भयंकर छातीतला कफ मिनिटांत बाहेर फेका I कफ खोकला यावर घरगुती उपाय Iछातीतील कफ बाहेर पडण्यासाठी उपाय

  Рет қаралды 3,696,387

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आपल्याला सर्दी होते त्यानंतर काही दिवसानंतर छातीमध्ये कफ होतो. छातीमध्ये कफ घट्ट झाल्यावर खोकल्याची ढास येते. छातीतला कफ बाहेर काढून टाकण्यासाठी की शरीराची एक स्वताची क्रिया असते. पण कफ घट्ट झाला असेल तर तो काही केल्या निघत नाही. अशावेळी छातीतला कफ विरघळवण्यासाठी काहीतरी
औषध देणे आवश्यक असते. या व्हिडिओमध्ये आपल्या छातीतला कफ पातळ होण्यासाठी काढा कसा बनवावा यासंदर्भात वर्णन केलेले आहे.
छातीतला कफ विरघळून टाकेल कफाचा खोकला बंद होईल
#खोकला_बंद #कफ #कफासाठी_काढा #कोरोना_काढा #रोगप्रतिकारक_शक्ति
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 2 900
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
लहान मुलांना काढा देताना तुमच्याजवळ डॉक्टरांना दाखवूनच औषध घ्या लहान मुलांसाठी प्रमाण खालील प्रमाणे दोन वर्षे ते सहा वर्षे वयाच्या मुलांसाठी काढा 10ml तीन वेळा द्या सहा वर्षे ते 12 वर्षे वयाच्या मुलांसाठी काढा 20 ते 40 मिली तीन वेळा द्या
@saurabhrajput2343
@saurabhrajput2343 25 күн бұрын
Sir contact please
@MadhuriKashirsagar
@MadhuriKashirsagar 16 күн бұрын
माझी मुलगी 11 वय आहे हा काढा किती देचा ते सागा​@@saurabhrajput2343
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 26 күн бұрын
आपण नेहमी अतिशय उपयुक्त माहिती सांगता . घरगुती पदार्थ वापरणे सोयीचे जाते . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@rbdoke7095
@rbdoke7095 6 ай бұрын
, छान माहिती दिली, नक्कीच उपयोग होईल.कफ कसा तयार होतो.याची एकदम छान महितीं मिळली. धन्यवाद डॉक्टर,.
@sforbhosale
@sforbhosale 10 ай бұрын
खूप छान औषध गुणकारी आहे मी आत्ता सध्या हेच करत आहे आणि खूप फायदा झाला आहे फक्त ज्येशठ मधं टाकलं नाही धन्यवाद सर
@Swaminiv
@Swaminiv 13 күн бұрын
किती वर्षाच बाळ आहे
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 10 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली thank you so much 🙏🙏
@tarujabhosale8543
@tarujabhosale8543 10 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती. मला तर सतत कफाचा त्रास होतो. आता घेईन मी हे.
@DilipsingRajput-d6n
@DilipsingRajput-d6n 10 ай бұрын
छान माहीती आहे. असाच एक एसीडीटी साठीचा उपचार सांगा सर !
@sandeepkamble7907
@sandeepkamble7907 6 ай бұрын
आदरणीय राहणे सर आपण अत्यंत महत्त्वाची औषधी आणि त्याचे परिणाम सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@govindnarkhede7225
@govindnarkhede7225 24 күн бұрын
दालचिनी, जेष्ठमध, मिरेपूड, अडुळसा पावडर, मध. धन्यवाद सर.
