शरद पोंक्षे - विनायक दामोदर सावरकर

  Рет қаралды 656,695

विचारधारा

विचारधारा

7 жыл бұрын

vinayak damodar sawarkar
marathi speech
हे चित्रण 'विचारधारा' चे आहे ..याची कॉपी करणे डाउनलोड करणे याला सक्त मनाई आहे. असे केलेले आढळलयास कॉपी राईट कायद्यानुसार कारवाईस पात्र राहील.याची नोंद घ्यावी.paytm -Support -9422231486

Пікірлер: 663
@dhananjayshelwate4185
@dhananjayshelwate4185 3 жыл бұрын
पोंक्षे साहेब अत्यंत म्हणजे शब्द नाहीत हो तुमच्या सहसाला. व्याख्यानात आज मला सावरकर आणखी जास्त कळले. नमन आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏
@vikywadmare9728
@vikywadmare9728 3 жыл бұрын
asa ka
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
🙏🙏🙏🚩
@bhumeshwark2378
@bhumeshwark2378 2 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार,आज हया सरांकडून ऐकून मी धन्य झालो.खूप खूप धन्यवाद सर.
@vidhyabudhale9390
@vidhyabudhale9390 4 жыл бұрын
हम हिंदू हैं । खूप सुंदर खुप छान मला असे वाटते हे शाळांमध्ये व्यखान तुम्ही करवे लहान वयातच मुलांना संमजला पाहिजे भारत माता
@suruchibhujang2362
@suruchibhujang2362 4 жыл бұрын
अगदी योग्य सुचना आपण मांडलीत
@hemantchiplunkar8380
@hemantchiplunkar8380 4 жыл бұрын
P
@anaghajoshi6721
@anaghajoshi6721 3 жыл бұрын
@@suruchibhujang2362 ,
@vallabhkatkade
@vallabhkatkade 3 жыл бұрын
खुप खूप आभार सर आम्हाला सावरकर सरळ आणि सोप्या भाषेत कळवण्या करिता , आज सर्व हिंदूंनी जाती वाद सोडून हिंदुधर्मासाठी व हिंदूराष्ट्र साठी शस्त्र हातात घेण्यास प्रवृत्त व्हाव हीच महादेवा चरणी प्रार्थना
@sunandamore2359
@sunandamore2359 3 жыл бұрын
पोंक्षे सर खरचं आपण सामान्य असाल पण आज तरी मला महानच वाटत आहात . कदाचित सावरकरांचे विचार मनावर ठसलेले दिसतात .आणिआपण ते विचार आत्मसात करतात .खरचं सर आपण धन्य आहात . सावरकर यांना शतश: प्रणाम .🙏
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
Absolutely right ✅️
@dineshchavan154
@dineshchavan154 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@shravanipathak4562
@shravanipathak4562 3 жыл бұрын
Really great sir👍👍सावरकरांवर इतकं परखड आणि निर्भय पणे बोलणारा वक्ता पुन्हा होणे नाही🙏🙏
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे
@chandrashekharbhoir3681
@chandrashekharbhoir3681 2 жыл бұрын
""""""“""""विश्वरत्न""""""""""""" ही पदवी सावरकरांना भारत रत्न पेक्षा अजूनही श्रेष्ठ आणि योग्य ठरेल,शरद दादा कारण ते भारताबरोबर विश्वाचा देखील विचार करायचे
@rv5486
@rv5486 Жыл бұрын
🤣🤣🤣
@putulmorang9249
@putulmorang9249 4 жыл бұрын
कुछ ही दिन पहले सावरकर जी के ऊपर मुम्बई में कन्हैया कुमार ने जो भाषण दिया, यहाँ असम में मेरा खून उबल रहा है।पर वीर मराठियों से एक शब्द भी नही निकला।हम कितना चुप रहेंगे एक टुकड़े टुकड़े गैंग से.....जागो
@prakashdhatrak4585
@prakashdhatrak4585 3 жыл бұрын
You don't worry about us.Maharashtrians know the freedom struggle very well .See the things around you. Assam has it's own problem slike poverty etc.
