आपल स्टॉक सिलेक्शन बरोबर असेल तर संयम हेच सर्वात मोठे औषध अमृत
@sameerdighe71620 күн бұрын
लक्ष्मी वर सरस्वती चे नियमन! शेअर बाजारातील कंपन्या निवडणे आणि त्यांचे तिमाही निकाल अभ्यासणे ही सरस्वती प्रसन्न असणे हे सर्वांना जमत नाही अनेकांना जमत आहे असा त्यांचा स्वतःचा गोड गैरसमज असतो आणि अंतर्मनात आपण निर्णय आपले अज्ञान हेच ज्ञान समजून घेतले आहे हे ठाऊक असते त्यामुळे माणूस अशा वेळी सैरभैर होतो!