@laxmankhamkar3810
@laxmankhamkar3810 6 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आपण देतात त्याबद्दल आपणास धन्यवाद!💐🙏
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Ай бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 💐💐💐🙏🙏
@AnandHerekar-u4e
@AnandHerekar-u4e 8 ай бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@पुष्पापानसे
@पुष्पापानसे Жыл бұрын
फार उपयुक्त माहिती सांगीतली डाॅक्टर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@MarutiAmbare
@MarutiAmbare 18 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@BhagyshriSomwanshi-v5s
@BhagyshriSomwanshi-v5s 5 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत
@jayashripathak1939
@jayashripathak1939 Жыл бұрын
फारच छान सागितले आई आम्हाला लहानपणी देत असे 👌🙏🙏🙏🙏
@sampadasoundalgekar2451
@sampadasoundalgekar2451 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली आभारी आहे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद अशीच आरोग्य विषयी माहिती सांगा कारण सद्या औषध विकत घैणे सामान्य लोकांना परवडत नाही सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद,,
@कारभारीबढे
@कारभारीबढे 11 ай бұрын
सर आपण फारच छान व अत्यंत महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👌 👌 👌 🌷 🌷 🌷
@gtakalkar3904
@gtakalkar3904 3 күн бұрын
चांगला उपाय आहे🌺💐
@surekhagupte7077
@surekhagupte7077 7 күн бұрын
Khup chan ani upayogi mahiti ahe
@ramanpatil1586
@ramanpatil1586 9 ай бұрын
डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही सांगितलेला उपाय केला एका दिवसातच भरपूर आराम❤❤❤❤❤
@aditioak2683
@aditioak2683 11 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण आणि सोप्या भाषेत.. 😊😊
@Yuvraj8878
@Yuvraj8878 6 ай бұрын
Best information for all
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद सर
@pranalidesai7932
@pranalidesai7932 28 күн бұрын
Namaskar Dr khupch chan mahiti sangitli thanks dr
@sudhakamdi7341
@sudhakamdi7341 8 ай бұрын
Khup sundar mahiti aahe thanku
@vinaysane5435
@vinaysane5435 Жыл бұрын
आदरणीय डॅाक्टर सर खुप चांगली माहिती तुम्ही सांगितलीत 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏.
@yashwantshewale5661
@yashwantshewale5661 6 ай бұрын
वजन कमी करण्यासाठी औषध आणि उपाय .
@yashwantshewale5661
@yashwantshewale5661 6 ай бұрын
२१ वर्षीच्या मुलीचे वजन जास्त असल्यामुळे, संततीला अडचण येते. औषध व उपाय.
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura Жыл бұрын
😊🙏 आदरणीय डॉक्टर साहेब कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद 😊🙏
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo Жыл бұрын
My one crore and one pranam 😅😊
@amay__
@amay__ 11 ай бұрын
​@@clodhopper-dododhanyawad
@ManikraoShep
@ManikraoShep 8 ай бұрын
0😊​@@amay__
@sudhirkhanolkar5943
@sudhirkhanolkar5943 10 ай бұрын
छान उपयुक्त माहिती.धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@SheshraoKharat-ul5xm
@SheshraoKharat-ul5xm Ай бұрын
खुपचछान माहीति आफनदीली धन्न्यवाद❤
@ShankarPatil-zo2bi
@ShankarPatil-zo2bi 4 күн бұрын
Very Good and effective. Thank you sir.
@vinod1112
@vinod1112 22 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद
@bhartishukla2905
@bhartishukla2905 Жыл бұрын
छान सहज उपाय करण्याजोगे धन्यवाद डॉक्टर 🙏
@supriyashinde5396
@supriyashinde5396 Жыл бұрын
Chhan
@swetapendhare1897
@swetapendhare1897 Жыл бұрын
Sir maz vay 24ahe tr mi kiti oshadh gheyce
@anupamapendharkar5966
@anupamapendharkar5966 11 ай бұрын
खुपच उपयुक्त,सविस्तर & छान माहिती आहे. 👍🙏🏻
@gopalchitnis7609
@gopalchitnis7609 Жыл бұрын
Recipe लिहूनच घेतलीय. उपयुक्त व्हिडिओ! धन्यवाद!
@vilaslondhe673
@vilaslondhe673 10 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहीती दिल्या बद्दल तुम्हाला खुप खुप धन्यवाद सर जय महाराष्ट्र
@sushmadevang8398
@sushmadevang8398 11 ай бұрын
नमस्कार खुप छान माहिती दिली फार छान मला फार आवडतली💐🙏🙏
@darrylds7342
@darrylds7342 11 ай бұрын
Thank you. Good information My childs age is 5 years and 6 months and 16 kgs. Please advise the dose. Thanks again.
@blackthunder3137
@blackthunder3137 11 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@vidyakorade2131
@vidyakorade2131 Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏🙏
@namadevshinde3052
@namadevshinde3052 7 ай бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@surendrapatil5762
@surendrapatil5762 5 күн бұрын
Khoop Chaan Dr. comment madhe sangitalyapramane Acidity var gharguti upay sanga Dr. khup khup DhanyWad..