@putulmorang9249
@putulmorang9249 3 жыл бұрын
@@prakashdhatrak4585 yes.I know Maharashtra too. Everyone living like Ambanis and zero poverty there.People r sooo rIch and knowledgeable so they r saying Ambedkar is god, he is everything but Savarkar is nothing.Here in north east we respect Savarkarji more thn AmbedkarJi. In north east people (dalits) dont cry for reservations as Dalits in Maharastra. Because in Maharashtra Dalits r not pooooor.They r richest thn Ambanis and they want reservations . TAKE CARE BRO😊😊Enjoy ur richness
@pradeepchawan1756
@pradeepchawan1756 2 жыл бұрын
Right
@kundamodak9307
@kundamodak9307 3 жыл бұрын
शरद साहेब आपल्या स्पष्ट व परखड बोलण्याला लाख लाख सलाम . आता खर तर सगळ्या तरुण मंडळींनी पेटून उठायला हव आहे. अत्यंत गरज अहे.
@anuradhakale1965
@anuradhakale1965 4 жыл бұрын
किती सुंदर भाषण आपण करता, मी भारावून गेले आहे. रोज आपले भाषण लावते.स्वा. सावरकर यांच्याविषयी मलाही खूप आदर आहे
@wildhogs4417
@wildhogs4417 4 жыл бұрын
अभिमान,राग,देशभक्ती,स्फुरण,बदल,लाज,अश्रू,धडपड,एवढे भाव आले मनात पूर्ण व्याख्यान ऐकून.....शब्द नाहीत काही बोलायला
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 4 жыл бұрын
शरद पोंक्षे सर खुपच छान विनायक दामोदर सावरकर. यांचा आपल्या कडुन पहिल्यांदाच इतिहास आयीकला.खरोखर हाच इत्यास आता तरुण पिढीला समोर आला पाहिजे. 🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sushmasingh8630
@sushmasingh8630 6 жыл бұрын
मराठी समझती है पर लिखने मे शायद गल्ती हो पर रात के दो बजे तक आपका व्याख्यान सुनने से अपने को रोक ना सकी।सावरकर की जरूरत आज है और हमेशा रहेगी। मी मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ,सागरा।🙏🙏
@nayaneshgurav8869
@nayaneshgurav8869 6 жыл бұрын
Sushma Singh सुशमाजी धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरजी के विचार आप ने समझे. सभी भारतीय यह समझ के आचरण में लाए. तो भारत देश महासत्ता बनेगा और भेदभाव खत्म होगा
@maanishgajewar784
@maanishgajewar784 6 жыл бұрын
VANDE MATRAM.
@ravichopade1139
@ravichopade1139 5 жыл бұрын
I have no word for Sawarkar but thank u.
@kparag01
@kparag01 5 жыл бұрын
Shukriya marathi aur savarkar ka samman karne ke liye
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz 5 жыл бұрын
सुषमा जी धन्यवाद
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 4 жыл бұрын
खुपच छान आपले देश भक्त विनायक दामोदर सावरकर. यांचे आत्मचरित्र समोर उभे करणारे मा.श्री.शरद पोंक्षे साहेब. खुप खुप धन्यवाद.
@shrinivasjoshi7447
@shrinivasjoshi7447 11 ай бұрын
खूप छान उद्बोधक व अभ्यासपूर्ण व्याख्यान
@kumudmhatre6443
@kumudmhatre6443 3 жыл бұрын
आदरणीय शरद पोक्षें साहेब स्वातंत्र्य वीर सावरकरांचे विचार निर्भयपणे आणि अत्यंत तळमळीने मांडले आहेत. तुम्हाला सलाम.
@shivajipotabatti6868
@shivajipotabatti6868 4 жыл бұрын
नेहरुला सीमारेषा सोडा फाळणीच्या वेळी 6/7किलोमीटर अंतरावर असलेल्या शिखांचं श्रद्धास्थळ असलेल्या गुरुनानकांनी समाधी त्याच्या लक्षात आलं नाही. कारण मी कधी एकदा सत्तेच्या खुर्चीत बसतो अशी घिसाडघाई झाली होती.
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@Naren563
@Naren563 6 жыл бұрын
शरदजी आपन जे बोलता ते आजच्या काळात केवळ स्वीकार करणंही पाप समजलं जातंय.. आपल्या सिंह हृदयाला कोटी कोटी नमन.. सावरकर थोडे तरी आमच्या पिढीला समजावेत हीच ईश्वर चरणी प्रर्थना...
