#sawarkar

  Рет қаралды 171,613

Linelight Creative Studio

Linelight Creative Studio

5 жыл бұрын

#sawarkar #veersavarkar #rahulgandhi
"सावरकर विचारदर्शन " सादरकर्ते : शरद पोंक्षे
सदरील ऑडिओ व व्हिडीओ ची कॉपी करणे डाउनलोड करणे याला सक्त मनाई आहे. असे केलेले आढळलयास कॉपी राईट कायद्यानुसार कारवाईस पात्र राहील.याची नोंद घ्यावी.
हिंदुत्व: हिंदू कोण आहे? हा ग्रंथ रत्‍नागिरीच्या तुरुंगात असताना विनायक सावरकर यांनी लिहिला. यात हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला असून, 'हिंदू' ह्या शब्दाची खालिल व्याख्या सांगितली आहे:
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभूःपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

Пікірлер: 203
@timetable641
@timetable641 4 ай бұрын
आदरणीय देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम
@pramodshinde5720
@pramodshinde5720 3 жыл бұрын
आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचे आहे
@maharudragiram4045
@maharudragiram4045 4 жыл бұрын
मुळ भारतीय संस्कृती सभ्याता परंपरा व हिंदु धर्म चे ज्ञान शाळा विद्यापीठ तुन शिकवली पाहिजे शिक्षण पद्धती बदलली पाहिजे राजे महाराजे यांचा खरा ईतिहास शाळेत यायला पाहिजे
@shivrajkanchan3595
@shivrajkanchan3595 2 жыл бұрын
बरोबर
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 3 жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदू है!
@sharadsugwekar2032
@sharadsugwekar2032 2 жыл бұрын
Unparrlal. Speach. I. have. ever. heard.
@mohandasbadwaik1159
@mohandasbadwaik1159 5 жыл бұрын
आश्चर्य. अद्भुत. अद्वितीय. असामान्य. पूजनीय विनायक दामोदर सावरकर. त्रिवार अभिवादन. कीती आमचे दुर्भाग्य? एवढ्या मोठ्या क्रांतिकारी महापुरुषाला आम्ही समजून घेतलं नाही. आता तरी पाठ्यक्रम बदलायलाच हवा. खूप ऊशिर झाला. आम्ही फक्त सावरकरजींना समजून घेतलं तरी देश सामर्थ्यवान बनायला वेलच लागणार नाही. कीती दिवस ह्या महापुरुषांना आम्ही काल्यापाण्याची शिक्षा देणार ?
@adeshmane7209
@adeshmane7209 3 жыл бұрын
खुप सुंदर वर्णन केले सर ।।
@KK-vs2ho
@KK-vs2ho 3 жыл бұрын
अप्रतिम चरित्र वर्णन.. महान क्रांतीकारक स्वा. सावरकर यांचे..
@jayjoshi8373
@jayjoshi8373 4 жыл бұрын
अखंड भारत अमर रहे
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 3 жыл бұрын
बल सागर भारत होवो, विश्वात शोभून राहो.
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय हो
@preetidhamnaskar2695
@preetidhamnaskar2695 4 жыл бұрын
आताच्या पिढीचे डोळे उघडण्याचे उत्तम पर्यंत. 🙏 🙏 सर्वानी एकदा तरी सावरकर यांचे साहित्य वाचावे.
@Vichardhara303
@Vichardhara303 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pHqVnYt-p7SseKM
@Vichardhara303
@Vichardhara303 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pHqVnYt-p7SseKM
@adiandroidgamer4090
@adiandroidgamer4090 2 жыл бұрын
@@Vichardhara303 3333
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
Je savarkar vishayi negative आहेत् त्यांना फक्त 14 दिवस quarantine ठेवा मग यातना काय ते साल्या a समाजातील
@swamivasudevanandtirthtirt9819
@swamivasudevanandtirthtirt9819 3 жыл бұрын
गर्वसे कहो 🚩 हम हिंदु है 🚩 जय भारत 🚩
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@sandhyajoshi3612
@sandhyajoshi3612 Жыл бұрын
खूपच सुंदर, ऐकतच रहावे वाटत.
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 3 жыл бұрын
अखंड हिंदुस्थानची - सुरुवात - २०२४ ला इंडिया नाही, भारत नाही तर हिंदुस्थान होणार.