@arunashidhaye5736
@arunashidhaye5736 11 ай бұрын
Very useful information / Thank you Dr 🙏🙏🙏 / information in Marathi is very vefry nice & helpful
@cuteshorts41
@cuteshorts41 8 ай бұрын
14 महिन्यांचे बाळ आहे त्यासाठी किती प्रमाण आहे सांगा
@devanandbarkul531
@devanandbarkul531 Жыл бұрын
डॉ . साहेब आपले मनापासुन खुप खुप आभार
@SantoshChavan-qo3oe
@SantoshChavan-qo3oe 5 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@MayaHiwrale-s7t
@MayaHiwrale-s7t 4 ай бұрын
खुपच छान व महत्वाची माहीती दीदी सर तुम्हीं ❤
@proplayer01826
@proplayer01826 Жыл бұрын
10वर्षच्या मुलांसाठी किती मात्रा घ्यावी
@vidhirode7601
@vidhirode7601 2 жыл бұрын
Sir mla don mahine zale sukha khokhla aahe khup aaushd keli brech doctor kele pn ajibat khokhla jat nahi aahe sir kahi tri upay sangaa
@rajeshdongare3496
@rajeshdongare3496 Жыл бұрын
SIRJI U ARE Great
@GovindNaik-zz8rx
@GovindNaik-zz8rx 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती डॉक्टरांनी दिली खुपखुप धन्यवाद
@varshakatkar5009
@varshakatkar5009 11 ай бұрын
Khup chhan mahiti sangitali. THANKS.
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 11 ай бұрын
Thank you so much Dr. For sharing useful information🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 ай бұрын
So nice of you
@prakashtelgote5769
@prakashtelgote5769 11 ай бұрын
10age
@bharatkadam8679
@bharatkadam8679 Жыл бұрын
Thank you sir What is intake qty for 9 to 10 year's boy?
@swarupamohite9824
@swarupamohite9824 Жыл бұрын
Chan mahiti dili
@saritashambharkar4104
@saritashambharkar4104 10 ай бұрын
नेहमी कफ तयार होतो 🙏🙏
@manishanene153
@manishanene153 6 ай бұрын
खूप छान माहिती
@VijayaPawar-p7b
@VijayaPawar-p7b 29 күн бұрын
, माहिती चांगली वाटली
@allsupporttohelp8139
@allsupporttohelp8139 2 жыл бұрын
. सर . नेहमीच कफ होतो उपाय सांगा
@Web_Series_302
@Web_Series_302 Жыл бұрын
सिगारेट कमी ओढा
@AD-by8jn
@AD-by8jn Жыл бұрын
Thanks 🙏 I have son 6.5 years old have cough issue. So please advise weight 19 KG how much qty to be taken daily. I'm 48 and weight 54 kg also I have the cough problem as well. it's hereditary.
@surekhapawar4907
@surekhapawar4907 Жыл бұрын
बाळाचे वय ३वर्ष वजन १५किलो आहे तर अशा बाळाला काढा किती प्रमाणात द्यावा लागेल सर
@jeevanpatil4333
@jeevanpatil4333 9 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@atulnadkarni7799
@atulnadkarni7799 Жыл бұрын
👍👍👍👍👍
@ajitmahajan9157
@ajitmahajan9157 11 ай бұрын
Chhan mahiti dili dhanyawad,Mi ha prayog definitely karnar aahe.🙏🙏🙏🙏🙏🙏
@namratamasurkar4003
@namratamasurkar4003 8 ай бұрын
खूपच उपयुक्त व छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏
@santosh467
@santosh467 Жыл бұрын
Ege 4.5year Weight.13 kg
@priyankadhale8391
@priyankadhale8391 Жыл бұрын
Ple reply sir
@amu-z8b
@amu-z8b Жыл бұрын
7 year 2 month, W 20
@dnyneshwarfalke7085
@dnyneshwarfalke7085 11 ай бұрын
मुलीच वय 6 वर्ष आहे आणी तिला नेहमी सर्दी कफ होतो
@sunandapatil7086
@sunandapatil7086 Ай бұрын
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद
@ShailaAnpure
@ShailaAnpure 9 ай бұрын
डॉक्टर छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@eknathjadhav7303
@eknathjadhav7303 Жыл бұрын
My son is 5.5 year and weat -26kg
@as8401
@as8401 Жыл бұрын
Strong boy
@RavinaAmbre-sm4mf
@RavinaAmbre-sm4mf Жыл бұрын
😂😂
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 10 ай бұрын
खूप छान व्हिडिओ डॉक्टर साहेब चांगली माहिती दिली
@bhaskarpatil8992
@bhaskarpatil8992 28 күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@vidyakamble7490
@vidyakamble7490 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@ratibaladhumal2896
@ratibaladhumal2896 4 ай бұрын
माहिती खूप छान देतात तुम्ही dr.