@padmajaabhyankar8895
@padmajaabhyankar8895 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार खुप छान झाले भाषण
@aparnadeo9083
@aparnadeo9083 3 жыл бұрын
खुपदा ऐकून झाले तरी पुनः पुन्हा श्रवणीय 🙏 नवीन पिढी साठी खूप आवश्यक भाषण अतिशय परखडपणे विचार मांडलेत खुप खूप धन्यवाद पोंक्षे स र आणि दृकश्राव्य विचारधारा 🙏🙏
@satishlodhe6233
@satishlodhe6233 4 жыл бұрын
काश्मिरच्या नंदनवनापासून ते मलयगिरी च्या चंदन वनापर्यंत हिंदुस्थान आमचा आहे : सावरकर🙏
@preetibadve5366
@preetibadve5366 3 жыл бұрын
वीर सावरकर साक्षात देवच होते कारण 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ऐकून एखादा साधारण माणूस तिथेच कोलमडून पडला असता पण इंग्रजांना खडा सवाल विचारणारे *तुमचं तरी राज्य राहणार आहे का?* हे विचारणारे फक्त आणि फक्त वीर सावरकरच 🙏🙏
@VijayKumar-ph5jg
@VijayKumar-ph5jg 3 жыл бұрын
त्याना प्रणाम करतो ते होते म्हणून आम्ही भारतीय आज स्वातंत्र्य आहे मी त्याना सलाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र
@sheshraohemane1119
@sheshraohemane1119 Жыл бұрын
अति सुंदर उद्बोधन सर जी👍
@01-rohitagale37
@01-rohitagale37 Жыл бұрын
अभिमान आहे ...सावरकर आमच्या नाशिक मधे जन्माला आल्याचा♥️💯
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
Correct
@YOGRAJification
@YOGRAJification 6 жыл бұрын
श्री वीर सावरकर यांना शत शत प्रणाम तसेच श्री शरद पोंक्षे व कुलकर्णी गुरुजी याना नमन जय हिंद
@laxmikantwanalkar3458
@laxmikantwanalkar3458 4 жыл бұрын
आजही माझ्या देशात सावरकरांचा सन्मान तर सोडाच नाव सुद्धा घेतल तर क्रुर वीदुशकी चेष्टा केली जाते।देश स्वतंत्र झाला पन गुलामीचे वीचार मात्र गेले नाहीत . सावरकरांना शतश:नमन
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 жыл бұрын
भारतीय मनाची ज्या आदर्शवादाने चुकीची जडणघडण व संस्कार झालेत ते उखडून टाकायची वेळ आलेली आहे.
@anjlikgamer2768
@anjlikgamer2768 4 жыл бұрын
शरदजी पोक्षे साहेब तुमचे आमच्यावर फार उपकार झाले .कारन तुमच्यामुळे मला तात्याराव पुर्ण कळाले .नाहीतर मि सावरकरांचा भक्तच झालो आहे
@nayaneshgurav8869
@nayaneshgurav8869 6 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरजी के विचार सभी भारतीयोंने आचरण में लाए. तो भारत देश महासत्ता बनेगा और भेदभाव खत्म होगा
@AJAYKUMAR-qp6iw
@AJAYKUMAR-qp6iw 6 жыл бұрын
एक दिवस असा येईल की सावरकर चे व विवेकानंद याचे विचाराचा समाज स्वीकार करेल.....
@jayantabhyankar4066
@jayantabhyankar4066 6 жыл бұрын
Niray jivan
@balajidahiphale7208
@balajidahiphale7208 5 жыл бұрын
Vivekanand che vichar patat amhala...Tumche nahit
@sudipwani6256
@sudipwani6256 5 жыл бұрын
Ek diwas asa yeil ki vivekanand aani sawarkar yanche khare vanshaj (aapan hindu) hya jagat nasu
@powerofmaratha3051
@powerofmaratha3051 4 жыл бұрын
Bjp chya result warun samazale nahi ka tula . Swikar kela ahe asa
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 жыл бұрын
भारताचे दोन तुकडे करुन भारत स्वतंत्र झाला तेव्हा मोहनदासाने पाकिस्तानला पैसे(५५कोटीरु.)देण्यासाठी केलेले उपोषण यशस्वी झालंना ओ!मोहनदासला राष्ट्रपिता कोणी बनवले?
@sohamphadke7330
@sohamphadke7330 5 жыл бұрын
सावरकर यांचे विचार मी आचरणात आणीन. भारतमाता की जय
@gowardhanbidawe4191
@gowardhanbidawe4191 3 ай бұрын
सर आपल्यासारखे व्याख्याते लाखो तयार व्हायला पाहिजे..करा
@roheethraut7526
@roheethraut7526 6 жыл бұрын
उत्कृष्ट वक्ते आहेत पोंक्षे सर आणि असा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे
@InternationalBusinesscrore
@InternationalBusinesscrore 3 жыл бұрын
Great speech! Great power . Jai Hind
@premlatamahale3256
@premlatamahale3256 2 жыл бұрын
Mahan Swatantraiveer Vinayak Damodar Savarkar Yana shat shat naman 🙏🙏🙏🙏🙏
@madhaviprabhu547
@madhaviprabhu547 3 жыл бұрын
Apratim Sharad dada, your ideas are very close to my heart. I still remember that day when I saw you on stage of Me Nathuram Ghodse boltoy. May God bless you for your courage to awaken the society.