@Vichardhara303
@Vichardhara303 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pHqVnYt-p7SseKM
@sachinshelke6655
@sachinshelke6655 3 жыл бұрын
आज खऱ्या अर्थाने सावरकर समजले इतकं पुस्तक वाचून देखील सावरकर कोणाला मला कळणार नाही इतकं शरद पोक्षे नी सावरकर घडवला
@Vichardhara303
@Vichardhara303 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pHqVnYt-p7SseKM
@hanumantsurase4171
@hanumantsurase4171 3 жыл бұрын
खूप छान साहेब सावरकर चे विचार
@asmitmahadik243
@asmitmahadik243 4 жыл бұрын
खुप छान सावरकर प्रत्येकाच्या मनात पोहचवन्याच उत्तम कार्य
@samatazaware2503
@samatazaware2503 4 жыл бұрын
शरद पोंक्षे सर एक no बोललात,, शाळेपासून सावरकर बिंबवणे गरजेचे आहे ,तरच आपला देश टिकेल,
@Vichardhara303
@Vichardhara303 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pHqVnYt-p7SseKM
@nikhilbadgujar
@nikhilbadgujar 4 жыл бұрын
खूपच छान आणि स्फुर्तीदायक आहे
@rishonmalyankar9613
@rishonmalyankar9613 3 жыл бұрын
Respect to Ponshe sir,very good orator and true nationalist.
@rajendrawani2445
@rajendrawani2445 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌🙏🙏
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Жыл бұрын
वीर सावरकर यांना मानाचा मुजरा 🌹🙏
@uttamjoshi2881
@uttamjoshi2881 11 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏💐
@gajananpimple7391
@gajananpimple7391 11 ай бұрын
Jay Shri Ram..jay hindu Rastra..Veer Savarkar ji ki jay ho
@shripaddb8302
@shripaddb8302 4 жыл бұрын
अद्वितीय!👍👌
@vaishnavijoshi9293
@vaishnavijoshi9293 4 жыл бұрын
अप्रतिम .......
@avinashkarode5243
@avinashkarode5243 Жыл бұрын
केवळ अप्रतिम.
@droponemusic2196
@droponemusic2196 2 жыл бұрын
मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे ❤️🕉️🙏
@nareshkulkarni8697
@nareshkulkarni8697 3 жыл бұрын
होय हे हिंदू राष्ट्रच आहे
@vickyparab180
@vickyparab180 11 ай бұрын
निरंजन टाकले सहीत खूप विचारवंतांनी पूरावे दिले आहेत.
@piyushahire2390
@piyushahire2390 5 жыл бұрын
तुम्ही खूप चांगले काम करत आहेत ।।सॅम तुमच्या कार्याला
@prasadpatil7341
@prasadpatil7341 5 жыл бұрын
फार सुंदर सर ।।।।।।
@omkarpadalkar804
@omkarpadalkar804 5 жыл бұрын
सर्व हिंदू बांधवांना एक कळकळीची विनंती, जातपात सोडून कृपया एकत्र यावे. यातच भारताचे हित आहे. शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले, निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरु नका.🙏
@dnyaneshwarvaidya4718
@dnyaneshwarvaidya4718 4 жыл бұрын
Jay tu jay hindu rastram
@samarthmangalwedhekar576
@samarthmangalwedhekar576 4 жыл бұрын
वाईट तर ह्या गोष्टीच वाटतं की ज्यांनी नेहमी जातीनष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना नेहमी त्याच जातीच्या व्यक्तींकडून पूजिले जाते. उदाहरण द्यायचे झाले तर सावरकर आणि आंबेडकर ज्यांचा जयजयकार करणारे लोक त्यांच्या त्यांच्या जातीपुरते मर्यादित राहिले.
@milindrokde7233
@milindrokde7233 2 жыл бұрын
@@samarthmangalwedhekar576 आपल्या जातीचीच पूजली जातात कारण आपण जाती बाहेरील महात्म्यांचा ईतिहास वाचतच नाही. विशेषतः ब्राह्मणांना थोर मानायलाच तयार नसतो. (ता.क.- मी ब्राह्मण नाहीय. )
@BhalchandraGholkar
@BhalchandraGholkar 4 жыл бұрын
गांधी ची प्रतिमा हि मोठी केली गेली आहे. नोटेवर त्यांचेच चित्र, मग स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सर्व पिढ्यांन्या सावरकर, आगरकर, धिंग्रा, फडके कसे कळणार
@chandrashekharteredesai4355
@chandrashekharteredesai4355 4 жыл бұрын
खरी गोष्ट आहे!
