शरद पवारांची धूर्त खेळी, अरेरे ! फडणवीस सुडाचे बळी !! | Hemant Joshi

  Рет қаралды 4,782

Vikrant Joshi

Vikrant Joshi

Ай бұрын

#hemantjoshi #offtherecord

Пікірлер: 44
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi Ай бұрын
जोशीबुवा, देवेंद्रजींच्यासोबत आम्ही मराठे खांद्याला खांदा लावून सोबत आहोत... बारामतीच्या म्हमद्याला शह देणारा एकमेव माणूस फक्त देवेंद्रजी फडणवीस... मी बारामती मतदारसंघातील दौंड तालुक्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील एक मराठा कार्यकर्ता आहे... माझी एकच इच्छा आहे म्हमद्याचा पराभव व ते फक्त देवेंद्रजीच करु शकतात... तुम्ही हे व्हिडिओ थांबवा व देवेंद्रजींना बळ द्या... आम्ही मराठे सोबत आहोत, जातीय विद्वेष सोडून द्या! जसा देशाला पुन्हा दुसरा नरेंद्र मोदी मिळणार नाही अगदी तसेच देवेंद्रजींसारखा नेता पुन्हा मिळणार नाही!
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Ай бұрын
तुमच्यासारखे बोटावर मोजण्याइतके मराठे त्यांच्या सोबत आहे,बाकीचे सगळे जात पाहतात
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
घ्या दाबुन!! "तात्याची गाभ्यात दु:खते,दाबुन घेणे, पुर्णविराम "!!
@thedevil-fz4dc
@thedevil-fz4dc Ай бұрын
जरांगेच टारगेट फक्त देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसच आहेत मला आंदोलनच्या परवानगीची गरज नाही हा जरांगे कोण लागून गेला रे 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬 अजुन वेळ गेलेली नाही सावध व्हा
@sddeshmane
@sddeshmane Ай бұрын
निवडणुकी पुरता मराठा समाजाचा वापर! मुस्लिम समाज माझ्यापाठी दैवतासारखा उभा राहिला. मला, मराठा समाजाने सोडलं, पण मुस्लिम समाजाने मला सोडलं नाही. - बजरंग आप्पा सोनवणे खासदार ( बीड ) मराठा समाजाला 2 दिवसात ठेंगा दाखवणारा शरद पवारांचा खासदार. - प्रकाश गाडे
@govindpatil8494
@govindpatil8494 Ай бұрын
पत्रकार साहेब , विश्लेषण १०० % बरोबर आहे . देवेंद्रजी ह्यातून मार्ग काढतीलच यात शंखा नाही . मी देखील देवेंद्रजीचा मनापासून चाहता आहे . त्यांची काळजी वाटते
@meenadesai7020
@meenadesai7020 Ай бұрын
इतके वयस्क असून असे कसे वागू शकतात, शरदचंद्र पवार त्यांना काहीच कसे वाटत नाही.
@prabhakarkale3060
@prabhakarkale3060 Ай бұрын
100%Trueth
@jaywantpatwardhan7515
@jaywantpatwardhan7515 Ай бұрын
आपले विवेचन अचूक आहे,
@meenadesai7020
@meenadesai7020 Ай бұрын
स्वागत करण्यामध्ये इतका लेम्हंटपणा कसा.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
अहो आम्ही सांगत होतो तो काकांचाच डाव आहे या भाजपच्या लोकांना त्यांना खेटायला जायची गरज नव्हती
@bharatigogte7976
@bharatigogte7976 Ай бұрын
देवेन्द्र जी ना परत बळ मिळो आणी नव्या उभारीने ते परत यशवंत होऊ दे, नाहीतर सामन्यांचा राजकारणावरील विश्वास नक्की खालावत जाईल. ह्या निवडणुकीत नक्की काहीतरी गोलमाल केला गेला आहे, नाहीतर हे विदारक वर नक्की येऊ शकले नसते. कुठेतरी मोठा गेम केला गेला आहे.
@amitdighe1946
@amitdighe1946 Ай бұрын
2019 मधे ते लोक चांगले होते आता आता कमी मते पडली तर हिंदू मुस्लिम 😂😂😂😂😂
@gunderaokulkarni5423
@gunderaokulkarni5423 Ай бұрын
छान माहिती सांगितली
@patil__p__124
@patil__p__124 Ай бұрын
प्रफुल पटेल मंत्री झाल्यावर काय करणार 😂😂😂😂
@sanjayshelke7194
@sanjayshelke7194 Ай бұрын
Vidhan sabha. Agodar. Ajit. Pawarana. Baher. Kadnas. Sanga
@Anuragghuge6
@Anuragghuge6 Ай бұрын
Real sir
@vijaysadavarte9670
@vijaysadavarte9670 Ай бұрын
Jaga ahet 7 ani PM che swapna pahat ahe
@venayarathod4283
@venayarathod4283 Ай бұрын
Kharay
@swapnilkulkarni9828
@swapnilkulkarni9828 Ай бұрын
Sir keep this work.. Good job Correct analysis
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Ай бұрын
MANU WAADI BRAHMANWADI R.S.S CHA PARABHAW KELA BAHUJAN HINDU NE 😂😂
@Sun_Leo
@Sun_Leo Ай бұрын
मी धूळ्याचा आहे लोक आधीच सांगत होते सुभाष भामरेला बदला अतिशय निकम्मा माणूस आहे, मी त्याला मत देऊन सुद्धा तो हरला म्हणून खुश आहे😂🤣🤣
@santoshkasar3277
@santoshkasar3277 Ай бұрын
Sir tumcya war cha vishwas......
@santoshkate5418
@santoshkate5418 Ай бұрын
शेवटी राजकारण
@venayarathod4283
@venayarathod4283 Ай бұрын
Ajit पवारांना पक्षात सामील करायचा निर्णय कोणाचा
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 Ай бұрын
फडणवीस पण त्याला जबाबदार आहेत.
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
​@@MadhavKelkar53त्या बाबत फडणवीसांना शिव्या घातल्या पाहिजेत.
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 Ай бұрын
tumchya tondat sakhar pado
@maruthimadne6458
@maruthimadne6458 Ай бұрын
Kay sangto kelya
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
ह्या गृहस्थांना जरा पवारसाहेबांसमोर बसवा मग कळेल.
@gitaramdhokchoule7258
@gitaramdhokchoule7258 Ай бұрын
Jatijatit.dwesh.bjp.ne.pasrawla. 2oo4.pasun.fadnavisanni.ed.cbi.cha.waper.karun.maharastrache.watOle.kele.ahe. Shobha.bachao.pakistanchya.ahet.kay.fdns.sahebannich.bjp.badnam.zAla.
@patil__p__124
@patil__p__124 Ай бұрын
कालपर्यंत तर बोलात होता ठाकरे पवार अर्धे आमदार शिंदे अजित कडे येणार 😂😂😂आता बोलतोय उलट होणार
@patil__p__124
@patil__p__124 Ай бұрын
45+ 😂😂😂..पवार ठाकरे संपणार असं ठाम पणे बोलत होता मागच्या आठवड्या पर्यंत 😂😂😂😂😂 साहेबांचा नाद कुठं करताय...
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Ай бұрын
MAHARASHTRA DROHI MODI LA LAAT MAARUN HAAKLA MAHARASHTRA BAAHER 😂😂😂
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 23 МЛН