@Vichardhara303
@Vichardhara303 3 жыл бұрын
So nice of you
@jyotishinde1309
@jyotishinde1309 4 жыл бұрын
सावरकर..🙏🙏🙏 गर्व से कहो हम हिंदू है!!
@ErShreyasA
@ErShreyasA 5 жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान .....माझ्या मनात सावरकर यांच्या बद्दल फार अभिमान वाढला आहे...श्री पोंक्षे यांचे आभार...
@prabhakarbagul3530
@prabhakarbagul3530 5 жыл бұрын
अतिशय सुंदर,अर्थसंपन्न व्याख्यानाकारणे खूप छान माहिती मिळाली.ही माहित निश्चितच उपयुक्त आहे.बरेचसे गैरसमज दूर झाले.
@darshanapanchal109
@darshanapanchal109 2 жыл бұрын
अनेक विचारवंत ऐकले पण, आज हृद्याला भिडले विचार......🙏
@ravindravishnu-laxmisankpa2236
@ravindravishnu-laxmisankpa2236 6 жыл бұрын
The speech of Sharad was so inspiring that, I have decided to read all literature and team up with him for service to nation!
@dinanathshirke9316
@dinanathshirke9316 2 жыл бұрын
by
@smitabhide6130
@smitabhide6130 2 жыл бұрын
@@dinanathshirke9316 aW
@gks5514
@gks5514 2 жыл бұрын
We lost our Savarkar, lost godse,, tilak , chafekar brothers, Subash ji,and uncountable freedom fighters but we are living under Gaddar parties burglars Sharad ji ur right I love you sir Maharashtra ,kerala is in wrong hand save india ,jai Maharashtra,jai hind, bharat mata ki jai , BJP only
@cosmos7427
@cosmos7427 3 жыл бұрын
खुपच मस्त व्हिडीओ आहेत. शरद पोंक्षे यांनी खूपच छान प्रकारे सावरकरांचे विचार व्हिडिओमध्ये सांगितले आहेत.आणि हा व्हिडिओ बघून खूपच अभिमान वाटतो आपण हिंदु असल्याचा, आणि सावरकरां सारखे विचारवंत आपल्या देशाला लाभले. आणि या व्हिडिओच्या शेवटी जो काही गांधी आणि सावरकरांन मधला प्रसंग जो कोणी व्हिडिओ करणार आहे त्यांनी जो कट केला आहे त्याचे मला काय कारण कळले नाही की परत त्या वक्तव्यावरुन काही दंगा व्हायला नको म्हणून तो कट केला की काय असे मला वाटते याचा अर्थ असा की आजही सावरकरांचे नाव घेतल्यावर किती लोकांची फाटते हे मला दिसले
@Vichardhara303
@Vichardhara303 3 жыл бұрын
कोणता प्रसंग ? व्हिडीओ टाईमिंग द्याल का प्लिज ?
@tejasjoshi2043
@tejasjoshi2043 5 жыл бұрын
शतकातील सर्वात महान व्यक्ती म्हणजे सावरकर 🚩🇮🇳
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 жыл бұрын
तथाकथित xxपिता,तथाकथित भोगी पंडीतखाननेहरु xचा अशा फालतू लोकांचे पुतळे व आदर्श उखडून फेकून दिले पाहिजेत.
@minalmone527
@minalmone527 3 жыл бұрын
शरदजी खरंच खूप सुंदर आज मी तूमचे हे विचार ऐकून खुप अस्वस्थ झाले. सावरकरांंचे विचार प्रत्येक भारतीयाने आत्मसात केलेच पाहिजे.
@RameshPatil-or3cj
@RameshPatil-or3cj 4 жыл бұрын
सावरकर आज नाही पण त्यांचे विचार जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत हिंदूना मार्गदर्शकच राहील.जय हिंद.
@sameerbawadekar
@sameerbawadekar Жыл бұрын
Thanks Ponkshe Sir, After buying my own flat, I think about to hang "Vir Saverkar" photo. But today after listening your speach. I am motivated to hang "Vir Saverkar" Photo. Thanks Jai Hind.
