो 4महिन्याचा होता तेव्हा पासून त्याला सर्दी खोकला होता तो सारखा आजारी व्हायचा अता नाही होत तितका पण त्याला बलदमा आहे तो तेवढा अॅक्टिव नाही अभ्यासात मग्न होऊन अभ्यास करत नाही खूप वेळ लावतो जास्त पळापळी नाही करत त्याला मी दूध देते सकाळी लक्षात राहते पण खूप हळू करतो मी तुमचा व्हिडिओ आज बघितला आणि वाटले की त्याला काही सुचवा मला त्याच्यासाठी प्लीज
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
या व्हिडिओमध्ये कपदोषासाठीचे उपाय सांगितले आहेत ते करा व्यवस्थित ट्रीटमेंट हवी असेल तर जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून आयुर्वेदिक औषध घ्या बालदमा आयुर्वेदिक औषधांनी चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये येतो
@nileshraokhande9826
@nileshraokhande9826 2 жыл бұрын
सर मला सकाळी उठल्यावर खोकल्यातून कफ पडतो आणि रक्त येते उपाय सांगा
@prakashmuley5941
@prakashmuley5941 8 ай бұрын
सर मला सकाळी उठल्यावर खोकल्या तुन कप पडतो आणि रक्त येते उपाय सांगा आज सर्व टेस्ट केल तज्ज्ञ dr दाखवलं त्यांनी सर्व चांगला आहे सांगिले तरी कप अडकून राहतो त्यामुळं तो काढण्याचा प्रयत्न केल तर रक्त पडते सर विनंती उपाय सांगा
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 8 ай бұрын
😊😊😊
@96jayhindindia888
@96jayhindindia888 10 ай бұрын
सगळी लक्षणं आहेत माझ्या त
@sureshvyawahare719
@sureshvyawahare719 Жыл бұрын
डाँ,साहेब मी 67 वर्ष वय आहे, मला कफाचा खुफ ञास आहे पाढंरा कफ बाहेरकाढताना खप द लागतो मला चार वर्षापासुन दमा आहे याबदल मला मार्ग दाखवा,तुमचा फोन नबर द्या
@sagaranand665
@sagaranand665 2 жыл бұрын
Sardi allergy badal mahiti sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@chhayawaghmare5941
@chhayawaghmare5941 7 ай бұрын
कफा बरोबरच पित्ताचा त्रास होतो
@vibhasankhe3063
@vibhasankhe3063 Жыл бұрын
Very nice 👌
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks 😊
@swatip1113
@swatip1113 Жыл бұрын
Mi barik ahe tarihi mala cough hoto ani lavkar cough bara hot nahiye
@dineshsatane8708
@dineshsatane8708 2 жыл бұрын
सर मला खूप त्रास आहे कफ आणि पित्त चा छाती मध्ये छमक मरते खूप
@priyayarguddi3254
@priyayarguddi3254 2 жыл бұрын
Sainus tras asel nakache haad vadhalele asel ter upay sanga sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
वेखंड चूर्णाचा लेप सायन्स च्या ठिकाणी लावा
@snehalk-f9y
@snehalk-f9y 2 жыл бұрын
Thyroid var video taka sar
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
2 आहेत खाली लिंक देतो kzbin.info/www/bejne/p2GvdZ-KZt18qZI पाहून घ्या
@rameshdesai7955
@rameshdesai7955 2 жыл бұрын
Dibetic manassas kasa honey kasa ghyacha
@chitrapalav3035
@chitrapalav3035 2 жыл бұрын
Yawar Kahi upay aahe ka?Garm khall ki aciditi hote v thand khall ki Sardi hote .Kay khau tech Kalat Nahi
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
शरीरात कफ आणि पित्त दोन्ही दोष वाढलेले आहेत यासाठी पंचकर्म चांगलं उपयोग देत जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
@Samp50
@Samp50 10 ай бұрын
पूर्वी कफ नियंत्रण करण्यासाठी ज्येष्ठमध वापरले जायचे आता सगळी सिरप मध्ये अडुळसा असत काय कारण?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 ай бұрын
अडुळसा जेष्ठमध ही कॉमन औषध आहेत वापरले जातात सगळीकडे
@JyotiAmbhore-qn3fg
@JyotiAmbhore-qn3fg 5 ай бұрын
Hello sir maza mulga ११year cha ahe tyala सायंकाळी खूप खोकला येतो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 ай бұрын
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@chitrapalav3035
@chitrapalav3035 2 жыл бұрын
Hello sir
@chitrapalav3035
@chitrapalav3035 2 жыл бұрын
Sir mala aciditi aahe ,pan sadhya khup kaf Hotoy .sarkha nakatun,galyatun kaf padtoy
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्याला तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांकडून तपासून औषध घेण्याची गरज आहे अशा उपायांनी वगैरे मला वाटत नाही बरे होईल
@chitrapalav3035
@chitrapalav3035 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 sir tumhi sangu shakta ka ekhade aaurvedik tadn
@shakilapathan7355
@shakilapathan7355 2 жыл бұрын
सर मध रात्री झोपण्यापूर्वी घेतला तर चालेल का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@sheelakhatri7104
@sheelakhatri7104 2 жыл бұрын
मला कफ आंबट पित्ताचा खूप त्रास आहे जेवल्यावर खोकला सुरू होतो कफ पडतो आणि ढेकरा सोबत आंबट पिणी पडतं कफ पण फेसाळ सफेद कलरचा असतो आणि पित्त पण फेसाळ असत हा काय प्रकार आहे सर सांगा plz plz plz
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
शरीरात खराब कफ आणि पित्त वाढले आहे या विषयी आणखी सुद्धा विडिओ आहेत पाहू शकता
@jyotsnakelaskar7163
@jyotsnakelaskar7163 Жыл бұрын
Jyotsna
@omkarrawlu8254
@omkarrawlu8254 Жыл бұрын
Same problem
@ushahaware202
@ushahaware202 11 ай бұрын
​@@ayurvedshastra570518:00
@gajananbhagwat4934
@gajananbhagwat4934 9 ай бұрын
😢
@USHANIMBALKAR-h3w
@USHANIMBALKAR-h3w 9 ай бұрын
Tak ambt gog ghyave
@sarlahire2062
@sarlahire2062 Жыл бұрын
Sir maza aai la lungs fabrics ahe khup khokla yeto ti ubhi pan rahu shakat nahi
@sarlahire2062
@sarlahire2062 Жыл бұрын
Please suggest me
@sarlahire2062
@sarlahire2062 Жыл бұрын
Please tell me what I do
@chhayarane9330
@chhayarane9330 2 жыл бұрын
नमस्कार सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pradnyanutritionalrecipe9332
@pradnyanutritionalrecipe9332 2 жыл бұрын
Sir papilledema treatment war ek video banwa aani Taya war pan kahi upay sanga plz
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@shrikantselkar7186
@shrikantselkar7186 2 жыл бұрын
तुमचा video नि माजे बीमारी बरि झालई शारिर..बन न्या चि काई असी अवशादि सागा घरैलू
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर लवकरच व्हिडीओ बनवू वजन वाढवण्यासाठी एक जुना व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहू शकता वजन वाढवण्यासाठी काय करावे डॉक्टर रावराणे असे सर्च करा व्हिडिओ मिळेल
@pranjalsawant1076
@pranjalsawant1076 2 жыл бұрын
God ani tikt khale ki taska lagto kay karve
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
ह्या औषधामधे मधाचं प्रमाण किती असावं याचा खुलासा करावा. क्रुपया खुलासा करावा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
अर्धा चमचा
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 30 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 26 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 30 МЛН