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@vijaymanjrekar3592
@vijaymanjrekar3592 5 жыл бұрын
#हर_दिन_पावन "28 मई/जन्म-दिवस" *क्रान्तिकारियों के सिरमौर वीर सावरकर* विनायक दामोदर सावरकर का जन्म ग्राम भगूर (जिला नासिक, महाराष्ट्र) में 28 मई, 1883 को हुआ था। छात्र जीवन में इन पर लोकमान्य तिलक के समाचार पत्र ‘केसरी’ का बहुत प्रभाव पड़ा। इन्होंने भी अपने जीवन का लक्ष्य देश की स्वतन्त्रता को बना लिया। 1905 में उन्होंने विदेशी वस्तुओं के बहिष्कार का आन्दोलन चलाया। जब तीनों चाफेकर बन्धुओं को फाँसी हुई, तो इन्होंने एक मार्मिक कविता लिखी। फिर रात में उसे पढ़कर ये स्वयं ही हिचकियाँ लेकर रोने लगे। इस पर इनके पिताजी ने उठकर इन्हें चुप कराया। सावरकर जी सशस्त्र क्रान्ति के पक्षधर थे। उनकी इच्छा विदेश जाकर वहाँ से शस्त्र भारत भेजने की थी। अतः वे श्यामजी कृष्ण वर्मा द्वारा दी जाने वाली छात्रवृत्ति लेकर ब्रिटेन चले गये। लन्दन का ‘इंडिया हाउस’ उनकी गतिविधियों का केन्द्र था। वहाँ रहने वाले अनेक छात्रों को उन्होंने क्रान्ति के लिए प्रेरित किया। कर्जन वायली को मारने वाले मदनलाल धींगरा उनमें से एक थे। उनकी गतिविधियाँ देखकर ब्रिटिश पुलिस ने उन्हें 13 मार्च, 1910 को पकड़ लिया। उन पर भारत में भी अनेक मुकदमे चल रहे थे, अतः उन्हें मोरिया नामक जलयान से भारत लाया जाने लगा। 10 जुलाई, 1910 को जब वह फ्रान्स के मोर्सेल्स बन्दरगाह पर खड़ा था, तो वे शौच के बहाने शौचालय में गये और वहां से समुद्र में कूदकर तैरते हुए तट पर पहुँच गये। तट पर उन्होंने स्वयं को फ्रान्सीसी पुलिसकर्मी के हवाले कर दिया। उनका पीछा कर रहे अंग्रेज सैनिकों ने उन्हें फ्रान्सीसी पुलिस से ले लिया। यह अन्तरराष्ट्रीय विधि के विपरीत था। इसलिए यह मुकदमा हेग के अन्तरराष्ट्रीय न्यायालय तक पहुँचा; जहाँ उन्हें अंग्रेज शासन के विरुद्ध षड्यन्त्र रचने तथा शस्त्र भारत भेजने के अपराध में आजन्म कारावास की सजा सुनाई गयी। उनकी सारी सम्पत्ति भी जब्त कर ली गयी। सावरकर जी ने ब्रिटिश अभिलेखागारों का गहन अध्ययन कर ‘1857 का स्वाधीनता संग्राम’ नामक महत्वपूर्ण ग्रन्थ लिखा। फिर इसे गुप्त रूप से छपने के लिए भारत भेजा गया। ब्रिटिश शासन इस ग्रन्थ के लेखन एवं प्रकाशन की सूचना से ही थर्रा गया। विश्व इतिहास में यह एकमात्र ग्रन्थ था, जिसे प्रकाशन से पहले ही प्रतिबन्धित कर दिया गया। प्रकाशक ने इसे गुप्त रूप से पेरिस भेजा। वहाँ भी ब्रिटिश गुप्तचर विभाग ने इसे छपने नहीं दिया। अन्ततः 1909 में हालैण्ड से यह प्रकाशित हुआ। यह आज भी 1857 के स्वाधीनता समर का सर्वाधिक विश्वसनीय ग्रन्थ है। 1911 में उन्हें एक और आजन्म कारावास की सजा सुनाकर कालेपानी भेज दिया गया। इस प्रकार उन्हें दो जन्मों का कारावास मिला। वहाँ इनके बड़े भाई गणेश सावरकर भी बन्द थे। जेल में इन पर घोर अत्याचार किये गये। कोल्हू में जुतकर तेल निकालना, नारियल कूटना, कोड़ों की मार, भूखे-प्यासे रखना, कई दिन तक लगातार खड़े रखना, हथकड़ी और बेड़ी में जकड़ना जैसी यातनाएँ इन्हें हर दिन ही झेलनी पड़ती थीं। 1921 में उन्हें अन्दमान से रत्नागिरी भेजा गया। 1937 में वे वहाँ से भी मुक्त कर दिये गये; पर सुभाषचन्द्र बोस के साथ मिलकर वे क्रान्ति की योजना में लगे रहे। 1947 में स्वतन्त्रता के बाद उन्हें गांधी हत्या के झूठे मुकदमे में फँसाया गया; पर वे निर्दोष सिद्ध हुए। वे राजनीति के हिन्दूकरण तथा हिन्दुओं के सैनिकीकरण के प्रबल पक्षधर थे। स्वास्थ्य बहुत बिगड़ जाने पर वीर सावरकर ने प्रायोपवेशन द्वारा 26 फरवरी, 1966 को देह त्याग दी। ....................................