@Vichardhara303
@Vichardhara303 Жыл бұрын
Great 👍
@madhumaltidafre1465
@madhumaltidafre1465 2 жыл бұрын
Sundar express Mr.Savarkar 👍 Thanks Shardji
@SAURABHKUMAR-nd6sq
@SAURABHKUMAR-nd6sq 6 жыл бұрын
भारत के महान सपूत वीर सावरकर अमर रहे! जय हिंद! जय भारत!
@vibhutinarayan4144
@vibhutinarayan4144 2 жыл бұрын
मराठी भाषा खुब छाण आणी सुन्दर आहे आणी मला शिवाजी महाराज आणी सावरकर साहेबा चा अभिमान आहे ते आमचे दैवत आहत जय महारास्ट्र जय श्री राम
@maniklonkar
@maniklonkar 6 жыл бұрын
Very touching speech. Hats off
@anupamaskitchen8018
@anupamaskitchen8018 2 жыл бұрын
अप्रतिम पोंक्षेसाहेब खूपच सूंदर
@nikhilkarajgikar1
@nikhilkarajgikar1 2 жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थाय नमः माननीय श्री शरदराव पोंक्षे यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. १. सांगायला मला फार आनंद होतो की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर‌ मुंबईतील आमच्या चाळीतल्या घरी येऊन गेले आहेत. विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
@yogeshbhadsavle469
@yogeshbhadsavle469 4 жыл бұрын
Wah wah shard sir asmitecha kay artha samjavun sangitale ahe tyachyabarobar udhaharan pan salute to BHARATRATNA Vinayak Damodar Savarkar
@aajichya_gosti
@aajichya_gosti 2 ай бұрын
सर तूमचा परखडपणा फार आवडला.
@yuvrajpatil5295
@yuvrajpatil5295 4 жыл бұрын
पोंक्षे सर तुमचा नेहमीच अभिमान वाटतो. व्याख्यान ऐकताना सुध्दा आणि मालीका पाहतांना सुध्दा. धन्यवाद, तुम्ही सावरकर आणि त्यांचे उदात्त विचार सर्वांसमोर मांडलेत.
@meenajadhav1219
@meenajadhav1219 2 жыл бұрын
तुमचं भाष्य म्हणजे मराठी माणसाला ख-या अर्थाने जागं व्हायला प्रवृत्त करणारं आहे
@ravibhor8996
@ravibhor8996 2 жыл бұрын
खुपच अप्रतीम खुप लोकांना हे समजल पाहीजे नं 1
@ArvindJ
@ArvindJ 2 жыл бұрын
पोंक्षेना ऐकतांना अंगावर काटा येतो...कमालीचं कौशल्य आहे त्यांच्या बोलण्यात... तुम्हाला साक्षात ऐकायची ईच्छा आहे... बघु देव ती कधी पुर्ण करतो ती... सावरकरांबद्दल प्रेम आदर अभिमान तर आहेच आणि तो कायम राहील यात शंका नाही... 🙏🙏🙏🙏
@anu8091
@anu8091 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि अतिशय परखडपणे बोललात सर👌👌
@ajaymane147
@ajaymane147 4 жыл бұрын
सावकार च्या आत्माला प्रणाम.. खरंच दुर्दैव आपलं देशप्रेम चुकीच्या मार्गातून समाल..
@pratapv.b9379
@pratapv.b9379 4 жыл бұрын
उत्तम वक्ता .....तुमचं व्याख्यान ऐकतच राहावं वाटतं
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
धन्यवाद माननीय शरद पोंक्षे सर तुम्हाला मनापासून सलाम
@jayprakashpawar
@jayprakashpawar 3 жыл бұрын
हिंदुसंघटक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर माझे देवता आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून त्याच्या मोहिमेवर कार्य करीत आहे, मी फक्त माझ्या देशाला एक महासत्ता बनविण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, याचा अर्थ अखंड भारत. जय प्रकाश पवार🙏
@tatyabhautidame7608
@tatyabhautidame7608 3 жыл бұрын
Bay vichranchi far harsh ahe. Thankusir
@nitinshah1412
@nitinshah1412 4 жыл бұрын
Really very excellent nerrative and his real submission. First time I have heard you. No doubt Savarkarji was a great man. I salute Saverkarji. Jay Hind
@vikaspuranik2255
@vikaspuranik2255 4 жыл бұрын
Sir apko our savarkarji koti koti naman
@sangamkharade
@sangamkharade 6 жыл бұрын
I have decided today that I am going to read all books written by sawarkar.....
@tiraandaz
@tiraandaz 6 жыл бұрын
GOOD ! That's the spirit.