@mangallakhapati5042
@mangallakhapati5042 10 ай бұрын
कफ बद्दल छान माहिती सांगितली आहे.माहिती उपयुक्त आहे.
@SuvarnaDiwakar
@SuvarnaDiwakar 27 күн бұрын
खूपचं छान माहिती दिलीत ऐकून छान वाटले
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 27 күн бұрын
@@SuvarnaDiwakar आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@meenakshirathod6513
@meenakshirathod6513 10 ай бұрын
Khup chan mahiti sangitli dhanyavaad sir
@vithaljadhav7139
@vithaljadhav7139 11 ай бұрын
डॉक्टर, छान माहिती दिलीत. धन्यवाद !
@Ayushman479
@Ayushman479 18 күн бұрын
Khup Chan mahiti dilit sir
@anjalipagar438
@anjalipagar438 14 сағат бұрын
Kupach chan mahiti
@shobhajadhao2888
@shobhajadhao2888 21 күн бұрын
आदरनीय डॉ r तुम्ही फार महत्वाची माहीती दिली खूप खूप धन्यवाद🙏
@sarojudhoji
@sarojudhoji 9 күн бұрын
Nice information sir
@jayashrihole7619
@jayashrihole7619 25 күн бұрын
खुपच छान माहिती सागितली सर आभारी आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 24 күн бұрын
@@jayashrihole7619 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@shakuntalakurane4982
@shakuntalakurane4982 Ай бұрын
आडूळसाची ओली पाने वापरने फार छान
@BalahiramLokhande-sy9tk
@BalahiramLokhande-sy9tk 8 ай бұрын
खूप छान माहिती डॉ साहेब सर्दी कफा विषयी 🙏🙏
@hinduraodesai9868
@hinduraodesai9868 9 ай бұрын
आभारी आहे खूपच छान माहिती दिली ।धन्यवा
@rameshambavane4325
@rameshambavane4325 10 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. आभारी आहोत
@UttamBhosale-g3n
@UttamBhosale-g3n 6 ай бұрын
Farach chhan mahiti dilyabaddal aaple abhar, dhanyawad.
@sheelagonsalves7423
@sheelagonsalves7423 Күн бұрын
It's was interesting must try doing it
@dhanashreewagh8522
@dhanashreewagh8522 8 ай бұрын
खुपच छान माहिती धन्यवाद 🙏🙏
@meenapawar7361
@meenapawar7361 3 ай бұрын
अतिशय चांगली माहिती सांगितली आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vasantkasekar4672
@vasantkasekar4672 9 ай бұрын
धन्यवाद साहेब
@RahulPatil-kh8pn
@RahulPatil-kh8pn 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली सरांनी खोकला विषयी 🙏🌹
@sunilshah8667
@sunilshah8667 5 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती
@leelaborkar2580
@leelaborkar2580 9 ай бұрын
Khup Chan mahiti aahe thank you so much
@BaluKedari-u8h
@BaluKedari-u8h 2 ай бұрын
खुपचं सुंदर माहिती सरजी
@sunitadahake2796
@sunitadahake2796 7 ай бұрын
Thank you Dr for sharing useful information, it's really helpful 🙏🙏
@dagadujadhav1303
@dagadujadhav1303 6 ай бұрын
Thank you Dr for sharing useful information,it's reallyhelpful🙏🙏
@arunabachhav7356
@arunabachhav7356 9 ай бұрын
तुमची माहिती खुप छान वाटली
@ashoksohani4685
@ashoksohani4685 11 ай бұрын
atishay uptukta mahiti,,,,,,,,😊dhanyawad
@subhashgholap6807
@subhashgholap6807 6 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद साहेब.
@MangalPatil-b7i
@MangalPatil-b7i 9 ай бұрын
Ekdam chaan mahiti dilit aapan ddhanyawad
@कमलप्रसाद-ध4स
@कमलप्रसाद-ध4स 8 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@bharatilad2965
@bharatilad2965 10 ай бұрын
छान !
@kavitapatnaik6205
@kavitapatnaik6205 11 ай бұрын
खूप खूप छान डाक्टर.... धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
@bhimraodhakarge4649
@bhimraodhakarge4649 10 күн бұрын
छान माहिती.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 264 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 20 МЛН
4 Home Remedies For Cough | Cough Ko Khatam Kaise Kare | Himanshu Bhatt
13:17
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 264 МЛН