@sagarjadhav4939
@sagarjadhav4939 4 жыл бұрын
Nyce
@vrushalijagtap3161
@vrushalijagtap3161 Жыл бұрын
शतश:नमन
@c.chodhari2380
@c.chodhari2380 3 жыл бұрын
अप्रतिम प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला अंगावर शहारे आलेत.
@Mr.W3361
@Mr.W3361 4 ай бұрын
Nice
@parameshwarbhole7248
@parameshwarbhole7248 3 жыл бұрын
छान
@uklhyd5192
@uklhyd5192 3 жыл бұрын
Jai Maa Bharati 🙏🙏🙏
@maheshmhabdi6785
@maheshmhabdi6785 3 жыл бұрын
Such a wonderful speech and it is an eye opener for me thanks for the speech sir
@rajeshkhairnar1518
@rajeshkhairnar1518 2 жыл бұрын
6u66
@nilkrishnnanekar
@nilkrishnnanekar 4 жыл бұрын
हिंदूंना नि:शस्त्र करण्यासाठीच आपल्याला वृंदावन मधला मुरलीधर कृष्ण शिकवला जातो महाभारतातला चक्रधर कृष्ण नाही
@vishwapat3
@vishwapat3 3 жыл бұрын
Damn.
@divineyogawithravi426
@divineyogawithravi426 3 жыл бұрын
Very inspiring sir
@dilipdeshpande4690
@dilipdeshpande4690 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 3 жыл бұрын
१४ मे २०१४ रोजी पासून हिंदवी स्वराज्याची, भगव्याची मशाल पेटली - आता संपूर्ण हिंदुस्थानात मशाली पेटल्या पाहिजेत.
@vs7340
@vs7340 2 жыл бұрын
Nakkich
@vs7340
@vs7340 2 жыл бұрын
Sarvani manavar ghyya
@Mr.W3361
@Mr.W3361 4 ай бұрын
Itke diwas jhale aani aaj mala tumchya video che suggestions ale. Khup chan Ani thalak bolta tumhi. I hope purn Bharat bhar hi vichar dharna pasrawi.
@rajeshdeshpande9545
@rajeshdeshpande9545 Жыл бұрын
Thank you ponkshe sir V . Da Savarkar ajun jasta samaj le.
@shrikrishnajoshi2199
@shrikrishnajoshi2199 5 жыл бұрын
अतिशय परखड विचार !
@tusharphadol7737
@tusharphadol7737 3 жыл бұрын
Tō nîçè
@romapoojari9154
@romapoojari9154 4 жыл бұрын
Reallyyou aresaying true inhistory. There should be achapter of the greatVeersavarkar jai maharashtra
@tyachkaymaharashtra
@tyachkaymaharashtra 4 жыл бұрын
jay Maharashtra
@aniketnighojkar1488
@aniketnighojkar1488 3 жыл бұрын
👍👍👌
@mahendramali6799
@mahendramali6799 5 жыл бұрын
नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांना शरद पोंक्षे साहेब तुमच्याभाषणामुले खरचं झोप उडाली माझी.