@priyabhartiya1488
@priyabhartiya1488 3 жыл бұрын
@@tiraandaz ष
@shrikantbhoir7892
@shrikantbhoir7892 6 жыл бұрын
Jayostute...Jayostute.... Shri Mahanmangale... Shivaspade Shubhade..... Swatantrate Bhagavati Twaamaham.. Yashoyutaam Vande......🙏🏻🙏🏻🙏🏻 Tatyarao Savarkar....🙏🏻
@priyadasawant3344
@priyadasawant3344 6 жыл бұрын
खरे तर सावरकर, त्यांची मते व त्यांचा इतिहास कुणालाच ठाऊक नाही. शिवाय हिंदू शब्द सुद्धा आपल्याला माहित नाही. त्याचा समर्पक अर्थ सुद्धा ठाऊक नाही. जगण्यासाठी लायक आहोत का आपण असा प्रश्न मनात येतो.
@vinaysdixit
@vinaysdixit 5 жыл бұрын
Savarkar samajmya itki konachi patrata pan nahi....
@mohinideshpande3530
@mohinideshpande3530 4 жыл бұрын
@francoindien
@francoindien 2 жыл бұрын
यात आपली चूक नाही, आपल्या पासून हे सगळं लपवून ठेवलं आणि काही दोन चार नावं आणि त्यांच्या मुळेच भारताचा इतिहास घडला असा आभास निर्माण केला जात आहे. आपल्या मुलांना आपण हा इतिहास शिकवा, आपण सुरू करू या.
@deep4630
@deep4630 5 жыл бұрын
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम सर!! हे सावरकरांचे विचार मनात रूजवता जरी आले तरी जीवनाचं काही सार्थक झाल्याचं वाटेल!!!
@virajmarathe1
@virajmarathe1 5 жыл бұрын
सर खरच हो भारावून गेलो ...एक उत्तम वक्त्यांचं उदाहरण ....मी खूप वक्ते पाहिले व ऐकले पण तुजसा कोणी च नाही.....प्रभाव टाकता direct तुम्ही..... खरच देहापासून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो आणि मी त्याचं देणं लागतो ..सर जीवनात तुम्हाला एकदा येऊन भेटेल नक्की...खरंच मनापासून #salute sir
@dattarambarve9936
@dattarambarve9936 2 жыл бұрын
Savarkarana koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sandeepsapre7254
@sandeepsapre7254 5 жыл бұрын
खरंच इतिहास पुस्तक बदल करणे आवश्यक आहे
@narendraghatpande1372
@narendraghatpande1372 6 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम ....दी ग्रेट शरदजी पोंक्षे... What an oratory !!! सावरकर नीट समजण्यासाठी शरद पोंक्षेनाच ऐकाव लागेल .
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
सावरकर म्हणजे शौर्य सावरकर म्हणजे पराक्रम सावरकर म्हणून तिखटपणा सावरकर म्हणजे तप सावरकर म्हणजे करारीपणा सावरकर म्हणजे सहनशीलता "सागरास प्राण तळमळला"
@nikhilrajendrasawant8057
@nikhilrajendrasawant8057 5 жыл бұрын
Sir 1.5 panamadhe pan amhala सावरकर nahi shikvat, शिकवतात te फक्त 4 te 5 ओळी. Mi aaj शपथ घेतो की jar मी आजपासून रोज 18 तास अभ्यास नाही केला तर त्यादिवशी मी रोज 100 रुपये दंड म्हणून दान करेन, actually मला phadayche आहेत पण असे करणे बरोबर वाटत नाही. Mi mazya छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सारखे 1% तरी वागण्याचा नक्की प्रयत्न करेन......! आपल्या सगळ्यांचे आशिर्वाद असावेत. धन्यवाद....!
@sunilshevante9241
@sunilshevante9241 4 жыл бұрын
फारच छाव
@pratimayewalekar3801
@pratimayewalekar3801 5 жыл бұрын
तुमचे व्याख्यान ऐकून खूप स्फुर्ती येते खरंच सावरकर तुमच्या कडूनच ऐकावे कितीही वेळा ऐकले तरीही कमीच आहे
@kishorjoshi4363
@kishorjoshi4363 2 жыл бұрын
म्हणूनच कोंकणस्थ स्पष्ट आणी खर ते तोंडावर बोलायला प्रसिद्ध आहे।
@pradeeppatil1302
@pradeeppatil1302 5 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर जी को उनके क्रांतिकार्य के कारण अंग्रेजी अदालत ने 25 - 25 साल की दो - दो आजीवन कारावास ( LIFE IMPRISONMENT ) बिना अपिल एक हि बार भुगतने की सजा दी थी |( वास्तविकता में अंग्रेजी कानून के अनुसार "आजीवन" कारावास की सजा 25 साल की ही होती थी | ) इसलिए सावरकर जी ने अंदमान में 25 साल की सश्रम कारावास ( काला पानी ) की सजा पुरी भुगतने के बाद बेकायदेशीर रितीसे दुसरी 25 साल की सजा भुगवाने के विरोध में अंग्रेजी शासन को बार बार पत्र लिखकर अंग्रेजोंको अंग्रेजोंके गलती का अहसास दिलवाया | ना कि माफी मांगी | मुस्लिम धार्जिण राजनिती ( MUSLIMS VOTE BANK POLITICS ) करने वाले लोगों ने जानबुझकर स्वातंत्र्यवीर सावरकर जी को, नेताजी सुभाषचंद्र बोस जी को, लोकमान्य तिलक जी को, सरदार वल्लभ भाई पटेल जी को, और अनगिनत ज्ञात - अज्ञात क्रांतीकारीयोंके साथ साथ उनके प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज जी को भी दुर्लक्षित किया | और उनका महिमा मंडण ( GLORIFICATION ) होने नही दिया | अंग्रेजोंका शासन इंडिया में लगभग स्थिरस्थावर हो चुका था | तो राज शासन चलाने के लिए गांधी जैसे महात्मा की उनको बहुत जरुरत थी | ताकि करोडो भारतीय लोगोंका दमन और वैभवशाली भारत की लूट करने के लिए साम दाम दंड भेद की कम से कम जरुरत पडे | अन्यथा अंग्रेजोंद्वारा गांधीजी की राय पुछने पर शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जी की फांसी को वो रुकवा देते | जालियनवाला बाग जैसा हत्याकांड होने के बावजूद अंग्रेज सरकार को दुसरे महायुद्ध में हिंदी सैनिकोंकी मदत ना मिलती | क्या महायुद्ध तथाकथित "अहिंसा " से लडा जानेवाला था ? कृपया पढिए - महात्मा गांधी जी का "सत्याचे प्रयोग" (MY EXPERIMENTS WITH THE Truth) स्वातंत्र्यवीर सावरकर जी की किताबे जैसे की "माझी जन्मठेप", "हिंदूपदपादशाही", "भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने " इत्यादी | और हिंदूत्व (HINDUISM) जानना हो या ह्रदय में हिंदूत्व की भावना जगाना हो तो पढिए "भगवद्गीता" | या स्वामी विवेकानंद जी के ग्रंथ | - - - - - जय हिंद |
@shrikantmishrikotkar2172
@shrikantmishrikotkar2172 3 жыл бұрын
Shri V. D. Sawarkar's definition of Ahinsa is perfectly right fragaile towards British and hard towards Hindu proved when Gandhi did'nt stopped Shahid Bhagatsingh's gallows on the other hand Shri Sawarkar's patriotic completion of hardest Jail term in Andman can't be compared unparellal patriotic personality like Shri V. D. Sawarkar's in the contemporary history of Bharat. Shrikant Mishrikotkar. You
@dipakpatil46
@dipakpatil46 4 жыл бұрын
वीर सावरकर ही देशाला जोडणरी शक्ती आहे....
@shivam1223
@shivam1223 6 жыл бұрын
फारच सुंदर व्याख्यान सावरकर वाचावे हेच खरे
@prashantprabhudesai4874
@prashantprabhudesai4874 4 жыл бұрын
Vir Savarkar is great fridemfighter
@kalpanakhodke6919
@kalpanakhodke6919 2 жыл бұрын
खुप खुप प्रेरणा दायी🙏🙏🙏
@sanjaypawar6113
@sanjaypawar6113 11 ай бұрын
सावरकरांना नमन
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 2 жыл бұрын
झाले बहु होतील बहु , परंतु या सम हा याच्या पलिकडचे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत
@tejassulakhe5125
@tejassulakhe5125 2 жыл бұрын
सावरकरांना बाजूला ठेवलं जातय सर काहीतरी करा आणि विद्यार्थ्यांना शिकवा की सावरकर कोन आहेत सगळ्यांना कलुद्या की स्वातंत्र्यवीर सावरकर🚩🚩
@nikhilkarajgikar1