@nikhilkondekar3571
@nikhilkondekar3571 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर.. नमन 🚩🚩🚩🚩🚩
@anandvaity
@anandvaity 2 жыл бұрын
Atisunder vishleshan. Thank you Sharad ji.
@dilipd1500
@dilipd1500 5 жыл бұрын
अतिशय अप्रतिम अक्षरशः वीर सावरकर मय जीवनात उत्तरावल्यासारखं वाटलं !!
@shashankkulkarni2734
@shashankkulkarni2734 4 жыл бұрын
अप्रतिम!!!!!!
@dilipdamodharvartakmodi4807
@dilipdamodharvartakmodi4807 3 жыл бұрын
जय महाराषट् पोषे साहेब पूठे चला आमी तूमचा सोबत आहे
@brahmastitv
@brahmastitv Жыл бұрын
🙏🙏
@kamleshsalkar9924
@kamleshsalkar9924 3 жыл бұрын
Good. Dhanyvad.
@akashwale81
@akashwale81 5 жыл бұрын
खूपच छान👌👌
@dipakapet2640
@dipakapet2640 4 жыл бұрын
Shat Shat naman Savarkarji.......
@dipakpatil46
@dipakpatil46 4 жыл бұрын
Nice speech
@akshayshinde9902
@akshayshinde9902 5 жыл бұрын
Ek number
@jayjoshi8373
@jayjoshi8373 4 жыл бұрын
शरद पोंक्षे यांचं हे राम नथुराम नाटक अपलोड करा ना
@samadhanwaghmare5540
@samadhanwaghmare5540 2 жыл бұрын
हो ❤ अणि परत येकदा बसवा खूप इच्छा आहे बघायची
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 3 жыл бұрын
"अखंड हिंदुस्थान"
@vandanadumbre1689
@vandanadumbre1689 3 жыл бұрын
छान 👍👍
@bramhagyani5018
@bramhagyani5018 2 жыл бұрын
सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधपण जरुर वाचा, नेटवर पण उपलब्ध आहेत. धर्माची नशा खाडकन् उतरेल...
@pramodkukde5606
@pramodkukde5606 4 жыл бұрын
जय श्रीराम.
@enjoyparents
@enjoyparents 5 жыл бұрын
Sir ur effortsare commanding.pleaee keep it up n create a huge team of similar orators whowill go around the world n paint the true face of VEER SAVARKAJI
@user-jp2pj4nt2v
@user-jp2pj4nt2v 4 жыл бұрын
१५ अगाॅस्ट १९४७ ला भारत स्वतत्र झालं आहे आणि २७ में २०१४ ला हिंदू राष्ट्र स्वतत्र झालं आहे
@Vichardhara303
@Vichardhara303 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pHqVnYt-p7SseKM
@vickyparab180
@vickyparab180 11 ай бұрын
यापूढे INDIA परत स्वतंत्र होणार. चोर लूटारु देशद्रोही संघोट्यांपासून. तेव्हा घरी जावा पाकिस्तानात.
@pradeeppansare4498
@pradeeppansare4498 4 жыл бұрын
Great
@shashikantsavant2926
@shashikantsavant2926 3 жыл бұрын
33333333333333333333333
@shashikantsavant2926
@shashikantsavant2926 3 жыл бұрын
oooloooooooooloooooooolooooolooolLooooolOoooollOolooooooooLoooooooooooooooooLooooooooooooLooolooooooololLoooooooOooooLoooooooooooOOooooooooooooooooooooooooooooooooOoOooooooooooooooooooooooooooooooooOooooooOooooooooooooooooooooooOooooOoooooooooooOooooOoOooLllllpppppplpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplllll ,死
@shashikantsavant2926
@shashikantsavant2926 3 жыл бұрын
3
@shivarnews24
@shivarnews24 5 жыл бұрын
Very nice
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 4 жыл бұрын
Thanks
@tibby5414
@tibby5414 5 жыл бұрын
Great words...
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 4 жыл бұрын
Yes sir all facts
@nitishdeshpande518
@nitishdeshpande518 3 жыл бұрын
32:12 SHARAD PAWAR
@angaddixit4608
@angaddixit4608 5 жыл бұрын
HinduRashtra🚩🚩🚩
@rohitmunagekar7801
@rohitmunagekar7801 3 жыл бұрын
हिंदूविश्वरत्न
@dr.lakshmitripathi4491
@dr.lakshmitripathi4491 4 жыл бұрын
Chalo karte hain kuch vichar .. .. phir se jaagaye ek vichar ek vichar vichar ..
@medhainamdar128
@medhainamdar128 4 жыл бұрын
khupch chan sir savarkar ajun samjun ghenyasathi sawarkarancha veer savarkar movie bagha ani afale gurujinche savarkaranvaril kirtan eka
@sajidahmed5079
@sajidahmed5079 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bH7Ld6iOlJJkbdE
@maheshjoshi2691
@maheshjoshi2691 5 жыл бұрын
Apratim. Rhokthok vichar. Sawarkar vichar ani aachar hindustanla pragat banwel
@medhainamdar128
@medhainamdar128 4 жыл бұрын
khup chan sir khup kalvaline botay sir tumhi pan kharach konalach kahi padlele nahi sawarkar premi
@dipakapet2640
@dipakapet2640 4 жыл бұрын
Naman Savarkarji
@pranav_chalotra
@pranav_chalotra 5 жыл бұрын
संपूर्ण video upload केल्याबद्दल धन्यवाद....... 🙏🙏🙏
@shivramkale5122
@shivramkale5122 4 жыл бұрын
छान आवडले. .......थन्यवाद आज खरा सावरकर समजला.
@vilaspathak5937
@vilaspathak5937 5 жыл бұрын
Jay shree Ram, jay hindutva.
@anilpatil7139
@anilpatil7139 3 жыл бұрын
🙏🚩🚩
@Savit26
@Savit26 5 жыл бұрын
How to get 'Authorised copy' of audio clip?
@appasaheb5967
@appasaheb5967 5 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान
@shivamajage8138
@shivamajage8138 5 жыл бұрын
Good Sir
@swapnilrane3102
@swapnilrane3102 2 жыл бұрын
एकाला महात्मा ठरवण्याच्या हेतूने इतर सर्व जे खरे महात्मा होते त्यांचा इतिहास खोटा किंवा हेतुपुरस्सर झाकून ठेवण्यात आला.
@prashantkshirsagar6616
@prashantkshirsagar6616 4 жыл бұрын
As you told good people who works without any self benefit had very short life & bad people has more life. I had experience & analyse from surrounding incidents but I could not able to get answer from any all spiritual books for why God do like this always ?
@prasadkudalkar687
@prasadkudalkar687 5 жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदू है ! हे हिंदीत आहे मराठीत नाही ..त्यामुळे गर्व शब्द येतो.यात अहंकार नाही तर अभिमान आहे .अभिमान हा हिंदीत शब्द नाही .मराठीतला गर्व आणि हिंदीतल्या गर्वाचा अर्थ यात अंतर आहे .
@pramila3959
@pramila3959 Жыл бұрын
Kadhitari Veer Savarkaranche bhashana aikawa ki .amhala dekhi tyancha khara awas kalu de.
@balkrushananeel7422
@balkrushananeel7422 5 жыл бұрын
thank for this video .
@user-cj1zl4jv1i
@user-cj1zl4jv1i 5 жыл бұрын
Channel चे खूप खूप धन्यवाद ! खूप चांगले काम करत आहात !!!
@sajidahmed5079
@sajidahmed5079 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bH7Ld6iOlJJkbdE
@user-cj1zl4jv1i
@user-cj1zl4jv1i 3 жыл бұрын
👎👎👎👎👎👎👎
@prashantkshirsagar6616
@prashantkshirsagar6616 4 жыл бұрын
Sharad ji , In every school Savarkar vichar darshan lecture to be given from 5th to 9th on 1 day only to know bharatratna vinayak damodar Savarkar principles.
@dr.lakshmitripathi4491
@dr.lakshmitripathi4491 4 жыл бұрын
Sharad pokshe ji geeat ..i m v v greatful ..to you ..
@sajidahmed5079
@sajidahmed5079 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bH7Ld6iOlJJkbdE
@shershivray
@shershivray 5 жыл бұрын
Gr8 sir
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 671 М.
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Birmingham लाखमोलाच्या गप्पा.... शरद पोंक्षे
1:43:10
Swatantryaveer Savarkar Vichar Darshan | Sharadji Ponkshe | 14 August 2022 #sharadponkshe #speech
1:30:29
Savarkar Vichar Darshan | Sharad Ponkshe | Prudent | 280521
1:14:54
Prudent Media Goa
Рет қаралды 322 М.