@nikhilkarajgikar1 2 жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थाय नमः माननीय श्री शरदराव पोंक्षे यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. १. मी विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त). मूलभूत मुंबईचा पण आता गेली बारा वर्षे बेंगळुरू येथे राहातो. आपण हुतात्मा चिरंजीव श्री नथुराम विनायक गोडसे यांच्यावर नाटक लिहून अजरामरच झाले आहात. ३० जानेवारी १९४८ ला मी इंग्रजी पहिलीत म्हणजे आताच्या पाचवीत होतो व आम्ही वसईला सहलीला गेलो होतो. तेथून परत येताना बोरीवली स्थानकावर आम्हाला बातमी कळली की * गांधींना ठार मारले आहे. आम्ही सगळे आनंदात होतो. मी घरी गेलो तो ओरडतच गेलो की * गांधी मेला, गांधी मेला. * पण माझे वडील मुंबई हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते व आम्ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होतो. त्यामुळे कोंग्रेसचे गुंड माझ्या वडिलांना मारायला आले पण चुकून समोरच्या चाळीत गेले व तेथे उभा असलेल्या एका मुलाचा पायच त्यांनी ओढला. नंतर त्यांच्या लक्षात आले की ते एका कोंग्रेसच्या सभासदाच्या घरात घुसले होते. त्यानंतर पोलिस आले व माझ्या वडिलांना अटक करून तुरुंगात घेऊन गेले. असो. २. आपल्याला एक विनंती आहे की आपण प्रचलित न्याय संस्था व पाश्चात्य देशाकडून आपण आयात केलेल्या अत्यंत दूषित तत्त्वावर आधारित असलेले विधिनियम फेकून देऊन आपले दैवतच असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांनी वापरलेले विधिनियम म्हणजे परकीय शब्द कायदे आपण भारतात वापरायला हवेत. मीही एक नोंदणीकृत विधिज्ञ आहे पण मला खोटे बोलता येत नसल्याने हा व्यवसाय कधीच केला नाही. ह्या दूषित तत्त्वावर आधारित असलेल्या विधिनियमांवर आपण एक पुस्तक लिहावे. आपण मला vasantndeshmukh@gmail.com वर ई-मेल केलीत तर मी आपल्याला सविस्तर माहिती देईन. विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
@tejassulakhe5125
@tejassulakhe5125 2 жыл бұрын
नतमस्तक ह्या थोर पूर्षाला स्वातंत्र्यवीर सावरकर 🚩🚩🚩
@hemantkulkarni4312
@hemantkulkarni4312 6 жыл бұрын
THANKS FOR THIS SPEECH WE NEED SHRI VIR SAVARKAR THOUGHT FOR INDIA FOR FUTURE PROGRESS
@shreyabapat7463
@shreyabapat7463 6 жыл бұрын
Khooop ch sundar... Tumhi kharach oghavtya bhashet vichar mandata Sir...
@arunpalav8741
@arunpalav8741 6 жыл бұрын
Very good! Excellent speech, this will be very helpful for the future generation. Thanks!
@kalpanakhodke6919
@kalpanakhodke6919 2 жыл бұрын
निशब्द
@abatamhanekar1532
@abatamhanekar1532 2 жыл бұрын
Great
@krantiveer5061
@krantiveer5061 2 жыл бұрын
हिंदुत्वाच्या महत्त्वाची आज जाणिव होतीय 🙏👍
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 2 жыл бұрын
Sharadji tumach Aadarniya Tatyaravan baddalch Vyakhyan mhanje Ek DagDagta AGNIKUND Aahr.
@samantadoot2921
@samantadoot2921 Жыл бұрын
Niranjan takle....hazir ho......
@chetandarji8464
@chetandarji8464 5 жыл бұрын
Sirji you are doing good job we hope people come to know about this great leader instead of Political party which was work hard to spoil his image last 70 years ...
@vikramkhetmalas5568
@vikramkhetmalas5568 6 жыл бұрын
Khup sunder speech, ani veer savarkarrana shat shat naman
@santoshpawar7170
@santoshpawar7170 4 жыл бұрын
अभिमान.......वाटतो मी हिंदू........आहे.
@madhukarsawant8593
@madhukarsawant8593 4 жыл бұрын
अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला, करझनचा वध मदनलाल धिंग्राने केला.
@sambhajimaharajnawale8349
@sambhajimaharajnawale8349 5 жыл бұрын
शरद पोंक्षे सर... अप्रतीम व्याख्यान...
Savarkar Vichar Darshan | Sharad Ponkshe | Prudent | 280521
1:14:54
Prudent Media Goa
Рет қаралды 322 М.
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 97 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 53 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
shivcharitra full by ninad bedekar part 01
1:19:03
Vandana Digital Art
Рет қаралды 1,5 МЛН
"Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" - Shri. Ninad Bedekar
1:45:16
COEP History Club
Рет қаралды 1,3 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН